ताई ना नमस्कार, आपणास नम्र विनंती ,आपन हे सांगू शकणार का? कोणत्या grhaa च्या अधिपत्याखाली कोणती पिके येतात? शक्य असल्यास सांगावे सद्यः स्थिती बघता ते गरजेचे आहे असे vyaktik मत आहे.🙏 5:16 😅😊😅
ruclips.net/video/jFLL1z7hf0w/видео.htmlsi=f2MY1cdlk_OcgAgu Why comments turned off for this video.? Because your study is not enough to predict perfect prediction. Please don't make it.
माझी नाव राशी कुंभ आहे आणि सध्या माझावर शनी ची साडेसाती चे दुसरे चरण सुरू आहे आणि मी खुप परेशान आहे. मार्च पासून तिसरे चरण सुरू होणार आहे तर मला थोडा दिलासा मिळणार. पण माझी जन्मराशी मेष आहे. मेष राशीला मार्च महिन्यापासून शनी चां साडेसाती चें पाहिले चरण सुरू होणार. म्हणजे मझावरती एकाच वेळी साडेसाती चे पहिले आणि तिसरे चरण सुरू होणार. तर त्यापैकी मी कोणते चरण बरोबर आहे असे गृहीत धरले पाहिजे.
Majhi Raj kumbha aahe main majha muliche niche class lovely Aahat Tilak changle marshmallow til ka doctor vakil ka piche dalna gaytri aahe mala teacher Badal mahiti pahije the doctor will ka
May everybody find their true purpose,and have the strength to follow it to its logical conclusion.
Thanks
2023 चे भविष्य जे तुम्ही सांगितलेलं नेमकं तसंच झालं. खूप खूप आभार.
जय ज्योतिष 🙏
सर्वांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येवो
जय ज्योतिष 🙏
धन्यवाद 🎉
जय ज्योतिष 🙏
Dec 2024 che bhavishya he nokarimadhe tantotant lagu padale... Aaplya margdarshananne Kam chan zale
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
ताई ना नमस्कार, आपणास नम्र विनंती ,आपन हे सांगू शकणार का? कोणत्या grhaa च्या अधिपत्याखाली कोणती पिके येतात? शक्य असल्यास सांगावे सद्यः स्थिती बघता ते गरजेचे आहे असे vyaktik मत आहे.🙏 5:16 😅😊😅
होय अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे लवकरच घेते
@AstroguruDrJyotiJoshi
ताई ना, मनःपूर्वक धन्यवाद ,रब्बी तसेच खरीप हंगामातील पिके सांगावेत .🙏
संकटावर संकट येत असतात
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Maze property proposal purn purn hoin ka
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
मॅडम माझी रास कुंभ आहे,आणि माझा साखरपुडा 14 तारखेनंतर आहे तर काय अडचण येईल का
मुख्मंत्रीपदाच कस खोटं झालं हो मॅडम तरी पण तुम्हाला फॉलो करत असतो
ruclips.net/video/jFLL1z7hf0w/видео.htmlsi=f2MY1cdlk_OcgAgu
Why comments turned off for this video.?
Because your study is not enough to predict perfect prediction.
Please don't make it.
सगळेच ज्योतिषी वेगवेगळे सांगत असतात त्यातील काही च खरं नसतं
ताई नमस्कार माझं लग्न केव्हा होईल माझी जन्मतारीख आहे.22/12/1990 रात्री 8 वाजून 53
Hello Madam tumhi patrika bghataka
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
नमस्कार... तुम्ही जन्म पत्रिका बघता का...?
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
माझी नाव राशी कुंभ आहे आणि सध्या माझावर शनी ची साडेसाती चे दुसरे चरण सुरू आहे आणि मी खुप परेशान आहे. मार्च पासून तिसरे चरण सुरू होणार आहे तर मला थोडा दिलासा मिळणार.
पण माझी जन्मराशी मेष आहे. मेष राशीला मार्च महिन्यापासून शनी चां साडेसाती चें पाहिले चरण सुरू होणार. म्हणजे मझावरती एकाच वेळी साडेसाती चे पहिले आणि तिसरे चरण सुरू होणार. तर त्यापैकी मी कोणते चरण बरोबर आहे असे गृहीत धरले पाहिजे.
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Majhi Raj kumbha aahe main majha muliche niche class lovely Aahat Tilak changle marshmallow til ka doctor vakil ka piche dalna gaytri aahe mala teacher Badal mahiti pahije the doctor will ka
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
ताई माझा मिस्टरांच च जन्म नाव प वरून आहे आणि त्याना समाधान म्हणतात. कादोपत्री पण समाधान च आहे. मग कोणती रस समजायची
बर्थ डिटेल्स नुसार चंद्र रास पहावी
नोकरीं मध्ये येश येत नाही खूप प्रयत्न करून सहा वर्ष झाली काय करू
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
जळी मेली ती कुंभ राशी कुटली बुध्दी आमच्या घरच्यांना सुचली स वरन नाव ठेवल पन असो भोगा भोग😂😂😂😂
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मी पृथ्वीवर जन्मलो तेव्हापासून साडेसाती आणि सनी देव मला सोडून झाला जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत सनी देव माझ्या पाटलांक काय सोडणार नाही वाटते
बरोबर आहे
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
उपाय करा...
@तुमचाकायफायदा काय उपाय आहे ते सांगा
@@AstroguruDrJyotiJoshi सगळ्या कुंभ राशीचे भविष्य सारखेच असते का
नोकरी लागली कि सुटत आहे.. नोकरी ही लवकर भेटत नाही....
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@तुमचाकायफायदा अगदी बरोबर
रास ज्या नावाने आपल्याला ओळखतात त्या नावाने धरायची की जन्म नावाने धरायची
बर्थ डिटेल्स नुसार चंद्र रास पहावी
रास नावावरून ठरत नाही
Birth ditels नुसार पहावे
आणि बायकोचं नाव रुपाली आहे जन्म 1-7-1996 तर तिची रास कोणती येते
Kahi changla honar nahiy
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे