तुम्ही म्हणालात जमेल तशी आर्थिक मदत करतो तर आपणास एक कळकळीची विंनती आहे की तुम्ही तुमची भरमसाठ फी घेता ती माफक करावी म्हणजे बऱ्याचश्या लोकांना त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवण्यास तुमची ही एक प्रकारे मदतच होईल.
Khup sunder mahite sir , me tumche sagle ch video bgat aste mla positive vatat tumcha mul jivan khup cheng zal ahe maz tumi ak changla guru mhnun labhla he amch bhagya ...
सर खरं तर तुमचे Video बघून ऐकून मला आनंद होतो.मनात सकारात्मक विचार निर्माण होतात.तुमचे Video नुसते बघतच नाही तर त्या प्रमाणे चांगले वागण्याचा प्रयत्न मी करते.🙏🙏
खरच देवानं तुम्हाला भरभरून दिले आहे तर फी आगदी माफक ठेवलीतर तर आमच्यासारख्या गरीब महिला पण तुम्हाला भेटू शकतील ना
खूप छान माहिती तुम्ही नेहमी च देता सर त्यामुळे नवीन काही शिकायला मिळते 🙏🙏
किती छान आहेत सर तुम्ही तुमच्यासारखे भाऊ गुरू मिळेल 🙏🙏🙏
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्या साठी
माणसाचा जन्म आहे.
सद्गुरु श्री वामनराव पै.
Sir tumhi.khup chhan mahiti saghitli eikunch khup usaha vadhla 'Khup khup dhanywad'
खूप छान माहिती दिली गुरुजी ओम् साईराम
तुम्ही म्हणालात जमेल तशी आर्थिक मदत करतो तर आपणास एक कळकळीची विंनती आहे की तुम्ही तुमची भरमसाठ फी घेता ती माफक करावी म्हणजे बऱ्याचश्या लोकांना त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवण्यास तुमची ही एक प्रकारे मदतच होईल.
तुम्हाला पूर्ण माहिती नसल्यामुळे तुम्ही अशी कमेंट केली आहे पूर्ण माहिती द्या म्हणजे अशी चुकीची कमेंट करणार नाही
Barobar pan fee Kami keli tr amchya sarkhya bahini Ashirvad detil please sir hi pan aAnan deil❤❤❤
खूप छान सर तुम्ही सांगाल ते एक खूप छान वाटत
खुप छान सुंदर माहिती अगदी पटलं.धन्यवाद
खुप छान महीती दिली, आत्ता चांगले ऐकले की खुप आनंद होतो,व अचानक हसु येतं ,
खुपचं मस्त माहिती दिलीत सर ऐकूनच उत्साह वाटला आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर व्हिडीयो, खूप छान माहितीपूर्ण व्हिडीयो. आनंद वाटला.
ह्या माहिती मूळे फारच छान वाटले
अगदी बरोबर बोललात सर. यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती मिळेल सर🎉🎉
तुमचं ही आयुष्य खुप खुप वाडो सर छान माहिती दिलीत सर धन्यवाद
मनापासून धन्यवाद
Khup khup धन्यवाद खुपच महत्वाचे माहिती दिली आहे
खुप.छान.माहिती.दिलीत.धन्यवाद. सर.मला.तुम्हीं. सांगितलेली.प्रत्येक.गोष्टी.आवडतात.आणि.मी.त्या.आयु ष्यात.अमलांत. आणते.🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती आहे आणि खरी आहे. उत्तम मार्गदर्शन मिळते तुमच्याकडून सर
दादा तुमच्या कडून आमच्या साठी ही रक्षाबंधन च gift आहे मानलं दादा तुम्हाला ❤
खूप छान माहिती. धन्यवाद 🙏
Khup khup dhanyavad sir,om Sai Ram
🙏नमस्कार, खूपच छान, माहिती मिळाली
सर खूप छान माहिती सांगता❤❤
Sir tumhala salut khupch chhan video, 👌👌om namha shivay 🔱🕉️🙏
Dhanyawad bhaiya khup sundhr 🙏🙏🌹
Shree Swami Samarth
तूमचे विचार खूप चांगले आहेत दादा
नमस्कार सर
खूपच सुंदर माहिती दिली सर तुम्ही खूप महान आहात
Very true have a great personality God bless you very very thanks alot
नमस्कार भाऊ किती छान ज्ञान दिले
खूप छान आणि अत्यंत उपयोगी विषय तोही इतक्या छान पद्धतीने तुम्ही मांडला आहे सर! खूप खूप धन्यवाद! देव तुमचं भल करो🙏
Good morning Sir
Very well teach to us
Thanks a lot
खूपच उपयुक्त महिती मिळाली धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏आशा वैज्ञानिक माहितीमुळे आणखीनच तुमचे व्हिडिओ आवडतात
Om Sai 🙏 Ram Aanand dada... Khup chan mahiti deta
Khupach Sunder aahe sir thank you so much
छानच आहे व्हिडिओ
खूपच छान माहिती दिलीत. खूपच बरे वाटले. धन्यवाद.👌🙏
Sir tumchya mhananya pramaane vaagat aahe sir badal hot aahet aayushyaat tumcha aashirwaad asaach thewaa sir .😊
खूप बहुमोल मार्गदर्शन, स्वार्थ आणि परमार्थ साधण्यासाठी 🙏🙏
खुपच सुंदर विचार आहे योग्य माहिती दिली 🙏🙏🙏💐😊
खरच khupach help zhali आपली धन्यवाद
नमस्कार गुरूजी . छान माहिती दिली
खूप छान सर मी सर्व व्हिडिओ पाहते..
Khup chan mahiti ❤
अप्रतिम माहीती सांगितली गुरूजी यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल . धन्यवाद
खूप छान सांगितले दादा तुम्ही. मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की करेन
सर. नमस्ते. छान. सांगताय मला. खुप. आवडले. सर मायेण. वागुन. पंण. मांनस. चुकीचि. च. वागतात काय. करायचे
धन्यवाद सर
अगदी बरोबर सर मनापासून धन्यवाद 👌🙏💐🙏🙏🙏ओम साई राम
Dhanyawad Guruji
सुंदर माहिती
खुप छान मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
खूप छान माहिती आहे सर.सगळ्यांनीच ह्याचा वापर केला पाहिजे.
Tumchay nava pramane tumche vichar aahet om sai ram
Khup chan mahiti dili धन्यवाद.🙏🏻🌹🙏🏻
खूप खूप आभार
Dada namaskar khup chaan suchavilyabadhal dhanywad
खुप छान माहिती मिळाली मन प्रसन्न आणि खूप आनंदी झाले आनंद सर🙏🙏🙏🙏🙏❣️🌹
गुरु तर आहातच आपण
आनंद दादा तुम्ही सांगीतलेले खरंच आहे 🙏
😅
Shree swami samarth
खूप छान माहिती सर .. धन्यवाद
Khupch sunder wow mast omsairam
Khup interesting mahiti ahe, uttam margadarshan Guruvarya 🙏🌹Om Sai Ram 🙏 🌹
गुरूजी, तुमच म्हणणं अगदी खरं आहे. तुम्ही
मांडलेले मुद्दे आवडले. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली हर धन्यवाद 🙏🙏
Thanks sir Khup Chan mahiti dilit
Danyavad Dada khup chan mahiti dili 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सांगितले गुरुजी. धन्यवाद.
ओम् साई राम धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Very nice sir Thank you
👌👌👌🙏🙏मी science ची आहे आणि scientifically बरोबर आहे
Thank you sir om sai ram
Thank u for this information 🙏🙏
धन्यवाद गुरुजी खूप खूप छान माहिती सांगितली तुमच्या बोलण्यातूनच खूप खूप आनंद मिळतो व तुमचा आशीर्वाद पण
अगदी बरोबर
.
फार छान माहिती दिली आहे सर धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Namskar gurugi kharech khup chhan mahiti Dhanywad Ram krushna hari 🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏 pranam guruji 🙏
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Khup chan, 💐💐 Ya goshtini swatatcha aani samajacha kiwa aapalya aasapas aasanaryancha faydach hoil nakki..Dhanywaad Om Sai Ram💐💐
Khupach Chan sandesh
खुपच् सुंदर. God bless you always
गुरूजी, खुप छान विश्लेषण. धन्यवाद.
Om Sai Ram.
खुप खुप छान महिती सर 🙏❤
खूपच उपयोगी माहिती आहे 🎉
ओम साई राम 🙏🙏👌👌 खूप छान व्हिडिओ
Nice information
Khup chhan mahiti dhanywad Guruji
Khup chan Tips🎉🎉
खूप छान ओम. साई. राम🙏
Khup sunder mahite sir , me tumche sagle ch video bgat aste mla positive vatat tumcha mul jivan khup cheng zal ahe maz tumi ak changla guru mhnun labhla he amch bhagya ...
सर खरं तर तुमचे Video बघून ऐकून मला आनंद होतो.मनात सकारात्मक विचार निर्माण होतात.तुमचे Video नुसते बघतच नाही तर त्या प्रमाणे चांगले वागण्याचा प्रयत्न मी करते.🙏🙏
खुपचं छान आहे आणि खरंच माझ्या मनांवर खुप ट्रेस आला होता पण हे पाहून हालके वाटले.... धन्यवाद. नमस्कार
खूप छान माहिती
Khoop mast mahiti Sundar ahe