कोमलसिंग महाराज राजपूत (धुळे) यांनी गायलेले सुरेख राग.....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 152

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 2 года назад +7

    अप्रतिम खरा भक्तीरस भावप्रवाव भजनानंद प्रगटला.रामकृष्णहरि.🙏

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 месяца назад

    🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान गायन वादन माहिती... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 2 года назад +2

    रामकृष्ण हारी महाराज अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम तुम्हाला गुरू आशिर्वाद आणि परमेश्वरी वरदहस्त आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 2 года назад +3

    खूपच सुंदर माऊली आपले गायन ऐकता आदरणीय बोधे बाबाची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले आणि सुखावलो की ही परंपरा चालवणारे आपल्या सारखे गुणी आणि सरस्वतीचे वरदान आसनारी पूज्यनिय महाराज आहेत मी काय बोलू माऊली बस्स.......
    ठेविता पायी जीव थोडा .....

  • @anandasonej8179
    @anandasonej8179 Год назад

    जय हरी माऊली, अप्रतिम, सुरेख, मधुर आवाज मन प्रसन्न झाले🙏🙏

  • @ajitjadhav2755
    @ajitjadhav2755 2 года назад +2

    जय हरी माऊली आपल्या सुमधुर वाणीतून स्वर राग यांची कायम श्रवणी राहो हिच पांडुरंगा चरणी विंनती

  • @dnyandevkadu2667
    @dnyandevkadu2667 9 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आवाज आणि वेगवेगळ्या रागातून गायलेले अभंग अगदी मनाला आनंद देऊन देतात.🎉🎉

  • @pandurangaldar8971
    @pandurangaldar8971 2 года назад +1

    खुप सुंदर असेच रागातील नाव नवीन अभंग ऐकायला मिळावे हीच महाराजांना विनंती🙏🙏

  • @narayannanaware3684
    @narayannanaware3684 Год назад

    खुपचं छान माऊली,तुमचे 25ते30वर्षापुर्वी किर्तन तुमचे मी ऐकले आहे. अजूनही तुमचा आवाजात रागरागीनीने परीपुर्ण आहे तुम्हास उदंड आयुष्य लाभो प्रभु चरणीं प्रार्थना करतो सातगाव या पाचोरा.हमु.मुंबई

  • @राजेंद्रमहाराजदांडगे

    रामकृष्ण हरि नाना अतिशय सुंदर गायण याच चाली आम्ही भजनामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो आपण शिकवलेले राग मुंडवाडी ता कन्नड जि संभाजीनगर
    ह भ प राजेंद्र महाराज दांडगे

  • @dashrathrokade3885
    @dashrathrokade3885 2 года назад +9

    वाहवा ! काय सुरेख, कर्णमधुर आणि दर्जेदार गायन!! सांप्रदायिक परंपरागत चालीवर रागदारीचा अद्भूत रंग मन मोहून टाकतो!!! महाराजांचा यापूर्वीच गोळणीसंग्रह ऐकून मन तृप्त झाले होतेच, या भजनससंग्रहरूपाणे महाराजांच्या गोड आवाजातील गायन स्वर्गसुखाचा अवर्णनीय आनंद देते!!! महाराजांच्या चरणी एका भजनभक्ताचे शतशः नमन!!!

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 года назад +2

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर पण भारदस्त आवाजात सुश्राव्य संगीत भजन गायन केले आहे.

  • @vinayakwagh7445
    @vinayakwagh7445 2 года назад +4

    रामकृष्णहरि बाबाजी! अतिशय अप्रतीमच आहे! अजुनही पुढे अनेक राग असणारे अभंग प्रसिद्ध करावेत! हिच प.पु. गुरुवर्य नथुसिंग बाबांना श्रद्धांजलि अर्पित होईल! रामकृष्णहरि!

  • @dngawade573
    @dngawade573 2 года назад +2

    जय हरी महाराज गायन

  • @prajolharkal8862
    @prajolharkal8862 2 года назад +7

    महाराज आपला आवाज खूप गोड आहे मन प्रसन होते आणि राग वारंवार ऐकावासा वाटतो

    • @dnyandevighare1603
      @dnyandevighare1603 Год назад

      अतीशय वजनदार आवाज गाईला आणि कायावाचामने गायनाचे अंगे शक्ती अतभुत अंगी.राम कृष्ण हरी.महाराज.

    • @ShankarMule-bm3eg
      @ShankarMule-bm3eg 5 месяцев назад

      ​@@dnyandevighare1603.

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 2 года назад +2

    खूपच छान माऊली झक्कास झाले आहे गायन

  • @madhavvadkte9032
    @madhavvadkte9032 2 года назад +7

    थोर विभूती 🙏🙏 सुंदर गायन बाबांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🌺🌺🌺🌺🌹 🙏

  • @prashantgaikwad9263
    @prashantgaikwad9263 2 года назад +1

    🙏🏼वा नानाजी ... अप्रतिम.... 🙏🏼🚩🚩

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 2 года назад +9

    अतिशय सुंदर आहे!!!! ह. भ. प. कोमलसिंग महाराज यांच्या आवाजात गोडवा, तसेच माधुर्य ता आहे, अशा महाराज यांच्या कडून शिक्षण घ्यावे, व अभ्यास करून कृतकृत्य व्हावे. हिच, प. पु. माउली गुरुजी जायखेडा यांच्या चरणी प्रार्थना!!!!.

  • @sanjaythakare7926
    @sanjaythakare7926 2 года назад +2

    धन्यवाद माहाराज राग समुद्र म्हणण्या इतके वावगे ठरणार नाही

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 2 года назад +3

    या महाराजांचे वाडा.ता.वाडा जि.पालघर
    येथील.वारकरी आणि जनात यांचेवर खूप प्रेम
    असून त्यांचे कार्यक्रम वाडा येथे आयोजित
    करण्यात येतात त्यांच्या विशेष करून
    भैरवितील गौळणी खूप आवडतात.
    .राम कृष्ण हरी ....

  • @rajaramkasabe2396
    @rajaramkasabe2396 2 года назад +3

    मुरलेले लोणचे गोड लागते तसेच बाबां चें गायन श्रवनीय आहे धन्यवाद जयहरी माऊली सुप्रभात

    • @prabhakartathurkar8077
      @prabhakartathurkar8077 2 года назад

      सुरेख गायन.अभंग विशिष्ट रागात गायल्या मुळे त्या रागाचे स्वरूप कळते.आणि विशेष म्हणजे अल्प वेळातच त्या रागाचे चलन कळते.आपला आवाज भारदस्त व गोड आहे.बासरी व इतर वाद्य संगीत साथ उत्तम.

  • @govindyadav1586
    @govindyadav1586 Год назад

    राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत खूपच मधुर वाणी

  • @keshavsaundane4306
    @keshavsaundane4306 2 года назад +1

    🙏🙏रामकृष्ण हरी महाराज अप्रतिम चाली!माझे परमभाग्य मला लहानपणी प्रत्यक्ष आपल्या किर्तन श्रवनाचा लाभ लाभलेला आहे.

  • @mohinisohoni2258
    @mohinisohoni2258 Год назад

    राम कृष्ण हरी
    खूप छान भावपूर्ण झाले आहे सादरीकरण

  • @sonaji4226
    @sonaji4226 7 месяцев назад

    Mauli ramkrushna hari! Kayande guruji p.b.n.

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +4

    असे गायन ऐकून बोधे बाबांचे स्मरण झाले अप्रतिम, बाबांचे चरणी साष्टांग प्रणिपात, तबला व बासरी देखील अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @trimbakraodeshmukh5209
    @trimbakraodeshmukh5209 Год назад

    सुन्दर. रामकृष्ण हरी.

  • @miramisal5449
    @miramisal5449 2 года назад +2

    बाबा आपल्या आवाजात वजण आहे.आणी खुपचं भक्तीमय शैलीतून गायण आहे.🌹🙏🙏.

    • @dnyaneshwarchandane1724
      @dnyaneshwarchandane1724 2 года назад +1

      बाबाआपल्या आवाज खूप गोड आहे असे अभंग ऐकत राहावे असेऐकत राहावे असे

    • @tatobawadhankar7437
      @tatobawadhankar7437 Год назад

      बाबा वारकरी संप्रदायातुन खूपच छान भंजन गायीली

  • @बलिरामभोसले-न2ल

    गायण व वादक आतंत मनाला मोहून टाकले महाराज आपणास साष्टांग दंडवत बळीराम भोसले

    • @ramdasharan9513
      @ramdasharan9513 2 года назад +1

      Aprtim.Baba

    • @bhalchandragage9278
      @bhalchandragage9278 2 года назад +1

      खूप खूप छान आवाज अतिशय सुंदर बुवा अति सुंदर आहे अभंग व राग

  • @dasarammutkule8568
    @dasarammutkule8568 2 года назад +1

    खुप छान आहे जय हरी माउली धन्यवाद अप्रतिम नमस्कार

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 2 года назад +1

    खूप सुंदर ..,अप्रतिम., माऊली.! जय राम कृष्ण हरी.!!

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 2 года назад +1

    खूप छान आहे आपला राग दरबार धन्यवाद आणि

  • @bajiraoawari6436
    @bajiraoawari6436 Год назад

    छान सुंदर महाराज खुप छान रागांची माहिती आहे

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare7713 2 года назад +2

    🙏🌺🌷🌹🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🥀🙏

  • @dashrathshinde5906
    @dashrathshinde5906 2 года назад +2

    अतिशय सुरेख
    बाबा

  • @nanabhaubedre9430
    @nanabhaubedre9430 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद किती गोड आवाज आहे कितीतरी ऐकून मनाला भुरळ पडते,,,,🙏🙏🙏

  • @nitinnikam2306
    @nitinnikam2306 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि व्वा महाराज

  • @sandeepjagtap5329
    @sandeepjagtap5329 Год назад

    वा जय हरी महाराज-संदीप पाटील जगताप

  • @devanandshelke9871
    @devanandshelke9871 9 месяцев назад

    अप्रतिम गायन जय हरी बाबा

  • @kisanjagtap309
    @kisanjagtap309 2 года назад +1

    🙏 जय हरी माऊली 🙏 खूप खूप सुंदर आवाज किती पण ऐकले तरी ऐकावेच वाटत 🙏 धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @macchindrabhosale1571
    @macchindrabhosale1571 2 года назад +2

    अप्रतिम...एकमेव आणि अद्वितीय राग दर्शन...

    • @sudhirdhage9046
      @sudhirdhage9046 2 года назад

      आमचे परममित्र इंद्रसिंग राजपूत यांचे बंधू कोमलसिंग राजपूत महाराजांचे अतिशय मनमोहक गायन,खुप छान

    • @Dada.maharaj
      @Dada.maharaj 2 года назад

      Khup chan nana very nice maze nana ,.

    • @sharedkakade8244
      @sharedkakade8244 2 года назад

      खूपच छान आहेत रागाचे नोटेश सांगा

  • @madharavpatil4972
    @madharavpatil4972 2 года назад +2

    अप्रतिम महाराज

  • @sanjayvaishanv5771
    @sanjayvaishanv5771 2 года назад

    आपले किर्तन कार्यक्रम ४०गाव,पातोंडे येथे, जवळपास २५वर्षा पुर्वी झाले होते त्यावेळेस मला त्या कार्यक्रमाला तबला वाजवण्याचा योग आला,मी, श्री,ह ,भ,प, तुलसिदास महाराज वैष्णव यांचा चिरंजीव आहे,पातोंडे,या चाळीसगांव

  • @appasahebjadhav8122
    @appasahebjadhav8122 2 года назад +2

    रामकृष्ण हरी महाराज, खुपच छान 👏

  • @bhunudhaskolhapurkarbhanu1612
    @bhunudhaskolhapurkarbhanu1612 Год назад +2

    आपल्या आवाजातील सहजता रागांचे अंतरंग दर्शन घडवून देते.... खूप सुंदर, साष्टांग दंडवत नमस्कार...🙏🙏🌹🌹💐💐🏵️🏵️🌿🌿🌹🌹🙏🙏

    • @rajendramali6617
      @rajendramali6617 Год назад +2

      आपल्या आवातील सहजता रंगांचे अंतरंग दर्शन घडवुन देते...... खुप सुंदर, साष्टांग दंडवत....🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh 8 месяцев назад

    छान ...महाराजसाहेब आजच्या भजन्यांना स्वर लावायचा असतो ही सांगायची गरजय,काय कीर्तनात चाली म्हणताना बेसूर ओरडतात.!!!!

  • @ganeshthakre8721
    @ganeshthakre8721 2 года назад +1

    खूपच सुंदर आहे.मन कसे भरून गेले..या आधी कधीच नाही पण नाव आयकुन होतोच बर...ok

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 10 месяцев назад

    महाराज गोड अभंग सगळ्याच रागातील आहेत
    भैरवी तर गोड गोड गायली आहे
    🙏🙏

  • @sureshgaikwad3517
    @sureshgaikwad3517 2 года назад +3

    खुप खुप सू॑दर महाराज 🌷🙏🌷

  • @jaypalsinghgirase5660
    @jaypalsinghgirase5660 2 года назад +2

    Maharaj, Jay Hari. I had attended your kirtana in my childhood. Thanks for starting this channel.

  • @vedantbhamre3019
    @vedantbhamre3019 2 года назад +3

    Apratim gayan Nana

  • @miramisal5449
    @miramisal5449 2 года назад +2

    बाबा तुमचं गायण हे पं भिमसेन जोशी यांची आठवण करून देत आहे. आम्ही आपले गायण भगवान मं राजपूत यांच्या मुळे ऐकण्याचा योग आला आहे.

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 2 года назад +1

    खूप छान गायन आणि वादन

  • @bhanudasjathar8087
    @bhanudasjathar8087 2 года назад +2

    फारच सुंदर आहे नोटेशन सहित देणे महाराज फार उपकार होतील

    • @gaurav_girge.
      @gaurav_girge. 2 года назад

      नोटेशन पाहिजे

  • @dnyaneshwarchandane1724
    @dnyaneshwarchandane1724 2 года назад +1

    अभंग असावे ते असे

  • @bhausahebkhile2680
    @bhausahebkhile2680 2 года назад +1

    राम कृष्ण हरी महाराज अति सुंदर

  • @manchakdombe7684
    @manchakdombe7684 2 года назад +6

    धन्यवाद महाराज अप्रतिम राग गायलेत

  • @ashoksonawane2529
    @ashoksonawane2529 2 года назад +1

    जय हरी.महाराज खूप छान आम्हाला मेजवानी मिळाली

  • @prafulkadu6037
    @prafulkadu6037 2 года назад +2

    Chaan mauli ram krishna hari

  • @annashepal4242
    @annashepal4242 2 года назад +1

    खुपच मधुर

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 года назад +1

    खूप vithalुभेच्छा माऊली खूप सुंदर सादरीकरण काय वर्णन करावे तेवढे थोडेच कमि पडणार माऊली

  • @eknathmahajan349
    @eknathmahajan349 2 года назад

    Khup god avajat rag gayilet baba dhanyawad

  • @dhaneshwarmangdare8898
    @dhaneshwarmangdare8898 2 года назад +2

    जय हरी माऊली 🌹🙏🙏

  • @bhupendrasingrajput4511
    @bhupendrasingrajput4511 2 года назад +1

    बाबांना साष्टांग दंडवत प्रणाम

  • @kailaspatil8617
    @kailaspatil8617 2 года назад +2

    जय हरि महाराज
    खूप छान

  • @chandrasingpatil3505
    @chandrasingpatil3505 2 года назад +2

    🙏🙏🙏अतिशय मधुर आवाज बाबाजी 🙏🙏🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 года назад +1

    राम कृष्ण हरी,,🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sharadkadu2480
    @sharadkadu2480 7 месяцев назад

    माउली आपले दहा राग पाच वेळा एकले
    तरीही एकतच रहावे असे वाटते तरी आपण दुसरा भाग लवकरच बनवाल अशी आशा आहे ,, जय हरी धन्यवाद

  • @Mahendranajan
    @Mahendranajan 2 года назад +2

    Om Namo Naraynay 🌼🌸 Baba apratim kalpna

  • @rameshpatil3404
    @rameshpatil3404 2 года назад +1

    खुपच छान👏👏

    • @khushalpatil1792
      @khushalpatil1792 2 года назад

      धन्य. आज दिन बर्याच दिवसात महाराज च गायन श्रवण झाले

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 2 года назад +1

    Khupach sundar mauli 🙏

  • @gopalmaharajdeshmukundirkh8632
    @gopalmaharajdeshmukundirkh8632 2 года назад

    अप्रतिम गायन नाना

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 2 года назад +2

    जय हरि

  • @janardannagargoje1497
    @janardannagargoje1497 2 года назад

    वा वा खूप छान मदन महाराज वावरे रामकृष्णहरी

  • @shyamnerkar7629
    @shyamnerkar7629 Год назад

    प्रणाम . वारकरी बाजाला कुठेही तडा न जाऊ देता संप्रदाय बाजाला पूर्ण अनुसरून सजवलेला स्वरसाज अप्रतिम . आजकालच्या नवीन गायकांनी यांचा आदर्श घ्यावा असे आदर्श , वंदनीय व संत मंडळी आनंदाने डोलतील असे अद्भुत शक्ती असलेले गायन .
    या सवेला साष्टांग दंडवत .
    मी प्रा . डॉ . श्याम श्री .नेरकर . परळी वै .
    कृपया महाराजांचा फोन नं कळवा .

    • @swatiwagh4683
      @swatiwagh4683 Год назад

      Discription मध्ये बघा मोबाईल नबर आहे

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 2 года назад +2

    मस्त नाना💐👌👌

  • @vaibhavahire276
    @vaibhavahire276 2 года назад

    खूप सुंदर अप्रतिम

  • @bhanudasjathar8087
    @bhanudasjathar8087 2 года назад +1

    फारसं.दरमहाराजनोटेशन,देने,

  • @prafulranarajput
    @prafulranarajput 2 года назад +3

    अप्रतिम.....अद्भुत.....

  • @madhukarkeni7575
    @madhukarkeni7575 2 года назад +2

    Very Very nice maharaj

  • @pramodharde5743
    @pramodharde5743 2 года назад +2

    Khup chan

  • @narayanpawar9874
    @narayanpawar9874 2 года назад +2

    Great nanasaheb

  • @sandipgaikwad9617
    @sandipgaikwad9617 2 года назад +1

    अप्रतिम गायन

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 2 года назад

    वा वा क्या बात है सुंदर

  • @popatkurle5117
    @popatkurle5117 2 года назад

    Khupa chan Maharaj

  • @balasahebsheteshete350
    @balasahebsheteshete350 2 года назад

    एक च नंबर गायन

  • @babajipatade1072
    @babajipatade1072 2 года назад +2

    V.Nice

  • @dattatraychavan7040
    @dattatraychavan7040 2 года назад +1

    Far. Sundar

  • @Laxmansawale807
    @Laxmansawale807 2 года назад

    रामकृष्ण हरी वंदन

  • @premrajgoswami7188
    @premrajgoswami7188 2 года назад +1

    खूपच छान सुश्राव्य रागदारी माऊली कृपया प्रत्येक रागावर आधारित अभंग भजन गवळणी ची प्रतिक्षा

  • @niururttipatil2697
    @niururttipatil2697 2 года назад +1

    समाधान
    कानाचे मनाचे

  • @dasarammutkule8568
    @dasarammutkule8568 2 года назад

    खुप छान जय हरी माउली
    बासरी आणी तबला यांच्या
    नावांचा पण ऊल्लेख केला
    पाहीजे होता कारण सर्वांच्या
    साथीने कार्यक्रम होतो

  • @vasanthiranya8964
    @vasanthiranya8964 2 года назад +2

    अफलातून गायकी, महाराज.

  • @satishgade8347
    @satishgade8347 Год назад

    🙏🙏

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 года назад +6

    गायक,वादक, बासरीवला, हार्मोनियम वादक. यांचे पण नावं दिली असती तर.बर वाटलं असत

    • @sanjaythakare7926
      @sanjaythakare7926 2 года назад

      काय गायन केल महाराज वर्णनच करता येणार नाही नावा सारिखे

  • @saudagarkumbhar7298
    @saudagarkumbhar7298 2 года назад +2

    👍👍🙏🙏👍👍

  • @ravindrasonawane8753
    @ravindrasonawane8753 2 года назад

    Great

  • @citratools9292
    @citratools9292 2 года назад

    Very nice apartim

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 года назад

    महाराज ,आपणास विनंती की,आपण अशाच प्रकारे अकरा रागांची मालिका क्रमशः सादर कराव्यात ,जेणे करून भजन शिकू इच्छिणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ मिळेल.

    • @pravinkhadse8710
      @pravinkhadse8710 2 года назад

      खुप खुप सुंदर गायन केले आहे महाराज हे राग असेच राग गात राहा आम्हाला सुध्दा समजतील राग महाराज एवढी कूपा करा दिप राग सांगा मला धन्यवाद माऊली