ह्या हिरोला माझा सलाम आणि डायरेक्टर ला पण तुम्ही गाव खेड्यात शुटींग काढून मोठ्या पडद्यावर दाखवत आहे असंच चित्रपट काढा तुमच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळेल. जय महाराष्ट्र 🚩
Bhava as kahi nahi re jyancha khup jiv asto na aai vadilanmadhe tyana pn kimmat aste jasa mi tyanche upkar tr fedu shakt nahi pn tyana chota chota anand denyacha praytn karto ani mi kharch nashibwan ahe mazakd maze aaivadil maza pathishi ubhe ahet ani raho maz ayushya tyana lago
गाव खेड्याच चित्रीकरण पाहून खरंच कुठेतरी चित्रपट आपलासा वाटला... खूप खूप आभार .. या गाण्याने तर मन खूप भरून आलं... डोळ्यातील अश्रूंना थांबवू शकलो नाही..!👍🙏🙏🙏🙏🙏
हा सिनेमा बनवणारे,याच्यात काम करणारे, सर्वांना मी खूप कौतुक करू इच्छितो...कारण यांनी ग्रामीण भागातील सर्व परिस्थिती ह्या सिनेमा मधून सांगितली आहे.... धन्यवाद सर्व टीम ला,,असेच छान छान सिनेमा बनवा...🙏🙏🚩
मराठी फिल्म इंडस्ट्री वर कब्जा करून बसलेले. जरा शिका ग्रामीण चित्रीकरण काय असत ते... तुमचेच दात आणि तुमचेच ओट पाहून पाहून कंटाळले लोक तुम्हाला,.... भाऊ शेंदे असाच पुढे जा.. खूप खूप शुभेच्छा...,
खराय मित्रा या लोकांनी गृहीत धरलाय प्रेक्षकांना कसले ही फिल्म काढतात त्यामध्ये सगळे नागडे उगडे प्रदर्शन करतात आणी वरून म्हणतात लोक फिल्म पाहायला येत नाहीत
हे गाणं खरंच हृदयस्पर्शी मनाला चटका लावणारे डोळ्यातून अश्रू काढणार आहे... बापाची किंमत प्रत्येकाला बाप दूर गेल्यावर कळते पण जोवर आपण त्यांचा सोबत असतो तेव्हा का नाही करत तेव्हा करा त्याची सेवा त्यांना ते असताना त्यांच्यावर जीव ओवाळून टाका काळजी घ्या त्यांची ते असताना त्यांची सेवा केली याच समाधान नक्कीच वाटेल गेल्यावर किंमत कळून फायदा नाही आहे सोबत तेव्हा करा काळजी ❣️❣️🙏या गाण्यासाठी 👌👌👌👌तोड नाही शब्दरचना एक नंबर
हे गाणं ऐकून मन गहिवरून आले कारण कालच्या 16 तारखेला माझे चुलते वारले आणि या गाण्यात जसे दाखवले तसेच आमचे कुटुंब आहे माझे चुलते अशीच एक गाय आणि शेती सांभाळ करायचे
ज्या माझ्या पप्पा ची आठवण झाली त्या त्या वेळी मी हे गाणे लावत असतो खरच या गाण्यातील प्रत्येक शब्द ह्रदयाला छेडून जातो आणि रडायला येते बाप म्हणजे खूप सार असते
हाडाचे कलाकार यांना म्हणतात ,,,❤ वशिला लावून जळजबरी हिरो झालेले भरपुर आहेत पण ते जनतेच्या मनावर राज्य करू शकत नाहीत ,,,,,,, हाडाचे कलाकाराच प्रेकक्षकांना हसवू आणि रडवू शकतात 🎉❤ संपुर्ण टीमला मनाचा मुजरा
गाण्याचे शब्ध इतक्या मार्मिक पने मांडणी आणि स्वर इतके अप्रति म आहेत की सरळ हृदयात शिरता त, मला वाटत नाही असा एकही आसेल ज्या च्या डोळ्या त पाणी आले नसे ल
बाप बाप असतो त्याची जागा ना कधीच कोणीच घेऊ शकत नाही आणि ना त्याची माया पन ना कधीच कोणाला कलात नाही .... 😢😭🥺 बाप खूप अनमोल असतो आपल्या आयुष्यात खरच खुपप्...... 🥺miss you pappa😢😭😭
आज आपल्या मराठी चित्रपटात हिंदीतील नावाजलेले गायक गाणी गात आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे. 1) बाप गेला- सोनू निगम सर 2) ढगांनी आभाळ- जावेद अली सर 3) वणवा पेटलाय - दिव्य कुमार सर
ह्या हिरोला माझा सलाम आणि डायरेक्टर ला पण तुम्ही गाव खेड्यात शुटींग काढून मोठ्या पडद्यावर दाखवत आहे असंच चित्रपट काढा तुमच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळेल. जय महाराष्ट्र 🚩
आभार, श्री सोनू निगम साहेबाचे..,
ज्यांचे वडील या जगात नाही यांनाच कळेल या गाण्याचे महत्व.
Ekdum barobar bolalat song baghun mazya papa che jane mazhya dolyasamor ubhe rahile really miss u papa 😭😭😭😭
आई नंतर वडिल हे वारले आहेत माझे .
प्रत्येक दिवशी वडिलाची आठवण येते .
खूप छान हृदय स्पर्शी गीत आहे .
Bhava as kahi nahi re jyancha khup jiv asto na aai vadilanmadhe tyana pn kimmat aste jasa mi tyanche upkar tr fedu shakt nahi pn tyana chota chota anand denyacha praytn karto ani mi kharch nashibwan ahe mazakd maze aaivadil maza pathishi ubhe ahet ani raho maz ayushya tyana lago
@@rajkharat8504❤
माझे पण पप्पा आत्ता जानेवारी मदे वारलेत खूप मिस करते मी पण त्यांना हे गाणं बघून खूप रडू येत@@mokshadavsalve4050
Miss you papa😢
बाप नावाची चादर जेव्हा डोक्याऊन उडून जाते तेव्हा बापाची खरी किंमत कळते
🥹🥹🥹🥹🥹🥹😢😥
Miss you papa 😢
Ho ,amca bap 24 year adhic sodun gela
😢😢😢
बाप्पाच्या कष्टाला पर्याय नाही... मुलाच्या आयुष्यात बाप्पाचे महत्व अनमोल आहे... बाप्प गेला दुर देशी शब्द रचना मनाला भावली 😘😘😘
खूप वेळा पाहिलं हे गाणं आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आले.😭
😢
बापा विना जीवन काय असत हे .बाप गेल्या नंतर कळत.बापाचा आधार हा खूप महत्वाचा असतो.मिस यू,😭😭😭दादा.खूप आठवण येते.खूप छान शब्ध रचना गाण्यात.
काय शब्द आहे ,गाणं ऐकून तर मन खूपच गहिवरून आलं, प्रणाम भाऊ तुमच्या शब्द रचनेला ...🙏💕💐
रौंदळ च्या संपूर्ण टिमला मानाचा मुजरा.... गीतकार, संगीतकार व गायक यांनी रडवलं.. क्या बात है....आपल्या सर्वांच्या कला अशाच बहरू द्या 🙏
😢😢😢😢😢
भाऊ हे गाणं मी माझ्या वडिलांना गाणं ऐकवल आणि त्यांनी दारू त्यांनी दारू सोडून दिली धन्यवाद भाऊ
मनाला चटका लावणारे गीत, सुंदर शब्दरचना.... हृदयस्पर्शी दृश्य ..... सुपरहिट सिनेमा. सर्व टीम चे अभिनंदन आणि चांगल्या विषयासाठी आभार ... खूप शुभेच्छा !
विनायक सर तुमची शब्द रचना अप्रतिम आहे कुठ आणि कसं सुचत हेच कळत नाहि.... खूप छान
फिल्म बघताना हे गाणं ऐकले आणि अश्रू अनावर झाले. खूप मोजक्या शब्दात बापाचे महत्व या गीतामद्ये सांगितले आहे. 🙏🙏🙏
Picture cha naav kay ahe bhau
फिल्म देखते समय मैंने यह गाना सुना और मेरी आंखों से आंसू छलक पड़े। इस गाने में बहुत ही कम शब्दों में पिता की अहमियत को बताया गया है.🙏🙏🙏🙏🙏
खरय बापच महत्व हे गान ऐकल्यावर समजतंय 😢
हृदयस्पर्शी गान आहे. डोळे भरून आले,, बाप हा डोक्यावरच छत असतो. 😢😢😭 great 👍👍💯
बंजारा समाजाचा कोहिनूर हीरा Dr विनायक पवार साहेब
शब्दांचा जादूगर, अप्रतिम शब्द रचना जय सेवालाल
गाव खेड्याच चित्रीकरण पाहून खरंच कुठेतरी चित्रपट आपलासा वाटला... खूप खूप आभार .. या गाण्याने तर मन खूप भरून आलं... डोळ्यातील अश्रूंना थांबवू शकलो नाही..!👍🙏🙏🙏🙏🙏
खरचं...😢
असे गाणे पुन्हा निर्माण होणे शक्य नाही सुंदर बापावर इतकं हृदयद्रावक गीत❤❤❤
हे गाणे ऐकताना खरच भरून येते...भाऊ शिंदे सर....खरच सलाम तुम्हाला
जितकं कौतुक करावं चित्रपटाच तेवढं कमीच अक्षरशः जीव ओतला आहे चित्रपटात सगळ्या कलाकारांनी आणि त्यातल्या त्यात भाऊसाहेब शिंदे नावकरी एक नंबर
आठ दिवसातून पाच वेळा पाहिलेला चित्रपट एक नंबर आहे भाऊ शिंदे ना जय किसान 🙏
चित्रपटाच नाव काय आहे।
रौंदळ
मी हा चित्रपट 5 मार्च la पहिल्या पासून रोज हे गाणं लावून रडत बसते 😭😭😭 Miss u Anna 😢😢😢
😢
😥😥
नाव काय आहे चित्रपटाचं
@@suhasinipuyad9275 Raundal
Miss you papa 😢😭
बापावर प्रेम करायला शिकवणारे गीत 👌👌
गाण्याची रचनाच माणसाला भावूक करणारी आहे, खूपच अप्रतिम गीत❤❤
माझे वडील माझे दैवत मृत्यू होऊन एक वर्ष झाला आहे हे गाणं पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी येते एकच नंबर भाऊ शिंदे
होय बापाची माया वेगळीच असते काय हे गाणं आहे बाप गेला दूर देशी गाणं आयकून कर तर बाबाची आठवन झाली 😭😭😭
माझे वडील दोन महिने झाले आम्हाला सोडून गेले हे गाणं बघितले का खुप आठवण येते त्यांची आई मिस यू दादा ❤❤❤❤😢😢😢😢😢
हा सिनेमा बनवणारे,याच्यात काम करणारे, सर्वांना मी खूप कौतुक करू इच्छितो...कारण यांनी ग्रामीण भागातील सर्व परिस्थिती ह्या सिनेमा मधून सांगितली आहे.... धन्यवाद सर्व टीम ला,,असेच छान छान सिनेमा बनवा...🙏🙏🚩
मराठी फिल्म इंडस्ट्री वर कब्जा करून बसलेले. जरा शिका ग्रामीण चित्रीकरण काय असत ते... तुमचेच दात आणि तुमचेच ओट पाहून पाहून कंटाळले लोक तुम्हाला,.... भाऊ शेंदे असाच पुढे जा.. खूप खूप शुभेच्छा...,
नक्कीच ❣️❣️
बरोबर आहे या नालायक लोकानि कधिच शेतकरी जिवन नाही दाखवले
😊
खराय मित्रा या लोकांनी गृहीत धरलाय प्रेक्षकांना कसले ही फिल्म काढतात त्यामध्ये सगळे नागडे उगडे प्रदर्शन करतात आणी वरून म्हणतात लोक फिल्म पाहायला येत नाहीत
❤❤❤
Baapchi Jaga Konich Nahi Genar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज माझे बाबा या जगात नाही बाप काय असतो हे बाप गेल्यावर कळत. लहानपणी मी बाबाच्या कुशीत झोपायचो
मी कधीच कोणता व्हिडिओ लाईक करत नाही. हे गाणं बघून निशब्द झालो
ज्यानं आपला बाप गमावला आहे त्यालाच हे गाणं समजेल 😭😭
सोनू निगम साहेबांचे खूप आभार त्यांनी बाप अजरामर केला.बाप हेच आपलं दैवत
ज्या व्यक्तीला बाप नाही त्याच व्यक्तीला बापची किंमत कळते बाप काय आहे
बाप म्हणजे घराची सावली, आधार, विश्वास, घरातील व्यक्तींच्या भोवती असलेले संरक्षक कवच असते.
आज पर्यंत एकलेल्या गाण्या पैकी सर्वात अप्रतिम गाण...
#ग्रामीण_भाग
हे गाणं खरंच हृदयस्पर्शी मनाला चटका लावणारे डोळ्यातून अश्रू काढणार आहे... बापाची किंमत प्रत्येकाला बाप दूर गेल्यावर कळते पण जोवर आपण त्यांचा सोबत असतो तेव्हा का नाही करत तेव्हा करा त्याची सेवा त्यांना ते असताना त्यांच्यावर जीव ओवाळून टाका काळजी घ्या त्यांची ते असताना त्यांची सेवा केली याच समाधान नक्कीच वाटेल गेल्यावर किंमत कळून फायदा नाही आहे सोबत तेव्हा करा काळजी ❣️❣️🙏या गाण्यासाठी 👌👌👌👌तोड नाही शब्दरचना एक नंबर
अप्रतिम song सर्वांनी उत्कृष्ट अभिनय करून व सोनू निगम यांनी हे गाणं गाऊन ४ चांद लावले आहे सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉
भाऊ शिंदे साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌼🙏
पुढे असे चित्रपट आनंद रहा
हे गाणं ऐकून मन गहिवरून आले कारण कालच्या 16 तारखेला माझे चुलते वारले आणि या गाण्यात जसे दाखवले तसेच आमचे कुटुंब आहे माझे चुलते अशीच एक गाय आणि शेती सांभाळ करायचे
खरच बापा शिवाय आयुष्य जिरो आहे 😢😢
ज्या माझ्या पप्पा ची आठवण झाली त्या त्या वेळी मी हे गाणे लावत असतो खरच
या गाण्यातील प्रत्येक शब्द ह्रदयाला छेडून जातो आणि रडायला येते बाप म्हणजे खूप सार असते
Me pan 😢😢
खूप खूपच सुंदर आहे गाणं शब्द रचना अप्रतीम आहेहृदय स्पर्शी आहे ❤
बाप आणि ल्योक...जबरदस्त नातं या गाण्यातुन नव्हे तर गाण्यारुपी चरित्रातुन साकारले आहे असं जाणवत
काळीज पिळवटून जात...बाप काय असतो शब्दात न सांगता येणार आहे.....माझे सर्वस्व माझा बाप इतकंच म्हणेल😢😢😢मिस यू भाऊ😭😭😭😭😭
Dr साहेब तुम्ही फार चांगले शब्दाची रचना केली आहे,
सोनू सर अप्रतीम आवाज तुमचा ,
मनाच्या वेदना काय आहेत वडील गेल्यानंतर हे..... अप्रतिम रचना..
डोळयात पाणी आल्या शिवाय राहनार हे गान ऐकून खुप छान संगीत
काय शब्द रचना आहे गाण्याची हृदयस्पर्शी
खरं बाबा गेल्या वरच कळत माझ्या बाबांना जाऊन चार वर्षे झाली तरी मला एकही दिवस जात नाही आठवणी शिवाय जीवनात वडील शिवाय जीवन अपूर्ण
जो पर्यंत बाप आहे तो पर्यंत आभाळ पण ठेंगणं वाटत❤
आज वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण l आज या गाण्यामुळे खूप आधार मिळाला l खुप खुप धन्यवाद निर्मात्यांचे l हे गाणे ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
एवढं कडक गाणं विडिओ आहे पण त्याला view बघून वाईट वाटत
अगावर काटा आणणारा गान.😭👍
खरोखरच एक-एक शब्द अंतकरणात घर करुन राहिलेत,गीतरचना खुपच सुंदर आणि विचारपुर्वक आहे.सलाम रौंदळच्या संपुर्ण टिमला.😢😢😢
हाडाचे कलाकार यांना म्हणतात ,,,❤ वशिला लावून जळजबरी हिरो झालेले भरपुर आहेत पण ते जनतेच्या मनावर राज्य करू शकत नाहीत ,,,,,,,
हाडाचे कलाकाराच प्रेकक्षकांना हसवू आणि रडवू शकतात 🎉❤
संपुर्ण टीमला मनाचा मुजरा
बाप जेव्हा सोडून जातो ना तेव्हा बापाची किंमत कळते खरंच खूप रडलो या सॉंग वर सर्व टीमचे खूप खूप आभार की आमच्यासमोर बापा ठेवला
वडील जाऊन 17 वर्ष झाले,,,,, आज गाणं ऐकून टचकून पाणी राव डोळ्यात,,,,
सुंदर गीत लेखन
बाप हाच खरा आधार
तोच कुंटूबाचा वटवृक्ष ❤..❤
बाप तो बाप च खूप मनाला लागल राव गाण खरी वास्तवीकता
काळजाला भिडणारं हृदयस्पर्सी अप्रतिम गाणं
अप्रतिम गीत अप्रतिम शब्द रचना वास्तविकता डोळ्या समोर उभी राहिली पूर्ण गीत ऐकू नाही शकलो🙏
जीव मातीला लावीन ,
तुझ्या सारखा होईन ..
पीकऊन हिरे मोती ,
तुझं तुलाच देईन.....🥺😢
रडू आले शब्दरचना ऐकून
या गाण्यासाठी शब्दच नाहीत 😭😭😭😭निःशब्द..😢😢😢😭😭😭
खुप सुंदर शब्द रचना केली आहे 👌👌
Sonu Nigam..is one of the best singer in India...
अप्रतिम ...... अतिशय भावनिक गित... ओक्सा बोक्सी रडलो..... बापाची आठवण येवुन ❤💐🚩🙏🌹
बाबांची आठवण आली की हे गीत mi ऐकातो मला खूप आवडते Miss you Baba
मनाला चटके देणारी कथा आहे शेतकऱ्यांना सलाम भाऊ
आय लव यू आई बाबा
गाण्याचे शब्ध इतक्या मार्मिक पने मांडणी आणि स्वर इतके अप्रति म आहेत की सरळ हृदयात शिरता त,
मला वाटत नाही असा एकही आसेल ज्या च्या डोळ्या त पाणी आले नसे ल
Bapa shivay आयुष्य काहीच नाही खूप misss uuuu pappa🙁😭😭🙁🙁😭😭😭😭😭😭
आता बस झाल आता महाराष्ट्रत फक्त मराठी चित्रपट चालेल पाहीजे
बापाची व्यथा व शेतकरी च्या व्यथा सांगणारा चित्रपट आहे एकदम भारी
शब्द च नाहित माझ्या कड़े खरच खुप छान
Baap kay asto te paqt talach Mahit
Ki jala baap nahi
Miss you Papa❤❤❤❤
बाप बाप असतो त्याची जागा ना कधीच कोणीच घेऊ शकत नाही आणि ना त्याची माया पन ना कधीच कोणाला कलात नाही .... 😢😭🥺 बाप खूप अनमोल असतो आपल्या आयुष्यात खरच खुपप्...... 🥺miss you pappa😢😭😭
आज आपल्या मराठी चित्रपटात हिंदीतील नावाजलेले गायक गाणी गात आहेत ही खुप मोठी गोष्ट आहे.
1) बाप गेला- सोनू निगम सर
2) ढगांनी आभाळ- जावेद अली सर
3) वणवा पेटलाय - दिव्य कुमार सर
जीव मातीला लावीन
तुझ्यासारखा होईन
❤❤❤❤❤
बाप हा खरंच आयुष्याचं छत्र असतो
Yes
Yes
अगदी बरोबर 🙏
Sonu सर च खूप छान आवाज❤❤
गाणं ऐकून मन सुन्न झालं गाणं मस्त आहे ❣️
Heart touching song 💜
गीतकार, संगीतकार व गायक यांनी रडवलं.. क्या बात है....👌👌👌👌👌👌👌
Khup Chan song ahe he .❤❤❤❤.....
खूपच सुंदर रचना,हृदय हेलावून टाकलं
ग्रेट
या जगात बापाची जागा कोणीच नाही घेऊ शकत.....
ग्रामीण चित्रीकरणाच्या उत्तम नमुना 👑👍
विनायक पवार सर यांच्या लेखणीस सलाम
काळजाला भिडणारा आवाज व रचना
अप्रतिम गीत सुंदर गायन सोनू निगम सर ❤❤❤❤
फारचं सुंदर... चित्रपट आहे
हद्यस्पर्शी नवीन मराठी गाणे🎤🎶🎵 आहे ❤❤❤👑👑👑🥰🥰भाउ शिंदे आणि टिम 👑👑👑👑👑👌👌👌🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
कुठल्या माणसाला पाझर फोडणारे गीत अंर्तमुख करायला लावणारे गीत
बाप बाप असतो घरात असला कि घरपण नसला कि घर नाही राहत बापाची किंमत बाप नसताना कळते 😢😢😢😢
खरच खूप छान गाणे आहे रडू आले 😓
Kup chan 😢😢😢😢
निशब्द..खुप छान ..धन्यवाद
सोनू निगम अप्रतिम गायन ❤❤.
मी स्वतःला खुप नशीबवान समजतो माझ्याकडे काही नसल तरी माझे सोन्या सारखे आई वडील आहेत
काय मन भर.नारी. रंजना आहे..❤❤❤