Divas Kase Aale Vitthala - Official Music Video | Harshavardhan Wavre | Samir Sonu | Prakash Bhagwat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Presenting the official music video of Divas Kase Aale Vitthala sung by Harshavardhan Wavre.
    To stream & download Full Song -
    JioSaavn - bit.ly/3obWdQE
    Wynk Music - bit.ly/35fATku
    iTunes - apple.co/31im7rO
    Apple Music - apple.co/31im7rO
    Google Play - bit.ly/34cp1k2
    Amazon Prime Music - amzn.to/3kh8i4C
    Hungama Music - bit.ly/3o6A8CN
    Gaana - bit.ly/3dV3ZcU
    Spotify - spoti.fi/31vjLGi
    RUclips Music - bit.ly/3kaMmIp
    Resso - bit.ly/3oj7cI6
    Singer - Harshavardhan Wavre
    Music Director - Samir Sonu
    Lyricist - Prakash Bhagwat
    Mix Master - Karan Wavre Adityapatekar (Trineeti Studio)
    Flute - Manoj Gurav
    Rhythm - Amol Palekar
    Chorus - Amol Palekar, Chaitany, Chetan Lokhande, Rohit Unhavne & Yash Unhavne
    Recording Studio - Gunjan Studio (Nashik)
    Cast - Prakash Bhagwat, Divya Patil, Aviraj Nikam, Tanvi Bhuigad, Sumit Pandit, Pooja Pandit, Ram Pandit, Ramesh Shelake, Mandar Joshi, Trigya Chandrikapure & Murari Joshi
    Production House - Clap Creations
    Producer - Prakash Bhagwat
    Director - Prakash Bhagwat
    DOP - Rahul P Bhuigad
    Making & Still - Umakant Vidya
    Video Editor - Santosh T Jadhav
    Associate - Suraj Narayan Pendharkar,
    Special Thanks - Sai Video Vision Jawahar Colony Aurangabad
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

Комментарии • 557

  • @AnnaBaluBarkade
    @AnnaBaluBarkade Год назад +96

    हृदयाला स्पर्श करणारे गीत आहे ✌️💯
    😊

  • @GreengoldAgri
    @GreengoldAgri 2 года назад +20

    एवढं गाणं मनाला भावलं कि अंगावर काटा आला, अक्षरशः डोळे भरून आले. 🙏🙏

  • @rampatil19
    @rampatil19 3 месяца назад +43

    मी चौदा वर्षांचा असताना माझी आई गेली धन्य ती माता आई गेल्यानंतर मला खूप दुःख झाले अजून सुध्दा आईची मला आठवण येते 😢😢

    • @abhimaanhinduasnyacha
      @abhimaanhinduasnyacha 2 месяца назад +6

      khup vait jhal he....Aai chi jaga kunihi gheu shakat nahi... Te niswarth prem fakt Aai ch karu shakte..... Pan bahutek niytila hech many hote... Nehmi anandi raha karan Aai jithe asel tithun rumhala pahat asel..Be positive and happy ❤

    • @shreeshant-kamble
      @shreeshant-kamble Месяц назад +4

      भाऊ माझी ही आशीच परिस्तिथी आहे 🥺😭😭😭😞😭😭😭

    • @AkashKoli..offical
      @AkashKoli..offical 18 дней назад

      आई तू आई च असते भावा😢😢😢😢

  • @sumitpandit353
    @sumitpandit353 4 года назад +118

    *"दिवस कसे आले विठ्ठला*
    प्रकाश भागवत सरांचे गाणे ऐकले तेव्हा टचकन डोळे ओले झाले या माणसाचे लिखाण म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार आहे जणू देव देवाला विनवनीच करतो आहे

  • @yogeshgore6685
    @yogeshgore6685 10 дней назад +3

    आमचा देव काळाच्या पडद्या आढ गेले रतन जी टाटा साहेब भावपूर्ण श्रद्धांजली साहेब माणसातला देव माणूस गेला😢😢😢😢💐💐💐💐💐😭😭

  • @auditionsindia1515
    @auditionsindia1515 4 года назад +43

    खरच काळजाला भिडून जाणार गाण आहे हे
    खूपच सुंदर !..👍👌
    😢😢😢😢😢

  • @surajjadhav8575
    @surajjadhav8575 4 года назад +14

    जबरदस्त निर्मिती सर, गीत संगीत आणि गीताचे बोल अक्षरशः अंगावर काटा आणणारे..तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावे.. अत्यंत भावुक आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा...
    खूप खूप आवडले सर
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @chandrakantnikam2111
    @chandrakantnikam2111 4 года назад +129

    हृदयस्पर्शी गाणं...मनाला भावले...सादरीकरण खूपच सुंदर...चित्रीकरण अप्रतिम...उमाकांत वैद्य आणि सर्व टीमचे अभिनंदन...!

    • @sunilbhoyar8993
      @sunilbhoyar8993 4 года назад +5

      गाणं ऐकताच डोल्यात पाणी येते......
      खरच खूप खूप छान आहे.....

    • @govindgaikwad84
      @govindgaikwad84 3 года назад +1

      ह्रदयस्पर्शी गीत... मनाला भिडणारे... खुपच छान सर जी.....💐💐💐💐👏👏👏
      माझ्या मनाला भावले....👌👌👌👌👍👍👍

    • @dineshchaudhari..1898
      @dineshchaudhari..1898 2 года назад

      खूपच सुंदर सुमित भाऊ,पूर्ण गित बघितलं,खर वात्सव मांडलंय आपण,खुंदर गीत, संगीत, सर्वोत्तमं चित्रीकरण!!! पूर्ण टीमला माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा!!

    • @ashoksawakhande9698
      @ashoksawakhande9698 2 года назад

      @@sunilbhoyar8993 मन हेलावणारे प्रंसग .पांडूरगाला आळवणीने डोळे पाणावले .

    • @rajmahajan1015
      @rajmahajan1015 2 года назад

      ll

  • @AslamShaikh-vq8sk
    @AslamShaikh-vq8sk Год назад +9

    एक नंबर गाणं बनवलं ऐकून काटा येतो अंगावर आणि कोरोणाचा काळ आठवतो आपल्या घरातील तसेच मित्रांच्या घरातील वारलेली माणसं डोळ्यासमोर येतात ❤🎉😊

  • @kamleshabhane3761
    @kamleshabhane3761 4 года назад +2

    खूप खूप.... छान
    सत्य परिस्थीती आहे. अजुन किती दिवस चालणार असे दिवस. विठ्ठला....... उत्कृष्ट सादरीकरण....

  • @avirane1680
    @avirane1680 3 года назад +15

    खूप सहज आणि सुंदर अभिनय प्रकाश भाऊ...... खूप सुंदर लिहिलं आहे आणि छान सादरीकरण.... 👍👍

  • @sandeepbhuigad
    @sandeepbhuigad 4 года назад +9

    खरचं खूपच छान गाणं रेकॉर्ड केलं पूर्ण reality दाखवली कसा माणूस आपल्या जीव वाचवण्यासाठी कसा आपल्याच माणसापासून लांब जातो खरचं heart touch साँग आहे dop राहुल भाऊ भुईगड यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे साँग शूट केलं आणि प्रकाश सर यांनी उत्तम लेखन केलं आहे आणि ते उत्तम कलाकार ही आहे nice work all team

  • @govindgaikwad84
    @govindgaikwad84 4 года назад +17

    ह्रदयाला भिडणारे अप्रतिम गीत, वास्तवदर्शी

  • @jagdishpatil4199
    @jagdishpatil4199 5 месяцев назад +1

    खरं आहे अशी स्थिती एकदा सर्व्यावर येते पण त्यासाठी खचून जायचं नसतं फक्त देवावर विश्वास ठेवून लढायचं असत परिवर्तन नक्की घडते🙏 जय हरी 🙏

  • @khushiturukmane6648
    @khushiturukmane6648 4 года назад +8

    Mazya parivara kadun sarv team ka... Hardik shubhecha...❤️

  • @SantoshJondhale
    @SantoshJondhale 4 года назад +7

    Love dada.खरच अप्रतीम गाण लिहिले.आणि समीर भाईची तर बात हो न्यारी.काय म्युझिक केले आहे वा खरच.समिर भाई बोलावे तेव्हडे कमीच आहे.तुमच्या दोंघानच्या बाबतींत.

  • @narayankhedkar372
    @narayankhedkar372 4 года назад +5

    Suraj sir and santosh jadhav sir and prakash bhagwat sir very nice work...I'm your big fan...evdha perfection fakt tumhi tighech aanu shakta...

  • @uddhavpatil9140
    @uddhavpatil9140 2 года назад +2

    Ya song la award 🥇 milala pahije🙏🏻rudhaysaparshi song ahe

  • @sanjayingalephotography9164
    @sanjayingalephotography9164 4 года назад +4

    शब्द च .... नाही उरले , प्रकाश भागवत सर Nice बगताना डोळ्यात पाणी आले, राहुल भाऊ भुईगड लय भारी shoot झालं 1 च नंबर 👌👌👌👌👌

  • @hiteshmehta4383
    @hiteshmehta4383 4 года назад +8

    सर्वात उत्तम lyrics , lyrics writer ला सलाम

  • @yogeshshejwal5663
    @yogeshshejwal5663 4 года назад +6

    खुप म्हणजे खुपच भारी... अप्रतिम गाण्याचं ओली... मनला स्पर्श करून गेल्या... आणि त्यातल्या त्यात DOP राहूल भुईगड तुमचं खास करून काम खूप उत्तम होत..... तुमि शूटिंग मध्ये निपुण आहात... हेत तुमि पुन्हा तुमचा कार्यादवर्ये prove केलं.... jio asech mast mast kam kara. all the best

  • @avirajnikam2220
    @avirajnikam2220 4 года назад +21

    नक्की बघाच...
    मित्र अभिनेता प्रकाश भागवत याचे 'दिवस कसे आले विठ्ठला' हे गाणं आज रिलीज झालं खरचं मातीतला कलाकार काय असतो ते आज दिसलं..कुठलाही आव नाही अगदी वास्तव मांडलं आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात शूट झालेलं, जो भाग आजपर्यंत कुणीही निवडला नाही. त्या ठिकाणी शूट केलं खरंच आज अभिमान वाटतोय की माझ्या विनंतीवरून माझ्या गावात ह्या गाण्यातला बराच भाग चित्रित करण्यात आला आज ऊर भरून आले की आज जे काही आपण केलं त्याच चीज झालं..सगळ्यांनी आपल्या ह्या गाण्याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा
    *अविराज निकम पाटील-तालुकाध्यक्ष मनसे खुलताबाद*

    • @baliramwagh1475
      @baliramwagh1475 2 месяца назад

      धन्यवाद भाऊ तूम्हाला जय महाराष्ट्र 🚩

  • @Brokenheart0701
    @Brokenheart0701 2 года назад +3

    दिवस कसे आले विठ्ठला😓🙏🏻

  • @Umeshshindephotography
    @Umeshshindephotography 4 года назад +7

    Prakash sir bhagwat ,santosh jadhav sir and suraj sir its a excellent work... superb 👌

  • @ganeshsonwane244
    @ganeshsonwane244 4 года назад +9

    एक सुंदर असे सादरीकरण खुप सुंदर असे गीत मनाला स्पर्श करुन जाते खरोखर सर्व टिमचे मनपुर्वक अभिनंदन असेच नव नविन सादरीकरण करत रहा खुप खुप मोठ्या यशाची शिखरे पार करावी ही मी व माझ्या परीवारातर्फे सर्व टिमला शुभेच्छा देतो !
    प्रकाश नी शब्द रुपी आणि त्यालाच राहुल नी आपल्या चित्रिकारणातून खूप उत्तम पणे मांडले खरच मनाला स्पर्श करणारे सादरीकरण झाले आहे. मित्र ..प्रकाश भागवत ..राहुल भुईगड यांना खूप खूप शुभेच्छा..

  • @arvindthorat5306
    @arvindthorat5306 4 года назад +7

    Prakash bhagwat sir, santosh jadhav sir, & my dear frnd Suraj bhau nice work .....

  • @avirajnikam2220
    @avirajnikam2220 4 года назад +42

    शब्दच नाही भाऊ खूपच अप्रतिम

  • @profravibambhorepatil5551
    @profravibambhorepatil5551 3 года назад +2

    प्रकाश भागवत सरांचे गाणे ऐकले तेव्हा लगेच डोळे भरून ओले झाले या व्यक्तीचे लिखाण,विचार म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार आहे

  • @sayammalave1312
    @sayammalave1312 2 года назад +2

    🙏प्रकाश भागवत सरांचे गाणे ऐकले तेव्हा टचकन डोळे ओले झाले या माणसाचे लिखाण म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार आहे जणू देव देवाला विनवनीच करतो आहे 🙏👌👌
    24

  • @manishnarwade7334
    @manishnarwade7334 4 года назад +18

    प्रकाश भागवत. राहूल भुईगड. उमाकांत वैद्य. आणि संपूर्ण टिमने खुप मेहनत घेऊन गाणे बनवल्या बद्दल तुमचे खुप कौतुक. आपले गाणे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होईल यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐🌷
    मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष आरपीआय (खरात) विद्यार्थी आघाडी औरंगाबाद

  • @sachinghanekar9819
    @sachinghanekar9819 6 месяцев назад

    हृदयाला स्पर्श करणारे हे शब्द आहे आणि आपल्या सगळ्यांन समोर घडून गेलेली व्यथा

  • @divyapatil_8149
    @divyapatil_8149 4 года назад +7

    खूप सुंदर सॉन्ग झालं यामध्ये प्रकाश जी भागवत सर आपण खूप छान प्रकारे अभिनय करून या गाण्याला योग्य तो न्याय दिला त्याच बरोबर आमचे भाऊ राहुल भूईगड यांनी खूप सुंदर प्रकारे या गाण्याचे चित्रीकरण केले त्याचबरोबर संतोष भाऊ यांनी खूप सुंदर रित्या या गाण्यात एडिटिंग केली आणि उमाकांत भाऊ यांनी खूप छान प्रकारे प्रोडक्शन हँडल केलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @sumitpandit353
    @sumitpandit353 4 года назад +5

    *प्रकाश दादाचे दिवस कसे आले विठ्ठला गाणे महाराष्ट्रात हाऊसफुल्ल*

  • @mr.ganeshpande564
    @mr.ganeshpande564 4 года назад +2

    Khup chaan विठ्ठला आता तरी उघडू दे तुझे दार😥🙏

  • @acmtrading
    @acmtrading 4 года назад +3

    खूप चांगला कन्सेप्ट केलाय. मी पहिल्यांदा बघितले आणि त्यानंतर बराच वेळ बघितले...
    संपूर्ण टीमने खूप चांगले काम केले...
    धन्यवाद सगळ्यांना आणि उमाकांत वैद्य सरांना... 🙏🙏🙏

  • @SanjayRathod-ln1id
    @SanjayRathod-ln1id 4 года назад +15

    खरचं आहे,अंगावर शहारे आले , खुपच अप्रतिम गीत, राम कृष्ण हरी 👌👌

  • @gmanojproduction574
    @gmanojproduction574 4 года назад +3

    संगीतकार-समीर-सोनु अप्रतीम फक्त ऐकत राहावे असे वाटते, शब्द नाही,love you

  • @sureshpawar4369
    @sureshpawar4369 4 года назад +3

    6 mi madhe pratekachi life dakhavli je ki shabd mandata yenar nahi😊
    Divya tai hya yek samajik karykartya asun tyani ya lockdown chya kalat khup garib lokana madat keli ,ani ji vedana tyani javalun anubhavali ,toch anubhav tumhi ya act madhun and song chya madhyamatun lokaparyant pohachvila ..ase divas ale hote ki manus mansala bhit hota kon garib kon shrimant sarv saman ahe ...tumchya ya song ani acting la khup khup shubhecha💐💐💐

  • @rakeshdudhankar6820
    @rakeshdudhankar6820 2 года назад +6

    खरंच मनाला स्पर्श करून जाणारे गीत संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @sumitpandit353
    @sumitpandit353 4 года назад +13

    खरी परीस्थिती मांडली प्रकाश भागवत सरांनी

  • @ashishsondkar5787
    @ashishsondkar5787 4 года назад +3

    प्रकाश सर तुमचे शब्दांमुळे डोळ्यात अश्रु अनावर झाले

  • @sujitkhare2356
    @sujitkhare2356 4 года назад +11

    मस्त दाजी डोळ्यात पाणी आले😢

  • @shubhambhaumundhesmundhe4925
    @shubhambhaumundhesmundhe4925 3 месяца назад

    मानाचा सलाम आहे भाऊ तुम्हाला खूप छान गाणं आहे डोळयांतून पाणी आले भाऊ 😢 खूप खूप तुम्हाला यश लाभो भावांनो 🎉

  • @chandadumbere6434
    @chandadumbere6434 4 года назад +2

    खुप सुंदर गीत
    आजची वास्तविकता या गीता द्वारे सादर करण्यात आली👍👍

  • @nitinkudale1868
    @nitinkudale1868 2 года назад +2

    खूप हृदयस्पर्शी गीत मनाला भिडले डोळे पाणावले खूप सुंदर 👌👌👌

  • @justentertainment7647
    @justentertainment7647 4 года назад +13

    खुपच छान ...🙏

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 4 года назад +2

    Rahul bhau ek number

  • @vijayrajrasal5088
    @vijayrajrasal5088 4 года назад +6

    सत्य परिस्थिती मांडली भाऊ

  • @sanjayingalephotography9164
    @sanjayingalephotography9164 4 года назад +2

    माज्या मनाला स्पर्श करून गेले .गाण्याचे बोल ऐकल्या नंतर आपण मागच्या काही महिन्या मध्ये जे जगलो ते..चित्रिकरणातून खूप हुबे हुब.. मांडले आहै प्रकाश भागवत सर यांनी जे लिहिले खरच त्याला तोड नाही आणि त्याचे संतोष भाऊ जाधव नि ज्या प्रकारे संकलन केले आज त्यांच्यातली .. प्रतिभा..सर्वां समोर आली आणि त्या शब्दांना हुबे हुब राहुल भाऊ भुईगड नि आपल्या चित्रिकारणातून सर्वा समोर आणले.. तुमा यापुढेही तुम्हा दोघांना प्रकाश सरांची अशीच साथ लाभो🙏🙏🙏👌👌👌

  • @shyamrajput9753
    @shyamrajput9753 4 года назад +1

    Waah prakash kamal bahot badhiya hats off ....

  • @pruthvipalkar9884
    @pruthvipalkar9884 4 года назад +1

    कया बात है।
    प्रकाश दादा खरोखरच छान गीत आहे
    हृदयाला लागेल असे गीत आहे.
    मस्त च

  • @shitalbhuigad4554
    @shitalbhuigad4554 4 года назад +7

    It made be as real fact it's owesom 😙😙👌👌

  • @yashgopale5135
    @yashgopale5135 4 года назад +11

    खरच खूप छान गाणे आहे । माझ्या तर अंगावर काटाच आला ।आणि डोळ्यात तही पाणी आले।

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 3 года назад +40

    #अप्रतिम..👌
    # सद्य परिस्थितीत मनाला चटका लावणारे गीत..🙌🙏

  • @aravgaikar1500
    @aravgaikar1500 4 года назад +4

    Reallity aahe heart touching 👍🙏

  • @ravibhawle1520
    @ravibhawle1520 4 года назад +15

    खूप छान गाणं आहे अक्षरशा माझ्या अंगावरती काटे आले आहे खूप छान सर

  • @swatinerkar3153
    @swatinerkar3153 4 года назад +2

    Wowww👌👌👌👌

  • @LuckyTheKalakaar
    @LuckyTheKalakaar 4 года назад +20

    its a very heart touching song...presenting the reality.....what a beautiful song....and dop @Rahul Bhuigad Sir.....great work....hearty congratulations ....

  • @Nandu1111
    @Nandu1111 4 года назад +3

    खूप सुंदर गाणं आहे
    खरंच दिवस कसे आले...🙏

  • @pappukadam6871
    @pappukadam6871 2 года назад +1

    खूप हृदयाला लागून गेलं ❤️❤️

  • @bharatisalvi4605
    @bharatisalvi4605 20 дней назад +1

    Mast ch aahe song aani emotion😢😢

  • @AnilTribhuvan-sk2zs
    @AnilTribhuvan-sk2zs Год назад +3

    हृदयस्पर्शी गाणे 😢😢

  • @RUSHIKESH450088
    @RUSHIKESH450088 4 года назад +8

    खूप छान प्रकाश दादा, मस्त एक दम

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +2

    मनाला भावले एक एक शब्द खूप छान चित्रिकरण निर्मात्याला लाख लाख शुभेच्छा🙏

  • @poojapandit6785
    @poojapandit6785 4 года назад +3

    अगदी छान गाण व आमच्या परिवाराला सहभागी केले खूप छान धन्यवाद भाऊ

  • @BabuDasmba1995
    @BabuDasmba1995 13 часов назад

    I m from odisha. Ye marathi song 2024 me sune raha hun spr se upper song bro . 👍👍👍

  • @dhananjay-Nirmalaxman
    @dhananjay-Nirmalaxman 4 года назад +5

    हृदयस्पर्शी आणि मार्मिक विवंचना !

  • @kirtipinglikar3755
    @kirtipinglikar3755 4 года назад +3

    Khup Chan
    Heart touching

  • @akshaysatav1686
    @akshaysatav1686 2 года назад +2

    अप्रतिम गाणं.....खूप मनाला भावले....

  • @DARSHAN_MORE_08
    @DARSHAN_MORE_08 13 дней назад

    हृदयाला स्पर्श करणारी गीत 😢😢

  • @ayaanm8195
    @ayaanm8195 4 года назад +9

    Prakash it’s awesome 👏🏻 lyrics ❤️ heartfelt... god bless you brother

  • @kolteproduction220
    @kolteproduction220 4 года назад +14

    अप्रतिम अविनाश दादा तुम्ही चांगली साथ दिली तुमच्या मित्राला सलाम तुमच्या मैतीला
    मलाही खूप अभिमान आहे असा माणूस माझ्या संपर्कात आहे जय महाराष्ट्र जय मनसे

  • @anilwagh6583
    @anilwagh6583 4 года назад +2

    अप्रतिम लेखन व संगीत तसेच व्हिडिओ ग्राफी प्रकाश सर🙏🙏

  • @aniketmali4269
    @aniketmali4269 2 года назад +1

    खूपच सुंदर सादरीकरण
    मनाला भिडले

  • @prashantfasage5879
    @prashantfasage5879 3 года назад +3

    अप्रतिम गाणं आवाज आणि संगीत पण हृदय स्पर्शी

  • @actorsaishkulkarni4541
    @actorsaishkulkarni4541 4 года назад +2

    खूप सुंदर सर👌👌

  • @rajugaikwad97
    @rajugaikwad97 4 года назад +2

    अप्रतिम.....................

  • @pratikpenkar
    @pratikpenkar 2 года назад +3

    गाणं मात्र मनाला लागलं ❤️💯

  • @kdphotography2143
    @kdphotography2143 4 года назад +6

    Nice shoot Suraj pendharkr sir 😍😍😍

  • @aniketnalawade2378
    @aniketnalawade2378 2 года назад +1

    दादा डोळ्यात पाणी आहे मना पासून आवडले 😢😓😓😓

  • @sacreation3120
    @sacreation3120 4 года назад +3

    खूप छान झालं गाणं आणि शूटिंग पण मस्त 🔥😊👌

  • @surajpandore84
    @surajpandore84 2 года назад +2

    ह्रदयस्पर्शी गाण आहे खरच मनाला भिडणार

  • @AshokJadhav-rm6um
    @AshokJadhav-rm6um 2 года назад +2

    ह्रदय स्पर्शि, शब्द रचना अप्रतिम. मन खरंच गहिवरून येते.🙏🙏

  • @vjjoge83
    @vjjoge83 4 года назад +8

    Really, heart touching song. It rose the emotions and spiritualitism👌👌

  • @sunilwahul5140
    @sunilwahul5140 4 года назад +6

    Good work Rahul bhau 👍👍 all team best work 👍👍 kaddaaaak jhal song

  • @vijaykhairnar7371
    @vijaykhairnar7371 4 года назад +3

    अप्रतिम **करुनामय संगीत **. उत्कृष्ट बासरी गायन.

  • @vitthalthorat1916
    @vitthalthorat1916 7 месяцев назад

    खूप छान सर सत्य परिस्थितीची जाण मांडली आहे तुम्ही सर

  • @surendrachanne2070
    @surendrachanne2070 4 года назад +4

    Kharrach khup Chan sir 👌👌👏👏

  • @olaska3503
    @olaska3503 2 года назад

    Khup sundar likhan..kalakrutila daad..wastavdarshi geet.prakshash sir superb

  • @kasturibhavar3229
    @kasturibhavar3229 3 года назад +3

    हृदय स्पर्शी गाणं आहे सर मनाला खूप छान वाटल सर गाणं ऐकून 🙏🙏

  • @drrameshshelke1294
    @drrameshshelke1294 4 года назад +6

    Heart Touching..Hats Off paka da..👌👌👌👌

  • @saylidhamane5679
    @saylidhamane5679 4 года назад +4

    Khup sundar👍👍

  • @deepakbhaleraodksmile4766
    @deepakbhaleraodksmile4766 4 года назад +4

    Manala lagal ek no👍 good job 😭

  • @nileshborde7027
    @nileshborde7027 4 года назад +2

    खूप छान गाण आहे खरच दिवस कसे आले

  • @akshhmusic1245
    @akshhmusic1245 4 года назад +5

    Khup mast lyrics Ani composition

  • @sachinavhalepatil7398
    @sachinavhalepatil7398 2 года назад +4

    Most heart touching song ever🙌🥺

  • @VaibhavKanade-i2q
    @VaibhavKanade-i2q Год назад +1

    Khup sundar abhang ahe ❤️❤️🙏🙏

  • @AtPostComedy
    @AtPostComedy 4 года назад +4

    Super song 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंगावर शहारे आले

  • @ganeshgirge9296
    @ganeshgirge9296 4 года назад +2

    Nice song after Lockdown...#Prakashbhagwatsir #santoshjadhavsir #surajpendharkarsir

  • @yashnikamofficial4656
    @yashnikamofficial4656 4 года назад +5

    Super arrangements music sameer bhaiya and all flute bunty dada all work are absolutely superb