बिग फॅन भाऊसाहेब शिंदे नादन नाही करायचा भाऊचा अनेक शाट फिल्म ख्वाडा,बबन, आणि हा नवीन चित्रपट एकदम मस्त भाऊची अक्टिंग भाऊच चालन बोलन रांगडी भाषा लय आवडते आतूरता फक्त भाऊंच्या नवीन सिनेमाची
He song आमचे सर बाळासाहेब शिंदे यांच्यामुळे मला पाहायला मिळालं.त्यांनी विषेशनाच्या चालू class मध्ये या गाण्याचा विषय काढला आणि मी पटकन हे गाणं शोधून watch kel.🎉🎉🎉🎉
अप्रतिम गाणे.... कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.... वैशाली माडे -खूप गोड आवाज... नेहा -खूप नैसर्गिक आणि अप्रतिम expressions.. Music आणि गीतकार hats off.... एकूणच सर्व team... Thank u आम्हाला एवढे सुंदर गाणे दिल्याबद्दल 👍🏻👍🏻👍🏻
सावळ्याच्या बासरीला पैंजणाची साद गं❤ राधे कृष्णाच्या अप्रतिम प्रेमाची, ग्रामीण भारतातील प्रेम कथा गीतातून दिसून येते. अप्रतिम शब्द,काळ्या आईचा सुगंध... सड्या रांगोळीचा सुगंध गीतातून दरवळतोय
😍😍😍😍😇Hat's off विनायक पवार सर.. इतके छान Lyrics... दिवस रात्र किती वेळेस जरी हे गाणं ऐकलं तरीही कमीच वाटतं.. इतके अप्रतिम, अफलातून शब्द सौंदर्य.. शब्दांत सुद्धा सांगता येत नाही इतकं प्रेमळ गाणं आहे... मला खूप आवडलं.. अशी इतकी छान गाणी, बोल ऐकले की वाटतं, आपल्यासाठी या प्रगल्भ साहित्यिकांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही बुवा.. 😇😇😇💐
गायिकेचा आवाज, संगित, शब्दाना तोड नाही, सर्व कही अप्रतिम, इतका सुंदर आवाज. लवकरच संगीतसृष्टीला एक प्रतिभाशाली गायिका भेटनार आहे. शब्द रचना ज्यानी केली त्यांना दंडवत कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावच वाटतं. मनावर ठसा उमठवून जातं
हा पिक्चर थोडा मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर रिलीज करायला पाहिजे होता खूप प्रतिसाद मिळाला असता व तीस चाळीस कोटीच्या पुढे कलेक्शन गेला असता कारण गाणी एवढी सुपरहिट व एक्टिंग एवढी छान आहे की प्रेक्षकांना बुराल पाडणार म्हणजे पाडणार 👌👌
या गाण्यात एकनिष्ठ मुलीची आणि तिच्या स्वप्नांची उर्वरित या ओळख करून दिली आहे हे गाणं म्हणजे प्रेम हे काय असते समजण्यासाठी आणि खूप अशा गोड आवाजामध्ये गाईलं आहे ❤❤❤
बाळासाहेब शिंदे सर आम्हा सर्वांचे आवडीचे शिक्षक,जे लाखो विद्यार्थ्यांचे निस्वार्थ भावनेने भविष्य घडवत आहेत,😌 त्यांच निर्मित हे सुंदरस गीत, उत्कृष्ट लिखान,मनाला शांत करणारा वैशाली माडेंचा आवाज❤मराठी चित्रपट कधी येतात कधी जातात काही कळतच नाही,हिंदी सारख्या याच्या reels दिसत नाहीत जास्त,promotions आणि कलाकारांना वाव मिळ नाही ही अत्यंत दुःखाची बाब आहे.😢😢 खुप शोधला You tube वर हा चित्रपट नाही मिळाला. प्लीज टाका लवकर😢🙏🙏
मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.खहसघ
हे गाणं खूप खूप गोड आहे खूप छान आहे पण आमच्या लातूर मध्ये हा मूवी आला तेव्हा वेड मूवी सुद्धा आला होता पण वेड वाल्यांनी हा मूव्ही एक आठवडा सुद्धा लातूर मधील संपूर्ण थिएटर मध्ये चालू दिला नाही. लगेच काढून टाकला. आम्हाला पूर्ण फॅमिली सहित पाहायचा होता हा मूव्ही. ❤❤
भाऊ शिंदे यांचा स्वभाव कमी बोलणे पण अक्टिंग मध्ये कुठेच कमी नाही
हे खरे अभिनेते ❤️
❤
बिग फॅन भाऊसाहेब शिंदे
नादन नाही करायचा भाऊचा
अनेक शाट फिल्म ख्वाडा,बबन, आणि हा नवीन चित्रपट एकदम मस्त भाऊची अक्टिंग
भाऊच चालन बोलन रांगडी भाषा लय आवडते
आतूरता फक्त भाऊंच्या नवीन सिनेमाची
Lai bhari
Bhau lay bearing no 1
झकास,. अप्रतिम, सर्वोत्तम गीत, हिन्दी किंवा इंग्रजी शब्द न घुसविता सुद्धा उत्तम गीत बनविता येते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संगीत एकदम खासच.....
अप्रतिम..
काय सुंदर गान लिहिलय आणि काय तो सुरेख आवाज 🔥🔥
अप्रतिम आणि श्रवणीय मराठी गीत...अस्सल मराठी शब्दांसहित....गाणे म्हणण्यापेक्षा गीत शब्द परिपूर्ण आहे....नाहीतर आजकालच्या गाण्यांचे शब्द बघा कसे असतात
😊6 2:15
या चित्रपटातील सर्व गाणी अतिशय सुंदर व अप्रतिम आहे.. आणि चित्रपट अतिशय सूंदर आहे.
हे गाणं लई म्हणजे लई मनाला भाळणार आहे❤️❤️❤️👍👍🙏🔥🔥
भाऊसाहेबांच्या ॲक्टींग ला तोड नाही...❤️
त्यांचा साधेपणाच खूप भावतो..
मन शांत होतं हे गाणं ऐकून...खूप सुंदर लिहिलंय..❤️❤️
Khar aahe tai
Right 👍👍
@@shankarsawale919q1111a11111aqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaa1a1aa1qqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqa1 AA qqqqa
Koni lihlay
He song आमचे सर बाळासाहेब शिंदे यांच्यामुळे मला पाहायला मिळालं.त्यांनी विषेशनाच्या चालू class मध्ये या गाण्याचा विषय काढला आणि मी पटकन हे गाणं शोधून watch kel.🎉🎉🎉🎉
बाळासाहेब शिंदे सरांचा चित्रपट आहे
शब्दच नाही किती स्तुती करावी तेच कळत नाही.अप्रतिम गाणं ❤
Vaishali Made.... Super melodious song.. Melodious voice❤❤
😊❤q❤❤q
😂🎉😢😮😅😅
😂😮
खरचं.....अप्रतिम अशा गाण्यामुळे मन आणि शरीर प्रफुल्लित होऊन गेलं..........धन्यवाद गायक ,संगीत , व इतर सर्व....
किती तरी दिवसानंतर मराठी गाण परत परत ऐकावे आणि पहावेसे वाटत आहे.....💖💖
Khr ahe roj aiktoy amhi
R to😅😊lkS 😊😊Aeoka ó0 QQ❤❤❤@@sayligadge6912
Un gk good up object oooo😊
@@sayligadge6912😊
मराठी सिने सृष्टीला चांगले दिवस आले....
अप्रतिम गाणे.... कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.... वैशाली माडे -खूप गोड आवाज... नेहा -खूप नैसर्गिक आणि अप्रतिम expressions..
Music आणि गीतकार hats off.... एकूणच सर्व team... Thank u आम्हाला एवढे सुंदर गाणे दिल्याबद्दल 👍🏻👍🏻👍🏻
कितीही वेळा गाणं ऐकल तरी मन भरत नाही
खर आहे
Ho na
Ho na
खर आहे 😊❤
Bs aaikat
Hyala mhantat kharach romantic song👌👌👌khup sundar music... Meaningful lyrics... And best scence and emotions.... Masterpiece ahe song ekdam👌👌
सावळ्याच्या बासरीला पैंजणाची साद गं❤ राधे कृष्णाच्या अप्रतिम प्रेमाची, ग्रामीण भारतातील प्रेम कथा गीतातून दिसून येते. अप्रतिम शब्द,काळ्या आईचा सुगंध... सड्या रांगोळीचा सुगंध गीतातून दरवळतोय
Tyachya mithimadye maza soneri mahal g.....kay apratim
सुंदर
❤
❤
Kharach aahe ❤
वा काय किती सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम माझी मराठी गाणी❤
Kharacha khupach Chan ahe he git
भाऊसाहेब . खरंच खूप मस्त वाटत हे ऐकल्यावर...सैराट पेक्षा कितीतरी पटीने भारी आहेत बबन आणि रौद्ल्
😍😍😍😍😇Hat's off विनायक पवार सर.. इतके छान Lyrics... दिवस रात्र किती वेळेस जरी हे गाणं ऐकलं तरीही कमीच वाटतं.. इतके अप्रतिम, अफलातून शब्द सौंदर्य.. शब्दांत सुद्धा सांगता येत नाही इतकं प्रेमळ गाणं आहे... मला खूप आवडलं.. अशी इतकी छान गाणी, बोल ऐकले की वाटतं, आपल्यासाठी या प्रगल्भ साहित्यिकांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही बुवा.. 😇😇😇💐
🎉
खूप सुंदर मराठी. Song आहे अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
जय श्री कृष्ण
अप्रतिम लेखन, अभिनय, संगीत सर्वकाही...क्या बात है....भाऊसाहेब....
अप्रतिम शब्दसंपदा शब्दात सांगता न येण्यासारखं आहे.... माझे पेपर चे दोन बंडल चेक झाले तरी देखिल एकच गाणं कधीपासून ऐकत आहे मी ❤❤
गायिकेचा आवाज, संगित, शब्दाना तोड नाही, सर्व कही अप्रतिम, इतका सुंदर आवाज. लवकरच संगीतसृष्टीला एक प्रतिभाशाली गायिका भेटनार आहे. शब्द रचना ज्यानी केली त्यांना दंडवत
कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावच वाटतं.
मनावर ठसा उमठवून जातं
अप्रतिम गाणं 🙌
संगीत, शब्दरचना, गायक, कलाकार सर्व काही ❤👌🥰
सकाळी सकाळी हे गाणं ऐकून खूप भारी वाटलं खरच अप्रतिम गाणं आहे मन एकदम शांत होत❤❤❤❤❤
सुंदर खुपचं सुंदर आवाज सादरीकरण कलाकार आणि वैशाली माडे चा आवाज एकदम काळजाला भिडतो...❤
Vaishali’s beautiful voice✨🙇
ह्या गण्यामधील शब्दरचना खुप गोड आहे अभिमान वाटतो
❤😊Ekdam jhakkas Gaan hay Rao...😍❤
Khupch sundar shabda chal music.💐💐
खुप आवडत हे गण कितीदा ऐकल तरी मनच नाही भरत...❤
मझ्या मराठी मातीला तोड नाही जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
वैशालीताई खूप सुंदर आवाज तुमचा mind blowing
मी उठलो की रोज सकाळी हे गाणे बघतो
गाण्यात खरच खूप गोडवा आहे
अप्रतिम आवाज आणि लेखन खूप मान भरून गेला खूप छान लेखन आहे
धन्यवाद कवी विनायक पवार सर अप्रतिम शब्द कोश😊
Quality Music... Quality Song ❤ दर्जा 👌
काय लिहिले आहे गान 1 नंबर ❤❤❤ प्रेमात पडलो यार मी या गाण्या च्या ❤❤❤❤
🎉
🎉
एकदम जबरदस्त गाणं आवाज आणि कलाकार भाऊसाहेब शिंदे मातीतला कलाकार आणि सुपरस्टार
Short film, khwada, baban,ani ata ha superrrrrrrr......
पुन्हा पुन्हा ऐकावे असे गाणे...
kharach khup sundar❤❤❤
Maharastrchi Shan Marathi ❤
Goosebumps yetat ha song aikla ki😍
26 वेळा ऐकल तरी सुद्धा अजून ऐकावं वाटतंय ❤️😘❣️❣️. एवढं सुंदर गाणं आहे....................ilovethissong 😊
हे मराठी गाणं सरळ काळजात घुसत किती वेळा एकल तरी मन भरत नाही गावाकडच्या मातीतला गोडवा
एवढं सुंदर गाणं सुपर हिट व्हायला पाहिजे होतं👌👌💐
ग्रामीण भागात सुटिंग मस्त च संगीत व गायन खुप छान पटीचे कलाकार आहेत हे बबन व रैंदळ गाणी लयभारी.माऊलींची कृपा आहे पाठिशी. राम कृष्ण हरी.
❤❤❤
Exellent lyrics ,music ,acting ...ekdam kadak ....mithimandi tyacha maza soneri mahal g.....
सद्या सगळ्यात जास्त आवडते माझे हीरो हीरोईन..
किती तरी दिवसातून अशी गोड गाणी ऐकतो आहे आपण
Vinayak pawar ani Vaishali made hats off.khup chan shabd ani Vaishali made yancha awaj khup khup chan
🎉
किती साधेपणा सत्यता दर्शविली आहे
👌👌
अप्रतिम मूवी, अप्रतिम कास्टिंग, गाणी पण खुप छान आहेत चित्रपाटा मध्ये जुने घर दाखविली खूपच छान गावाकडील आठवण झाली
महाराष्ट्राची शान मराठी.
One of the Best song in 2023, its soothing and visuals are mast simple and nice, thanks!
हा पिक्चर थोडा मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर रिलीज करायला पाहिजे होता खूप प्रतिसाद मिळाला असता व तीस चाळीस कोटीच्या पुढे कलेक्शन गेला असता कारण गाणी एवढी सुपरहिट व एक्टिंग एवढी छान आहे की प्रेक्षकांना बुराल पाडणार म्हणजे पाडणार 👌👌
😊😊
😊😊😊
0😢😢😢ऊय दबडव0स❤गगगगगगगगस्य😂
Agreed.pan interval nantar script ne mar khalla. interval chya adhi ji pakad hoti ti interval nantar sutate. tari chan zala ahe cinema
From Tamilnadu lovely song Jai marata, jai hind
गाणे आणि चित्रपट लई भरी आहे. असे चित्रपट आजुन पाहिजे
Mithimdye tyachya maza. Soneri mahal g.....mastch
रोज सकाळी उठल्यावर गाणं ऐकायची मजाच वेगळी आहेअतिशय सुंदर गाणे
Awesome song.yaikatach rahu ase vatte.👌👌❤❤
खूप छान गाणे आहे... पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते...👌👌❤️❤️💞💞💓💗
या गाण्यात एकनिष्ठ मुलीची आणि तिच्या स्वप्नांची उर्वरित या ओळख करून दिली आहे हे गाणं म्हणजे प्रेम हे काय असते समजण्यासाठी
आणि खूप अशा गोड आवाजामध्ये गाईलं आहे
❤❤❤
रोज 5 7 वेळा ऐकतो तरी मन नाही भरत ऐकतच रहावं वाटते.अप्रतिम अभिनय आणि शब्द रचना
खुपचं छान "चाल" आहे.
बबन आणी या चित्रपटातील गाणी
एक नंबर आहेत.
Bhausaheb shinde .. always rocks🎉🎉🎉❤
ह्या गाण्यातील शब्द अप्रतिम गोड असे आहेत की ऐकतच रहावे
बाळासाहेब शिंदे सर आम्हा सर्वांचे आवडीचे शिक्षक,जे लाखो विद्यार्थ्यांचे निस्वार्थ भावनेने भविष्य घडवत आहेत,😌 त्यांच निर्मित हे सुंदरस गीत, उत्कृष्ट लिखान,मनाला शांत करणारा वैशाली माडेंचा आवाज❤मराठी चित्रपट कधी येतात कधी जातात काही कळतच नाही,हिंदी सारख्या याच्या reels दिसत नाहीत जास्त,promotions आणि कलाकारांना वाव मिळ नाही ही अत्यंत दुःखाची बाब आहे.😢😢
खुप शोधला You tube वर हा चित्रपट नाही मिळाला. प्लीज टाका लवकर😢🙏🙏
Ho kharach takha picture youtubewarti
@@abhijeetsonawane6903 aalay movie you tube la
Heart Touching Song & Very good voice
अप्रतिम आवाज आणि शब्द ❤
शब्द रचना आणि अर्थ खरच खूप भावपूर्ण आहे..
छान छान छान 👏✊👍डॉ विनायक पवार काय शब्द रचना आहे वा मन प्रसन्न झाले भाऊ; नेहा छान दिसतात
भाऊसाहेब शिंदे खूप छान, अप्रतिम.....
अप्रतिम शब्द ...कमाल विनायक सर.....
Khup Sundar gane aahe...sunder arthasahit shabdrachna fakt Marathi tch hovu shakte...sunder picturised kele aahe..❤️💞 gani aikun parat ekda college chi aathvan aali aani punha premat padavese vatle😃
खुप,खुप,खुप,छान,गान,आहे
भाऊ ची अॅक्टींग आणि भाऊचे सिनेमा एकच नंबर नाद नाही भाऊचा ,
मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.खहसघ
What a lyrics...... masterpiece ❤❤😮😮
हाय
आ.ही2 क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्ंक़्क़
2:35 @@MARATHI__CAPTION
Ho na chan aahe ❤❤❤
मंजूळ गीत, मी दररोज हे गाणे ऐकतो
आजच्या धांगडढींगा यूगात मराठी गाने खुप छान.
काय भारि गाण
.नादच खुळा मराठि गाण्यांचा
हे गाणं खूप खूप गोड आहे खूप छान आहे पण आमच्या लातूर मध्ये हा मूवी आला तेव्हा वेड मूवी सुद्धा आला होता पण वेड वाल्यांनी हा मूव्ही एक आठवडा सुद्धा लातूर मधील संपूर्ण थिएटर मध्ये चालू दिला नाही. लगेच काढून टाकला. आम्हाला पूर्ण फॅमिली सहित पाहायचा होता हा मूव्ही. ❤❤
Ved peksha bhari aahe movie.
Nice acters..🎉🎉mulgi v mulga dhoge hi kup chanyet🎉🎉
What a song yaar superb..❤
No 1 marathi song
भाऊ शिंदे एक नंबर हिरो. आधी ख्वाडा बबन. रौंदळ. विषय च नाहि
Mind blowing song 😘😘😘
अप्रतिम खूप आवडलं हे गान
Khupach chaan Abhinay....👌
अंगावर शेण शिंपडणे कुठून सुचत राव हे पाहावं तेव्हा ओठावर प्रेमळ हास्य येत ❤
1 नंबर ❤️❤️❤️❤️❤️
This song touches everytime my heart ❤❤❤❤
Kitee chhan aahe wow 😘❤️❤️❤️
सुंदर गाणं खूप छान अभिनय 👌👌 रंजना पाटील
एक नंबर हहह भाऊ साहेब