छत्रपति संभाजीराजे अणि शिवाजीमहाराज कधीच हिंदुत्ववादी नव्हते. हिन्दू हिन्दू असे सारखे काय म्हणतेस ? महाराजांच्या सैन्यात जिवास जिव देणारे मुसलमनहि होते.
काय वाटेल ते बोलू नका .शिवाजी राजे ,संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्य स्थापन केल. अन् ते हिंदूत्ववादी राजेच होते .तुमच्या सारखे सेक्यूलर हिंदू किडे वळवळतात म्हणूनच भारतावर परकीय आक्रमण झाली.ही तुमच्या सारखी विषारी पिलावळ ठेचलीच पाहिजे.
@@anchorgayatriThis is not a joke, it is true. You may have respect for Maharaj, but does it suit you to be nice to others? And I want to like and comment on every one of your videos. Marathi people are moving forward.
@@thepunekarvlogs दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@@vaibhavteaching6886 ईमोशन म्हणजेच.... आपल्या भाव-भावनाच..... या शब्दरूपाने --- बोलणे , भाषा आणि शब्दररूपाने व्यक्त होतात... उदाहरणार्थ - आपल्याला राग आला तर आपण उग्र भाषा वापरतो आणि प्रेम हे अगदी कोमल भाषेतुन व्यक्त होते... भावनांना शब्दांचे रूप नकळत मुखातुन येते... कळले का भाऊसाहेब.... वैभवशाली वैभवराव यालाच समृद्ध भाषेचे वैभव असे म्हणतात हो... 😀😊 लेखक ते लिखाणातुन व्यक्त करतो... गायक गीत गाऊन व्यक्त करतो.... असो... साहित्य संमेलन आहे आता काही दिवसांनी... 😊😀
फिल्म तर भारीच आहे वाटत आहे... थोड्या चुका झाल्या त्या एवढं लक्षात नका घेऊ... कारण या चित्रपटामुळे अखंड भारताला शंभू राजांचा इतिहास कळेल... मला आधी पेशवा बाजीरावांच्या बद्दल अजिबात काही माहीत नव्हत... पण चित्रपट पहिल्या वर मी त्यांचा इतिहास वाचला.... म्हणून सगळ आई भवानी वर सोडा... जय भवानी , जय शिवराय... जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩
@@AbhijitShenolikarJar mudamun kele aste tar evda budget Gheun film ya topic var kashala banavle aste? Varun trailer madhe kiti tari Hinduism che scenes depict kele ahet, Chatrapati Sambhaji Maharaj survatilach Shankara Hi pooja kartana dhakavle, mag Ram ji ani Hanumanana chya avtar madhe trishul ani gadha Gheun ladat hote. Zara nit vichar Kara ekda.
@@AbhijitShenolikarहिंदवी स्वराज्य असल तरी तत्कालीन बाकीचे त्याचा उल्लेख मराठा साम्राज्य असाच करीत तेव्हा त्रास का.. शेवटी ते मराठा होतेच तेव्हा कुणाला काही त्रास व्हायचा प्रश्न नाही.. सगळे हिंदू तेव्हढे समजदार आहेत.
शिवाजी महाराज यांचा ध्वज भगवा होता.... त्यात दुसरा कोणताच रंग नाही.... ज्या नालायक लोकांना ते हिंदू वाटत नाही त्यांनी त्यांच्या जीवनातून भगवा ध्वज आणि राज्याभिषेक काढून दाखवा.... शिवराय हिंदू राजे होते आहेत आणि असणार... खूप छान बेटा
@@umeshbugde8453 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@@opstatusofficial6799 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
अरे चुका काढत बसू नका. खूप वर्षानी कोणी तरी मोठ्या पडद्यावर हिम्मत केली आहे संभाजी महाराजांवर चित्रपट काढायची. आपनच आपला इतिहास पुढे न्यायला पुढाकार घेतला पाहिजे तेव्हाच तो जगासमोर येईल. South मधले लोक किती पण third class movie असला तरी तो उचलून धरता आणी आपन इथेच कमी पडतो. जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
मराठीत लिहू शकलो नाही कारण डेक्सटॉप वर होतो. पण हा सिनेमा मराठी नाहीये, जरी विषय मराठा राजांचा असला तरी, जर मराठी भाषेत असला तर त्याला "आपला" म्हणू शकतो.
@@GaneshSawant007 ohh then please, stop using products made by Reliance, stop driving as not made by maharashtrains. you kid. ahahha Movie is about Chh. Sambhaji maharaj, made in Hindi as most people understand it. Maharaj himself used to know several languages, How can you be close and puny minded when Raje himself was well versed with many languages and worked with many people.
@@namratasomwanshi2045 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@@AkshayMSD_7 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
मी मराठी जनतेला सांगेन ....की खूप छान मूवी बनली आहे ..त्याला पुढाकार द्या ....विनाकारण कोणत्याही त्रुटी काढू नका...आपल्या मराठी भाषेला आपल्या महाराज्यांच्या इतिहासाला खूप छान प्रकारे दाखवलं आहे ...❤❤❤
ट्रेलर खरच खूप जबरदस्त आहे, कलर, लाईट्स, वेशभूषा इ. गोष्टींमधून तो काळ खूप छान उभा केलाय, राज्याभिषेकाचा सिन, बारशाचा सिन हे सिन किती कलरफूल आणि नेत्रदीपक वाटत आहेत, जसं तुम्ही म्हणालात फ्रेम करून भिंतीवर लावावे असे सिन आहेत. शंभूराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची ही गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या जगभरात पोहचायला हवी, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरा इतिहास या चित्रपटातून लोकांपर्यंत पोहचवायला हवा. जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@@patildigvijay30 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
बॉलीवूड वाल्यांकडून आणखीन काय अपेक्षा करणार त्यांना नेहमीच हिंदू या शब्दाबद्दलच ॲलर्जी आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज कसे सर्वधर्मसमभाव मानत होते हे नाही दाखवलं म्हणजे मिळवल. काही अपेक्षा नाही या चित्रपटाकडून.
चित्रपटाचा ट्रेलर उत्तम आहे यात काही वाद नाही. अंगावर काटा येतो ट्रेलर पाहताना परंतु काही गोष्टी खटकतात जसे की हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा हे जाणीवपूर्वक हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा यात रूपांतरीत केले आहे असे वाटते. आता हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवले आहे आणि ज्या डान्स स्टेप आहेत त्या खटकतात. कदाचित मी चुकीचा असेल पण बऱ्याच ठिकाणी राजांचे पात्र अति ओरडताना दाखवलय विशेषत काही संवाद बोलताना असं मला तरी वाटतय म्हणजे छत्रपति संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व संयमी, धीरगंभीर, तेजोमय असे आहे तर हे स्वभावगुण ट्रेलर मध्ये तरी जास्त प्रमाणात दिसून नाही आले. बाकी ट्रेलर खरंच खूप उत्तम आहे. मनापासून आशा आहे की चित्रपट पाहिल्यानंतर मी चुकीचा ठरावा 😅. परंतु लक्ष्मण उतेकर मुळे धाकधूक तर आहेच. 🤞🤞
@@onkarkale8271 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा... राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब...श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज... असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!! 🙌🙌⛳🚩
@@lovej999 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
तुमचे जवढे सब्सक्रायबर आहेत त्यापेक्षा जास्त लाइक या सिनेमाच्या ट्रेलरला तासाभरात आहेत एवढंच जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही स्वतः एखादा सिनेमा बनवा एका खोलीत बसून चुका काढणं सोपं असत ओ कधीतरी चुका न करता एखादा सिनेमा काढा(जे तुमच्याकडून शक्य नाही) त्यावर आम्ही 100 टक्के चुका काढू माझे शब्द चुकीचे वाटतील पण लायकी बघून काम करावे एवढंच...
Laxman Utekar is LGBTQ , Leftist , Woke director .. he shd not be allowed to touch any Maharaj or Hindu historic movies .. it's an insult ... Most PPL don't know this fact ... Madam ,pls expose this fact
@@Saurabh.P दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
सह्याद्री का तुफान हैं वो कभी रुकता नहीं 🌪️ स्वराज का राजकमल हैं वो कभी सुखता नहीं 🌸 रौद्र रूप शिवशंकर है निशाणा कभी चुकता नहीं 🎯🏹 छत्रपती शिवराय का छावा है वो कभी झुकता नहीं ⛳♥️
It’s NOT “He rajya vhave hi Shreenchi iccha”, it is “He Hindavi Swarajya vhave hi Shreenchi ichha”. This is the motto of Ch Shivaji Maharaj’s Swarajya kingdom and is basic knowledge. Why would the director remove the words “Hindavi Swarajya”?
@@vivekdrawal8262 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
मित्रानो चुका काढत बसू नका...चित्रपट शंभुराजांना शोभेल असा भव्य दिव्य बनवला आहे....विकी कौशल हा जबरदस्त अभिनेता आहे....शिवाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर मराठी माणूस आहे....चित्रपट थियेटर मध्ये जाऊनच बघा...⛳
छ.संभाजी महाराजांना नाचताना दाखविले आहे, हे जरा अती झाले वाटत नाही? सिनेमा म्हणून एखादे नृत्य समजु शकतो,पण स्टेप्स विचित्र वाटल्या.एवढेच की यामुळे सिनेमा वादात येऊ नये, बाकी overall ट्रेलर best आहे
@onkartelke2509 लेझीम चालेल पण ते शेला हातात घेऊन जी स्टेप आहे ते नको होतं. लोक उगाच नको त्या गोष्टी टार्गेट करतील अशाने..असे सिनेमे खरंतर बनायलाच हवे
सगळंच खूपच भारी आहे अंगावर शहारे येतात पण casting महाराणी येसूबाईनचे खूपच चुकले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांसोबत महाराणी येसूबाई यांचं सुध्दा खूप मोठं योगदान आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल आदर राखूनच casting करायला हवं होत पण ठीक आहे आमच्या राजांचे व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर झळकणार याचा खूप मोठा आनंद आहे❤❤
@@tusharmuley7275 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
ट्रेलर छान आहे आपल्या ला आवडला पण काही लोक चुका काढत बसले आहेत, हे असे पाहिजे तसे पाहिजे होते कोणतीही गोष्ट १००% परिपूर्ण नसते, चित्रपटाचा नेगिटीव्ह रिव्यू करून हे लोक महाराजांचा इतिहास देशभरात पोहचवू पाहत नाहीत असे वाटते, म्हणे विकि कौशल ओरडतो का एवढा अरे मग काय मिळमिळीत आवाजात अगदी शांतपणे "जय भवानी जय शिवाजी" "नमा पार्वती पतये हर हर महादेव म्हणायच कि काय? हे तेच लोक आहेत जय श्री राम ची घोषणा द्यायला घाबरतात, हे राज्य व्हाहे हें तो श्रीं ची ईच्छा असा डायलॉग आमच्या चौथी च्या पुस्तकात च होता जर शाळेच्या पुस्तकातच चुका असतील तर मग हा तर बॉलिवूड चित्रपट आहे त्यांच्याकडून हिंदवी स्वराज्य अशा शब्दांची अपेक्षा करणे जरा जास्तच वाटते, येणकेन प्रकारे महाराजांचा बलिदानाचा त्यागाचा शौर्याचा परिचय सबंध हिंदुस्थानास या चित्रपटाचा माध्यमातून होणार आहे पण जिथे तिथे निगेटिव्ह पाहण्याचा किडा शेवटी आपल्याच महाराष्ट्रीयन संस्कृतीला नुकसान दायक आहे
बुधभूषण श्लोक पहिला देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् । भक्तविघ्नहनने धृतरयत्नं तं नमामि भवबालकरत्नं नमामि ।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🙏
काय मॅडम rivew deta ani हा असा अर्धवट. एका iconic आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी वाक्याची चिरफाड जर होणार असेल तर काय उपयोग. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा !
The trailer was disappointing to be honest. Vicky Khausal looks Great. Closing music feels like a copy of the lion king song 'Circle of Life'. Rashmika Mandanna casting doesn't look appropriate. Why is no Marathi actress selected? Also, Looks like a good amount of cinematic liberty is taken.
सिंहाचा जबडा महाराजांनी मोहिमेवरून परत येताना जंगलात घडलेला सीन आहे जेव्हा सिंहाने महाराजांच्या सहकारयावर हल्ला केला त्यात महाराजांनी सिंहाचा जबडा फाडलेला आहे..हा सिन जंगलातच दाखवला असता तर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसते...!!
Cub of Lion, Son of Chtrapati Shivaji Maharaj, 2nd King of The Great Maratha Empire, Extermly Knowledgeable, A Brave Chaava Shri Shri Chtrapati Sambhaji Maharaj…. ❤
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जेवढा औरंगजेबाशी लढण्याचा आणि आणि त्याची गुलामगिरी न पत्करता मृत्यूला सामोरे जाण्याचा आहे त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना सोफिया बरोबर करावा लागलेला संघर्ष हा देखील चित्रपटात आला पाहिजे
"हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिचं श्रीं ची ईच्छा !" असं आहे. परंतु; जाणत - नजाणत चुकीचा डायलॉग लिहला गेलाय मुव्ही मध्ये ते करेक्शन करण्यात यावं. #जय_शिवराय, #जय_रौद्र_शंभुराजे !
एव्हढे मराठे पराक्रमी होते, एव्हढा त्यांचा ढगधागता इतिहास आहे. मग आता कुठे गेलं te पराक्रम. आता का मराठी माणूस मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये मार खातोय, त्याच्यावर अन्याय होतोय. कुठे गेलं te पराक्रम, कुठे गेला दरररारा. 🚩🚩🚩
तुमचा review सुद्धा नेहमीच खुप special असतात आजी वैचारिक असतात. हा ट्रेलर मला खुप आवडला आणि मी सुद्धा खुप एक्ससाइटेड आहे movie बघण्यासाठी. पण पूर्ण ट्रेलर मध्ये एकच गोष्ठ खुप खटकली ती म्हणजे हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा | हे वाक्य का change केला लेफिट्स डायरेक्टर ने. काय गरज पडली होती त्याला हे वाक्य चेंज करायची. काय दरड कोसळली असती का त्याच्यावर. but आता movie आल्यावर कळेल अजून काही liberty च्या नावावर काही चेंजs तर केली नाहीत ना. 😊 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय मनाचा मुजरा राजे 🚩
He rajya vhace hi shrinchi iccha kela na bollywood ne kachra . Mhan ashi aahe ki hindavi swarjya hovave hi shrinchi iccha . Maddok films is an propogenda driven production house didn't expect them to put woke agenda here too.😢
गायत्रीजी, "छावा" मधील कोणी कितीही निगेटीव्ह बाजु, चुका काढल्या तरीही आम्ही सिनेमा बघणारच.., पण तुम्ही सिनेमा बद्दल जी पॉझिटिव्हीटी दाखवून शिवप्रेमी आणि मराठी माणसाच्या मनात घर केलंय त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️
कोणताही सिनेमा परिपूर्ण असू शकत नाही... तरी पण राजांना योध्दा दाखवलं आहे.... बाजीराव पेशवा.... याच्यविष्यी त्या मूर्ख बन्सालीने लव्ह स्टोरी बनवली होती.... भविष्यात अशी चूक कोणी करत असेल तर सर्वाणी आवाज उठवला... पाहिजे
घुसखोरी...विचारांमध्ये..ही अशी..हळू हळूच होत असते म्हणजे पाच पंचवीस वर्षांनी .. समजत पण नाय..कसा बदल झाला.. आधी स्वराज्याचे पंतप्रधान बाजीराव ना नाचताना दाखवलं...त्यांच्या पत्नींना दाखवलं... त्या वेळी पेशवा द्वेशी नी त्याचा आनंद लुटला... आता शंभू राजांवर आलेत... सुरुवात झालीय... काय माहित...पाच पंचवीस वर्षांनी... एखादा रोमँटिक सीन दाखवायला पण कमी करणार नाहीत... म्हणून. आताच विरोध करा.
मराठी इंडस्ट्री बद्दल तुम्ही सांगूच नका मॅडम की मराठी इंडस्ट्री ने एका movie कडून शिकायला हवे मराठी इंडस्ट्री नेहमीच महाराजांवर चांगलेच चित्रपट काढतात उलट हिंदी चित्रपट इंडस्ट्री ने मराठी इंडस्ट्री कडून शिकायला हवे आणि हा चित्रपट महाराजांवर आहे तर आम्ही हा चित्रपट नक्कीच पाहणार
तुमच्या review ची आम्ही खुप वाट पाहत असतो. छान reviews करता तुम्ही. हा ट्रेलर मला खुप आवडला आणि मी सुद्धा खुप एक्ससाइटेड आहे movie बघण्यासाठी. पण पूर्ण ट्रेलर मध्ये एकच गोष्ठ खुप खटकली ती म्हणजे हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा | हे वाक्य का change केला लेफिट्स डायरेक्टर ने. काय गरज पडली होती त्याला हे वाक्य चेंज करायची. काय दरड कोसळली असती का त्याच्यावर. but आता movie आल्यावर कळेल अजून काही liberty च्या नावावर काही चेंजs तर केली नाहीत ना. 😊
@anchorgayatri अहो... 🎉👧 🙏 महान विदूषी गायञी बाईसाहेब.... 14 चौदा फेब्रुवारीला #मैञी_दिन म्हणजेच ईंग्रजी मध्ये #Valentine_Day आहे ना ? चलातर... Positive Action is needed isn't it !! 🚩⛳🚩⛳💍🎉👌 (1) छञपती शिवाजी महाराजांच्या काळातुन inspiration घेण्यासाठी त्या Heritage Bldgs & त्या प्रसंगाशी ... मैञी करूया OK ? जमलेतर नंतर त्या ईतिहास चे साक्षीदार असलेले गडकिल्ले फिरून त्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन येऊ या !! जय भवानी जय शिवाजी !! ✊🌟🚩⛳
Mala tar trailer baghun asa vatat aahe ki movie madhe khup secularism asel ani I don't know how will they change the story Apart from high production i found nothing great
आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रीची इच्छा असं वाक्य हवं होत.. राज्य व्हावे असं नाही... अभ्यासपूर्वक इतिहास दाखवा आणि नसेल जमत तर तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका..
छत्रपति संभाजीराजे अणि शिवाजीमहाराज कधीच हिंदुत्ववादी नव्हते. हिन्दू हिन्दू असे सारखे काय म्हणतेस ? महाराजांच्या सैन्यात जिवास जिव देणारे मुसलमनहि होते.
I am pinning this comment !! Tell me a better joke than this !!! Delulu at its PEAK 🤡🥴
काय वाटेल ते बोलू नका .शिवाजी राजे ,संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्य स्थापन केल. अन् ते हिंदूत्ववादी राजेच होते .तुमच्या सारखे सेक्यूलर हिंदू किडे वळवळतात म्हणूनच भारतावर परकीय आक्रमण झाली.ही तुमच्या सारखी विषारी पिलावळ ठेचलीच पाहिजे.
अन् राजेंच्या दरबारात ,सैनिकात काही किरकोळ मुसलमान नोकरीला होते .म्हणून काय तुम्ही त्याच्यावर सेक्यूलर शिक्का मारून बुध्दी पाजळू नका.
Another, Shraddha Walkar spotted...😢😢
@@anchorgayatriThis is not a joke, it is true. You may have respect for Maharaj, but does it suit you to be nice to others? And I want to like and comment on every one of your videos. Marathi people are moving forward.
विकी कौशल सर जेव्हा नमः पार्वते पते , हर हर महादेव म्हणतो तेव्हा खरंच अंगावर काटा सळसळून वर येतो
llजय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभूराजे ll
❤❤❤❤
हो अगदी खरय🚩🧡
हे राज्य झाले पाहीजे ,असे नाही हे हिंदवी राज्य झाले पाहीजे ही श्रींची इच्छा असे हवे होते 🙏🚩
Lol.. he aata tumhala suchlay
Shivaji maharajani exact kay mhatl hot he mahit ahe ka.... tyacha arth jo ahe to sangta aala pahije shabd kuthle vaprale tari
He rajya vhave hi shreenchi iccha hech vakya aahe shivaji maharajancha same use kelay
@@vitthaldute8407 🙏🙏🚩🚩
@@akashpawar3929 🙏🙏🚩🚩
Goosebumps..
नमो: पार्वतीपते: हर हर, महादेव....
🚩🙇♂️हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा🙇♂️🚩
हे राज्य व्हावे ❌️ हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची ईच्छा ✅️
Shabd nhi tr...emotions important aahe 🚩🚩🚩
@@thepunekarvlogs दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@@vaibhavteaching6886 ईमोशन म्हणजेच.... आपल्या
भाव-भावनाच..... या शब्दरूपाने --- बोलणे , भाषा आणि शब्दररूपाने व्यक्त होतात... उदाहरणार्थ - आपल्याला राग आला तर आपण उग्र भाषा वापरतो आणि प्रेम हे अगदी कोमल भाषेतुन व्यक्त होते... भावनांना शब्दांचे रूप नकळत मुखातुन येते... कळले का भाऊसाहेब.... वैभवशाली वैभवराव यालाच समृद्ध भाषेचे वैभव असे म्हणतात हो... 😀😊 लेखक ते लिखाणातुन व्यक्त करतो... गायक गीत गाऊन व्यक्त करतो.... असो... साहित्य संमेलन आहे आता काही दिवसांनी... 😊😀
जास्त मोठ्या चुका असतील तर डायरेक्टर ला भेटा.
चांगला चित्रपट बनवला आहे,
निगेटिव्ह रिव्ह्यू केला की बरेच लोक चित्रपट बघायला जाणार नाहीत
#CityLightsMarathi... बऱ्याच वेळा ही मराठी सिनेमा चे वाभाडं काढायला review करते
फिल्म तर भारीच आहे वाटत आहे... थोड्या चुका झाल्या त्या एवढं लक्षात नका घेऊ... कारण या चित्रपटामुळे अखंड भारताला शंभू राजांचा इतिहास कळेल... मला आधी पेशवा बाजीरावांच्या बद्दल अजिबात काही माहीत नव्हत... पण चित्रपट पहिल्या वर मी त्यांचा इतिहास वाचला.... म्हणून सगळ आई भवानी वर सोडा... जय भवानी , जय शिवराय... जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩
मुद्दामहून केल्या असे वाटत आहे. हिंदवी स्वराज्य हेच पाहिजे
सर हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय हो?
@@AbhijitShenolikarJar mudamun kele aste tar evda budget Gheun film ya topic var kashala banavle aste? Varun trailer madhe kiti tari Hinduism che scenes depict kele ahet, Chatrapati Sambhaji Maharaj survatilach Shankara Hi pooja kartana dhakavle, mag Ram ji ani Hanumanana chya avtar madhe trishul ani gadha Gheun ladat hote. Zara nit vichar Kara ekda.
तुम्हाला चुकाच दिसणार
त्यावरच तुमचं पोट भरत
@@AbhijitShenolikarहिंदवी स्वराज्य असल तरी तत्कालीन बाकीचे त्याचा उल्लेख मराठा साम्राज्य असाच करीत तेव्हा त्रास का.. शेवटी ते मराठा होतेच तेव्हा कुणाला काही त्रास व्हायचा प्रश्न नाही.. सगळे हिंदू तेव्हढे समजदार आहेत.
शिवाजी महाराज यांचा ध्वज भगवा होता.... त्यात दुसरा कोणताच रंग नाही.... ज्या नालायक लोकांना ते हिंदू वाटत नाही त्यांनी त्यांच्या जीवनातून भगवा ध्वज आणि राज्याभिषेक काढून दाखवा....
शिवराय हिंदू राजे होते आहेत आणि असणार...
खूप छान बेटा
होय... 1000% सहमत फक्त भगवाच आणि हिंदु पद्धतीने राज्याभिषेक सोहळा कोणी ईस्लाम ला माननारा करेल का ? जय जय भवानी जय शिवाजी ! ⛳⛳🚩🚩
पुष्पा टू चोराची स्टोरी आहे
छावा पराक्रमाची
जय शंभुराजे 🙏🚩
Comparison Ka karyacha Te Fictional Story ahe and He History ahe Dogha madhe Different ahe Comparison kasala karyacha
बाकी सर्व ठीक आहे पण
19 फेब्रुवारी आपल्या सर्वांसाठी सर्वात मोठा सण असतो हे ताई साहेबांचं वाक्य सर्वात जास्त आवडलं ❤
धन्यवाद ताई साहेब 🙏🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा 🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्य असा शब्द फिल्म मध्यी नाही दाखवला फिल्मवाल्यानी.
हरामी आहेत हे बॉलिवूड वाले@@opstatusofficial6799
@@umeshbugde8453 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@@opstatusofficial6799 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
अरे चुका काढत बसू नका. खूप वर्षानी कोणी तरी मोठ्या पडद्यावर हिम्मत केली आहे संभाजी महाराजांवर चित्रपट काढायची. आपनच आपला इतिहास पुढे न्यायला पुढाकार घेतला पाहिजे तेव्हाच तो जगासमोर येईल.
South मधले लोक किती पण third class movie असला तरी तो उचलून धरता आणी आपन इथेच कमी पडतो.
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
होय !! हेच खरंय !! जय शिवराय जय शंभू राजे !!
But this is not our film too, it is not in Marathi. How it can be our movie?
We should encourage movies produced by Marathi people and in Marathi language.
मराठीत लिहू शकलो नाही कारण डेक्सटॉप वर होतो. पण हा सिनेमा मराठी नाहीये, जरी विषय मराठा राजांचा असला तरी, जर मराठी भाषेत असला तर त्याला "आपला" म्हणू शकतो.
@@GaneshSawant007 ohh then please, stop using products made by Reliance, stop driving as not made by maharashtrains. you kid. ahahha
Movie is about Chh. Sambhaji maharaj, made in Hindi as most people understand it. Maharaj himself used to know several languages, How can you be close and puny minded when Raje himself was well versed with many languages and worked with many people.
या चित्रपटाचं कौतुक करा, ट्रेलर ला भरपूर शेयर करा... लोकां पर्यंत पोहोचवा..... हा picture सुपर डुपर हिट करायची जवाबदारी आपली आहे 💪💪💪💪💪
हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हीच श्रींची इच्छा...
हा बदल व्हायलाच पाहिजे
He rajya vhave hee shrinchi iccha he khare word aahet. Maharajani patra madhye lihilele. Itihaas vaacha
@@namratasomwanshi2045 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
"हिंदवी स्वराज्या" चं "स्वराज्य" केलंय!!!
तरी फक्त ट्रेलर वरून judge न करता
चित्रपटाला एक संधी नक्कीच देऊन बघु तरी काय दिवे लावलेत...
Fkt libral mhnun nko dakhwayla j history mdhe zala tech dakhwla paije nh tr ADIPURUSH hoil
Swarajya pn nahi nusta rajya mhnly...
Actual vakya hech aahe je movie madhye use kelay..
He rajya vhave he shrinchi iccha. Maharajani swata use kelel aahe te
@@jayshivray24 refrence?
@@AkshayMSD_7 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
मी मराठी जनतेला सांगेन ....की खूप छान मूवी बनली आहे ..त्याला पुढाकार द्या ....विनाकारण कोणत्याही त्रुटी काढू नका...आपल्या मराठी भाषेला आपल्या महाराज्यांच्या इतिहासाला खूप छान प्रकारे दाखवलं आहे ...❤❤❤
हा चित्रपट नाही आहे... हि मानवंदना आहे.. ते पण खुप कमी आहे
ट्रेलर खरच खूप जबरदस्त आहे, कलर, लाईट्स, वेशभूषा इ. गोष्टींमधून तो काळ खूप छान उभा केलाय, राज्याभिषेकाचा सिन, बारशाचा सिन हे सिन किती कलरफूल आणि नेत्रदीपक वाटत आहेत, जसं तुम्ही म्हणालात फ्रेम करून भिंतीवर लावावे असे सिन आहेत. शंभूराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची ही गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या जगभरात पोहचायला हवी, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरा इतिहास या चित्रपटातून लोकांपर्यंत पोहचवायला हवा. जय शिवराय जय शंभूराजे 🚩
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा
ह्या ऐवजी
राज्य व्हावे ही श्रींची इच्छा
अजून काय बदल हवा
Swarajya vhaahve heech ichha Chhatrapati chi hoti
@vandanakadam8652 पण फिल्म मध्ये स्वराज्य हा शब्द नाही
राज्य व्हावे हा शब्द आहे
@@patildigvijay30 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
बॉलीवूड वाल्यांकडून आणखीन काय अपेक्षा करणार त्यांना नेहमीच हिंदू या शब्दाबद्दलच ॲलर्जी आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज कसे सर्वधर्मसमभाव मानत होते हे नाही दाखवलं म्हणजे मिळवल. काही अपेक्षा नाही या चित्रपटाकडून.
हो director लक्ष्मण उतेकर डाव्या विचारसरणीचा आहे त्यामुळे शंका आहे. खरतर Maddock films चे सर्व सिनेमे leftist propoganda असतात.
प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्या शिवाय अभिप्राय देणे उचित होणार नाही
चित्रपटाचा ट्रेलर उत्तम आहे यात काही वाद नाही. अंगावर काटा येतो ट्रेलर पाहताना परंतु काही गोष्टी खटकतात जसे की हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा हे जाणीवपूर्वक हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा यात रूपांतरीत केले आहे असे वाटते. आता हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवले आहे आणि ज्या डान्स स्टेप आहेत त्या खटकतात. कदाचित मी चुकीचा असेल पण बऱ्याच ठिकाणी राजांचे पात्र अति ओरडताना दाखवलय विशेषत काही संवाद बोलताना असं मला तरी वाटतय म्हणजे छत्रपति संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व संयमी, धीरगंभीर, तेजोमय असे आहे तर हे स्वभावगुण ट्रेलर मध्ये तरी जास्त प्रमाणात दिसून नाही आले. बाकी ट्रेलर खरंच खूप उत्तम आहे. मनापासून आशा आहे की चित्रपट पाहिल्यानंतर मी चुकीचा ठरावा 😅. परंतु लक्ष्मण उतेकर मुळे धाकधूक तर आहेच. 🤞🤞
@@onkarkale8271 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा...
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब...श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज... असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!! 🙌🙌⛳🚩
@@lovej999 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
हाच चित्रपट जर साऊथ इंडियन Director ने काढला असता तर बाहुबली सारखा रेकॉर्ड ब्रेक होईल 🔥🔥🔥💀💀🗿
हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा
जय शिवराय जय शंभुराजे.
To the point good proper analysis👍
मराठी directors असल्याने महाराजांन बद्दलची या मातीत असणारी जी नाळ आहे ती चांगली कळाली असावी..
पिक्चर म्हणून निर्मात्यांनी थोडा चेंजेस केलाच असेल लोकांनी त्याचा नेगेटिव विचार करूनये पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर येताय हे महत्वाचं
पुण्यात या चित्रपटाच कस जोरदार स्वागत करतोय बगाच
हे राज्य व्हावे नाही, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.असे आहे, please don't change our history.
Are bhau pan marathi movie pekshaa bhari ahe naa
@@SomeshPawar-u4cमराठी च भारी , फक्त मोठ्या प्रमाणात लोक हिंदीकडे वळलेत . फक्त नाचताना दाखवाला नको होते महाराजांना 🙏🚩
@@SomeshPawar-u4c production wise acting wise trailer bap आहे पण इतिहासाची मोडतोड केली तर चालेल का? जे आहे ते दाखवा प्रॉब्लेम काय आहे.
Lezim dance ahe bhau te , trollers peksha jast study utekar sarani kelel ahe
तुमचे जवढे सब्सक्रायबर आहेत त्यापेक्षा जास्त लाइक या सिनेमाच्या ट्रेलरला तासाभरात आहेत
एवढंच जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही स्वतः एखादा सिनेमा बनवा
एका खोलीत बसून चुका काढणं सोपं असत ओ
कधीतरी चुका न करता एखादा सिनेमा काढा(जे तुमच्याकडून शक्य नाही) त्यावर आम्ही 100 टक्के चुका काढू
माझे शब्द चुकीचे वाटतील पण लायकी बघून काम करावे एवढंच...
अश्टभाशिक १२४ लढाया आणि एक सुधा पराभव नाही छत्रपती संभाजी महाराज 👑 फितुरी झाली नसती तर त्यावेळी काय घडलं अस्त ते सांगायला नको 🗡️🙏✨
Magnificent, spectacular, larger than life depiction!! Great Job CHHAAVA team and Vicky Bro..
लिबरल ही एक शिवी आहे 😡😡😡
चुका काढू नका.. सपोर्ट करा 🙏🏻
Laxman Utekar is LGBTQ , Leftist , Woke director .. he shd not be allowed to touch any Maharaj or Hindu historic movies .. it's an insult ... Most PPL don't know this fact ... Madam ,pls expose this fact
I am all ready to expose him, but not now !! We shall wait till the movie gets released !! That makes sense !!
Right mam
We all bharatiya with you🎉@@anchorgayatri
@@anchorgayatrilol... Are u a movie reviewer or a political propaganda maker... Review urself first madam
Bhai movie ka direction style dekho na. Wo Aadmi kyu hai, kaisa hai is par kyu baat krte ho
But it is still better then marathi movie of chh.. Sambhaji maharaj.
Kadya karu naka yaar.......
"Hindavi" word is removed. Sufficient enough to understand that movie will be secularized.
@@Saurabh.P दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
अंगावर शहारे आले एक संवाद एकुन 🚩🔥
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🕉️🔥🚩
सह्याद्री का तुफान हैं वो कभी रुकता नहीं 🌪️
स्वराज का राजकमल हैं वो कभी सुखता नहीं 🌸
रौद्र रूप शिवशंकर है निशाणा कभी चुकता नहीं 🎯🏹
छत्रपती शिवराय का छावा है वो कभी झुकता नहीं ⛳♥️
🙏🙏👌🚩🚩🚩🚩🚩
23 जाने 2024
आज बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊
🚩🚩🚩
मराठी मनाचा मानबिंदू 🌺🌹🚩🚩🎊
It’s NOT “He rajya vhave hi Shreenchi iccha”, it is “He Hindavi Swarajya vhave hi Shreenchi ichha”. This is the motto of Ch Shivaji Maharaj’s Swarajya kingdom and is basic knowledge. Why would the director remove the words “Hindavi Swarajya”?
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा !
असा डायलॉग वापरला का नाही👆
सिनेमा छानच असावा..... खूपच प्रभावी व्हिज्बल्स.
@@vivekdrawal8262 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
"1001" % Siver Pushpa2 cha रेकॉर्ड Break kranar mahnje करणारच ❤️🌹❤️👍🙏👍
मित्रानो चुका काढत बसू नका...चित्रपट शंभुराजांना शोभेल असा भव्य दिव्य बनवला आहे....विकी कौशल हा जबरदस्त अभिनेता आहे....शिवाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर मराठी माणूस आहे....चित्रपट थियेटर मध्ये जाऊनच बघा...⛳
छ.संभाजी महाराजांना नाचताना दाखविले आहे, हे जरा अती झाले वाटत नाही? सिनेमा म्हणून एखादे नृत्य समजु शकतो,पण स्टेप्स विचित्र वाटल्या.एवढेच की यामुळे सिनेमा वादात येऊ नये,
बाकी overall ट्रेलर best आहे
ते लेझीम खेळताय असं दाखवलय, नाचतांना नाही म्हणता येणार ..
ruclips.net/video/UhsEehLLvA8/видео.htmlsi=8O-dP_QWfEcXUJZ4 chava trailer review in marathi
@@j.amruta1124 khatkaych kai tyat bhau ti sanskriti ahe apli
ते लेझिम नृत्य आहे.... पारंपरिक नृत्य आहे ते... उगीच चुका काडण्यात जन्म जाणार यांचा...
@onkartelke2509 लेझीम चालेल पण ते शेला हातात घेऊन जी स्टेप आहे ते नको होतं. लोक उगाच नको त्या गोष्टी टार्गेट करतील अशाने..असे सिनेमे खरंतर बनायलाच हवे
सगळंच खूपच भारी आहे अंगावर शहारे येतात पण casting महाराणी येसूबाईनचे खूपच चुकले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांसोबत महाराणी येसूबाई यांचं सुध्दा खूप मोठं योगदान आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल आदर राखूनच casting करायला हवं होत पण ठीक आहे आमच्या राजांचे व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर झळकणार याचा खूप मोठा आनंद आहे❤❤
🚩🙇♂️हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा🙇♂️🚩
@@tusharmuley7275 दादा काही दिवसांपूर्वी सरसेनापती हंबीरराव म्हणून मराठी चित्रपट आला होता... त्यात जाऊन पहा... तिथे ही शंभू राजांच्या तोंडी हेच वाक्य आहे की "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा".... तेव्हा कुनीही हा वाद काढला नाही.... आज अचानक ऊठुन सगळ्यांना तिथे "हिंदवी स्वराज्य" आहे असा साक्षातकार झाला आहे.... या व्यतिरिक्त कृपया एखदा Google krun पहा.... हा चित्रपट येण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून "राज्य" हाच शब्द प्रचलीत आहे या वाक्यात.... परत कुणीतरी त्यात "हिंदवी स्वराज्य" जोडले... पण हरकत नाही कारण दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच आहे... परंतू विरोधाला विरोध म्हणून कोणतीही शहानिशा न करता कमेंट करणे चुकीचे आहे... साजरा करा आपल्या राज्याचा इतिहास... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
First like. Waiting for your video on this film trailer
Coming soon ! 🙌
Changla dya pan vaad-vivaad nakaa karu fakt.
चांगला review देण्या पेक्षा "खरा" review देण्यात आम्ही विश्वास ठेवतो !
ट्रेलर छान आहे आपल्या ला आवडला पण काही लोक चुका काढत बसले आहेत, हे असे पाहिजे तसे पाहिजे होते कोणतीही गोष्ट १००% परिपूर्ण नसते, चित्रपटाचा नेगिटीव्ह रिव्यू करून हे लोक महाराजांचा इतिहास देशभरात पोहचवू पाहत नाहीत असे वाटते, म्हणे विकि कौशल ओरडतो का एवढा अरे मग काय मिळमिळीत आवाजात अगदी शांतपणे "जय भवानी जय शिवाजी" "नमा पार्वती पतये हर हर महादेव म्हणायच कि काय? हे तेच लोक आहेत जय श्री राम ची घोषणा द्यायला घाबरतात, हे राज्य व्हाहे हें तो श्रीं ची ईच्छा असा डायलॉग आमच्या चौथी च्या पुस्तकात च होता जर शाळेच्या पुस्तकातच चुका असतील तर मग हा तर बॉलिवूड चित्रपट आहे त्यांच्याकडून हिंदवी स्वराज्य अशा शब्दांची अपेक्षा करणे जरा जास्तच वाटते, येणकेन प्रकारे महाराजांचा बलिदानाचा त्यागाचा शौर्याचा परिचय सबंध हिंदुस्थानास या चित्रपटाचा माध्यमातून होणार आहे पण जिथे तिथे निगेटिव्ह पाहण्याचा किडा शेवटी आपल्याच महाराष्ट्रीयन संस्कृतीला नुकसान दायक आहे
Pushpa 2 collection want 🗿 in Reality 🤡
Pushpa lifetime collection chava 1st day collection 💥🔥🔥🗿
बुधभूषण श्लोक पहिला
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् ।
भक्तविघ्नहनने धृतरयत्नं तं नमामि भवबालकरत्नं नमामि ।।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🙏
As expected 😂 waiting for your review
Hope you enjoyed it!
काय मॅडम rivew deta ani हा असा अर्धवट. एका iconic आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी वाक्याची चिरफाड जर होणार असेल तर काय उपयोग. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा !
The trailer was disappointing to be honest. Vicky Khausal looks Great. Closing music feels like a copy of the lion king song 'Circle of Life'. Rashmika Mandanna casting doesn't look appropriate. Why is no Marathi actress selected? Also, Looks like a good amount of cinematic liberty is taken.
महाराजांना dance करताना दाखवण्याची काही गरज नव्हती, बाकी उत्तमच !
Dance nvhata Lezim hota te .
लेझिम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे गोटया
Ka bhai.. Nachna kadhi pasna kharab zhala.. It's our culture
Bhava thoda itihas vach kii....
Bhau te lezim kheltana dakhvla jee apli marathi sanskruti ahe Ani paramparik khel ahe
सिंहाचा जबडा महाराजांनी मोहिमेवरून परत येताना जंगलात घडलेला सीन आहे जेव्हा सिंहाने महाराजांच्या सहकारयावर हल्ला केला त्यात महाराजांनी सिंहाचा जबडा फाडलेला आहे..हा सिन जंगलातच दाखवला असता तर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसते...!!
Cub of Lion, Son of Chtrapati Shivaji Maharaj, 2nd King of The Great Maratha Empire, Extermly Knowledgeable, A Brave Chaava Shri Shri Chtrapati Sambhaji Maharaj…. ❤
Hindavi swarajya🔥🔥🔥
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जेवढा औरंगजेबाशी लढण्याचा आणि आणि त्याची गुलामगिरी न पत्करता मृत्यूला सामोरे जाण्याचा आहे त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना सोफिया बरोबर करावा लागलेला संघर्ष हा देखील चित्रपटात आला पाहिजे
"हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिचं श्रीं ची ईच्छा !" असं आहे. परंतु; जाणत - नजाणत चुकीचा डायलॉग लिहला गेलाय मुव्ही मध्ये ते करेक्शन करण्यात यावं. #जय_शिवराय, #जय_रौद्र_शंभुराजे !
एव्हढे मराठे पराक्रमी होते, एव्हढा त्यांचा ढगधागता इतिहास आहे. मग आता कुठे गेलं te पराक्रम. आता का मराठी माणूस मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये मार खातोय, त्याच्यावर अन्याय होतोय. कुठे गेलं te पराक्रम, कुठे गेला दरररारा. 🚩🚩🚩
Sundar review!!! Raje!!🙏🙏🙏
Khup chan review..
"हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा" but in movie "हे स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा " :(
रश्मीका च्या बाबतीत पूर्वग्रह दूषित राहू नये 🚩
लिब्राण्डू विरोध करणारच, पण त्यांना सुट्टी नाही🚩🚩
मॅडम हा चित्रपट रेकॉरड ब्रेक करेल पण आपला मराठी माणूस मोबिल वर बघणार चित्रपट
I'm very glad ki SLB ni nahi initiative ghetla banavnya sathi karan te bus love story ghusavtat!
Pan mazhe exams aahet realese hot astanna
First time 14 feb chi vaat bghtoy mi ❤❤❤
Hi movie baghayla 🎉🥳
हिंदवी स्वराज्य❤
ज्यांना नसेल बघायचा त्यांनी आपली नमस्ते @@@@@@
तुमचा review सुद्धा नेहमीच खुप special असतात आजी वैचारिक असतात.
हा ट्रेलर मला खुप आवडला आणि मी सुद्धा खुप एक्ससाइटेड आहे movie बघण्यासाठी.
पण पूर्ण ट्रेलर मध्ये एकच गोष्ठ खुप खटकली ती म्हणजे
हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा |
हे वाक्य का change केला लेफिट्स डायरेक्टर ने. काय गरज पडली होती त्याला हे वाक्य चेंज करायची.
काय दरड कोसळली असती का त्याच्यावर. but आता movie आल्यावर कळेल अजून काही liberty च्या नावावर काही चेंजs तर केली नाहीत ना. 😊
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय
मनाचा मुजरा राजे 🚩
Even we had observed that, but we felt we all should see the film first, and then mention it in the movie review !!
He rajya vhace hi shrinchi iccha kela na bollywood ne kachra .
Mhan ashi aahe ki hindavi swarjya hovave hi shrinchi iccha . Maddok films is an propogenda driven production house didn't expect them to put woke agenda here too.😢
100%, production changl aahe pan baki, aapn dharmveer bolto ani ek pan sence kiwa dialoge navta hindutva vishayi..
He rajya vhave hee shrinchi iccha hech word aahet maharajani swata lihilel patra aahe te. Prakashit aahe paha jara
गायत्रीजी,
"छावा" मधील कोणी कितीही निगेटीव्ह बाजु, चुका काढल्या तरीही आम्ही सिनेमा बघणारच..,
पण तुम्ही सिनेमा बद्दल जी पॉझिटिव्हीटी दाखवून शिवप्रेमी आणि मराठी माणसाच्या मनात घर केलंय त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
कोणताही सिनेमा परिपूर्ण असू शकत नाही... तरी पण राजांना योध्दा दाखवलं आहे.... बाजीराव पेशवा.... याच्यविष्यी त्या मूर्ख बन्सालीने लव्ह स्टोरी बनवली होती.... भविष्यात अशी चूक कोणी करत असेल तर सर्वाणी आवाज उठवला... पाहिजे
घुसखोरी...विचारांमध्ये..ही अशी..हळू हळूच होत असते
म्हणजे पाच पंचवीस वर्षांनी ..
समजत पण नाय..कसा बदल झाला..
आधी स्वराज्याचे पंतप्रधान बाजीराव ना नाचताना दाखवलं...त्यांच्या पत्नींना दाखवलं...
त्या वेळी पेशवा द्वेशी नी त्याचा आनंद लुटला...
आता शंभू राजांवर आलेत...
सुरुवात झालीय...
काय माहित...पाच पंचवीस वर्षांनी...
एखादा रोमँटिक सीन दाखवायला पण कमी करणार नाहीत...
म्हणून. आताच विरोध करा.
मराठीत डब करून प्रदर्शित केला पाहिजे होता , मराठ्यांचा इतिहास मोघलांच्या भाषेत मजा नाही येणार
महाराजांचा लेझीम dance ❤❤❤❤❤
मराठी इंडस्ट्री बद्दल तुम्ही सांगूच नका मॅडम की मराठी इंडस्ट्री ने एका movie कडून शिकायला हवे मराठी इंडस्ट्री नेहमीच महाराजांवर चांगलेच चित्रपट काढतात उलट हिंदी चित्रपट इंडस्ट्री ने मराठी इंडस्ट्री कडून शिकायला हवे आणि हा चित्रपट महाराजांवर आहे तर आम्ही हा चित्रपट नक्कीच पाहणार
Barobar right wing directors kadey production value Kami aste🙏🏻🇮🇳🕉️
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩❤️❤️
अरे एक कमेंट राहुनच गेली औरंगजेब्या😂😂😂 म्हणून थेट इज्जत काढल्याबद्दल धन्यवाद...काळजात असं गार वाटलं की विचारू नको
चित्रपट म्हटल्यावर थोड्या चुका होणारच बाकी ट्रेलर खूपच मस्त आहे पिक्चर ही तसाच असेल., जय शिवराय
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा❌
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा✅🚩
तुमच्या review ची आम्ही खुप वाट पाहत असतो. छान reviews करता तुम्ही.
हा ट्रेलर मला खुप आवडला आणि मी सुद्धा खुप एक्ससाइटेड आहे movie बघण्यासाठी.
पण पूर्ण ट्रेलर मध्ये एकच गोष्ठ खुप खटकली ती म्हणजे
हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा |
हे वाक्य का change केला लेफिट्स डायरेक्टर ने. काय गरज पडली होती त्याला हे वाक्य चेंज करायची.
काय दरड कोसळली असती का त्याच्यावर. but आता movie आल्यावर कळेल अजून काही liberty च्या नावावर काही चेंजs तर केली नाहीत ना. 😊
Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩
१४ feb. .. valentine day 😂
१४ feb. .. chava day ❤
@anchorgayatri
अहो...
🎉👧 🙏 महान विदूषी गायञी बाईसाहेब.... 14 चौदा फेब्रुवारीला #मैञी_दिन म्हणजेच ईंग्रजी मध्ये #Valentine_Day आहे ना ? चलातर... Positive Action is needed isn't it !!
🚩⛳🚩⛳💍🎉👌
(1) छञपती शिवाजी महाराजांच्या काळातुन inspiration घेण्यासाठी त्या Heritage Bldgs & त्या प्रसंगाशी ... मैञी करूया OK ? जमलेतर नंतर त्या ईतिहास चे साक्षीदार असलेले गडकिल्ले फिरून त्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन येऊ या !! जय भवानी जय शिवाजी !! ✊🌟🚩⛳
खूप छान चित्रपट आहे🎉🎉🎉🎉,,, नक्की बघणार
या जगात लोक देवाचे पण चूक काढतात तर मग
चित्रपटाचा काय घेऊन बसलाय
Mala tar trailer baghun asa vatat aahe ki movie madhe khup secularism asel ani I don't know how will they change the story
Apart from high production i found nothing great
🚩🚩 तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
खूपच छान.. 👌👌👌
मराठा साम्राज्य विजय भवा.....
Right wing directors tevdhi quality det nahi...but Left wing directors technically top-notch astat...hope so movie mast banla asel
आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रीची इच्छा असं वाक्य हवं होत.. राज्य व्हावे असं नाही...
अभ्यासपूर्वक इतिहास दाखवा आणि नसेल जमत तर तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका..
पुष्पा 2 रेकॉर्ड ब्रेक करावे🎉
बकवास थोडं जास्तच झालं आमचा राजा असा होता नाही नाही ,हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा