Chhaava Trailer Reaction Marathi | Vijay Wagh | Vicky K | Akshay K | Maddock Films

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 17

  • @pratikshejol1269
    @pratikshejol1269 13 дней назад +17

    गेल्या ५० वर्षांपासून हेच म्हणत म्हणत चुका काढत काढत छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा थियेटर वर प्रदर्शित नाही झाला.
    एका वाक्यामुळे 3000 लोकांची फिल्म बनवण्याची मेहनत वाया जाणार नाही.
    एक वाक्य चुकल एक वाक्य चुकल म्हणून निगेटिव्ह मार्किंग केल्या पेक्षा निदान कोणी तरी फिल्म बनवून महाराजांना समोर आणते आहे हे पाहावं.

    • @samsalunkhe8573
      @samsalunkhe8573 9 дней назад +1

      भावा जे लोक एक वाक्य चुकीचं आहे बोलतात ना ते वाक्य चुकीचं नाही हंबीरराव मोहिते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर मराठी सिरियल आलती त्यामध्ये पण तेच वाक्य आहे आणि राजा शिवछत्रपती पुस्तकामध्ये पण तेच वाक्य आहे

    • @pratikshejol1269
      @pratikshejol1269 9 дней назад

      @samsalunkhe8573 I know
      "हे राज्य व्हावे ही 'श्रीं' ची इच्छा"
      हे वाक्य बरोबर आहे.
      Book - Shivaji & Swarajya (Page No 50)
      प्रस्तावना -
      V. Subramanian
      Honorary Secretary
      Indian Institute of Public Administration
      Maharashtra Regional Branch.

  • @Vengeance622
    @Vengeance622 9 дней назад +2

    Mera favorite reaction hai ye vala, uncle ka reaction kitna natural aur spontaneous hai! Shoot bhi intresting way m kiya hai. Bohot badiya.
    Har Har Mahadev. ❤

  • @rgodase
    @rgodase 10 дней назад +1

    Best natural reaction. ❤

  • @rahudeore6742
    @rahudeore6742 12 дней назад +3

    काका मी तर माझ्या घरातील लहान मुलं आई वडील यांना घेऊन जाणार सिनेमा बघायला 🙏🏻👍🏻❤️

  • @DarshanJadhav-f5c
    @DarshanJadhav-f5c 12 дней назад +3

    हा ट्रेलर बघितल्या वर माणूस एक मिनिट शांत बसतो मी नोटीस केलय 💯💥🚩🔥

  • @rohitkamble9619
    @rohitkamble9619 9 дней назад +1

    Apalya la support marathi darshkan kadun milalach पाहिजे..... Great Job 2:40

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 11 дней назад +1

    great movie showing marathas fearless attitude towards moughals show must go on Chatrapati Sambhaji Maharaj Har Har Mahadev

  • @An_indian_guy7
    @An_indian_guy7 13 дней назад +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @yt_bharat
    @yt_bharat 11 дней назад +1

    Mai bhi kamsekam 10 logo ko leke jaunga

  • @anikettekale1371
    @anikettekale1371 13 дней назад +4

    *Correction * "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" he vakya asa asayla hava hota but trailer madhe " हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा " he vakya ahe. Ya donhi vakyancha arth Purn pane vegla ahe bhavna veglya ahet. Ani he vakya khudd Ch. Shivaji Maharaj yanni bolleli ahet.

    • @pratikshejol1269
      @pratikshejol1269 13 дней назад +7

      गेल्या ५० वर्षांपासून हेच म्हणत म्हणत चुका काढत काढत छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा थियेटर वर प्रदर्शित नाही झाला.
      एका वाक्यामुळे 3000 लोकांची फिल्म बनवण्याची मेहनत वाया जाणार नाही.
      एक वाक्य चुकल एक वाक्य चुकल म्हणून निगेटिव्ह मार्किंग केल्या पेक्षा निदान कोणी तरी फिल्म बनवून महाराजांना समोर आणते आहे हे पाहावं.

    • @AM-wt9eo
      @AM-wt9eo 13 дней назад

      @@pratikshejol1269100%

    • @REDIONSTUDIOS
      @REDIONSTUDIOS  10 дней назад +1

      "हे राज्य व्हावे ही 'श्रीं' ची इच्छा"
      हे वाक्य बरोबर आहे.
      Book - Shivaji & Swarajya (Page No 50)
      Book Link - archive-org.translate.goog/details/in.ernet.dli.2015.275725/page/n56/mode/1up?view=theater&_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true
      प्रस्तावना -
      V. Subramanian
      Honorary Secretary
      Indian Institute of Public Administration
      Maharashtra Regional Branch.
      #छावा #chhaava

    • @sanketrameshjadhav1798
      @sanketrameshjadhav1798 День назад

      दादा शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये उल्लेख आहे ह्या हिंदवी स्वराज्या साठी आपण एकत्र यावे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा.....Tay mula lokani chuka kadhny adhi thoda vichar karava ektich ichha.....जय शिवराय