Chhaava Movie Update | छावा चित्रपटातील लेझीम नृत्य करतानाचे व्हिजवल हटविण्यात येतील- Laxman Utekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 235

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 9 дней назад +341

    उतेकाराना 1000 तोफांची सलामी चित्रपट काढल्या बद्दल.......! First day first show

    • @kalyanipuranik5205
      @kalyanipuranik5205 8 дней назад

      Kasli salami ho ... Ki swatachya paramparik vadyachi laj marathi lokana ch vatli ware wa ....aaj shree chatrapati rajana kharch vait vatal asel as mala vatat ..

  • @AppasoNavale
    @AppasoNavale 9 дней назад +177

    जबरदस्त उतेकर सर छावा अफलातून जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @surkswar
    @surkswar 9 дней назад +138

    छान अप्रतिम उतेकर भाय डायरेक्टर तुम्ही विषय समजून घेतला ❤

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 9 дней назад +66

    आमचा राजा आताच्या नेत्यांसारखे VIP नव्हते गोर गरीब जनतेत मिसळणारे होते म्हणून लेझीम सारखा एखादा डाव खेळलेही असतील पण 10,5 लोकांचा मनाचा सुद्धा विचार दिग्दर्शक यांनी केला किती मोठं मन आहे उतेकर साहेबांचं चित्रपट हिट होणार म्हणजे होणार 🚩

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 8 дней назад +1

      सुपर डुपर हिट

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 9 дней назад +165

    भन्साळी ला आता पासूनच नोटिस द्या ..आमच्या इतिहासाला गालबोट लावू नये .बाकी उतेकर जी आपला १ ला शो आम्ही पाहणार ..शुभेच्छ्या 💐

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 9 дней назад +6

      होय

    • @Shiitdash
      @Shiitdash 3 дня назад

      dada 3-4 varsha ajun thamba mg maman chya jodila me dekhil yet ahee

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 9 дней назад +180

    First day first show नक्कीच बघणार. 🚩

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +90

    तुमचे मत माला पटले, चित्रपट बघायचा 🔥🍿🎥

  • @pratikshejol1269
    @pratikshejol1269 9 дней назад +104

    अरे राहू द्या ना लेझीम चा सीन. किती छान वाटेल कि महाराज एका मावळ्याच्या सोबतीला लेझीम खेळताय. लक्ष्मण उतेकारांच एवढंच ब्रीफ ऐकून किती छान वाटलं कि महाराज जनतेचे होते खेळले ही असतील लेझीम. विनंती आहे राहू द्या यार हा सीन. अंगावर काटा येईल पाहताना.

    • @hareshfarde6096
      @hareshfarde6096 9 дней назад +2

      सगळं काही बरोबर आहे पणं घोषणा चुकीची आहे...

    • @pratikshejol1269
      @pratikshejol1269 9 дней назад +1

      @hareshfarde6096 कोणती?

    • @DipaliPhulari
      @DipaliPhulari 8 дней назад

      agadi barobar 👏👏👏 he lxman sarana sangana tyacha insta war jaun saglya sambhaji fan's n

    • @bhagwatjadhav0525
      @bhagwatjadhav0525 8 дней назад +5

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 8-9 महिन्यांत संभाजी महाराजांनी खरच लेझीम खेळली होती???? आणि असा न घडलेला इतिहास का दाखवावं???

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 8 дней назад

      होय की.

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +50

    आपला इतिहास अजरामर आहे आणि त्यावरचा चित्रपट बघायचाच, हाऊसफुल्ल झालाय समजा.. छावा 🔥🎥

  • @ravirakhonde9200
    @ravirakhonde9200 9 дней назад +37

    जेव्हा कधी वाटलं ना, की आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरून जाईल❤❤

  • @krishnapalwade35
    @krishnapalwade35 9 дней назад +36

    लेझीम चा सीन ठेवला पाहिजे. राजे खेळले असतील लेझीम. कारण ते जनतेचे राजे होते.

  • @lovewithnature7183
    @lovewithnature7183 9 дней назад +9

    Utekar sir ,, handled this situation very nicely ,,great personality ,, answer all questions very calm and seriously 🙏

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +28

    Maharashtra theatre housefull 🔥

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +26

    🙏👑छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @cool_shetakri2589
    @cool_shetakri2589 6 дней назад

    सर जी भरपूर छान... ट्रेलर... आहे... आनंदाने सर्व जग नाचत असत.. आणि महाराजांना आंनद होत असत... नेहमाची हिच बोंब आहे... इतिहास महाराष्ट्र राज्यातील दाखवायला कोणी समोर आल की, त्याची अडवणूक करणार... किती छान ट्रेलर तयार केला आहे.... चित्रपट सुध्दा नंबर एक बनवला आहे.. त्यातले संगीत सुध्दा नंबर एक आहे... कलाकृती, ग्राफिक्स, animation, मग कोणाच्या पोटात दुखू लागल आहे... लोकांना पुष्पा चोर आवडल... सलमान खानचे डुप्लिकेट चित्रपट आवडतील... छोटे छोटे कपडे घालून नाचणारी लोक आवडतील पन संस्कृती जपनारा.. महिलांची इज्जत ठेवनारा... हे आवडणार नाही... काय माझा महाराष्ट्र, आणि भारतीय लोक.. ते गान.. त्यातला लेझीम नृत्य कितीतरी छान पद्धतीने दाखविण्यात आले आहे... आम्ही मराठी, आमची भाषा मराठी, साधुसंताचा राष्ट्र.. माझा महाराष्ट्र.. पुर्ण भारताची संस्कृतीची वाट लावणारा हिंदी चित्रपट वाले.. आणि संस्कृती जपणारे मराठी चित्रपट वाले... आमच्या आई वडीलांना हा चित्रपट मोठ्या आनंदाने दाखवनार पण असे होवू नये गावातले साधे भोळे चित्रपट बघायला थिएटर मध्ये आल्यास.. त्याच्या कडे वेगळ्या नजरेने बघूनी आणि.. वाईट कमेंट्स करू नी.. मि तर गावातल्या लोकांना चित्रपट बघायला घेवून जात आहे.. शेतामध्ये राबणाऱ्या शेतकर्यांना सुद्धा आनंद होईल..

  • @VilasJadhav9
    @VilasJadhav9 9 дней назад +24

    काहीच समस्या नाही.. ते नक्कीच सर्व सामान्य जनते बरोबर लेझीम खेळले असणारच... 🙏

  • @indrajeetpawar8534
    @indrajeetpawar8534 9 дней назад +12

    Uttekar saheb tumhi khup chhan kaam kelay jay shivray jay shmbhuraje 🙏

  • @VilasJadhav9
    @VilasJadhav9 9 дней назад +15

    मागील 20 वर्षा पूर्वी छत्रपती संभाजी महाराज याचे नांव पुसून गेले होते.. हे सत्य बरका

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 9 дней назад +94

    काहीही काढायची गरज नाही. आमचा राजा आनंदी असताना आम्हाला बघायचा आहे. त्यांच्या धगधगत्या आयुष्यात थोडा तरी आनंद असेलच ना. तेवढं पण बघवणा होय. राज साहेब असे मवाळ कसे झाले काय समजेना. प्रत्येक निर्णय चुकीचा घेत आहेत राज साहेब.

    • @AadirajAaditya
      @AadirajAaditya 9 дней назад +3

      👍 Agree!

    • @jadhav5273
      @jadhav5273 9 дней назад +3

      मग तुला लई कळत ना रे छञपति सभांजी महाराजां बद्दल . लेझीम खेळताना छञपति संभाजी महाराजांना दाखवले आसते तर दुसरे हि आसेच बोलले आसते .

    • @vbh4315
      @vbh4315 9 дней назад +2

      पुरावा नाही tyala

    • @bhagwatjadhav0525
      @bhagwatjadhav0525 8 дней назад +1

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 8-9 महिन्यांनी संभाजी महाराज खरंच खुश होते का???

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 9 дней назад +37

    Kahi cuting karu naka ,,lezim khup chan ahe ,, best❤❤❤

    • @BhimRao-e2i
      @BhimRao-e2i 9 дней назад

      Hon te congressi maharaj
      Ani te mitkari kon ahe tee
      Tyla he disl nahi ka hindvi swrajy cha dialogue

  • @HariharBhagwat
    @HariharBhagwat 9 дней назад +36

    बाजीराव - मस्तानी याबद्दल किव्वा यातील बऱ्याच दृष्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. आता सर्वच बेडके डराव डराव करीत आहे.असो आम्ही मात्र राजांच हा चित्रपट पहणारच ---जय शंभुराजे

    • @vbh4315
      @vbh4315 9 дней назад +3

      Teva pan dhingana jhalta .

    • @apps2702_
      @apps2702_ 8 дней назад

      सोपं आहे कारण बाजीराव पेशवे ब्राह्मण होते
      आणि प्रोपोगंडा आणि जातीवादी लोकांच्या मतानुसार पेशवे फक्त अनाजी पंत बोलायचं आणि अपमान करायचा
      भलेही यांच्या घरात पिसाळ मोरे होते
      त्यामुळे बाजीराव ला काहीही दाखवा आम्हाला काय
      तो ब्राह्मण म्हणून आम्ही कर्तृत्व स्वीकार करणार नाही
      कायम माज दाखवणार तुच्छ लेखणार 😊😊😊
      म्हणून बेडके आता बोंबलत आहेत

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +14

    Blockbuster 🔥

  • @rrk8899
    @rrk8899 9 дней назад +4

    खूप छान धन्यवाद ❤

  • @Satarkar7
    @Satarkar7 9 дней назад +4

    बरोबर आहे साहेब तुमचे 🙏मी काही विडिओ मध्ये तुमच्या विषयी वाईट comments केल्या त्याबद्दल माफ करा तुम्ही खरोखर प्रामाणिक पणे ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे 👍👍👍👍👍 मी हा चित्रपट रिलीझ झाल्या झाल्या पहिलाच शो पाहणार आहे कारण आतापर्यंत चा महाराजांवर मोठ्या पडद्यावर येणारा हा पहिलाच चित्रपट आहे

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 9 дней назад +5

    मराठ्यांच्या राजाचा चित्रपट आणि मराठी दिग्दर्शक मावळा 🚩

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 9 дней назад +4

    धन्यवाद ❤

  • @SambhajiShedage-wp6dw
    @SambhajiShedage-wp6dw 9 дней назад +8

    I love you ❣️ laxman uttejar

  • @SunilMane-pd6ho
    @SunilMane-pd6ho 9 дней назад +4

    बरोबर आहे सर

  • @sushilshigvan9010
    @sushilshigvan9010 8 дней назад +3

    सर तुमचे मत मला पटले नक्कीच चित्रपट बघणार ❤

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 8 дней назад +1

    आज हे बघुन फार वाईट वाटले. कधीतरी आपल्याच ताटातला दगड आपल्या दातात येतो तसे झाले. पण आयुष्य थांबवायचे नसते ते पुढे चालत राहायचे असते. विकी सर आम्ही तुम्हाला नमस्कार करतो कारण तुम्ही एका interview मध्ये सांगितले होते जेवढे मला best देता येईल तेवढं मी ह्या सिनेमाला दिल आहे आणि ती मेहनत दिसत आहे. आम्ही काय हो, आम्ही फक्त पाय ओढणार, आमचं अस झालय आम्ही एक झाड लावणार नाही पण ते तोडायला आम्ही पुढे असणार, पण आता तसे होणार नाही कारण आम्ही आमच्या शंभु महाराजांचा सोहळा 14 फेब्रुवारी ला बघायला जाणार.

  • @Pradip-gz2yt
    @Pradip-gz2yt 9 дней назад +7

    कोणतीही दहा लोके म्हणजे दहा कोटी जनता नव्हे.

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +15

    Theatre Housefull 🔥🍿🎥

  • @akshaypatil977
    @akshaypatil977 6 дней назад

    बरोबर सर

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o 9 дней назад +2

    जय महराष्ट्रात उतेकर साहेब 🙏👍

  • @ganeshmakote2114
    @ganeshmakote2114 9 дней назад +6

    आम्ही समजून घेवू सर

  • @mangeshpatekar7319
    @mangeshpatekar7319 9 дней назад +10

    हो सर्वांनी हा चित्रपट फॅमिली बरोबर बघावा

  • @devashishpohankar6150
    @devashishpohankar6150 9 дней назад +5

    Great director 🙌😇

  • @rahulb2903
    @rahulb2903 9 дней назад +6

    💯hit honar

  • @gajananadhao1984
    @gajananadhao1984 7 дней назад

    जबरदस्त sir तुमचा हेतू खूप प्रामाणिक आहे.

  • @pcgamer7453
    @pcgamer7453 9 дней назад +24

    काही कपटी लोक चुका काढण्यात व्यस्त आहेत....😊

  • @santoshrane7711
    @santoshrane7711 6 дней назад

    ट्रेलरनेच *छावा* ख्यातनाम झाला आहे!👍
    चित्रपट सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार यात शंका नाही.
    माझा ....चित्रपट दिग्दर्शक यांना मानाचा सलाम

  • @Fit_Mahi_3696
    @Fit_Mahi_3696 9 дней назад +1

    आपण चित्रपट गृहात जावून पाहणारच ❤❤❤ जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 8 дней назад +1

    नका तो सिन डीलिट करू. फक्त माझ्या छत्रपतींनी लढाव, मरावच का? माझा देव जर थोडा खुश आहे तर यामध्ये वाईट अस काहीच नाही ओ. नका काढु तो सिन. खुप खुप खुप पुढे जा. 🙏😢😢😢

  • @nilambsgul487
    @nilambsgul487 9 дней назад +3

    लेझीम गाणे नृत्य प्रकार महाराष्ट्राचे मराठीपण संस्कृती समजून मा.राज साहेबांनी मान्य करून ह्या प्रसंगसह चित्रपट प्रदर्शित करायला होकार द्यावा असे वाटते .जय मनसे, जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज ,जय पेशवे, जय पृथ्वीराज चव्हाण जयमहाराणा प्रताप ,वीर स्वा.सावरकरजींना वंदन.जय महाराष्ट्र जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म हर हर महादेव जय रामकृष्णहरि, जय भवानी आई.

  • @srsr6736
    @srsr6736 7 дней назад

    Great ❤

  • @Ananya_kokare
    @Ananya_kokare 9 дней назад +1

    फर्स्ट शो 🎉🎉🎉

  • @maheshsonar3451
    @maheshsonar3451 7 дней назад

    Are aple maharaj he purn jagat disnar ahet .utekar saheb thank u

  • @SantoshKate-k8x
    @SantoshKate-k8x 8 дней назад

    उत्तेकर साहेब आपले मनःपूर्वक आभार तूम्ही इतकं धाडस करुन हा चित्रपट बनवला ...🙏
    राजे नक्कीच लेझिम खेळले असतील असो..

  • @रायबा
    @रायबा 7 дней назад +1

    मी विश्वासाने सांगु शकतो कि विरोध करणारे आमचे मराठा बांधव नसणार.
    🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 дней назад +16

    Theatre housefull 🔥

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 9 дней назад +1

    आम्ही बघणार ❤

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 8 дней назад +2

    " हे राष्ट्र व्हावे ही श्रींची ईच्छा " नाही तर " हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा "

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 9 дней назад +5

    सगळ्यानी मूवी baghawi. आपल्या छत्रपति संभाजी महाराजांचा इतिहास देशा समोर जाणार आहे

  • @vikassomane536
    @vikassomane536 6 дней назад

    Cine cut karaychi garaj nahi❤ khup shubheichya ❤1 day fist show

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 9 дней назад +2

    🔥🔥🔥🔥🔥

  • @SolapurXyz
    @SolapurXyz 8 дней назад +2

    राजांच आनंदात लेझीम खेळणं देखिल बघवल नाही... छद्मी... अभिमानी बेडकांना... मग विचार करा... ह्या लोकांनी राजांना जिवंत पणी किती झळल असेत 😢

  • @AartiChougule-nd3ei
    @AartiChougule-nd3ei 6 дней назад

    तुमच्या बोलण्यात तथ्य आहे 💯.....लेजिम हा पारंपारीक खेळ आहे....पण नृत्य हे चूकीच आहे ....बाकी ट्रेलर तर पाहिला आणि पिक्चर ही पाहूच❤💯...जय शिवराय जय शंभूराजे ❤💫👏

  • @Siddhesh_JEE
    @Siddhesh_JEE 8 дней назад +1

    Saglyana dhamki saglyani cinema baghyachach aaplya raiyancha ahe❤❤❤

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 дней назад +1

    उतेकर तुमचा रोल पाहायला आवडेल. छावा मध्ये. शेतकऱ्यांना मदत मिळावी. महायुती पीक विमा द्या, आणि अतिवृष्टी अनुदान द्या. जय शिवराय जय शंभुराजे

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 9 дней назад +4

    छावा पुस्तक पाहिला मना पासून वाचले पाहिजे तरच त्यांचे गांभीर्य लक्षात येइल राजे च व्यक्तिमत्व काय होते.

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 5 дней назад

    श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 8 дней назад

    🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🏵🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏

  • @krantiwani100
    @krantiwani100 9 дней назад

    Super Hit

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 9 дней назад +3

    नक्कीच , सिनेमा सगळ्या नि पहावा ❤

  • @amishathakare712
    @amishathakare712 7 дней назад +1

    लेझीम चा तो सीन कृपया राहू द्या. त्यामुळे च का होईना लेझीम काय आहे हे सर्वांना कळेल, आणि राहिला प्रश्न महाराजांच्या लेझिम खेळण्याचा ते खेळले ही असतील. रयतेचा राजा हिच त्याची खरी ओळख ना. ते सगळ्यांना जवळ करायचे. ही विनंती

  • @shivniti7267
    @shivniti7267 9 дней назад +2

    निर्णय योग्य आहे…❤
    पन राज ठाकरे ला भेटायची गरज नव्हती राज ठाकरे संभाजी महाराजांवर काय बरळला होता हा ही विचार करायला पाहिजे..
    डॉ. जयसिंहराव पवार , इंद्रजीत सावंत यांना विचाररात किंवा भेट घ्यायला पाहिजे होती..
    असो मूवी ची आतुरता आहे ❤

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 8 дней назад

    Good 👍

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 9 дней назад +11

    लेझीम महाराष्ट्राचा खेळ आहे.. डिलिट करू नका...पंत मराठा विरोधी आहे..

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 7 дней назад

    इतिहास हा इतिहासासारखा दाखवा

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 9 дней назад +1

    ❤❤❤

  • @ganeshsalunkhe8699
    @ganeshsalunkhe8699 9 дней назад +2

    🚩

  • @pravinbankar903
    @pravinbankar903 7 дней назад

    जे लोक लेझिम नृत्याला विरोध करता आहे ते कदाचित अनाजी पंताच्या विचाराचे असावेत, बाकी आम्ही सिनेमा बघनारच, जय शंभुराजे❤

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 8 дней назад

    तुम्ही संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला धन्यवाद

  • @ganeshmakote2114
    @ganeshmakote2114 9 дней назад

    छान सर

  • @Commonman555-h5p
    @Commonman555-h5p 8 дней назад

    प्रामाणिक आहेत उतेकर सर, काही सीन डिलीट झाले म्हणून आपलं कार्य कमी होणार नाही, एवढ्या वर्षांत कुणाची हिम्मत झाली नाही, असा मूवी बनविण्याची, सिंहावर चित्रपट बनवणं सोपं नसतंय, जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @JagdaleJagannatJagdale
    @JagdaleJagannatJagdale 9 дней назад +1

    🚩👌

  • @sonalisonakul5429
    @sonalisonakul5429 8 дней назад

    Good

  • @gulshanshende3641
    @gulshanshende3641 9 дней назад +7

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा याच्या बद्दल नाही विचारल

  • @kartikimali9769
    @kartikimali9769 9 дней назад +1

    🙏🙏🚩🚩

  • @azaruddinmujawar1703
    @azaruddinmujawar1703 8 дней назад

    1st day housefull honar sir , jai shivray , jai shambhuraje 🚩

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 8 дней назад

    Dhanyawad utekar sir tumhi vait vatun gheu naka punha ekhada changala cinema karach tumhi

  • @RamkrishnaJoshi-d3c
    @RamkrishnaJoshi-d3c 9 дней назад +6

    हिंदवी स्वराज म्हणले गेले पाहीजे

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 9 дней назад +17

    लेझिम चा विषय नाही महाराजांच्या वेशात विकी त्या व्यतिरिक्त वेगळा डान्स आहे trailer मधे 3 second आहे...तो नकोय...

  • @amarbugade9639
    @amarbugade9639 8 дней назад

    Hii krishna, the reporter.
    I support directors vision 🙌

  • @filmfactory3328
    @filmfactory3328 8 дней назад

    माझा संभाजी राजा 😭

  • @CryptoFeeders
    @CryptoFeeders 8 дней назад

    Huge salute shradhanjali for him.

  • @SanjayMaske-h7n
    @SanjayMaske-h7n 9 дней назад

    Mi pan janar❤❤❤❤😂😂😂

  • @AnkushRathod-st4ts
    @AnkushRathod-st4ts 9 дней назад

    Jaat❤❤❤❤chava🎉🎉🎉🎉best❤

  • @hemlatalad4921
    @hemlatalad4921 8 дней назад

    आम्ही सगळे गाववाले सोबत बघणार आहोत

  • @krushnataori6456
    @krushnataori6456 9 дней назад

    Agadi barobar saheb maharaj mothe ahe sarya jagala kalala pahije agadi barobar❤❤

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 8 дней назад

    छावा चांगला बनवला आहे.. त्यात लेझीम नृत्य देखीलं चांगल आहे पण राजांच्या त्या जागी एखाद्या सेनापती ला मावळ्याला घ्यायला हवा.. म्हणजे वाद कमी होईल.. आपण पाहूया सिनेमा... 👍

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 9 дней назад

    साहेबांना खरंच तेवढे ज्ञान आहे काय की नाही हे तुम्हाला माहीत आहे काय

  • @नादगंगा
    @नादगंगा 9 дней назад

    काहीच गरज नव्हती एकही सिन कट करायची पण लय राजकारण चालू आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटा बद्दल
    जय शिवराय

  • @ajayshinde3
    @ajayshinde3 9 дней назад

    Love you sir❤

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 9 дней назад +1

    ईतिहास संशोधकांशी संपर्क केला असता तर अजून काही दृश्यं हटवण्यास सांगितली असती पण राज ठाकरे चित्रपटाला संरक्षण देतील या उद्देशानेच ही भेट घेण्यात आले.

  • @1991PYS
    @1991PYS 9 дней назад +2

    आपल्या साठी चित्रपट जगासमोर येणे महत्त्वाचं आहे,त्यामुळे एखादी छोटी गोष्ट काढावी लागली तर काही हरकत नाही आपल्या महाराजांचं व्यक्तिमत्त्व जगासमोर येणे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या

  • @akashmagar1421
    @akashmagar1421 8 дней назад

    लक्ष्मण सर मला वाटतं आपण हा सिन सर्व इतिहास आभ्यासकांना एकदा बोलावून दाखवून मग सर्वांमते निर्णय घेऊन च हा सिन हटवावा,कारण आपल्या बोलण्यावरून बर्‍याच प्रेक्षकांची तो सिन पाहण्याची हि इच्छा आहे .
    ❤जय शिवराय ,जय शंभुराजे 🚩🙏

  • @madhavghatke6044
    @madhavghatke6044 9 дней назад

    Thanks for you 🙏

  • @smilebuddy6246
    @smilebuddy6246 9 дней назад

    लेझिम ही आपली शान आहे

  • @SachinSait-pn2iw
    @SachinSait-pn2iw 8 дней назад

    प्लिज tv9 मराठी माझा एक मेसेज डायरेक्टर पर्यंत पोहोचवावा हा पिक्चर सर्व भाषेत रिलीज व्हावा आणि मेन तामिळ भाषेमध्ये व्हावा इकडे हिंदी माहीत नाही आणि राजांचे वंश तमिळनाडूमध्ये आहेत पण जनतेला माहीत नाही माझ्या शिवाजी महाराजांबद्दल आणि शंभूराजे बद्दल हे माहित आहे अशी माझी इच्छा आहे हात जोडून विनंती आहे हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवावा जय महाराष्ट्र जय शंभुराजे 🚩🚩🚩