Seeing her, nothing comes to mind beyond respect, she is the first girl who is preserving her Marathi culture, the sweetness in your smile is not found in any other beautiful thing in the world...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
ज्या गोष्टींसाठी आपलं कौतुक केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वराकडून मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याचा अभिमान बाळगू नये. ❤️ - आर्या आंबेकर , किती गोड संदेश दिलाय आई बाबांनी तुझ्या !! Love you
अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अवीषमरनीय और अतीसुंदर भजन । तथा अती उत्तम प्रसस्तुती ।। भजन सुनने के बाद मन को शांति मिलती है । आपके प्रयास अभीनंदनास पात्र हैं ।जय श्री हरी । राम कीष्ण हरी ।
Hii, west indies here, locked on n listening to beautiful in sophisticated you. Soon as I open my screen I saw u . Wat ah blessing, u made my day as usual. U keep gr8,, luv u.
लतादीदीची आठवण केलीस. तुझ्या आवाजात मधुरता, गोडी आहे. ऐकायला खुप छान वाटतात. मन प्रसन्न होते. तु खुप छान गातेस अशीच गात रहा. संगीता सारखं सुंदर आणखी काही नाही. तुझ्यावर खुप सुंदर संस्कार झाले आहेत.ते संस्कार जप.आणि तु तशी आहेस. ।। राम कृष्ण हरि।।
सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कांसे पितांबर आवडे निरंतर तेची रुप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजीत तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने भावार्थ: विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचे हार असून कमरेभोवती पीतांबर आहे. विठ्ठलाचे हे रूपच मला नेहमी आवडते. त्याच्या कानांत मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभरत्न शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे मोहक मुखकमल हेच माझे सर्व सुख आहे. ते मी नेहमी आवडीने पाहीन.
प्यारी आर्या जी , आपके प्रशंशक बहुत सारे होंगे उनमें से मैं भी एक हूं लेकिन मैं कितना बड़ा प्रशंशक हूं ये बता पाना जरा मुश्किल है .आपके स्वर तो कोमल है ही लेकिन आपकी शादगी और नम्रता भी बहुत बढ़कर कर है ईश्वर से यही प्रार्थना है कि आप उस मंजिल तक पहुँचे जिस मंजिल की आपको तलाश है पुणे में आपके संगीत प्रोग्राम का इंतजार कर रहा हूं आपका एक छोटा सा प्रशंसक
संगीत गीत मध्ये स आहे. तो सत् चा आहे. जीवना हि संगीत बनेल जर मी सत् शी जोडला जाईन. ज्या हेतूने संताना अभंग स्फुरण झाले. तो हेतु असाच जपावा. अशेच अभंग गात रहा. आणि जसे पांडुरंग युगानुयुगे भक्तांसाठी उभे आहेत त्या प्रमाणे अनंत काळापर्यंत तुम्ही सुद्धा अनंत काळापर्यंत जनमानसांच्या ह्रदयी संतां प्रमाणे राज्य करा. शुभेच्छा 🙏
JAI SRI SRI SRI THUKARAM JI! ONLY JOY OF TEARS NOTHING ELSE IN THIS LIFE FOR EVER. SO BLESSED INDEED YOUR DIVINE PARENTS FOR HAVING A DIVINE DAUGHTER FOR TAKING ALL OF US IN THE DIVINE PATH FOR EVER FOR FULL BLISSFUL LIFE. SRI RADHE! LADDU GOPAL!
आर्या, एकूण सर्वच पदे आपण लिटिल चॅम्प मधील नवोदित कलाकारांनी उत्तम रीतीने गायन वादन आणि निवेदन ही करून भल्या भल्या दिग्गज कलाकारांना सहजरित्या अलगद बाजूला सारलेत, ह्याला खरोखर तोड तर नाहीच नाही आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणाल तर अन्य कोणाचे उणेदुणे नं काढता आपल्या परीने सहजगत्या कला सादर केलीत, सर्वाना मंत्रमुग्ध केलेत हे त्या ईश्वर शक्तीच्या असीम कृपेशिवाय शक्य नाहीच नाही!! अशक्य तें शक्य फक्त श्री स्वामी माऊली आणि स्वामी आईच करून घेते हेच पूर्ण सत्य आहे!! जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय ह्यांच्या असंख्य अभनगातील एक सर्वोच्च बिंदूतील अभन्ग गानसरस्वती लता दीदी ह्यांच्या मूळ स्वरात गायन सेवा रुजू केलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि मनःपूर्वक आभार ही निश्चिन्त आहेतच!!अशीच असीम कृपा आपना सर्व कलाकार ह्यांना अखंड लाभो हीच त्या श्री विठ्ठल रुक्मिनी माते चरणी विनंती प्रार्थना आहे!!शुभम ही भवतु!!सदा रक्षतु!!सुशांतिःरलभतूं!!निर्विगन्हाम अस्तु!!!!
लता मंगेशकर यांच्या नंतर तूच आहेस आपली मराठी संस्कृती जपायला खूप मोठी हो बाकी आहेच विठोबा तूझ्या पाठीशी
आणि खरच तूझां आवाज ही सुंदर आहे
Khup chan ashicha gani gat ja khup chan watate
जय हरी विठ्ठल 🙏
Aprateem , khupach chhan
महाराष्ट्राची शान आहेस तु मस्तच
वा जी...
परमेश्वराने तुम्हाला खूप सुंदर बनवलं, आणि तेवढच सुंदर तुमच्या आवाजाला देखील 😊😍
Agdi manatl Bol le
जो ना भंगे तो अभंग
जो चित्ती राही तोचि रंग
या दोघांसी घेऊनी उभा राही
असा माझा पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छ
🙏🏼🙏🏼
जय हरी विठ्ठल 🙏
Supar
🚩 राम कृष्ण हरी 🚩❤️
खुपच छान अभंग आणि सुंदर तुझ्य आवाजात गाणं.
Seeing her, nothing comes to mind beyond respect, she is the first girl who is preserving her Marathi culture, the sweetness in your smile is not found in any other beautiful thing in the world...
Seriously smile dkha ? What she sings if you know the meaning of it ..uske smile de jyda important hai shayad
@@sanaxistechnology3627 For That, Marathi Language's In Depth Knowledge Is Required Bro.
आर्या तुझी प्रत्येक गाणी अतिशय मनाला प्रसन्न करणारी असतात. अप्रतिम
जय हरी विठ्ठल 🙏
अति उत्तम
@@gauravkanher iiiokI
Nice
@@samruddhi_patilmusic 👍
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Arya is the best simger
मी तर सकाळ पासून होमटेटरला खुप वेळा ऐकले पण माझ्या आजीने ही तेवढेच वेळा ऐकले आहे अप्रतिम आवाज आहे 🙏🙏।।राम कृष्ण हरी।।🙏🙏
खरच एक दिवस तुम्ही खुप मोठ्या व्हाल,
हिच त्या विठ्ठल चरणी प्रार्थना,
ज्या गोष्टींसाठी आपलं कौतुक केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वराकडून मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याचा अभिमान बाळगू नये. ❤️ - आर्या आंबेकर , किती गोड संदेश दिलाय आई बाबांनी तुझ्या !! Love you
जय हरी विठ्ठल 🙏
अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अवीषमरनीय और अतीसुंदर भजन । तथा अती उत्तम प्रसस्तुती ।। भजन सुनने के बाद मन को शांति मिलती है । आपके प्रयास अभीनंदनास पात्र हैं ।जय श्री हरी । राम कीष्ण हरी ।
Hii, west indies here, locked on n listening to beautiful in sophisticated you. Soon as I open my screen I saw u . Wat ah blessing, u made my day as usual. U keep gr8,, luv u.
मनःशांती काय असते अनुभवायचे असेल तर नक्की ऐका...🙏
❤️तुज्या सारखा आवाज नाय कुठे❤️माझा दिवस तुझ्या गाण्यापासून सुरू होतो😘😘मला तुझी प्रत्येक क्षणाला आठवण येते😣🤧😪
लतादीदीची आठवण केलीस.
तुझ्या आवाजात मधुरता, गोडी आहे. ऐकायला खुप छान वाटतात. मन प्रसन्न होते. तु खुप छान गातेस अशीच गात रहा. संगीता सारखं सुंदर आणखी काही नाही. तुझ्यावर खुप सुंदर संस्कार झाले आहेत.ते संस्कार जप.आणि तु तशी आहेस.
।। राम कृष्ण हरि।।
"आवाजरुपी चंद्रभागेचा विठ्ठल चरणस्पर्श "👌
खूपच सुंदर
राम कृष्ण हरी👏
सुंदर तो आवाज......... 🥰😍 ऐकूनी मन झाले प्रसन्न......... 😊☺
सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी
कर कटावरी ठेवोनिया
तुळसी हार गळा, कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रुप
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
भावार्थ:
विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचे हार असून कमरेभोवती पीतांबर आहे. विठ्ठलाचे हे रूपच मला नेहमी आवडते. त्याच्या कानांत मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभरत्न शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे मोहक मुखकमल हेच माझे सर्व सुख आहे. ते मी नेहमी आवडीने पाहीन.
Khup Chan
छान जय जय राम कृष्ण हरी ताई
प्यारी आर्या जी ,
आपके प्रशंशक बहुत सारे होंगे उनमें से मैं भी एक हूं लेकिन मैं कितना बड़ा प्रशंशक हूं ये बता पाना जरा मुश्किल है .आपके स्वर तो कोमल है ही लेकिन आपकी शादगी और नम्रता भी बहुत बढ़कर कर है
ईश्वर से यही प्रार्थना है कि आप उस मंजिल तक पहुँचे जिस मंजिल की आपको तलाश है
पुणे में आपके संगीत प्रोग्राम का इंतजार कर रहा हूं
आपका एक छोटा सा प्रशंसक
Beta tuzà kanthat ma sarswati ahe phar sundar
लहानपणी दूरदर्शनवर आषाढीच्या दिवशी लताजींच्या आवाजात ऐकायचो
त्याची आठवण करून दिलीत
कालचे व आजचे दोन्हीपण खूप सुंदर
👌👌👌
Same,
Mi pan lahan Pani tape varti aikaycho🙏
आणखी काही अभंग याप्रकारचे बनवायला हवेत..
खूप सुंदर सुंदर ते ध्यान... जय श्री कृष्णा........
आर्या खुप खुप सुंदर अप्रतिम आवाज , मंजुळ , सुरेख . 💐💐👍जबरदस्त झक्कास 🙏💐👍
अगोदर लता दीदी आणि आता पुढे तू हा वारसा चालवशिल नक्कीच
खूप छान !!!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏
मधुर,भजन,सुनकर,मन,कौ,बहुत,ही,शान्ति, मिला,धन्यवाद
खरंच राव आख्खी लता मंगेशकर आहे 🙏🙏🙏
Sunder te gayan v sunder te rup ubhe amchecsamori.khup khup chan v Anekashirwad.
खूपच छान आर्या !!! अप्रतिम
खूप काही ऐकायचंय तुझ्याकडून.... थांबवेना आता .
मनापासून आभार तुझे
लताबाई यांच्या गायकिची आठवण करून दिली ताई खूप अभिनंदन
Wow. Khup depression madhe hote me. I heard ur voice. It spreads so much of positivity. Love u
Waa bahut badhia singing.khup sunder abhangvaani .avit,prasadik bhajan.
Wow, what a sweet, smooth, silky, melodious voice! Golden moments!
खुपचं सुंदर गायन 👍👌👌🥰 साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद आहे. लता दिदींचे गाणं जसं आहे तसं सादर केले.
KHUP CHAAN ARYA TAI
Sundar te dhyaan ubhe witewari
Kar kataawari thhewoniya
Tulasi haar gala, kaanse pitaanbar
Awade nirntar techi rup
Makarakundale talapati shrawani
Knthhi kaustubhamani wiraajit
Tuka mhane maajhe hechi sarw sukh
Paahin shrimukh awadine
जय हरी विठ्ठल 🙏
आर्या खरंच सुंदर. साक्षात विठूमाऊली डोळ्यासमोर आली. आणि पंढरीची वारीही घडली.... धन्यवाद !!!
अतिशय सुंदर हा अभंग सुंदर गायलाय. तुझ्या स्वरातून अभंग ऐकणे म्हणजे स्वर्गीय आनंदच. खूपच छान.
Khup Sundar Abhang Gayala Ahes
Arya tuze Abhar Manato.
Jay Vitthal Rakhumai.
I pray to god daily ; tumhala sarvoch yash milo ; GOD BLESS U Aarya🙏🙏
जेव्हा पण मनामध्ये चलबिचल असते मी हे गीत नेहमी ऐकतो आणि खरंच खूप प्रसन्न वाटत.
Your voice is so lively that it can give a sense of life to lifeless people.
Lataji nantar tuch marathi Gani,Abhang tuch japnar marathi sanskruti.khup mothi gaika ho tuzya navacha pataka vishwat fadko sundar aawaz sundar gayki, sundar chehra expression.Ashich gaat raha.VITHOBA AAHECH PATHISHI
खूप सुंदर आवाज🙏🙏
आर्या , तुझ्या सारखा तझा आवाज ही खूप गोड आहे .अशीच छान मराठी गाणी गात रहा .
Voice from Goddess🎤 Lord Vitthal must be listening 🎧!!💖👌Hare Krishna !! 🙏
गगनाचा गाभारा भारून टाकणारे स्वर...
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने...
🙏🙏🙏
🌹🙏आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌹
🌹🙏शुभ सकाळ🙏🌹
🌹🙏आपला दिवस आनंदात जावो🙏🌹
जय हरी विठ्ठल 🙏
खुप छान आवाजात किती गोडवा आहे जशी दिसायला सुंदर व शालीन तसेच गाणे सुद्धा गोड
I am in love with this song and your voice..absolutely beautiful 😍 ❤
लहान आर्या ...आणि आताची आर्या... दोघे ही..अप्रतिम...अतिशय सुंदर
This voice forces the mind to travel in a different peaceful world, Thank you aarya mam.
He gana khup chan zala . tuzyavar vitthalacha ashirvad asu de
👌अतिशय सुंदर, अप्रतिम....👌
आवाज सुंदर, दिसायला सुंदर, स्वभाव ही सुंदर... सुंदर ते ध्यान हे खर तर तुझ्या साठी म्हटल असेल. प्रतेक बाप आपल्या मुलीमध्ये तुलाच बघत असेल Thank you 🙏
Really very sweet and beautiful voice.
Mind got refreshed with this devotional Abhang. God bless you Arya Taiee.
Very Nice आर्या तुझी प्रत्येक गाणी फारच छान असतात.
Arya didi your voice is fabulous 🥰🥰this voice starts my day
Great gift from god your voice and your beauty 😘😘😍😍🤩🎼🎼🎤🎤🎶🎶🎵
Very heart touching voice
फार सुंदर गोड मन प्रसन्न करणारे गीत ,आज च्या धावपळीच्या जीवनात हे गीत ऐकल्यास नक्कीच तणावमुक्तठरणार हे गीत
खूप छान सुंदर अभंग आणि गायन ही सुंदर आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा
जय हरी विठ्ठल 🙏
Unlike karnaryanna samaj nahiye... Mazyakade shabd nahiye tayade. One of tha best mazi didi.. Mata sarswati Aahes tu... Kiman mazya sathi tari... ♥️♥️
अप्रतिम आवाज. 👌👌👌
सुरेल स्वरात ऐकायला खूप खूप आवडले. माझे मन मंत्रमुग्ध झाले.
खुप सुंदर आर्या 👌😍
God Bless U.....!
या अफलातून आवाजामुळे ज्यांना देवाची भक्ती कराया ला वेळ नसतो ते सुद्धा वेळ काढून तुंमचे हे सुंदर गीत ऐकत राहतील.....एकदम छान.....👍👍
Not more precision can be found than this voice, lovely ❤️
अभिनयाचे बिन भरवशाचे क्षेत्र सोडून चिरकाल टीकणा-या शास्त्रीय गायन क्षेत्रात कायम राहण्याचा आपला निर्णय योग्य आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
ताई खूप छान आवाज आहे तुझा .पण एक request आहे original instrument सोबत पुढचा video तयार करा . आम्हाला ते गाणं ऐकण्यासाठी नक्कीच आवडेल.
जय हरी विठ्ठल 🙏
विठ्ठलाच्या चरणी मन नेवून ठेवलं....
मस्त.
Wa....
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुला
Pratyaksh lata di chi savili ...aani Tasha aavj ..so nice..
Amazing talents in Acting and singing she should get highest awards
जबरदस्त , मस्त, छान, सुपर, उत्तम, नाईस, उत्कृष्ट, खूप, बढिया, भालो, लय भारी, शब्द अपुरे पडताय आर्या मैडम
This is the second devotional song I have listened within a gap of few minutes. You have a bright future. May God Bless You.
||राम कृष्ण हरी ||जय हरि विठ्ठल||
Tuza aavaj mhnje.... अमृत outstanding
संगीत
गीत मध्ये स आहे. तो सत् चा आहे.
जीवना हि संगीत बनेल जर मी सत् शी जोडला जाईन. ज्या हेतूने संताना अभंग स्फुरण झाले. तो हेतु असाच जपावा.
अशेच अभंग गात रहा.
आणि जसे पांडुरंग युगानुयुगे भक्तांसाठी उभे आहेत त्या प्रमाणे अनंत काळापर्यंत तुम्ही सुद्धा अनंत काळापर्यंत जनमानसांच्या ह्रदयी संतां प्रमाणे राज्य करा.
शुभेच्छा 🙏
Divinity Overloaded!!!😇
सौन्दर्य आणि प्रतिभेचा उत्तम मिलाफ
Your voice is love Aarya ❤❤ मंञमुग्ध व्हायला झालं .. •|| जय हरी विठ्ठल ||•🙏🌼❤❤
जय हरी विठ्ठल 🙏
अप्रतिम...पांडुरंगाष्टका ऐकल्या शिवाय दिवसाची सुरवात होत नाही आता त्यात या अभंगाची भर पडली
खूप छान
Arya your voice is vibrant and appeasing..different from Rahulji and Lataji.your own tempo is superb. god bless..great music from you keeps flowing👍
Mujhe marathi samjh nahi aati par aap ki ye aati sundar prashtuti sun ke mantra mughdha hogya .Maa saraswati aap ke kanth me shak chhat vidyaman he .
You always remind me of someone. ❤
आर्या सर्वगुन सप्पन।मराठी शान।
ARYA KITI GOD DISTES TU.....
Ati Sunder prastuti hai, jai MAHADEV Jai SHIVSHANKAR jai Parvati patay Namo Namah.
JAI SRI SRI SRI THUKARAM JI! ONLY JOY OF TEARS NOTHING ELSE IN THIS LIFE FOR EVER. SO BLESSED INDEED YOUR DIVINE PARENTS FOR HAVING A DIVINE DAUGHTER FOR TAKING ALL OF US IN THE DIVINE PATH FOR EVER FOR FULL BLISSFUL LIFE. SRI RADHE! LADDU GOPAL!
अतिसुंदर आर्या जी खूप सुंदर मनता तुमि
आर्या ताई तुझा आम्हाला खुप खुप स्वाभिमान वाटतो। मन प्रसन्न होनारं तुझ भजन
खूप छान ऐकन्या सारख आस्त। धन्यवाद ताई
खरचं ल.दीदी सारखी गायन कला अप्रतिम.....
अप्रतिम अतिशय सुंदर आवाज आहेस ..ताई तुमचं..खूप मन भिन्न झाले आवाज कानावर पडून..आणखी अभंग अपलोड करा ताई...
खुप छान, माऊली चा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत !!!
Jai हरी माऊली
अति सुंदर
आर्या तुझि गानी तुझ अभिनय मनाला खूप प्रसन्न करतो.खूप छान
आर्या तुमचा आवाज कानावर पडताच, खूप आनंद होतो. सगळा परिसर संगीतमय होतो.
माझ्या आवडत्या गायिका आहात तुम्ही खूपच गोड आवाज आहे तुमचा आणि देवाने तुम्हाला रूप देखील तितकेच सुंदर दिले आहे
अति सुंदर आवाज आहे व खूप छान प्रकारे गायले आहे.
सुंदर रूप आणि सुंदर आवाज आर्या तुझा...
आर्या, एकूण सर्वच पदे आपण लिटिल चॅम्प मधील नवोदित कलाकारांनी उत्तम रीतीने गायन वादन आणि निवेदन ही करून भल्या भल्या दिग्गज कलाकारांना सहजरित्या अलगद बाजूला सारलेत, ह्याला खरोखर तोड तर नाहीच नाही आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणाल तर अन्य कोणाचे उणेदुणे नं काढता आपल्या परीने सहजगत्या कला सादर केलीत, सर्वाना मंत्रमुग्ध केलेत हे त्या ईश्वर शक्तीच्या असीम कृपेशिवाय शक्य नाहीच नाही!!
अशक्य तें शक्य फक्त श्री स्वामी माऊली आणि स्वामी आईच करून घेते हेच पूर्ण सत्य आहे!!
जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय ह्यांच्या असंख्य अभनगातील एक सर्वोच्च बिंदूतील अभन्ग गानसरस्वती लता दीदी ह्यांच्या मूळ स्वरात गायन सेवा रुजू केलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि मनःपूर्वक आभार ही निश्चिन्त आहेतच!!अशीच असीम कृपा आपना सर्व कलाकार ह्यांना अखंड लाभो हीच त्या श्री विठ्ठल रुक्मिनी माते चरणी विनंती प्रार्थना आहे!!शुभम ही भवतु!!सदा रक्षतु!!सुशांतिःरलभतूं!!निर्विगन्हाम अस्तु!!!!
तू सुंदर..तुझा आवाज फारच सुंदर...तू मराठी त्याहुन सुंदर..