Pandurangashtakam | Aarya Ambekar
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Presenting here "Pandurangashtakam", a Sanskrit stotra, in praise of God Panduranga, by Shri Adi Shankaracharya, on the occasion of Kartiki Ekadashi.
Credits -
Singer - Aarya Ambekar
Music composer - Prasad Phatak
Music Arranger - Shantanu Hasabnis
Audio Recorded at - Shivaranjani Studios, Pune
Audio mixed and mastered by - Omkar Kelkar
Video and lights by - Dashrath Dorake
Video Editing - Shreyas Kashalkar
Produced by - SVP Enterprises
Like, share and subscribe to my RUclips channel and hit the bell icon to get notified whenever a new video is posted!!
Follow Aarya Ambekar on -
Instagram - www.instagram....
Facebook - / aaryaambekarofficialpage
RUclips - / aaryasaofficial
देवी आर्या खूप सुंदर आवाज आहे तुमचा. माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
भक्तीला पूर येईल असे सुरेख सुरेल सादरीकरण मनाला भावले....... पांडुरंग हरी विठ्ठल माऊली ......
आर्या भगिनि,अभिनदनम्.
संस्कृत साहित्यातील असे वेगवेगळे स्तोत्रे,श्लोक तुझ्या गोड, मधुर आवाजामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना ऐकण्यासाठी तू शुभ संकल्प करावास.अशी अपेक्षा.
भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद.
आर्या,बाळा फारच सुंदर गातेस.मन एकदम प्रसन्न होते.मी रोज सकाळी विष्णुसहस्र, रामरक्षा , मारुती स्तोत्र आणि तू गायिलेले पांडुरंगरंगाष्टक ऐकते.अनेक शुभाशीर्वाद.विद्या किरपेकर.
पांडुरंगा करू प्रथम नमन |
दुसरे चरण संतांचिया |
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु |
बाबाजी सद्गुरु दास तुका |
Great
@@dnainstitute1855 a
छान 👍 मंजुळ अशा स्वरामध्ये गायलेल पांडुरंग स्तोत्रम् फार मनाला मोहून टाकतात.
अशाच गायनासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा 🎉❣️
बहुत सुन्दर प्रस्तुति है, ऐसा लगता है कि साक्षात सरस्वती आपकी जिह्वा पर विराजमान हैं। बहुत, बहुत आशीर्वाद।
पांडुरंग अष्टक एकुन मंत्रमुग्ध झालो....सुंदर गायन केले आहे आर्या....विठ्ठल...विठ्ठल...पांडुरंग...
Jai Shri Adi Shankaracharya for giving us this Stotra.
खूपच छान किती अचूक उच्चार अगदी मंत्रमुग्ध केले.कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.एकादशी निमित्त छान भेट दिली🙏🙏🙏🙏
श्रीमद आद्यशंकराचार्य कृत पांडुरंगाष्टकम् 🙏❤️
Stotracha sumsfur shravansnad milala.dhanyavaad.🌹🙏🏻🌹
Please provide English ßubtitle
🎉
જીવન નો એક જ રંગ એટલે પાંડુરંગ 🙏
विश्व माऊली ज्ञानोबाराय माझ्या आर्या ताईला उदंड आयुष्य देवो..🙏🙏
👍👍👂👂✈✈✈✈✈✈🚁
Pppppooooppppop
@@krushnatkadam3735 1111111111111111111111111
। । ।
Aary didi Sundr spast.uchar
माझी सकाळ ताई तुमच्या गोड आवाजातील पांडुरंग भक्ती मध्ये होते.खूप खूप धन्यवाद.माऊलीची कृपा आहे आपल्यावर.
सुंदर
भगवंताची कृपा तुझ्या सुरातून जाणवते🙏
अशीच भगवंताची कृपा तुझ्या वर अखंड राहो
हीच सदिच्छा 🙏
आद्य शंकराचार्यकृत पांडुरंगाष्टकम हे पांडुरंगाच्या साकार रूपाचे सुरेख वर्णन करणारे स्तोत्र. अतिशय सुंदर आवाजात भक्तजनांसाठी उपलब्ध केल्यामुळे धन्यवाद.
कृपया विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र ही उपलब्ध व्हावे.
इतक्या सुमधुर आवाजात ऐकल्यावर अस वाटत आहे साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत आहे. जय श्री हरी विठ्ठल 🙏
खूपच मधुर आणी गोड वाणी...भगवंताची देण आहे।
Very very sweet voice n nice n effective raag,chanting every day,without fail,stay blessed
आर्या ताई नमस्कार.
नेहेमीप्रमाणे " पांडुरंगाष्टकम् " तुम्ही खूपच गोड आवाजात गायिलात. संस्कृत शब्दोच्चार अतिशय स्पष्ट आहेत. धन्यवाद.
अजुन एक श्लोक राहिला आहे.त्यासह पूर्ण पांडुरंगाश्टक मिळाले तर बरे होईल.
संगीत आणि आवाज दोन्हीही अप्रतिम आहे.मन प्रसन्न होते.
🌹👌🌹वा!वा आर्याजी स्पष्ट संस्कृत उच्चार वगोड
🌹👌🌹सुरेल,भावपूर्ण गायकी🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
Khup khup khup sunder 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Love to listen in your voice..
वाह वाह फारच सुंदर....
संगीत सुंदर, व्हिडिओ मिक्सिंग सुंदर...
आतापर्यंत ऐकलेल्या इतर पांडुरंग अष्टक पैकी सर्वात सुंदर..
खूप छान गायली आर्या........ Keep it up always....god bless you always ,.............
PARABRAHMA LINGAM BHAJE PANDURANGAM
What a beautiful rendition of Sri Panduranga stotram.
want to listen again and again.🙏🙏🙏
This stotra written by adi shankaracharya
@@santoshghare8944 There are some arguments that Adi Shankara has not written this Stotram, but only Adi Shankara can author Stotras of this great stature and no one else can.
खुप छान 🙏 ताई अतिशय सुंदर आहे गायन खुप छान 🙏💐 माऊली
खूप खूप गोड आवाज अप्रतिम पांडुरंग हरी वासुदेव हरी👌🙏🌹
अतिशय मधूर आवाज. कायदे गुरूजी परभणी.
खूप स्पष्ट, शुद्ध संस्कृत शब्दोच्च्चार आणि वातावरण प्रसन्न करणारा आश्वस्त स्वर !!!खूप आतून समाधान मिळाले ऐकताना... अप्रतिम !!!!
Today I listened this for first time, what a melodious voice and so clear pronunciation...! Excellent singing🙏
Pandurangastakam So Sweetly Sung- Wonderful Aaarya Ambekar- U are really blessed
ब्रह्ममहुर्तामधे ऐकताना परमोच्च आनंदाची प्रचिती येते.... आभार!
Jai Hari माऊली... पांडुरंग पांडुरंग....J & K मध्ये राहून.. सुध्धा माझ्या पांडुरंगाचे... स्मरण मला... तुम्ही करून देतात तुमचे.. धन्यवाद.... जय हिंद जय महाराष्ट्र... ⚔ 🇮🇳 ⚔
Excellent.....God Bless you and the Team...Thank you.
शुद्ध उच्चारण,मधुर स्वर,अद्भुत वाणी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय श्रीराम हर हर महादेव.
अतीशय भावपूर्ण गायकी आर्याताई तुला प्रणाम रामकृष्णहरि श्री विठ्ठल
Dearh
Aashadhi ekadashichya abhalbhar Hardik shubhechha priyAarya🙏🥰🤝❤
अप्रतिम, भावपुर्ण ,सुरेल व मधुर असे गायण ताई ....
सुंदर.... अप्रतिम... मी रोज ऐकते...
अप्रतिम, आर्या आंबेकर खूपच छान गायले आहे...Hats off...🚩🚩🚩
बहु सुन्दरम्।
मधुरं व सुन्दरं गीतं।
शुद्ध उच्चरण।
वाह..।
सुन्दर प्रस्तुतिकरण..।
Adbhut Pandurang ki kripa bani rahe aise hi gate raho.
What a voice... forgot all my stress
So sweet melodious song
💐💐💐💐💐
खूप सुंदर, सुमधूर आवाज आर्या!!शब्दच सुचत नाहीये!!असेच गाणी गात रहा आणि आम्हाला तुझ्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करत रहावे हिच इच्छा आहे!!!या सुंदर, सुमधूर रचनेसाठी तुझे अभिनंदन आणि धन्यवाद!!!😍😍😍💓💓💓👌👌👌👍👍👍👏👏👏
Agdi Barobar 👏👏👏🙏
@@vanduchan Vandana kuthli ahes tu ?? 😶
vv
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
अाप देख्नेमे जित्नि सुन्दर हे उसेभि मधुर अाप के स्वर है भगवान विट्ठल अापकाे सदा सुखी रखे
Q
Qq
Qqqqq
खुप खुप सुंदर गायली आर्या मन प्रसन्न झाले
खूपच सुंदर. आपल्या आवाजात साक्षात पांडुरंगाला पण आवडलं असणार...
आर्या ताई खूपच सुंदर खूप छान उच्चार आणि शब्द आहेत खूप मनाला भावतात असेच पांडुरंगाची कृपा तुमच्यावर राहो.🎉
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏🌿
खूप छान सुंदर 👌👌♥️🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏
आर्यांबा,
श्रीमद आदिशंकराचार्यांच्या मातोश्रीचे नाव,
Dear आर्या please,
आदिशंकराचार्यांच्या सर्व संस्कृत रचना गा,
तुझ्या रूपात आमच्या महाराष्ट्राला आज सुब्बलक्ष्मी मिळाली आहे.
आर्या
Beautiful song, voice and impeccable pronunciation of sanskrit ..🙏
Any spiritual activities must be done sitting. You have the beauty and Ma Saraswati gifted voice. Best wishes and be grounded.
Such a Sundar bhajan... keep smiling
Beautiful devotion your voice Hindu culture .we proud of Indian born .I hearing very Appreciate sister
I don't spend a single day without listening this atleast twice a day....no words to explain how I fill...thanks aarya, God bless you🙏🌹
Very good voice
पाडु
Khup khup chaan... aasu aagaye... Ap pe bhagavaan ki kripa hamesha rahe.
आर्या तुझ शाळेत संस्कृत होत का?ह्रस्व,दीर्घ,हलन्त्य ,विसर्ग याचा उच्चार स्पष्ट ,खणखणीत आहे .शास्त्रीय संस्कृत भाषेला लालित्य पूर्ण रसाळ मधाळ सस्वर सुस्वर स्वर साज चढवलास !उत्तमं शोभनं ।🇮🇳🌺🌺🌺🕉️नाद ब्रह्मणे नमः ।🌺🌺🌺🦚🦚🦚💐🙏👍👌 ... because I am Sanskrit language teacher and student ...
It's *खणखणीत
खनखनित नाही खणखणीत
@@influential1280 क्षमस्व 🙏 धन्यवादा: ! माऊली! 🙏
@@sulbharane9806 क्षमस्व 🙏 धन्यवादा: ! माऊली! 🙏
सुंदर , सुमधूर , कर्णमधुर स्वर . गोड , सुंदर , अप्रतिम सादरीकरण..❤
खुपच छान आवाज आहे. असेच गात रहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. राम कृष्ण हरि
Adhbhut Hirdya Anand ho gya
Arya tuzya chehryawarchh he tej ahe na te Bollywood chya so called heroines la suddha lajwel ass ahe.. khup satwik ahes tu❤️❤️❤️
Very veryy nice Pandurangaastakm my sistar Thanks ,.
Ati Sunder prastuti hai, jai MAHADEV Jai SHIVSHANKAR jai Parvati patay Namo Namah Pranam charanvandan.
Melodious voice..Full 2 spiritual.. Heart
खूप खूप कौतुक आर्या खूपच सुंदर अप्रतिम गीत God bless you always.🙏🙏🙏
जय योगेश्वर ताई 🙏
MARVELLOUS. ONLY ADI SHANKARA CAN BLESS US WITH THESE STOTRAS.
खुप छान! एकदम सुस्पष्ट संस्कृत उच्चार .
आर्या तुला खुप खुप शुभेच्छा...
.. ❤️❤️Who is here, those childhood crush is aarya mam... ☺️☺️(love from kokan, Ratnagiri.)
I am...
I love arya
@@aryajoshi9235 आर्य की आर्या ?😉
Childhood Crush..
आर्या खुप खुप सुंदर गायन ! सॉरी आर्या घरी परिस्थिती ठिक नसल्याने तुझ्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देता आली नव्हती.
🙏🙏🙏
अतिशय मधुर आवाजात व स्पष्ट उच्चरसहीत छान गायले आहे.शुभेच्छा.
Heart stealing voice !!!
Really blessed !!!
स्वरम् सुंदरमं,संगीतम् मधुरम्
श्रवणानंदनम् अवर्णनीयम् कर्ण तृप्तम्
आर्या शर्मणा कन्या कुलाभिमानम्
कृपाकरम् पांडुरंगम् त्वाम् सर्व कालम्
वरसगाव खुपचं छान आहे आवाज बेटाअशीच गात रहा
You have God gifted voise nice song & very clear and soft singing of sanskrit words very nice.👌
It's not a song but a Stotram!
खुप सुदंर पान्डूरंग अष्टक स्तोत्र .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
And you have given an one more solid reason to Love you Arya.. bravo!!!!♥️👍👍👍
🎉 Adarniya Aarya ji na 🙏. Apka Vithala cha bhajan kupach Chan gaile. 🌸🚩🙏Jai Hari 🕉️ Vithala.🌼🔱
तुमच्या सुमधुर आवाजात गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय अपलोड करावा ही नम्र विनंती...
कारण ताई तूमचा आवाज सुस्पष्ट आणि भक्तीने ओतप्रत आहे...
जय पांडुरंग, हर हर महादेव. खुप खुप छान 👌
Amazed with the perfect ucchaaran and raag
Very true...
आर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Love of God pandurang
🚩⚘ खुप सुंदर सादरीकरण.
श्री पांडुरंकाष्टम् प्रभावीपणे आणि सुरेख गाइले आहे.
धन्यवाद आणि शुभेच्छा
🚩⚘⚘🙏🙏🙏⚘
🚩⚘ श्री पांडुरंगाष्टम् 🙏⚘
Amazing & Superb Voice as Well as Beauty...🤘 Such a Good Personality you are...♥️♥️ Hatts Offf to you Arya di...🤙
खूप छान.... मनाला वेगळाच आनंद होतो
your voice always nice and powerfull i like aryaas voice
Khoop Chhan Arya. Padurang tumhala nakki pawala.
I have saved this valuable video for future references and guidance and record and guidance and protection
Aarya didi ...as i am a teenager ...I always like your songs ...they are sang to good ...your are really a great singer ...may your songs be like this melodious ♥️♥️☺️☺️👍👍👍
खूप छान. तुझं कौतुक करावं तितकं कमीच. इतके स्पष्ट संस्कृत उच्चार. तीन वर्ष संस्कृत शिकून सुद्धा मला इतकं स्पष्ट उच्चारता नाही येत. कमाल आहेस तू. Hats off🙏🙏
No offence bro ... But i think its time to change teacher 😄
@@pankajpatil8096 lol 😄😄😄
Khup chhan ahe tuza aawaj👌👌
खूप सुंदर गाते
@@heyyvinod1005 8
62
परब्रह्म अलिंगंम भजे पाडुरंगम खूपच छान अप्रतिम पूजन.
आर्या प्लीज कृष्णाष्टक तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल. So स्वीट God bless you
खूपच छान. आर्या तुला खूप खूप शुभेच्छा.👌💐
||पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी||
खूप छान आर्या अतिशय प्रसन्न वातावरण झाल
Jai jai pandurang bhagwan
🎉 khupch chan prarthana 🎉म्हणते Jay yogeshwar 👏🌹🙏
खूपच छान...😍🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Big fan of you..👍💐