Thank you so much for the appreciation everyone. As I was going through the comments, I found out, some of you had difficulty in understanding the language and hence the meaning of the song. So, I've now given the meaning in the description. Do check out. Suggestions are also welcome!
Beautiful song. Very nice, thank you! JAI SHRI RAM PS: I am ex-Muslim. 4 years ago I left Islam, and about 1.5 years back I adopted Sanatan Dharma as my way of life.
खूपच सुंदर !!! तुझा सार्थ अभिमान वाटतो आहे, एकीकडे थोडी प्रसिद्धी मिळाल्यावर देवाधिकांचे नाव घेतना संकोच करणारे कुठे आणि अयोध्येत राममंदिर भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी इतकं सुंदर गायनारी तू कुठे !! सार्थ अभिमान वाटतो आहे तुझा. 😇
वा छान छान ! आर्या तुझ्यावर प्रभु श्रीरामाची कृपा आहे तुझ्या आवाजात आयोध्येचे वर्णन ऐकुन सर्वजण आनंदी झाले असतील. श्री राम जय राम जय जय राम 🙏श्री रामांची कृपा सर्वावर असु देत.
वाह वाह...अप्रतिम...किती सुंदर आणि गोड आवाज, किती तो सुरेल पणा आणि तेवढीच सुंदर दिसणारी आर्या. Rare combination of beauty and talent, like कौशिकी चक्रवर्ती. बघत बसावसं आणि ऐकत बसावसं वाटतं. May Lord Shreeran bless you dear Arya.
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना पोहचल्या आहे सुंदर मुलीस सुंदर शुभेच्या स्वागत आहे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे
I don't understand your language but your voice is so soothing to hear❤❤❤😍 Jai shree Ram .Ohm Namah Shivaya ❤ Love from kerala😍❤🚩Jai Sanathan Dharma 😍.
खूप सुंदर आवाजाची देणगी. कुठल्याही गाण्याला न्याय देतेस आर्या. आशा ताईच्या गाण्याला क्षणभर का होईना नक्की विसरले गेले. तुझ्या या गीताचे हे आगळे वैशिष्ट्य नक्की आहे. बाबांचा तबला ही सुंदर.
आर्या तुझे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही ग खूपच सुंदर गोड आवाज राम प्रतिष्ठानच्या दिवशी गाणे ऐकले सारखं सारख तुझे गाणे ऐकतच रहावं वाटत धन्यवाद 🙏🏿🙏🏿❤️❤️
आर्या तुम्ही खूप छान दिसता नि गाताही, आवाज खुपच मधुर आहे , हसतमुख , नि शालीन रूप बघून अजून आदर द्विगुणीत होतो ,अशाच् रहा ही विनंती, मी तरी कित्येक वेळा। हे गाणं ऐकलं ,आभारी आहे
When I close my eyes while listening to this, it seems like Ayodhya puri herself is singing, projecting her happiness, showering her bliss on all of us. Divine !! 😢😢😢😢😢😢😢👌 Beautiful performance on Tabla too.
बहुत ही खूबसूरत और शालीन... हमारा देश हमारी अयोध्या और मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम भी आनंद में हैं और वही आनंद आपके चेहरे पर भी है। उनका आशीर्वाद आप पर और हम सब पर बना रहे। 🙏🙏🙏
आज हे गीत ऐकताना लता दीदीनी पुन्हा एकदा जन्म घेतल्याचा भास झाला. प्रभु रामचंद्र तुला लता दीदीसारखेच उत्त्तुंग यश देवो. आणि असे यश मिळेल याची संपूर्ण खात्री आहे.
Mind-blowing singing Arya di... actually I know your dad...we meet in his clinic...u r superb like your dad.....God will always blessed u n full fill your dreams
Thank you so much for the appreciation everyone. As I was going through the comments, I found out, some of you had difficulty in understanding the language and hence the meaning of the song. So, I've now given the meaning in the description. Do check out. Suggestions are also welcome!
Thanks dear. 🙏 God avaj ani sundar gaane✨🔥
Need more songs
Mast mast 👌👌👌 kharch chan
Thanks Aarya
Really so nice of you..thanks and Jai shri Ram
Beautiful song. Very nice, thank you! JAI SHRI RAM
PS: I am ex-Muslim. 4 years ago I left Islam, and about 1.5 years back I adopted Sanatan Dharma as my way of life.
best dcsn u hv made ...wlcm to snatan dharma
🤔 Hindus don’t converts ,,,if you individually accept then it’s ok,
What do you want her to do, merry u?
Great
@@atul1024 tere ko kisne ye faaltu baatein boli hai?
छान आहे गाणे आणि आर्या दीदी चा आवाज छानआहे जय श्री राम 🚩
प्रत्येक हिंदू मुलगी आर्या सारखी पाहिजे जय श्रीराम 🙏👍👍👍
अगदी बरोबर जय हिंदुराष्ट्र
बरोबर भावा
जय हिंदुराष्ट्र
@@DnyaneshwarAswale bahut khub, Jai hindurashtra
@@Dnyaneshwar_Mohite aata konte rashtra aahe? Aajcha bharat aani tumcha Hindu rashtra hya madhe kay farak ahe
And l am going to sing this song in ram navmi thank you so much tai ❤❤😊😊
Very good
I dnt undrstnd marathi but i like marathi songs in Arya's voice
भाई गुस्सा ना होना। मराठी समझ नहीं आती तो फिर आप पसंद क्या करते हैं?
@@VijayChauhan-np7wr marathi madhur bhasa h aur Arya na kewal bahut madhur gaati h balki sur aur roop ka adhbhut sangam h
@@Ak-oe2op 🙏❤️🚩🇮🇳🌈🏹⚔️ जय हिंद जय जय श्री राम। विजय आपकी मधुर भांषा शैली के सामने नतमस्तक हूआ। 🙏
तू हिन्दू नहीं घुस्सा तो बनता है जेहादी
सुंदर गाणं गायले,👌👌
जितनी मीठी सुन्दर गायकी ,उतनी शालीनता और सादगी पहरावे में भी ।क्या बात है ।
बिल्कुल सत्य वचन 🙏🙏🙏
@@v_rajnish 🙏🙏
@@mrv00118 फिल्मों और tv ने स्त्रियों की इमेज को बहुत खराब किया है लेकिन वास्तविकता हमको यहां दिख जाती है।
@@v_rajnish जी बिल्कुल सही कहा ।
@@mrv00118 🌻🙏🙏🙏🌻
खूपच सुंदर !!! तुझा सार्थ अभिमान वाटतो आहे, एकीकडे थोडी प्रसिद्धी मिळाल्यावर देवाधिकांचे नाव घेतना संकोच करणारे कुठे आणि अयोध्येत राममंदिर भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी इतकं सुंदर गायनारी तू कुठे !! सार्थ अभिमान वाटतो आहे तुझा. 😇
अगदी बरोबर भाऊ
Agdi khar ahe.. Proud of you.. Arya..
आर्या बेटा , छान फार छान ,, राम लला ,, ची अयोध्या नागरी च उभी केली समोर , जय हिंद जय हिंदुराष्ट्र , जय श्रीराम ।।
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
🚩
अप्रतिम शब्द सुंदर गायकी, सुंदर लावण्य,स्वये श्रीराम उभे,
Hinduism is the most beautiful religion in the world
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम चंद्र की जय 🚩🚩💪 खूपच छान 😊👌
Your dp🙏😂😂😂😂
वा छान छान ! आर्या तुझ्यावर प्रभु श्रीरामाची कृपा आहे तुझ्या आवाजात आयोध्येचे वर्णन ऐकुन सर्वजण आनंदी झाले असतील. श्री राम जय राम जय जय राम 🙏श्री रामांची कृपा सर्वावर असु देत.
अखेर 500 वर्षानंतर मंदिर उभे राहात आहे, जय श्रीराम 🏹🙏🎉❤️🎊
Love from Rajasthan
So beautifully marthi bhajan
Jay shree ram ❤
श्री रामाचे नाव अमृतहून गोड व चैतन्य देणारे , त्यात आपल्या आवाजाने याला नवी उंची दिली. आपले सारे भजन खूप ईश्वरीय आहेत.
आर्या, फार सुंदर भक्तीगीत ऐकायला मिळाले,तुझा आणि सातार्याचा अभिमान वाटतो.
Kitti GodAawaj AARYA.
SADHI RAHANI, MAN
SUNDAR RAMACHACH
ASHIRWAD AAHE TULA
YASHWI HO BALA.
JAISHRIRAM.
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
Perfect song for this occasion...
Excellent
Arya tai chi goshtch vegli ahe.. love from nagpur... jai shree ram
अद्भुत बहन आपने मन्त्र मुग्ध कर दिया, मैं अयोध्या जी का ही वासी हूँ प्रभु राम् से यही कामना है आप पर सदैव कृपा बनाये रखें 🙏
खूप सुंदर गायलीस आर्या ताई डोळे अगदी पाणावले आणि डोळ्यासमोर आयोध्या नगरी दिसली
Ashok Tangadpalliwar
वाह वाह...अप्रतिम...किती सुंदर आणि गोड आवाज, किती तो सुरेल पणा आणि तेवढीच सुंदर दिसणारी आर्या.
Rare combination of beauty and talent, like कौशिकी चक्रवर्ती. बघत बसावसं आणि ऐकत बसावसं वाटतं.
May Lord Shreeran bless you dear Arya.
Arya tula lahanpana pasun aikat ahe, little champ madhe pn tuzi gayaki khupach chhan hoti,toch godva aaj hi. aahe. tuzya awajat,ashich nehmi hasat raha....Khup chhan disat aahe tu....
Jaya kothari ... From Indore
Ambekar chi voice ambe saarke godh 👍👌
जय श्री राम 🚩🙏
वाह वाह
किती गोड
Khup sundet
Inspiring tribute to Lord Rama and his Ayodhya...
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना पोहचल्या आहे सुंदर मुलीस सुंदर शुभेच्या स्वागत आहे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे
VERY HAPPY , JAY SHREE RAM
Aarya your aawaj is very sweet....khup sundar gates...hardik shubhechhya tujsathi aarya....
Jai ShreeRam, Predicted before 3 years, GREAT CELEBRATION OF RAM MANDIR🌻🌠🌠🌠🌠🌠🦚🦚🦚🦚🦚🦚🌾🌴🌅
I don't understand your language but your voice is so soothing to hear❤❤❤😍 Jai shree Ram .Ohm Namah Shivaya ❤ Love from kerala😍❤🚩Jai Sanathan Dharma 😍.
कर्णकटू
Jay shree ram aarya
श्रीरामाच्या पूजेसाठी!
आज अयोध्या सजली!! 🙏❤️🚩⚔️🏹🌈जय जय श्री राम सनातन धर्माच्या जय।
👌अतिसुन्दर.....
❤️❤️❤️❤️❤️👏👏
What a delightful, celebratory bhajan for Ram And his Ayodhya ,always in our inner selves by a pleasant Singer Aarya Ambekar.
जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम!!🌹🌹🌹🙏
खरंच खूप छान गायली आर्या आंबेकर रामला पण तुझं गाणा आवडला असणार
मला हे गाणे खूप आवडते ते सुद्धा आर्या ताईच्या आवाजामधून like please 🥺
खूप सुंदर आवाजाची देणगी. कुठल्याही गाण्याला न्याय देतेस आर्या. आशा ताईच्या गाण्याला क्षणभर का होईना नक्की विसरले गेले. तुझ्या या गीताचे हे आगळे वैशिष्ट्य नक्की आहे. बाबांचा तबला ही सुंदर.
आर्या तुझे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही ग खूपच सुंदर गोड आवाज राम प्रतिष्ठानच्या दिवशी गाणे ऐकले सारखं सारख तुझे गाणे ऐकतच रहावं वाटत धन्यवाद 🙏🏿🙏🏿❤️❤️
अप्रतिम. आजच्या दिवशी योग्य गाणं 🌷
खूपच गोड.🙏🙏🙏👌
अप्रतिम ..👏👏
कोणत्या रागावर आधारित आहे.
आर्या तु किती वर्षापुर्वी हे गाणे म्हटले आहे,,,, पण खरोखरच इच्छाशक्ती श्रेष्ठ म्हणून तर आज श्री रामाच्या पुजेसाठी सजली आहे
अप्रतिम व soulful गायन.
खुपच मधुर भजन ताईच्या गोड आवाजातील
Prabhu Ram Apke Jeevan path ki alokit kare
This is so beautiful 😍😍, as well as his sound
अतिशय सुमधुर
Melodious tribute Lord RAM.
JAI SHRI RAM !!!
🙏
सीताराम 🙏
Gaan tu enjoy kartes aani manapasun gates mhanun thet kaljala bhidat bagh....Aani mg fakt tulach aikat rahavas vatat....Tu khup innocent aani khup nirmal aani khup khari vattes aarya mhanun tuzi fan mhanvun ghetana pn proud feel hot ......Ashich krupa raho tuzyavar devachi...😍💞💞
आर्या
फारच सुरेखा, जितक्यांदा आईका तीतक्यांदा कमी वाटतं👌👌👌👌
खूप छान आर्य ताई.....
तुझा त आशा भोसले दिसते..
श्री राम तुझा वर सदैव प्रसन्न राहो..
👌👌🚩🚩🙏🙏❤️❤️
मुग्धा प्रथमेश तुम्ही दोघेही खूप यशस्वी आहात तरीही खूप साधे आणि परंपरा जपणारे आहात मुग्धा तर माझी नेहमीच फेवरेट 👉🙏👌
This is so beautiful . May maa saraswati bless you 🙏
आर्या खरच खूप सुंदर
Arya ji aap ki aavaj me bahut mithas hai..prabhu ramchandra ji aapko hamesha khush rakhe.
Jai shree Ram.🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️💖💖💖💖💖💖💖
अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अवीषमरनीय और अतीसुंदर भजन प्रसस्तुती। प्रभु श्रीराम जी आपकी सकल मनोकामनाएं पूर्ण करें ।जय जय श्री राम जी ।जय सियाराम ।
सुंदर आवाज आणि प्रत्यक्ष श्रीरामरायाच,.. साक्षात
जय श्री राम.... खुप छान.... आशा भोसले यांची आठवण जागी झाली..😊
अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याप्रीत्यर्थ प्रभु श्रीराम चरणी सादर नमन 🙏
जय श्री राम 🙏
Divine
खूप सुंदर गाणे... दिवसाची सुरुवात ह्या गाण्याच्या ऐकल्यावर सुरु होते 🙏
I can't find a single word from this universe of words for your voice...love and respect from Ayodhya UP Bharat ❤️🎉🙏
जय शिवराय जय श्रीराम
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🔱🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️❤️❤️🕉️🕉️🕉️🕉️🕉️😇😇😇😇😇
आर्या तुम्ही खूप छान दिसता नि गाताही, आवाज खुपच मधुर आहे , हसतमुख , नि शालीन रूप बघून अजून आदर द्विगुणीत होतो ,अशाच् रहा ही विनंती, मी तरी कित्येक वेळा। हे गाणं ऐकलं ,आभारी आहे
खूप छान आणि समर्पक भक्ती दाटुन आली गोड नेहमीच्या सारखे
तबला वादन मस्त समीरजी
सुंदर रचना को यह पसंद है इस अवसर दुवा को प्रणाम किया है इस अवसर पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड से सम्मानित किया गया है
आर्या दीदी,आवाजात अवीट गोडवा आहे ,त्याचबरोबर प्रसंगानुरूप असल्याने
दुग्धशर्करा योग.👌👍
किती गोड!कर्ण मधूर आणि आलापाची त्याला जोड.
रुप तुझे पाहू लोभस की ,म्हणू गाण्याला नाही तोड. 😘😘
मन प्रसन्न झाले तुझे गाणे ऐकुन, खूपच छान!
Soo.......... amazing arya 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏻👍🏻
So sweet and melodious...!!! Aarya..!!!
जय श्रीराम
When I close my eyes while listening to this, it seems like Ayodhya puri herself is singing, projecting her happiness, showering her bliss on all of us. Divine !! 😢😢😢😢😢😢😢👌
Beautiful performance on Tabla too.
Kya baat hai, maza aa gaya
Super singing..God bless you beti..
खूप सुरेल!
बहुत ही खूबसूरत और शालीन... हमारा देश हमारी अयोध्या और मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम भी आनंद में हैं और वही आनंद आपके चेहरे पर भी है। उनका आशीर्वाद आप पर और हम सब पर बना रहे।
🙏🙏🙏
खूप खूप सुंदर आवाज छान आणि गीतही छान
अति सुंदर। मां सरस्वती की कृपा है।
Well done Araya....so beautifully sung
खूप छान गीत गायिले. प्रसन्न गीत.अनेक धन्यवाद.
Simply loved it. Your singing and expression, joy on your face is as beautiful as the song itself 😍😍
वा आर्या अति सुंदर, मी आशाताईच पण एकल व तुझही एकल सुंदर जागा फार छान जातात तुझ्या तुझी एक वेगळीच लकब आहे
आज हे गीत ऐकताना लता दीदीनी पुन्हा एकदा जन्म घेतल्याचा भास झाला. प्रभु रामचंद्र तुला लता दीदीसारखेच उत्त्तुंग यश देवो. आणि असे यश मिळेल याची संपूर्ण खात्री आहे.
हे गीत आशा भोसले ह्यांचे आहे
Jai Shree Ram
🚩🚩जय हिंदुराष्ट्र 🚩
🚩भगवा आमची शान🚩
🚩भगवा आमची पहिचान 🚩
🚩🚩जय श्री राम 🚩🚩
Jai Shree Ram 🚩
Apratim mon-mohak gayan
Mind-blowing singing Arya di... actually I know your dad...we meet in his clinic...u r superb like your dad.....God will always blessed u n full fill your dreams
🚩🔆🌿🌸🌿…. कित्ती भक्ति भावाने अप्रतिम गायन 👌👌💁🏻♀️🚩🚩
खूप सुरेल....पेहेराव व अलंकार ही समयोचित...तबला साथ ही छान....जीती रहो,गाती रहो..
बहुत सुंदर मनभावन भजन। अभिनंदन 🙏
Khup chan di, keep it up 👌
जय श्री राम 🙏🚩
😳😳😳 OMG you are really beautiful...... I didn't get a word but your voice is mind soothing.
आज गुढीपाडवा मी आर्या ने गायलेले गणेखुप वेळा प्रसारित केले मंदिर व परिसरातील वातावरण भक्ती मय झाले ,खूप छान वाटले🕉️🚩🌹🌹🌹जय श्रीराम आर्या मेरी बेटी💐💐🙏🙏
Wow such an amazing voice....... Love from Karnataka. God bless u
56 आल़़ोचकांची कीव येते .
आर्या , अतिशय सुरेख..Keep it up .
फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली
हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली
पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळ-मंजिरी, तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली, मनोमनी रुजली