Ajit Pawar On Suryakumar Yadav | ...तर तुला मी बघितलच असतं, कॅचवरून सूर्याला दादांचा दम
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- Ajit Pawar On Suryakumar Yadav | ...तर तुला मी बघितलच असतं, कॅचवरून सूर्याला दादांचा दम
#ajitpawar #suryakumaryadav #t20worldcup #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
दादा खेळाडू ना एवढं प्रेम दिलं तेव्हढं प्रेम व सन्मान शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी देशाला जगात एक नंबर वर नेतील
आतापर्यंत कितीजणांना बघून घ्यायची धमकी दिली होती त्याचे काय झाले?😅😅😅😅😅
प्रतिमा सावरण्यासाठी क्रिकेट खेळाडूंचा वापर.विधानभवनात कित्येक दिवसात झालेला चांगला कार्यक्रम.
Gholap tu pn dakhaw n jagala...Tula pn ghetil...
तुम्ही पण आदर्श घेवा
चांगले काम आहे आपले
70हाजार द्या तेवडे मला
फुकटचा गु खायचे सोडुन दे 😂😂😂
बोलण्या मुळेच तुमच वाटोळ झालेल आहे
धरणग्रस्त दादा म्हणतात की,, मी मॅच बघत होतो,, आणि मॅच विषयी खाली वाचून बोलतायेत 😂😂😅
Daranveer
Mutra
असंच कार्यक्रम एखांदा शेतकऱ्यांसाठी तरी व्हायला पाहिजे
महायुती ने कप जिंकला 😮😮
राजकारणी लोक असे वागले तर जनता सुद्धा त्यांना डोकयावर घेईल -सध्या सर्वच राजकारणी पुढाऱ्या न चा स्कोर 0 आहे आणि जनता सर्वाना बोल्ड करण्याचा मार्गावर आहे 😅😅😅
प्रत्येकी 1कोटी रुपये वाटण्या पेक्षा ओलंपिक खेळा करीता नवीन खेळाडू कसे जास्तीत जास्ती तयार होतील या करीता व त्यांच्या सुविधा, वर कोटी रुपयांचा निधी दिला तर चंगले होईल
1 कोटी रूपये सुशिक्षित बेरोजगार लोकांना द्या खेळाडूंना कमी नाही
अरे बेटा अजित तू विराट कोहलीचे नाव घेतले नाही
घेतले आहे
महाराष्ट्रातील पहिला कॅप्टन कप जिंकणारा रोहीत
कष्ट करणाऱ्या माणसांना जीवनात संघर्ष खूप करावा लागतो,
सूर्यकुमार यादव या खेळाडूच्या बाबतीतील रोहित शर्मा आणि अजित पवार या दोघांचेही विधान अत्यंत बालिश आणि मुर्खपणाचे आहे .
काय वेळ आहे बघा आता सचिन तेंडुलकर, जाहिर खान, अजित आगरकर सारखे मराठी खेळाडू एका वेळ खेळायचे आता खेळाडू मुंबई मधील तर आहेत पण मराठी नाहीत.... भारतीय म्हणून गर्व आहे पण मराठी म्हणून चिंता
रोहित शर्मा, सूर्यकुमार मुंबईत जन्मले आहेत.
Shardul thakur pn khelto
@@nitin1947 त्यांनी मराठीत भाषण केल हे बघून खूप चांगल वाटल.... मराठी भाषिक खेळाडू पाहिजेत राव अजून
@@itsindianeraa8956 हो पण या चषकात नव्हता ना राव....
दादाला राजकारण पासून लांब ठेवणे गरजेच आहे
Sky is no limit 🇮🇳🇮🇳❤️❤️
शेतकरी मरालाय त्याच्याकड बघा खेळानं पोट भरत नाही.
Ekach vada Ajit Dada ❤
Congratulations team India
कार्यक्रम घेतला आहे मतांसाठी तुम्ही
रुपाली अजीत पवार.... 😂
Bahinich nav tuzya swartha sathi. Jodato ka dalal kuthacha
Supriya amol kolhe
हे सर्व निवडूणुकी साठी चाललंय...
Bumrah च नाव घेतलं पाहिजे होत
राज ठाकरे पाहिजे होते....
दादा ह्या वेळी धरणात पाणी नाही हो
दादा शेतकऱ्यांना कर्ज माफी करा
❤
Keep it up support You Congratulations
11 कोटी दिले शासनाकडून... खेळाडू खूप गरीब आहेत😂😂
हा कार्यक्रम निवडनुकीसाठी आहे
मॅच जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन पण महाराष्ट्रातील 70% जनता महाविकास आघाडी ला मतदान करणार आणि सत्ता महाविकास आघाडीची येणार
Tu ektach karshil mahavikas aghadit balatkari Aditya thakre ahe
Congress la मतदान म्हणजे छक्क्यांना मतदान
@@akshayrathod1662 भाजपला मतदान म्हणजे देश लुटारूंना मतदान
@@babab.617 छक्क्यांचा ऐकत नाही आम्ही
Ajit che bhashan eikun ase watate ki yanche sarkar naste ter bhartane world cup jinklach nasta😂
Cricket क्या लोकांची सभागृहात काय अवशकता स्वतःची खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा केविलवाणा प्रकार
शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला अता लेका तूच जाय commentary कर
😅यांना तर मानधन मिळत असतं,तेच पैसे गोरगरिबांना द्या.
जनता ओळखुन आहे तिकडीला
पहिली २ मिनिटं सवयीने हांजी हांजी करण्यात गेली..😅😅
अरे बाबा लाडात बोलय ते ☺️☺️☺️
क्रिकेटमध्ये चमत्कार घडत नसतो हो... तिथे वास्तव असतं हे कसं कळत नाही तुम्हाला?
Dada ek nabar 👍
तुला क्रिकेट बद्दल काय तुला माहित आहे का
छान अभिनंदन
राजकीय भाषण मताचा हिशोब धरुन यशस्वी जयस्वा ल चा उ लेक करुन महत्व देने जो ऐक ही सामना खेळ ला नाही,आणि खरा मॅन आॅफ द मॅच विनर विराट ला कमी दाकवण्यात आ ले हे योग्य नाही खेळाचा उपयोग राजकारण साठी करु नये
आज्या तू काय उपटली अस्ती का
Nice🎉
त्या मोदीला दाखवायचं ना😀😀
Don banaya gujarathyancha maj utarava desh vachava.
Haa aala motha shahaanaaa
ये खजूर ते क्रिकेट आहे बाई नाही बघायला😂😂😂
70hajar kotich catch kay zale
जसप्रीत भुमरे ❤
Vankhede che video taka yar❤🎉
यांनी सगळ्यांना बघून घेण्याची भाषा केली पण काय झाल सगळे निवडून आले ना.
ते धरण नाही दादा क्रिकेटचा पीच आहे आपल्याला त्यातलं कळतं तेच बोलावं
खरंच चमत्कार घडला नाहीतर मॅच गेल्या तर जमा होती
Super over झाली असती
बहुतेक करोडो लोकांच्या दुवा कामाला आल्यात
कोणाला कोणाला youtuber होयचे आहे...
भरती करा म्हणावं
Bolaychi layki nye re dada tujhi😅😅
50000 हजार राहिले आहेत ते तेवढं आमचं
ग बस दादा पादा 😂😅
Indian teem best tiger teem,aan aamala abhiman aahe,pan ya srkarne 11 koti ru deun mothe pana kela ka? Srkarne tyana dile ,ha mothe pana shetkari bandhuna dila asta ter bare zale aaste,
Tumchya mule gardi zali nahi Indian tim mule gardi zaleli ahe uddhav saheb thakare jindabad Jai maharashtra
Sagle players ka ale nahit
रोहित पवार नाव
Dada ek dildar premal neta.amache rohit sharma 🙏
Marathi player kiti aahet
Kriketla koni vichart nahi futboll sathi changli tim tayar karavi
Kheladuna dum denare Dada kaun????
Thakrela pn mumbaikar Marathi Mansa sarkha out karaychayy....Jai Maharashtra
दादा तुमचे दोन खेळाडू मागील निवडणुकात न जिंकता आउट झाले त्यांना दम दिला का 😂😂
Shivaji
Shevtcha upay cricket patuncha vapar dada
Are 5 vi napas zavnya mahatashtrachya baher tula kon olkht ? Baghun ghayala te kay tujhe 25-25 rs petrol tak karyakarte aahet ka? International players ahet te
Ajit dadani kap jinkla😂😂🎉
Very nice dada
Nivadnuka alya javal chala ata ajun kay kay hoil
Ya choranpasun lambach raha sportsman ni
Gapp re
Dada pada 😂😂😂😂
Te cricketers aahet pls tyana yat khechu naka te desha sathi kartat tumhal ter maharastra sathi pan jamat nahi kahch
काहीही बातमी
Hey as jhal India team ni mahent ghetli ani World cup anla ...ani hey Mahavikas agadi yedya bhoka vani nachat ahe ...chyala avgad ahe
तरीपण पडणार आहे तुम्ही 2024 विधानसभा😂😂
Yala kuthe hi ubha kra
Yachi ugrit bhasha kay jat nahi.
Nakaly se.
Rohetlajawalghiunzop
हा बघा धरणविर अरे
त्याने क्याच सोडली का
Rajakaran karu naka dusarya khelachya kheladunche hi kavatuk kara
दादा सगळ्यांना बघून घेण्याची भाषा का करताय? जनतेनं तुम्हाला बघून घेतल ते कमी आहे का?
दादा आपल्याला डोक्यात कौतूक आणि दगड मारणारे लोक हे खूप ताजे आहे😂..!
कुठेही गेला तरी अजित पवार या 65 वर्षांच्या म्हातार्याच्या चेहेर्यावरचा माजोरडेपणा/उद्धटपणा काही जात नाही.याला राजकारणातुन कायमचे बाद केले तर थोड़ा माज कमी होईल.
सगळ्यांना ' अरे तुरे ' करण्याची या घमंडी अजित पवारची सवय कधी जाणार?
प्रत्येकी 1कोटी रुपये वाटण्या पेक्षा ओलंपिक खेळा करीता नवीन खेळाडू कसे जास्तीत जास्ती तयार होतील या करीता व त्यांच्या सुविधा, वर कोटी रुपयांचा निधी दिला तर चंगले होईल