Manoj Jarange Patil | Prasad Lad यांच्यावर बरसले काय नाही ते बोलून गेले...| Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Manoj Jarange Patil | Prasad Lad यांच्यावर बरसले काय नाही ते बोलून गेले...| Maratha Reservation
    #manojjarangepatil #chhaganbhujbal #manojjarangepatil #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 788

  • @manojbiwalkar3790
    @manojbiwalkar3790 2 месяца назад +45

    शरद पुत्र जरांगे

    • @rajubhosale9576
      @rajubhosale9576 2 месяца назад +2

      असुदे कि... मराठा आहेत दोघे पण... मराठा राजकारण नाही कळायचं कुणाला 😆😆

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад

      घटकंचुकी नियोग गुफा पुत्र कुलकर्णी देशपांडे बिवलकर 😅😅

  • @pandurangagale-o8i
    @pandurangagale-o8i 2 месяца назад +41

    अशी भाषा म्हणजे स्वतःच्या आईवर बलत्कार । छत्रपती शिवाजी महाराज कि जय ।
    हा महाविकास आघाडी आली तर त्यांना शिव्या देणार का?

    • @RajendraJadhav-r3r
      @RajendraJadhav-r3r 2 месяца назад +2

      बरोबर आहे

    • @XyzZyx-c7e5h
      @XyzZyx-c7e5h 2 месяца назад

      Kadhi zala tuzya aaivar balatkar...mg gunha dakhal kar mazyavar...mva sattet yeun yuti sarkhi vagali tar tyanna pan shivya..tyachi kalji tu nako karu..tuzya aai kadd laksh de balatkar zalay

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 месяца назад +8

    सलाईन वर सलाईन लावुन आमरण उपोषणास बसणाऱ्या मनोज भाऊंना मानाचा कडक सॅल्युट..

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 2 месяца назад +63

    काकांचा आदेशानुसार...😂😂

    • @showoff1338
      @showoff1338 2 месяца назад +1

      Jay jarange✅✅✅✅

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 месяца назад +18

    जरांगे पाटलाला आरक्षणाशी काहीही घेणं देणं नाही फक्त तुतारीच सरकार आनायच

  • @FishnCurryMalavni
    @FishnCurryMalavni 2 месяца назад +22

    उपवास करुन करून खुप ताकत व चेहर्‍यावर तेज दिसते आहे, नवीन असताना असं नव्हतं 😂

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 месяца назад +135

    महाराष्ट्राचा बिहार झाल्यासारखं वाटतं कायद्याचा धाकच राहिलेला नाही सरकारने ताबडतोप राजीनामा दिला पाहिजे.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад +14

      वांजऱ्यानी बीडचा बिहार केलाय

    • @Bilalbhai.Shaikh
      @Bilalbhai.Shaikh 2 месяца назад

      Raji nama.chukunpan.denar.nahi.

    • @pubgnoobster2092
      @pubgnoobster2092 2 месяца назад +11

      @@Mharattha96kmithun chya bayko vr chadhavto ka obc samaj

    • @dipakdhawale1976
      @dipakdhawale1976 2 месяца назад

      6​@@Bilalbhai.Shaikh

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад +2

      ​@@pubgnoobster2092 विषय ओबीसी नाही.. वंजारी brahmn फक्त

  • @anupbhalerao2989
    @anupbhalerao2989 2 месяца назад +132

    महाराष्ट्रात विदुषकांची कमी नव्हती. त्यात हा आला आता 😂😂

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 месяца назад +160

    बीजेपी नेच विनाकारण उरावर घेतलंय यांना आता भोगा म्हणावं

    • @rameshwarmakh4u
      @rameshwarmakh4u 2 месяца назад +8

      मग तू पण विचार कर आता

    • @SSB.84
      @SSB.84 2 месяца назад

      ​@@rameshwarmakh4uजातीवादी किड्याचा काय विचार करावा.

    • @SudamGavhane-n5l
      @SudamGavhane-n5l 2 месяца назад

      तुझ्या आईला झवायला आलते का जरांगे

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 2 месяца назад +16

      बीजेपीने उरावर नाही घेतलं, मराठे बीजेपीच्या उरावर बसले.

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 месяца назад +4

      ​@@sudhakarthorat4415 bjp nech uravr ghetlay tyanach jati dharmachya rajkarnachi khaj hoti ataa bhoga mhanav 😂😂

  • @pradeeppatil-bs6zs
    @pradeeppatil-bs6zs 2 месяца назад +166

    हीच भाषा वापरायची इथून पुढे पाटील साहेब त्यांना दुसरी भाषा समजत नाही

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад +1

      काय भाषा आहे, बोचा, गु खाय, काय शिव्या देतोय या बेअक्कल माणसाला देशाबाहेर काढा

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 месяца назад +4

      👌👌

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад

      Lad changli ,,, marli Jarange ne
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @DhundMat
      @DhundMat 2 месяца назад

      Hyanne kunacha goo khaallay, kunacha gandit tondaat ghetlay te mahit aahe… lavdyala vichar maratha jaat kadhi janmala aalay???
      Aadhi kay obc khali aai ghalat hota, atta jaag aali???

    • @omkarnalawade6520
      @omkarnalawade6520 2 месяца назад +13

      काकांसाठी पण.
      फक्त ही पतनाची सुरुवात नको.

  • @tanhajijagtap6110
    @tanhajijagtap6110 2 месяца назад +81

    आता कसं जरांगे पाटील म्हणती तसं 🚩🚩🚩🚩🚩

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад +1

      आणि स्वतःच्या नुकसान करून घ्या

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 2 месяца назад +14

    उपोषणाला बसल्यावर रग पांघरून माणूस काजू-बदाम सफरचंद खातो आणि अमर उपोषण करतो😂😂

  • @uddhavdhas3829
    @uddhavdhas3829 2 месяца назад +75

    एकमेव खरा मराठा नेता 👍🙏

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад +1

      काय भाषा आहे, बोचा, गु खाय, काय शिव्या देतोय या बेअक्कल माणसाला देशाबाहेर काढा

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 2 месяца назад +49

    लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे.एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @rohan14686
    @rohan14686 2 месяца назад +27

    नुसती नौटंकी.... मेला तर मीडिया समोर शिव्या कोण देणार?😂😂😂

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 месяца назад +93

    गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

    • @vijaykarle2702
      @vijaykarle2702 2 месяца назад +10

      तू मेलेला बरा ,काही होत नाही ,उलट उपोषण कर ,मी मराठा पाटील आहेच. पण इतकी घाण भाषा,विचार, आचार असेल अस वाटलं नव्हत ..फक्त शरद चा बांडगूळ आहेस, त्याला विचार आरक्षण दे म्हणून. मग कळेल.जय शिवाजी जय जिजाऊ.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад

      @@vijaykarle2702 नगरचे तुम्ही already कुणबी आहात आम्हा मराठवाड्याच्या मराठ्यांना शिकवू नको.. तसे तर तू फेक आयडी असण्याची शक्यता जास्त आहे.

    • @akashkere992
      @akashkere992 2 месяца назад

      तू कसला मराठा

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад

      काय भाषा आहे, बोचा, गु खाय, काय शिव्या देतोय या बेअक्कल माणसाला देशाबाहेर काढा

    • @vivekchobe1719
      @vivekchobe1719 2 месяца назад +3

      याची मराठेच ठेचतील

  • @kapil7575
    @kapil7575 2 месяца назад +19

    ह्याची भाषाच सांगते याचे संस्कार. 😊

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 2 месяца назад +88

    मायला असाच माणूस नेता पाहिजे आपल्याला.. 😂

  • @sanjaysamgir1119
    @sanjaysamgir1119 2 месяца назад +19

    मनोज शरदला अशा शिवा दे

    • @user-96k
      @user-96k 2 месяца назад

      @@sanjaysamgir1119 तुझ्या आयदेऊ का

    • @rakeshpawar5325
      @rakeshpawar5325 2 месяца назад

      Nadhi lagla ki karkram honar koni pan aso mag

    • @RajendraJadhav-r3r
      @RajendraJadhav-r3r 2 месяца назад

      बरोबर आहे

  • @किशोरदेवडे-ठ6ण
    @किशोरदेवडे-ठ6ण 2 месяца назад +40

    गरजवंत मराठ्याचा लढा एक मराठा लाख मराठा 🚩

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 2 месяца назад +1

      Tumchi Barobar gand Martoyy Sharad Pawar Saheb yeu dya ekda satte madhe 1994 visarlat ka😂😂😂

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 месяца назад +36

    शी काय भाषा आहे जरांगेची

  • @sudhirsalodkar5919
    @sudhirsalodkar5919 2 месяца назад +3

    फार मस्ती आली

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 месяца назад +70

    कायद्याचा धाक उरलेला नाही महाराष्ट्रात कुणीही येतो संविधानिक पदावर बसलेल्या माणसांना शिवीगाळ करतो गलिच्छ भाषा वापरतो झुंड शाही च्या जोरावर कुठलीही कायद्याची भीती उरलेली नाही महाराष्ट्रात सामान्य माणसांना प्रश्न पडला की महाराष्ट्रात सरकार आहे का नाही या गोष्टीला आळा बसणार आहे का नाही

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 2 месяца назад +10

      @@shetkarivideos-qu2jt कोणाला ही फक्त बीजेपी च्या नेत्यांना कारण बीजेपी चे नेते एवढे पांचट आहेत कि त्यांची पार आई बहीण काढली तरी त्यालाच डोक्यावर घेतात

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад

      चूप भारव्या

    • @sachupatil00
      @sachupatil00 2 месяца назад +1

      Tuzya mayche navre Ahet ka te

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 месяца назад

      Magachya Darane Amdar zala mhanun Amdarki sati kahi hi Chatun bolato ka ?

    • @rmore6994
      @rmore6994 2 месяца назад

      ​@@ganeshmohite2878tumala fakt Shard Pawar Ani udhav Thakre pahije ka vasuli sarkar

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 2 месяца назад +54

    योग्य भूमिका आहे....

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад +1

      काय भाषा आहे, बोचा, गु खाय, काय शिव्या देतोय या बेअक्कल माणसाला देशाबाहेर काढा

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 2 месяца назад +46

    हीच भाषा बरी ह्या सर्व राजकरनी लोकांना.

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 месяца назад +137

    पाटील आत्ता उपोसन नको.अमाला तुमची तब्येत महत्वाची आहे.

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs 2 месяца назад

      हा कसला उपोषण करतो भर उन्हात दुपारी गोधडी तोंडावर घेऊन खातो

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад +7

      खरंय दादा... पाटलांनी आता उपोषण करू नये 🙏👍

    • @Iamgv123
      @Iamgv123 2 месяца назад +1

      काय भाषा आहे, बोचा, गु खाय, काय शिव्या देतोय या बेअक्कल माणसाला देशाबाहेर काढा

    • @हर्ष_123-u6i
      @हर्ष_123-u6i 2 месяца назад

      काही होत नाही त्या बेवड्याला...खाया र्यायचा वस्तू लपवण्यासाठी भर उन्हाळ्यात अंगावर ब्लैंकेट घेऊन बसायला...

    • @CarryNimati
      @CarryNimati 2 месяца назад

      अडाणी जरांग्याचे अडाणी समर्थक 😂 जंग लागलेला जंग फाटील.. नुसता बामण आणि ओबीसी करत बसला 😂 आता तर लांx ड्यांना पण घेतोय उरावर 😂 भांडा फुट गया रे जरांग्या ..

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 месяца назад +42

    राष्ट्रपती राजवट लागू करा राज्यात कोण कसा कायदा तोडणार बघा

  • @ashoknagargoje4996
    @ashoknagargoje4996 2 месяца назад +14

    काजु बदाम घेउन जावाअंबुलस बरोबर

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha 2 месяца назад +5

    😂😂😂 असाच टाईमपास राज ठाकरे यांच्या सभेत व्हायचा शेवटी काय झालं??? मनसे चा मुख्यमंत्री झाला का???

  • @ganeshghuge7303
    @ganeshghuge7303 2 месяца назад +28

    हिंदू धर्म संपवण्याची सुपारी घेतलेले जरांगे स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतात.

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад +2

      लायकी नुसार भाषा
      वापरण्यात एक नंबर पाटील साहेब❤

    • @user-96k
      @user-96k 2 месяца назад

      वंजरी ani हिंदू चा संबंध काय??

    • @simpleman8322
      @simpleman8322 2 месяца назад +2

      ​@@user-96kम्हणजे वंजारी हिंदू नाही काय? दादा उगाच काहीही बोलु नका।
      जय भवानी जय शिवराय।
      जय श्री राम जय बजरंगबली।
      जय श्री कृष्णा हर-हर महादेव 📿🚩🕉️

    • @XyzZyx-c7e5h
      @XyzZyx-c7e5h 2 месяца назад

      ​@@simpleman8322nahi teh engraj ahet khristi

    • @simpleman8322
      @simpleman8322 2 месяца назад +3

      @@XyzZyx-c7e5h एकतर तुझा अभ्यास कमी आहे नाहीतर तु अजुन स्वत: च्या घरा बाहेर निघालेले नाहीस। मी जातीने धनगर आहे माझ्या गावात 70% वंजारी हिंदू समाज आहे कट्टर हिन्दू आहेत वारकरी समाज आहे। जय भवानी जय शिवराय जय मल्हार जय भगवान‌।
      जय श्री राम जय बजरंगबली।
      जय श्री कृष्णा हर-हर महादेव 📿🚩🕉️

  • @rupendrakadam6897
    @rupendrakadam6897 2 месяца назад +12

    तो कोन SP आहे त्याची जाग्यावरती ऑनलाइन मीटींग घेऊन का कुनबी प्रमाणपत्र नाकारल याची विचारपुस सरकारने करावि . दुधका दुध और पाणीका पाणी होईल.

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 2 месяца назад +25

    छत्रपति शिवाजी महाराज अशी भाषा बोलायचे का... हा मराठा आहे का हे तपासा

    • @tejeshkumar8714
      @tejeshkumar8714 2 месяца назад +2

      Koni haljilay kay mahit...dna check karava lagel

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 2 месяца назад +1

    मनोज दादा तुमची गरज आहे, समाजाला, उपोषण करू नका.

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 2 месяца назад +2

    बरच मोठ पाठबळ मिळाले आहे, पवार साहेब!

  • @madhavwaykar3660
    @madhavwaykar3660 2 месяца назад +14

    ही कोणती भाषा ही शोभत नाही

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 2 месяца назад +5

    जरांगे बोकड मस्ती आल्या

  • @PallviKale-bb4tw
    @PallviKale-bb4tw 2 месяца назад

    ❤ मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है मराठा समाज तुम्हाला कधीही एकटा पडून देणार नाही

  • @balasahebdeshmukh8647
    @balasahebdeshmukh8647 2 месяца назад +45

    जरांगे पाटील बोले ते योग्य

  • @sgpatilself8457
    @sgpatilself8457 2 месяца назад +2

    दादा आपले + मुस्लिम बांधव मिळून आमदार साठी उमेदवार उभे करावे ही विनंती & आपले प्रत्येक तालुका व जिल्हा मध्ये काही उमेदवारी साठी 5/6 किंवा 3/4 जन रेस मध्ये आहेत तर जरांगे पाटील व श्री क्षेत्र नारायण गड चे माठाधीपती यांचे साक्षी ने चिट्ठी बनून एका जनाची चिट्ठी काढावी त्यांची चिट्ठी निघाली त्यांना उमेदवारी व सगळे नी मिळून ताकती नी निवडून आणू व हक्काची आरक्षण घेऊ 🙏 पूर्ण महाराष्ट्रात
    (जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा विनंती)

  • @sunilkole1134
    @sunilkole1134 2 месяца назад +4

    भीक मागायची हि नवी पद्धत आली महाराष्ट्रात

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 2 месяца назад +17

    काय पन या बाबाच कौतुक चालले आहे दररोज टीव्ही लावला की याच रडगाणे चालू.

    • @vilasshinde5234
      @vilasshinde5234 2 месяца назад

      ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩

    • @XyzZyx-c7e5h
      @XyzZyx-c7e5h 2 месяца назад

      Sonar radgane vatatay ka...mg aiku naka...koni amantran dill nahi..

  • @rathodsunder760
    @rathodsunder760 2 месяца назад +6

    हे. सरकार.नपुंसक.आहे.मुखमंत्री.मणुन.राजीनामा.दया.असी.गलीछ.भाषा.असा.अहंकार..तुमाला.संभाळ.होत.नसेल.तर.राजीनामा.दया.आणि.राष्ट्रपती.राजवट.लावा

  • @sachinkulkarni650
    @sachinkulkarni650 2 месяца назад +3

    एक नंबर कार्टून आहे

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 2 месяца назад +30

    याच्यामुळे जातीभेद निर्माण झाले

    • @pranavkelkar1710
      @pranavkelkar1710 2 месяца назад +1

      @@sspinjari अरे मित्रा पवार ने महाराष्ट्राची वाट लावली.. आणि हा मराठा जातीचा नविन हिरो.. त्याची काय पत आहे. शिक्षण काय..

    • @sspinjari
      @sspinjari 2 месяца назад

      @@pranavkelkar1710 मित्रा जर काही मराठे ऑलरेडी ओबीसी आरक्षण घेत आहेत तर मग पुर्ण का नाही घेऊ शकत? मनोज दादा जरांगे पाटील सरकार आणि विरोधी पक्ष दोन्ही वर टीका करत आहेत. आणि राहीली गोष्ट शरद पवार साहेब यांचा विषय च नाही. पण काही विशिष्ट आडनाव असलेले लोक पवार साहेबांना नेहमी विरोध करतात. तु आणि मी कोण आलो कुणाची पत ठरवणारे. बोला एक मराठा लाख मराठा.

    • @sspinjari
      @sspinjari 2 месяца назад

      @@pranavkelkar1710 अरे मित्रा, जर ओबीसी मध्ये आधी पासून काही मराठे ऑलरेडी आरक्षण घेत आहेत तर मग पुर्ण मराठा समाजाला हा हक्क का मिळु नये? राहिली गोष्ट जरांगे यांची ते तर सरकार ला पण विरोध करताय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना पण बोलताय. आणि एक, राहिली गोष्ट पवार साहेबांची काही विशिष्ट आडनाव असलेले लोक नेहमीच साहेबांना विरोध करतात. अजुन एक, कुणाची पत ठरवणारे तु आणि मी कोण??? बोल मित्रा एक मराठा लाख मराठा.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 месяца назад +1

      Tumachya doghanchya aeila ghode lavanare modi bjp rss ahe kelya

    • @naturelover5784
      @naturelover5784 2 месяца назад

      ​@@pranavkelkar1710 gap re tu 😂😂😂

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 месяца назад +27

    मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो जागे व्हा आता पक्ष पार्टी राजकारण गेले खड्ड्यात मराठा म्हणून एक व्हा

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 2 месяца назад +46

    बरोबर आहे दादा गु खाऊ राहिले हे नेते यांच्या विधान सभेला पाहू

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 2 месяца назад +15

    Laad chi jiravali pakki

  • @gajanankulkarni9620
    @gajanankulkarni9620 2 месяца назад +12

    फडणीस मुख्यमंत्री आहे काय भाऊ

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 2 месяца назад +3

      अघोषित cm ch आहेत tula nhi mahit ka bhau? 😂. Shinde only paper cm all power is in dcm hand

    • @gajanankulkarni9620
      @gajanankulkarni9620 2 месяца назад +3

      @@akshayjadhav5001 चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी काय दिलं. त्यांना आधी बोलावं

    • @sarthak_j2897
      @sarthak_j2897 2 месяца назад +3

      हो ना, कधीच शिंदेचं नाव घेताना दिसत नाही पाटील कायम फडणवीस फडणवीस...

    • @Aadada4417
      @Aadada4417 2 месяца назад

      Brahman nko fadtus

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 2 месяца назад

      @@gajanankulkarni9620 त्यासाठी तो बोलला पाहिजे ते बेन गप बसलय ते बोलले की त्यालाही सुट्टी नाही

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 2 месяца назад +1

    काय भाषा.... संस्कार हिन नेतृत्व

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 2 месяца назад +31

    तुझ्या सोबत इतर जाती धर्माची कुणीच नाही . आती तेथे माती ही होत असते . तुझ्या सारखे कितेक झिंगुर आले अन् गेले

  • @hemchandraahire2184
    @hemchandraahire2184 2 месяца назад

    या महाराष्ट्रातील एकमेव खरा मराठा नेता.

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 2 месяца назад +47

    लाडची नावडणूक लढायची हिंमत नाय म्हणून मागच्या दारातून आमदार होतो

  • @busy779
    @busy779 2 месяца назад +28

    जीभ दिली म्हणून काहीतरी बोलत आहे अभ्यास कमी आहे जे आहे कायदा आहे कोणताही नियम माहिती नाही असे बोलणे फक्त एक अडाणी माणूस च बोलु शकतो

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      बघितले शिकलेली काय असतात भ्रष्टाचारी😂😂
      महाराष्ट्र सदन 😂
      गरिबांचे प्लॉट धापणारा

  • @GhayanuPataskar-se1qi
    @GhayanuPataskar-se1qi 2 месяца назад +15

    90 king

    • @Aadada4417
      @Aadada4417 2 месяца назад

      Tuza baap na 😂

    • @user-96k
      @user-96k 2 месяца назад

      तुझ्या ayla झवनाराजरंगे

  • @vaijanathkajale5626
    @vaijanathkajale5626 2 месяца назад +27

    एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 месяца назад +5

    हा मरयाला टेकला का बरोबर उपोषण सोडतो.............

  • @SureshMahamulkar
    @SureshMahamulkar 2 месяца назад +4

    ही भाषा योग्य नव्हे

  • @mohinichandorkar115
    @mohinichandorkar115 2 месяца назад

    Wa Kay chhan bhasha

  • @DattatrayJadhav-r5s
    @DattatrayJadhav-r5s 2 месяца назад +31

    दादा उपोषण नको

  • @showoff1338
    @showoff1338 2 месяца назад +1

    Jay. Jarange✅✅✅✅✅

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 2 месяца назад +4

    Maharashtrat vikruti vadhat ahe, sanskruti sampli ahe. Maza maharashtra vikrut ani kattar jatiwadi zala ahe.

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 2 месяца назад +16

    एक नंबर साहेब

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 2 месяца назад +12

    Patil 1 No Suppar

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 2 месяца назад

    घरात सर्वां सोबत बसून आधी बातम्या बघत होतो आता ते पण फॅमिली सोबत बसून बघू किंवा ऐकू नही शकत।सध्या अशीच भाष्या चालू आहे सर्वी कडे ।

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 2 месяца назад

    उपोषणाच्या नादी लागू नये, विधानसभेच्या माध्यमातून या राजकीय लूटारूंना जागा दाखवून देवू

  • @nitinnalawade6769
    @nitinnalawade6769 2 месяца назад

    पाटील साहेब बरोबरच बोललेत थीना सगळ्या मराठ्याने साथ दया

  • @PallviKale-bb4tw
    @PallviKale-bb4tw 2 месяца назад

    जरांगे पाटलांच बोलणं योग्य आहे समाज मराठा समाजाची तळमळ त्यांनी मांडली आहे

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 2 месяца назад +8

    जरांगे पाटलांनी आता उपोषण करु नये.मोर्चा काढू नये. सरकार सोबत चर्चा पण करु नये. खुप झाले. प्रचंड मोठा मराठा समाज तुमच्या मागे आहे हे देशाने पाहिले. आता वेळ आली आहे भुमिका बदलायची. पाडापाडी नाही तर जिंकून सत्ता ताब्यात घ्यायची आणि न्याय पदरात पाडून घ्यायचा.त्यासाठी वंचित उपेक्षित समाजासोबत युती करा आणि विधानसभा लढवण्याची घोषणा करा.
    नहीतर तुमच आणि मराठ्यांच काही खरं नाही.
    सगळे पक्ष आपापसांत जागा वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतू तुमच अजूनही तळ्यात मळ्यात चालू आहे.

  • @शिवकातजगताप-च6न
    @शिवकातजगताप-च6न 2 месяца назад +29

    श्री मराठ्याचे मनोज दादा जरांगे पाटील बोलले ती बरोबर आहे पण दादा मनोज दादा उपोषण करू नका तुमची गरज आहे आम्हाला तुमचा जीव महत्त्वाचा आहे दादा उपोषण करू नका मुंबईला चला दादा उपोषण करू नका दादा विधानसभेला 288 आमदार पडायचे आहेत मनोज दादा पाटील म्हणतील तसं दादा उपोषण करू नका जय शिवराय

    • @ramiyer9764
      @ramiyer9764 2 месяца назад +1

      पण कोणीतरी येईल की निवडून

    • @RajendraJadhav-r3r
      @RajendraJadhav-r3r 2 месяца назад

      मग काय होणार आहे

  • @vilastage1714
    @vilastage1714 2 месяца назад +16

    पाटील जिंदाबाद

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 месяца назад +2

    हा जातीवादी इतर समाजाचे दोन चार आमदार खासदार निवडून येतात हे ह्या जळक्याला सन होत नाही.

  • @abhijeet.2424
    @abhijeet.2424 2 месяца назад +6

    Great पाटील..🔥🔥 काश आमच्या जातीसाठी पण असा खरा नेता असता तर बर झालं असतं..

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 2 месяца назад +1

      He सगळ्या मराठ्यांना कळले पाहिजेत 😔 खूप तारीख दिल्या सरकारने म्हणून हा संताप आहे

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe 2 месяца назад +31

    जरंजे साहेब तुम्ही लढा पुर्ण मरा ठे तुमचं पाठीशी

    • @parmeshwarholambe3578
      @parmeshwarholambe3578 2 месяца назад +2

      जरांगे तरी नीट लिहा रे पहिलं

    • @prashantdongare9189
      @prashantdongare9189 2 месяца назад

      Prna nahi fkta beed jalana baki kon kutra vichrst nahi ya bhadkhau la

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 месяца назад +1

    मुळ उद्देश आरक्षण मागणं आहे की राजकारण करणं,..... पवार साहेबांना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न आहेत

  • @kiranwalake9307
    @kiranwalake9307 2 месяца назад

    दिशा भरकटंत् आहे .
    समाज ते राजकारण प्रवास दिसत आहे.
    अर्वाच भाषा अशोभनीय .
    एक व्यक्ती म्हणजे समाजाच मत नव्हे .😢😢

  • @veenadeshpande1560
    @veenadeshpande1560 2 месяца назад +1

    तुम्ही पत्रकारांनी किमान या भाषेला पाठिंबा देऊ नये

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 2 месяца назад

    ❤❤❤दादा शिव शक्ति,ची,साथ, आहे विजय निश्चित मराठ्यांचाच,,,,आता सरकार,फडणीस ,छका, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त

  • @chandpatel8830
    @chandpatel8830 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 2 месяца назад +5

    काही पण होत नाही निवांत रहा सगळ गोड होईल

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 2 месяца назад +1

    पवारांच्या आदेशावरून जरांगे पाटील काम करत आहेतजातीमध्ये आणि धर्मामध्ये भांडणे लावू नका जरांगे साहेबतुमच्या ताकत असेल तर उमेदवार उभे करा निवडून या पाडण्याचं कशाला राजकारण करतात तुमच्या हात मध्ये फक्त पाडणे हाच आहे विजय तुम्हाला कधीहीार नाही

  • @Ramarajurkar
    @Ramarajurkar 2 месяца назад

    गुन्हे मागे घेण्याचा अधिकार कोणाला असतो?.. पोलीस, सरकार कि न्यायालय?

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 2 месяца назад

    हिच भाषा योग्य आहे या सरकारला.

  • @SudhakarJumbad
    @SudhakarJumbad 2 месяца назад

    पाटील एकदम बरोबर बोलले

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 2 месяца назад +4

    💯 agree

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 2 месяца назад

    Jay shivray

  • @Sandeepkangane-f6p
    @Sandeepkangane-f6p 2 месяца назад +23

    राजकीय आरक्षण ओबीशी समाजाला मिळायला पाहिजे

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 2 месяца назад +5

      Ajun kay केळ घेतो का

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      नाही केळ तुझ्या गांडीत घालतो😂​@@akshayjadhav5001

    • @rameshbahirrameshbahir1908
      @rameshbahirrameshbahir1908 2 месяца назад +1

      केळ घे मराठ्याच

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад

      Fukati दम असला तर टाका ना ओपन मध्ये दावतो इंगा

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад +2

      तुम्ही तुमची आय घालून घ्या..100%राजकीयआरक्षण घ्या.. पण आमच्या हक्काचे द्या.

  • @vilastage1714
    @vilastage1714 2 месяца назад +12

    मराठा समाजाचे देव आहात पाटील तुम्हाला मानाचा मुजरा

  • @simpleman8322
    @simpleman8322 2 месяца назад +1

    काय तुझी भाषा किळस येते तुझ्यावर जरा किल्ले विशाळगडावर बोला जरांगे।
    जय भवानी जय शिवराय।
    जय श्री राम।जय बजरंगबली।
    जय श्री कृष्णा हर-हर महादेव 🚩🚩🕉️🇮🇳

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 2 месяца назад +3

    आपण एकत्र येऊत आणि शरद पवार ची सत्ता आणून देऊत

    • @RajendraJadhav-r3r
      @RajendraJadhav-r3r 2 месяца назад

      😅तेच करायचं यांना

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 2 месяца назад +2

    केळ घे 😂

  • @shreerangagashe9355
    @shreerangagashe9355 2 месяца назад +9

    महाविकास आघाडी ला निवडून आणा, त्यांचा मुख्यमंत्री बनवा आणि काय ते घ्या एकदाच आरक्षण, पाडा काय ते 288 आमदार एकदाचे ते

  • @shubhamdhamore1319
    @shubhamdhamore1319 2 месяца назад +2

    काय पद्धत काय भाषा बोलण्याची

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 2 месяца назад +2

    हीच घमेंड नडणार आहे.

  • @SureshBhabad
    @SureshBhabad Месяц назад

    एक मराठा लाख मराठा❤

  • @nathamane7943
    @nathamane7943 2 месяца назад +6

    दादा मी एक सामान्य माणूस गेली ५०/५५ राजकरण जवळून पाहिलं हे राजकारणी आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. तुम्ही २८८ उभे राहणार किंवा पडणार पण कोणाचे पडणार सरकारचे की विरोधी पक्षाचे तेही लोकांना सांगा. मी २०/२१ वर्षे नेत्यांबरोबर दिवस रात्र फिरलो पडेल ते काम केले मुलगा बी कॉम झाला साहेबांना शब्द टाकला याला कुठं तरी कामाला लावा दोन वर्षे वाट पाहिली व राजकारण सोडलं. आपला फक्त वापर करून घेतात

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 2 месяца назад +1

    भावनिक लोकाना बोलून झुलवत ठेवलय

  • @navnathmore4675
    @navnathmore4675 2 месяца назад +3

    1 maratha lakh maratha

  • @ameykarambelkar6107
    @ameykarambelkar6107 2 месяца назад +8

    समाजाचा पडलेला स्तर. दुर्दैव.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 2 месяца назад +2

    याला उरावर घेतला आता कसं होतं
    सरकार गप्प का