Manoj Jarange Patil । उद्याच्या मेळाव्यातून मनोज जरांगे काय भूमिका मांडणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #Zee24Taas #rokhthok #Rokhthokwithkamleshsutar #manojjarangepatil #marathareservation #maratha #vidhansabhaelection #maharashtrapolitics #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis
    Rokhthok With Kamlesh Sutar LIVE | Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील । Maratha | Politics
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 225

  • @willrip72
    @willrip72 3 часа назад +73

    जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 3 часа назад +60

    ❤श्री क्षेत्र नारायण गड ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 3 часа назад +40

    मराठा खडा सरकार से बडा❤❤❤

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 3 часа назад +43

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @askA146
    @askA146 3 часа назад +26

    🚩🚩🚩 *पश्चिम महाराष्ट्र कायम मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत*

  • @balasahebdarkunde364
    @balasahebdarkunde364 3 часа назад +31

    एक मराठा कोटी मराठा आता कस पाटील बोलतील तस जय शिवराय जय शिवराय .

  • @nivruttidandge5299
    @nivruttidandge5299 4 часа назад +34

    पाटील 🔥

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 3 часа назад +23

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 3 часа назад +30

    दादा उमेदवार उभे करा.आम्ही तुतारी चे काम करणार नाही. नोटा चे बटन दबनार

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 2 часа назад +3

      100% सहमत

    • @vaibhavjagdale32740
      @vaibhavjagdale32740 2 часа назад

      हो, म्हणजे BJP चे २०० आमदार निवडून येतील
      जसे फडणवीस ने मराठ्यांविरुद्ध OBC ना ताकत दिली
      तशीच आम्ही BJP विरुद्ध त्यांच्या विरोधकांना ताकत देणार
      येत्या निवडणुकीत फडणवीस चा पराभव निश्चित हा शब्द आहे मराठ्यांचा

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 3 часа назад +15

    मनोज् दादा तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है.......... एक मराठा कोठी मराठा

  • @SeemaSurvase-lx1nc
    @SeemaSurvase-lx1nc 3 часа назад +24

    एक मराठा कोटी मराठा

  • @shivamgaikwad8397
    @shivamgaikwad8397 2 часа назад +12

    मानणीय श्री मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 3 часа назад +17

    भल्या भल्यांना घाम फुटलाय आता..कस पाटील म्हणतील तसच..💪💪🚩🚩🚩

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 2 часа назад +1

      😂😂😂

    • @dhirajbangar7447
      @dhirajbangar7447 Час назад

      Arr tu dokyawar padalay ka ? Ar tapalay to 😂😂😂 tyala kalal atta kahi ghanta honar nahi 😂😂😂

    • @samadhanjadhao9391
      @samadhanjadhao9391 Час назад

      ​@@rajpatil6336तु पहिला हिजाडा होता कारे हारामी

  • @ganashkankal232
    @ganashkankal232 3 часа назад +15

    भाऊ बरोबर बोलले🚩🚩

  • @hanumannagwe3257
    @hanumannagwe3257 3 часа назад +20

    ऐक मराठा लाख मराठा

  • @YASH769-e2v
    @YASH769-e2v Час назад +3

    निवडणुकीत मनोज दादा उभारणार नाहीत फक्त.. शरद पवार यांना फायदा करण्यासाठी राजकारण करतात 😜

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 часа назад +13

    घराघरातील मराठा समाज आज रोजी मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत कायम आहे, मराठा समाज विधानसभेत एकीची वज्रमूठ तयार झाली आहे.

  • @phadvivek173
    @phadvivek173 3 часа назад +12

    जी चुक लोकसभेला झाली ती विधानसभेला होवु देणार नाहीत

  • @petsandanimalsinfo9455
    @petsandanimalsinfo9455 Час назад +1

    जरांगे पाटील, जे न झुकतात, ना विकतात, ते मनमोकळ्या मनाचे आहेत.

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 часа назад +4

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @user-96k
    @user-96k 3 часа назад +12

    जय नगद नारायण 🙏🚩🚩

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 часа назад +18

    आम्हाला फक्त शरद पवारचा प्रचार करायचा आहे. आम्हाला उभा राहत नाही.

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 2 часа назад +5

    मनू हा पवार साहेब जे सांगतेन तेच करतोय मनुला जीतक बोलायचं सांगितले तेवढेच करतोय

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 часа назад +6

    संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत गरजवंत गोरगरीब मराठा मनोज दादा जरंगे-पाटील सोबत जिंदाबाद जिंदाबाद मनोज दादा जिंदाबाद

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 2 часа назад +5

    😂😂😂😂😂तो त्याच्या मागण्या बदलत राहतो.

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 3 часа назад +5

    लोकसभेत कोणाला फैदा करून दिला आपण आता गरज नाही आपली....हे तुम्ही समजून घ्या😂

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 2 часа назад +3

    संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील 💪💯🚩

  • @DATB-j4o
    @DATB-j4o 3 часа назад +14

    288 उभे करा

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 часа назад +19

    दलिदंर फडणीस पैसे काही झाडाला लागत नाही. इथे कष्ट करावं लागत.

  • @vankatshinde2117
    @vankatshinde2117 3 часа назад +7

    देवेंद्र फडणवीस चा काय घरचे पैसे देवू लागला नाही आमचे पैसे आम्हा देत आहे

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 3 часа назад +13

    दादा यांना 16 नाही 3200परत करू

    • @dhirajbangar7447
      @dhirajbangar7447 Час назад

      Gap re bhikarchot 😂😂 stunt baji band kara şaral sangaych na marathyanna deu naka 😂😂 kahitari bolaych apal

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 часа назад +4

    गोडी गोडीने कोणाला वाईट न बोलता आंदोलन झाले असते तर आतापर्यंत आरक्षण भेटले असते🙏
    असे कोणा कोणाला वाटते ??

  • @ysm...3527
    @ysm...3527 3 часа назад +4

    धन्यवाद झी 24 तास

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 2 часа назад +3

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 часа назад +5

    जय हो पाटील 🚩🚩🚩

  • @ashokthoteashokthote2750
    @ashokthoteashokthote2750 Час назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 2 часа назад +3

    मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है..!!

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 Час назад +1

    ❤❤🎉patil.patil.patil.❤❤🎉

  • @ashoktodkar2480
    @ashoktodkar2480 Час назад

    एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @vitthalvarale4029
    @vitthalvarale4029 3 часа назад +3

    Right dada

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 2 часа назад +1

    पाटील फक्त आदेश द्या लोकसभेप्रमाणे यांना यांची औकात विधानसभेला परत दाखवुत.

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 3 часа назад +3

    सरकारने मराठा समाजाचा अपमान केलाय...
    धडा शिकवणार... 🚩🚩🚩

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 2 часа назад +1

    Jarange patil यांच्या बरोबरच 👍👍👍👌👌👌💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 часа назад +2

    फडणवीस ला पाडच तू म्हणजे समाधान मिळेल

  • @vishnusivajikakde8814
    @vishnusivajikakde8814 2 часа назад +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav2285 2 часа назад +1

    ❤❤

  • @rohit_227
    @rohit_227 2 часа назад +9

    शरद चाचा चा पोपट 🦜🤮

  • @MusicBawa
    @MusicBawa 3 часа назад +3

    Patil Bolte Sabko kolte ❤

  • @AkashKadam-et5xe
    @AkashKadam-et5xe Час назад

    अगदी बरोबर

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 часа назад +1

    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL

  • @BhausahebNavale-vg8pd
    @BhausahebNavale-vg8pd 3 часа назад +5

    पाटील

  • @HanumanGhule-q4j
    @HanumanGhule-q4j 2 часа назад +2

    नुसती दादागिरीची भाषा करतो रे हा बाबा

  • @shivamgaikwad8397
    @shivamgaikwad8397 2 часа назад +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr 2 часа назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद आबाजोगाई आमी योतो पाटील गडावर

  • @angadbhakare8353
    @angadbhakare8353 Час назад

    ❤🎉

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 2 часа назад +1

    शरद पवार यांच्या विषयी बोला

  • @GhayanuPataskar-se1qi
    @GhayanuPataskar-se1qi Час назад +5

    डोक्यावर परिणाम झालाय. 😆

  • @adinathborage4941
    @adinathborage4941 2 часа назад +1

    एकच पाटिल जरांगे पाटिल साहेब 🚩🚩

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 2 часа назад +1

    ❤❤❤❤❤

  • @vitthalshinde9114
    @vitthalshinde9114 3 часа назад +3

    पाटिल ❤

  • @maheshthombal5371
    @maheshthombal5371 3 часа назад +3

    जय मराठा.

  • @ankushwakde4486
    @ankushwakde4486 2 часа назад +1

    जय महाराष्ट्र

  • @maheshkatkhad
    @maheshkatkhad 2 часа назад +1

    अठरापगड म्हणतो आणि शेवटी मराठ्यांवर येतो काय पाटील

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 3 часа назад +12

    288 उभे करा नाही तर तुतारी चे समजा ल

  • @Daya44
    @Daya44 2 часа назад +1

    आम्हाला 1500 भेटतात पण आरक्षण नाही दिल तर मत देणार नाही लक्षात ठेवा

  • @akshay1191
    @akshay1191 2 часа назад +1

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @ramkale8869
    @ramkale8869 2 часа назад +1

    मी २०१४ पासून भाजप वालयान मतदान केल आहे मला वाटतं भाजप मराठा समाजाला आरक्षण देईल आता म्हणतील त्यालाच मतदान करनार

  • @MokindPawar-k4d
    @MokindPawar-k4d 2 часа назад +1

    आम्ही पैसे परत देतो आम्हाला आरक्षण द्या

  • @PandurangAdhude-y9i
    @PandurangAdhude-y9i 3 часа назад +2

    आरे भाऊ बाकीच्या जातीला दिले नाही का 1500 रुपये

  • @ramkale8869
    @ramkale8869 2 часа назад +1

    मनाेज दादा म्हणतील दगडाला मतदान करा तरी चालेल

  • @veer7338
    @veer7338 Час назад

    मनोज जरागे पाटील एकच

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 2 часа назад +1

    Maratha sarkar=sagesoyre

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow 2 часа назад +1

    Only Manoj dada jarange patil

  • @sks7620
    @sks7620 Час назад

    उद्या नारायणगडावर निकाल येणार महाराष्ट्राचा कोण सत्तेत येणार कोण पडणार

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Час назад

    Manoj patil zindabad ❤❤❤❤❤

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 3 часа назад +1

    Only Manoj jarnge patil

  • @vikramdeokar4430
    @vikramdeokar4430 2 часа назад +1

    Patil 🎉🎉🎉

  • @prakashbikkad4134
    @prakashbikkad4134 Час назад

    MPSE ची लिस्ट बगा पाटील साहेब...

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 Час назад

    सगळा समाज जरांगे पाटला सोबत

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 часа назад +5

    चप्टी रोक ठोक घेणारच 😂😂

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr 2 часа назад +1

    मराठा खडा. तो सरकारसे बडा

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 2 часа назад +1

    Only jarange patil

  • @rajebhauChate-x7q
    @rajebhauChate-x7q 2 часа назад +1

    दानशूर पाटील

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 2 часа назад +1

    Only jarange Patil mantil tasech honar 🎉

  • @kiran17112008
    @kiran17112008 2 часа назад

    गरजवंत मराठा समर्थ आहे. कोणी कितीही जरांगे पाटलांवर आरोप करू द्या सर्व गरजवंत मराठा सदैव जरांगे पाटलांसोबत आहेत आणि कायम राहणार.

  • @Aajjhi
    @Aajjhi 2 часа назад

    सरांगी पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या सरकारचं खाली डोकं वर पाय मराठा समाज एक मराठा लाख मराठा

  • @viralshinde5932
    @viralshinde5932 2 часа назад +1

    शिक्षण मध्ये आम्ही आरक्षन मागतोय हक्काचं नसेल तर शिक्षणात समान नागरी कायदा काढा,, शेमडी पोर सध्या भरती होतात आणि स्किल असणारी माग ठेवतात.

  • @vishnuwagh3390
    @vishnuwagh3390 2 часа назад +1

    खरं आहे पाटील 50/55 सोउण फक्त पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा विशयी नाही बोलले तर तूम्चा एक आमदार निवडून आना तर पाटील

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 часа назад

    मनोज दादा सारंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है पैशावाला मराठा जरी नसला तरी आमच्यासारखे सतरा 80% गोरगरीब मराठा समाज सदैव तुमच्यावर बरे आणि कायम राहणार कारण आम्ही आजपर्यंत बीड जिल्ह्यात भाजपलाच मतदान केलेले त्यांनी जर आपली फसवणूक केली तर विधानसभे मतदान करणं बंद

  • @TanajiDhumal-jm9gy
    @TanajiDhumal-jm9gy Час назад

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @balajisawargave2486
    @balajisawargave2486 2 часа назад +1

    हे असच बोलून... तुतारी च वाजवणार...

  • @padmakardeshmukh3011
    @padmakardeshmukh3011 2 часа назад

    दादा तुम्ही फक्त 288 उभे करा बाकी आम्ही बघून घेतोत..,.. आता माघार नाही. आता आपली एकी दाखवायची वेळ आली आहे...

  • @dhenrajrede7052
    @dhenrajrede7052 2 часа назад +1

    jarage पाटिल

  • @bapupathe1227
    @bapupathe1227 Час назад

    बरोबर बोलले जरांगे पाटील

  • @nextlevel2189
    @nextlevel2189 2 часа назад +1

    Fire hai ....Patil

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 Час назад

    निवडणूक लढा आणि आरक्षण घ्या पाहिजेल तेवढे

  • @chetankadam2004
    @chetankadam2004 3 часа назад +1

    You are king after shivaji sambaji Maharaj

  • @dattajadhavd.jcomedyclub2554
    @dattajadhavd.jcomedyclub2554 2 часа назад +1

    अंकर ला खूप पैसे भेटले वाटते

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 2 часа назад +2

    BJP la vote nahiiiiiiiiiiiii

  • @PP-my2rh
    @PP-my2rh 55 минут назад

    कमलेश तूम्ही पण गुलामीच्या दावणीला गेलात.... हसू येतंय राव तुमच्यावर