Manoj Jarange | Beed Narayangad | दसरा मेळावा यशस्वी, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय? N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • Manoj Jarange | Beed Narayangad | दसरा मेळावा यशस्वी, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय? N18V
    #manojjarangepatil #dasaramelava2024 #marathareservation #marathinews18 sika
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 276

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 3 часа назад +115

    न भूतो,,न भविष्यती मेळावा... एकच नंबर दादा..

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps 2 часа назад +95

    I b n लोकमतच खुप खुप आभार . कारण तुम्हीच पाटलांच विचार सर्व समाजापर्यंत पोहचवता .

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 2 часа назад +46

    समस्त मराठी माणसाला एकत्र अनणारा एकमेव नेता...... असंच एकत्र रहा मराठ्यांना अशक्य काहीच नाही.......

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 3 часа назад +84

    मराठे आहेत हे जातीसाठी जिव देतील.

  • @kishordhaygude-f8s
    @kishordhaygude-f8s 3 часа назад +57

    ❤❤एक मराठा लाख मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩💪💪

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 3 часа назад +59

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जरागे पाटील

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 2 часа назад +44

    आम्ही केवळ वाट बघत होतो दादा. कधी trafic clear hoto तोपर्यंत सभा संपली. अमरावतीकर

  • @JadhavKalpana-c9b
    @JadhavKalpana-c9b 2 часа назад +29

    न्यूज लोकमत तुमचे खरं खरं मनापासून आभार आहेत बरं या माणसाला विसरू नका दादा

  • @saaramm2162
    @saaramm2162 2 часа назад +31

    मराठा मराठा है ❤❤ नाद नाही करायचा पाटलाचा ❤❤🚩🚩

  • @JadhavKalpana-c9b
    @JadhavKalpana-c9b 2 часа назад +22

    दादा खरंच या माणसाला विसरायचं नाही आपल्याला

  • @vyankatbhokare7077
    @vyankatbhokare7077 2 часа назад +30

    एक मराठा लाख मराठा कसं पाटील म्हणतील तसं

  • @shankarkapse2638
    @shankarkapse2638 Час назад +5

    पाटील तुम्ही समाजासाठी प्रामाणिक राहायला याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद प्रमाणिक राहिलात म्हणून समाज म्हणून आपल्या पाठीशी आहे दादा

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Час назад +9

    एकच वादा मनोज दादा 💥🚩🚩🙏💯🔥🔥

  • @Narhari-ig1nj
    @Narhari-ig1nj 2 часа назад +42

    दादा बद्दल गलत बोलू नका कालची दसरा मेळावा बघून अजून जिराली नाही का

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 3 часа назад +17

    Only jarange patil

  • @JadhavKalpana-c9b
    @JadhavKalpana-c9b 2 часа назад +13

    न्यूज लोकमत चरणस्पर्श नमस्कार

  • @RamdasDandge-h9j
    @RamdasDandge-h9j 2 часа назад +11

    सबेसाठी येणाऱ्या बाविकांची बीड मधील लोकांनी जेवना पर्यंत सोयकेली

  • @sopanshinde5615
    @sopanshinde5615 2 часа назад +15

    एक मराठा पाच कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 часа назад +17

    आरक्षण दिल नाही तर आमदारकीला उमेदवार उभे केले तर विजय नक्कीच असेल

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 31 минуту назад +2

    काय जरांगे पाटील साहेब पार बिन पाण्याची केली धन्यवाद. तुमची भाषा खरोखरच महाराष्ट्र व मराठी माणसाला समजते. जय शिवराय. जयमहाराष्ट्र. जय भीम.

  • @GangaramIngale-u4v
    @GangaramIngale-u4v 2 часа назад +15

    पाटील तुम्ही म्हणतन तेच करु

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 2 часа назад +9

    आता कसं पाटील 🔥🔥🔥 म्हणतेन तसं

  • @dnyaneshwarsonawane4803
    @dnyaneshwarsonawane4803 13 минут назад +2

    प्रामाणिक व खंबीर नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 2 часа назад +12

    एक मराठा कोटी मराठा

  • @SambhajiTangade-pp6dz
    @SambhajiTangade-pp6dz Час назад +2

    पाटील आम्ही 10 कि मी पायी आलो पण आपल्या विचारांचे सोने लुटले त्यात आम्ही समाधानी आहोत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

  • @Pandurangmutkule9158
    @Pandurangmutkule9158 Час назад +3

    🔱🙏🕉️नमः पार्वतीपतये हरहर महादेव 🙏🕉️🔱🔱🔱🔱🔱जय जरांगे पाटील 🙏🙏🙏🙏

  • @JadhavKalpana-c9b
    @JadhavKalpana-c9b 2 часа назад +10

    दादा लय भारी दिसता बर तुम्ही

  • @jaywantpatil8776
    @jaywantpatil8776 2 часа назад +9

    Only Jarange Patil from pune

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c Час назад +3

    ना भुतो न भविष्यात मेळावा पाटील एक नंबर

  • @amollokhande9371
    @amollokhande9371 2 часа назад +17

    आम्ही 3 वा पर्यंत ट्राफिक मध्ये आडकलो होतो 3वा नंतर गडावर गेलो

  • @ashokrajpure8387
    @ashokrajpure8387 2 часа назад +6

    लोकमतचे धन्यवाद

  • @sp453
    @sp453 2 часа назад +5

    गोर गरीबांचl नेता पाटिल ❤❤❤

  • @Gmgm189
    @Gmgm189 Час назад +5

    1.5 कोटी पब्लिक होती विचारा पलीकडे झाला कर्नाटक मधून टेम्पो भरून लोक होते लातूर जिल्ला 10500 हजार गाड्या होत्या येकात्या जिल्ल्यातून

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 20 минут назад +2

    एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील👏✊👍 जय शिवराय जय शंभूराजे

  • @sanjayshevale5932
    @sanjayshevale5932 2 часа назад +4

    🚩🚩 आम्ही स्वतः पळशी तालुका पंढरपूरचे गरजवंत मराठा मनोज दादा बरोबर मठामध्ये प्रदक्षिणा घातली,सभेस उपस्थित होतो अडीच कोटी लोकसंख्या सभेस उपस्थित होती 🚩🚩

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 Час назад +3

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील हे मराठ्यांचे निस्वार्थ नेत्रत्त्व

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam Час назад +4

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 2 часа назад +6

    ✨खूप मस्त नियोजन अगदी अपेक्षे पेक्षा खूप जनसमुदाय एकवटला दसरा मेळाव्यास,आभार मराठा बांधवांचे,गर्व आहे मराठा म्हणून 🚩🚩
    🚩पुढे काय आता?
    🚩सत्तेतलं सरकार देईल आरक्षण ?
    🚩मग आपण सत्ताधाऱ्याणा हटवून देऊया ?
    🚩 मग आपण आघाडी सत्तेवर आणून बसवूया ?
    🚩मग आघाडी सरकार देईल आरक्षण ?
    🚩आपण स्वतः 288 अभे करायचे का ?
    🚩 आपण मराठे स्वतःसत्तेत आलोतर आरक्षण घेता येईल हवेतसे?
    कुठे आहोत,कुठे चाललोय,कोणासोबत चाललोय,का चाललोय,कधी पोहचू,कोठे पोहचू,का फ़क्त पश्चाताप करायचा पुन्हां??

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v Час назад

      त्यासाठी प्रश्न उपस्थित करून बाजूस न होता, सुयोग्य उत्तर शोधा , मार्ग दिसेल. यशस्वी होऊच.🙏🙏

  • @SambhajiTangade-pp6dz
    @SambhajiTangade-pp6dz Час назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @rameshathare102
    @rameshathare102 2 часа назад +4

    दादा तुम्ही लढा तुमच्या पाठीमागे खंबीर उभे राहून तुम्हाला साथ देणार

  • @ambadasjadhav1124
    @ambadasjadhav1124 Час назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जरांगे 🚩

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 2 часа назад +2

    दादा खूप मेहनती येतोय आम्ही.....समाजानं केलेला विश्वास सार्थक करा आणि तुम्ही करणार जय भीम 🚩🚩🚩

  • @ganeshlandge6375
    @ganeshlandge6375 Час назад +3

    जय शिवराय सर गर्दीमुळे आम्हाला सभेपर्यन्त यता आले नाही सभा संपल्यावर आम्ही आमचा सर्व ग्रुप सभा झालेवर गडावर आलो

  • @rampatilkadam3748
    @rampatilkadam3748 2 часа назад +7

    काळीज आहे पाटील

  • @डोंबेदिगंबर
    @डोंबेदिगंबर 2 часа назад +5

    Ek maratha lakh maratha

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u Час назад +3

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा दादा उपचार घ्या सरपंच भैय्या दादांची काळजी घ्या

  • @devajadhav7713
    @devajadhav7713 2 часа назад +5

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 3 часа назад +21

    पुढील कार्यक्रम लोकाना तुतारी हाती घ्यायला लावणे म्हणजे कार्यक्रमाची सांगता

    • @santoshwavre5319
      @santoshwavre5319 Час назад

      भाऊ खर बॉलल्ल तर हिंदूंना राग येतो

    • @chatrapatikajale1186
      @chatrapatikajale1186 48 минут назад +1

      कसले हिंदुत्व घेउन बसले!
      काय विचार आहेत आपले कळुद्या जनतेला.
      तुमचे विचार पटले तर आरक्षण न देता तुमच्या विचाराचा विचार करु.
      आणि हो तुम्ही १९९४ च्या GR विषय स सांगताल तर त्यावेळेस खरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती.
      पण आता गरज आहे ती पुर्ण करावी आम्हि तुमच्या विचाराचा विचार करु.

    • @dashrathmate1327
      @dashrathmate1327 6 минут назад

      शेवटी संस्कार बाप एक लागतोय बाकी तु समजदार आहे

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 Час назад +1

    एकच नंबर दादा❤❤❤

  • @ambadasjadhav1124
    @ambadasjadhav1124 Час назад +2

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी कोटी मराठा लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जंरागे 🚩💪🏼❤

  • @JadhavKalpana-c9b
    @JadhavKalpana-c9b 2 часа назад +6

    दादा या माणसाला विसरायचं नाही हा

  • @gajananpacharne9366
    @gajananpacharne9366 Час назад +2

    न भूतो न भविष्यती असा दसरा मेळावा झाला मनोज दादा जरांगे पाटलाचा एक मराठा कोटी मराठा न.१

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 часа назад +3

    विघान सभा निवडनुक लडवनार पाटिल।। जय महाराष्ट्र।।

    • @MR2.0198
      @MR2.0198 Час назад +2

      विधान सभा लढवणार नाही महा विकास आघाडीला पाठिंबा देवा लागणार स्किन स्वॉट काढून ठेवा !😂😂😂😂 !

  • @laxmankadam8609
    @laxmankadam8609 Час назад +2

    ❤❤❤❤पाटिल तमिकाळजातआहात

  • @Ag0373
    @Ag0373 3 часа назад +26

    पाटील यांना खुटी घालायची आसल तर मराठा बाहुल जागेवर आपण निवडणूक लढावं लागणार 100ते 125जागा निवडुन येतील तरच आपण यांना धारेवर धरू शकतो पाडून काही उपयोग होणार नाही 🙏🏻🙏🏻एक मराठा सेवक 🚩🚩बाकी micro obc, दलित, काही मुस्लिम जिथं ताकत आसले तिथं उभा करा साठी महाराष्ट्र ची संस्कृती जपा आपलं शिवरायचं हिंदुत्व पाहिजे.

    • @sks1464
      @sks1464 3 часа назад +2

      निवडून नाही येऊ शकत

    • @Ag0373
      @Ag0373 3 часа назад +3

      @@sks1464 येणार एक संघ मराठा,मुस्लिम,दलित राजकारण बदलणार

    • @sks1464
      @sks1464 2 часа назад +1

      @@Ag0373 भाऊ जास्तीत जास्त मराठा मत देतील अपक्ष ला पण मुस्लिम, दलित नाही त्यामुळे आपल्याला कोणत्या तरी पक्षाला पाठिंबा द्यावा लागेल

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 2 часа назад

      @@Ag0373 आपण जपायचं आणि त्यांनी आपल्या कानात मुतायचं.आणी हो मी मेळाव्याला गेलो होतो जालना बिड चे बांधव आले होते संवाद झाला आमचा ते लोकं मराठा समाजाला फार त्रास देत आहेत.

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 2 часа назад

      महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म जागविला

  • @SamadhanWakodkar
    @SamadhanWakodkar Час назад +2

    दादा मि एक obc आहे सलाम दादा तुम्हाला 🙏

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 часа назад +4

    उलथा पालथ.... 🚩🚩🚩

  • @BalasahebThosar-dp4cb
    @BalasahebThosar-dp4cb 2 часа назад +11

    खात्रीने निवडून येनार्या जागी मराठा ऊमेदवार
    द्यायला हरकत नाही दादा ####महाविकास आघाडी वर भरवसा ठेऊन ऊपयोग नाही

    • @MR2.0198
      @MR2.0198 Час назад

      आस होणार नाही महाविकास आघाडीला पाठींबा द्यावाच लागेल सगळा खर्च महाविकास आघाडी करत आहे त्यांनाच मतदान करून मोकळे होणार निवडणूक झाल्यावर हिरो झालेले झिरो होतील !शरद पवार २० वर्षे मुख्येमंत्री होते काही केले नाही आणि आता हि काहीच करणार नाहीत हे लक्षात ठेवा !

  • @saishindeop1317
    @saishindeop1317 Час назад +2

    एक मराठा कोटी मराठा 💪💪🚩🚩🚩

  • @sanjaysamgir1119
    @sanjaysamgir1119 2 часа назад +4

    आता निवडणुका लढवा भक्त तुतारी वाजवायची नाही

  • @SkSk-h7h5w
    @SkSk-h7h5w 48 минут назад +1

    धन्यवाद

  • @HanumantBhosale-tf8rx
    @HanumantBhosale-tf8rx Час назад +2

    सरकार कुठलीहे असो जाणता कंटाळली🌸

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Час назад

    असा माणूस होणे नाही जो फक्त समाजासाठी जगतो मी जय मल्हार आहे पण माझ्या समाजाचा असा मला माणूस आढळला नाही ते स्वतःच्या सार्थक साठी त्याची उजवी करण्यासाठी तयारीत आम्हाला येडं बनवायला माझ्या समाजाचा इतिहास

  • @akashjagtap2146
    @akashjagtap2146 2 часа назад +3

    ❤❤❤❤❤

  • @SantoshSalunke-gx6lq
    @SantoshSalunke-gx6lq 2 часа назад +3

    पहिले सॉयबीन विकाचे सहा हजार आता विकते तीन हजार ते आडतीवे सॉयबीन

  • @vishwobrkharad2417
    @vishwobrkharad2417 2 часа назад +3

    ❤❤

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 59 минут назад

    Only one जरागेपाटील झिंदाबाद जयभीम जरागेपाटील बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत अभिनंदन

  • @DattaLandge-fs3eq
    @DattaLandge-fs3eq Час назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @madhavwarpade9341
    @madhavwarpade9341 2 часа назад +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय पाटील 🚩🚩

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 Час назад +1

    Reporter चांगले आहेत

  • @alokgaming4319
    @alokgaming4319 Час назад

    एकच वादा
    मनोज दादा...

  • @PappuMane-kw9oy
    @PappuMane-kw9oy Час назад

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sambhajikarande-re9sv
    @sambhajikarande-re9sv 2 часа назад +8

    ऐक मराठा लाख मराठा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Час назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindmaskepatil2410
    @govindmaskepatil2410 Час назад

    फक्त जरांगे पाटील जो बोलेंगे वो हम करेंगे तालुका जिल्हा परभणी गाव रायपुर

  • @dnyaneshpatil9332
    @dnyaneshpatil9332 54 минуты назад

    Thank you News 18 lokmat

  • @ganeshsalunke2375
    @ganeshsalunke2375 3 часа назад +3

    🚩🚩🚩

  • @BaluShete-vb3ke
    @BaluShete-vb3ke Час назад

    नाद खुळा पाटील

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 Час назад

    फक्त पाटील ❤❤❤✌️✌️✌️ना भूतो ना भविष्यती

  • @GajuBarve
    @GajuBarve 2 часа назад +3

    🎉🎉🎉🎉

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 2 часа назад +1

    जपून पावले टाकली पाहिजे.फसगत होऊ शकते.पाय जमिनीवर पाहिजे.लोकमत समजणे अवघड असते.सभेला भरपूर लोक येतात पण मतदान आपल्या बाजूने करतील?

  • @dnyaneshwarkurlekar7603
    @dnyaneshwarkurlekar7603 Час назад

    खरंच हा मेळावा म्हणजे स्वर्गाच्या सोहळ्या सारखाच झाला

  • @SamadhanYalij
    @SamadhanYalij Час назад

    आमचा योद्धा फक्त मनोज दादा जरांगे.

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 Час назад

    आम्ही कायमच मनोज दादा सोबत

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 2 часа назад +4

    Jay shivray

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Час назад

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Час назад +1

    पाटील सर्व सोडा आता विधान सभा लढवा मराठयांना तिकीटे द्या नतंर बघा तुम्ही ऐकत नाही हे बरे नाही . एकमराठा लाख मराठा

    • @JitendraKhaire-fd3tk
      @JitendraKhaire-fd3tk 27 минут назад

      सरकार पडले की अपली ताकद अपोआप कलेल व अपली दखल घेतली जायिल 100%

  • @manojmete277
    @manojmete277 2 часа назад +2

    18पगड जातीचाआमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx Час назад +1

      गप रे भावा काही पण बोलू नको😂

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c Час назад

    आम्ही बीड मार्ग आले 3.00वाजता निघालतो राञी 9.00वाजता वाजले बीड चौकात यायला

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Час назад

    लेकरू म्हणून फक्त काम करा साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @User7652i
    @User7652i 2 часа назад +2

    पाटील , एखादा पत्रकार तुम्हाला एखाद्या विषयी कायतरी सांगतो तुम्ही लगेच त्यावर आक्रमक होतात त्यामुळे react होण्याअगोदर बातमी काय आहे याची शहानिशा करत जा, नंतर मत मांडत जा. जातिजातीत भेद खरा न्युज चॅनेल मुले सुरू झालाय ना की मराठा नाकी obc.

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy Час назад

    जय शिवराय दादा

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 часа назад

    Only one श्री manoj jarange patil एक maratha लाख maratha

  • @UmeshMelge
    @UmeshMelge 45 минут назад

    जय शिवराय

  • @omkarjagtap647
    @omkarjagtap647 49 минут назад

    Only patil ❤❤❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 2 часа назад +1

    पाटलाचे काही खोटं नाही

  • @RajendraChavan-l9t
    @RajendraChavan-l9t Час назад

    Very nice

  • @saodagarjadhav1731
    @saodagarjadhav1731 Час назад

    काल नारायण गडावर आम्ही नऊ किलोमीटर चालत गेलो होतो

  • @श्रीस्वामीसमर्थ-ण8च

    तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचं

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 часа назад +4

    पुढचा प्लॅन महाविकास आघाडीला मतदान करा म्हणून सांगू नका आणि आम्ही करणार पण नाहीत तुम्हाला समर्थन आहे आमचे पण मतदानाचा अधिकार हा आम्हाला दिलेला आहे तो आम्ही आमच्या परीने टाकणार