राजापुरचे प्रसिद्ध शाहीर महेश डोंगरकर राजापूरच्या गाण्याची वाहवा संपूर्ण कोकणातहोत असतानाच महेश बुवांचं गाणं आलं आणि संपूर्ण गाणं ऐकतानाच अचानक कौतुकास्पद शब्द उमटले ,,,,,,,,केलान झो काम बराबर😍 तुषारबुवांची गोड लेखणी त्याचबरोबर महेशच्या आवाजाला तोडच नाही लाखो view s चा मानकरी शाहीर महेश डोंगरकर म्हणजे आमचा मया गोड स्वभाव, आदरयुक्त बोलणं हे त्याचे गुण.तुझ्या गोड व्यक्तिमत्वाने गाण्यातला गोडवा अजूनच वाढतो.तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही शुभेच्छा,,,,,आतुरता येणाऱ्या गाण्याची😍🥰❤️👍🙏🙏🙏
भावा तुझा आवाज आणि लेखणीला सलाम निशब्द आहे भावा अशीच छान वाटचाल चालू राहूदे,खूप मोठा हो,राजापूर च नाव जगामध्ये प्रसिद्ध होवो, हीच गणपती चरणी प्रार्थना तुझाच मित्र (भाऊ) सिद्धेश राऊत
कधी आरोग्य शिक्षण एस्टी व रोजगार बद्ल शेतकरी मजूर दार लोकांन कडे लक्ष दीले काय, लांज्यातील एस्टी स्टँड दवाखना गेली 50/60वर्ष आहे तसा आहे,बाजार पेटेतील रस्ता आणी गावागावात काय सांगु भावा फीर जरा मनजे समजेल,
भावा आजुन एखादे गाणे बनव आणि कामे काय केली किती मुलांना रोजगार दिला जैतापूर प्रकल्प आहे त्याला का पाठिंबा आहे आणि काय काम चालू आहेत त्यांची जैतापूर मध्ये ते पण जनतेला कळू दे 🙏🙏
Ek number dada
एकनिष्ट आमदार
😂😂😂😂😂😂
एकनिष्ठ आमदार(सच्चा शिवसैनिक)
😂😂😂
राजापुरचे प्रसिद्ध शाहीर महेश डोंगरकर राजापूरच्या गाण्याची वाहवा संपूर्ण कोकणातहोत असतानाच महेश बुवांचं गाणं आलं आणि संपूर्ण गाणं ऐकतानाच अचानक कौतुकास्पद शब्द उमटले ,,,,,,,,केलान झो काम बराबर😍 तुषारबुवांची गोड लेखणी त्याचबरोबर महेशच्या आवाजाला तोडच नाही लाखो view s चा मानकरी शाहीर महेश डोंगरकर म्हणजे आमचा मया गोड स्वभाव, आदरयुक्त बोलणं हे त्याचे गुण.तुझ्या गोड व्यक्तिमत्वाने गाण्यातला गोडवा अजूनच वाढतो.तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही शुभेच्छा,,,,,आतुरता येणाऱ्या गाण्याची😍🥰❤️👍🙏🙏🙏
भावा तुझा आवाज आणि लेखणीला सलाम
निशब्द आहे भावा अशीच छान वाटचाल चालू राहूदे,खूप मोठा हो,राजापूर च नाव जगामध्ये प्रसिद्ध होवो,
हीच गणपती चरणी प्रार्थना
तुझाच मित्र (भाऊ) सिद्धेश राऊत
खूप खूप छान अप्रतिम जबरदस्त👌👌
सच्चा शिलेदार सेनेचा..♥️♥️
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅
खुप सुंदर रित्या गायन आणि तेवढीच उत्तम लेखणी....Keep Singing💐💐💐
खुप छान
सुंदर व अप्रतिम आवाज महेश दादा
तसेच सुंदर लेखणी.
अप्रतिम लेखणी आणि आवाज खूप सुंदर . माझे आदरणीय प्रतिस्पर्धी शाहीर महेश डोंगरकर बुवा . तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा 🤝🙏
जबरदस्त भावा
व्वा शाहीर अप्रतिम गीत रचना आणि खूप सुंदर गायलत अशीच प्रगती करत रहा आणि खूप मोठे व्हा😘😘❤❤
Thanks
अप्रतिम लेखणी आणि खूप सुंदर आवाज खूप खूप छान शाहीर असेच नवीन नवीन लेखणी करा. 💐💐
साळवी साहेबांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद का नाही...त्या अनोळखी वसुली परब ला का दिल गेल...खूप अन्याय आहे...!
Khup chan mitra chan gayal ahes
खूप सुंदर गाणे.. आवाज अप्रतीम.. मस्तच.👌👌👌.. अप्रतिम लेखणी तुषार पंदेरे बुवा..🙏
कधी आरोग्य शिक्षण एस्टी व रोजगार बद्ल शेतकरी मजूर दार लोकांन कडे लक्ष दीले काय,
लांज्यातील एस्टी स्टँड दवाखना गेली 50/60वर्ष आहे तसा आहे,बाजार पेटेतील रस्ता आणी गावागावात काय सांगु भावा फीर जरा मनजे समजेल,
अप्रतिम आवाज आणि सुरेख लेखणी ...👌👌💐💐👍👍
सुंदर लेखणी ,मस्त आवाज ।जय महाराष्ट्र
Ek number bro 💯❤️✨👍
अप्रतिम गीत रचना बंधु🤟👌✍️
सुंदर आवाज 🥰👌
bhari khup vikas kela Rajapurcha
Rajpur talukyan shishan,Aarogya sherratt krantikarak pragati keli.
Tyachach phal manun Rajapur bajarpeth Satchya aat band hote.
खूप सुंदर गाणे👌👌👍👍
Very nice Mahesh you have achieved great heights in singing. I wish you all the very best May you stay blessed! ❤️
मा. राजनजी साळवी साहेब only 👑 2525👑
Waw bhava 😘😘😘😘
भावा आजुन एखादे गाणे बनव आणि कामे काय केली किती मुलांना रोजगार दिला जैतापूर प्रकल्प आहे त्याला का पाठिंबा आहे आणि काय काम चालू आहेत त्यांची जैतापूर मध्ये ते पण जनतेला कळू दे 🙏🙏
अप्रतिम लेखणी आणि तितकाच सुमधूर आवाज शाहीर 👌👌👌
जबरदस्त गीत
खुप सुंदर महेश अशीच उन्नती करत रहा.तुषार बुवा अतिशय उत्तम काव्य रचना..
Khup sunder mahesh
Kaddak bhava👌👌
जय महाराष्ट्र 🚩
खुप सुंदर आवाज....👌👌👌
खूप छान ....आवाज लय भारी डोंगरकर साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥
❤️ छान महेश
छान .
👌👌🥰🥰
Rajan salavi ❤
Nice Bhai jar mala hi mazhya gavruan song banvaycha Aahe tar bhetu sakta ka mubimdhe
नक्की
Yes 👍
❤️ nice bhava❤️
Thanks all
खुप छान
Very nice
Nice 👍🙂
खूप सुंदर गायन
आपला माणूस आपला आमदार डॉ राजनजी साळवी साहेब ✌🏻🏹🚩
Nice bro,
वा महेश उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ दे
छान
लै भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कडकक महेश.....👍👍👌👌👌👌
Lage raho welldan
❤
Mahesh bhava
Nice
Lay bhari
जय महाराष्ट्र
खूप छान मित्रा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👌👌🔥
जय महाराष्ट्र
एकदम मस्त
🔥🔥🔥🚩🚩🚩
Naavaala aamdaar zalay
दादा अप्रतिम गाणं ❤️
पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा
Tumcha nabahr milu sakto ka
😅😅😅😂😂😂😂
15 वर्षात किती विकास केला समजेल का
😂😂
Udav सेनेने कोकणचे वाटोळं केले आता लोक तुमची जागा दाखवतील
Ghanta
Nice