शाहीर महेश खूपच सुंदर आवाज आणि गीत . गायक म्हणून तुझे आणि गीतकार यांचे अभिनंदन ! तुषार पंदेरे राजापूरची महती लिहीता . महेश तु तुझ्या गोड गळ्यांनी गाता . मंत्रमुग्ध होऊन गेलो मी ऐकता ऐकता . अशीच तुझी कला आणखी बहरू दे आता . मला अभिमान आहे की तु माझा विद्यार्थी आहेस . कला क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद .
अप्रतिम 👌👌👌 समर्पक रचना, सुंदर सादरीकरण, चांगले ध्वनिमुद्रन,शाहिरीला शोभेल असा पहाडी आवाज. खूपच छान. राजापूरच्या प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना त्या क्षेत्रात स्वतःचे नाव मोठे करत राजापूरचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक वास्तू स्थळे, धार्मिक सण, उत्सव, लोककला, पाककला, जैवविविधता यांना प्रसिद्धि देऊन राजापूरचे पर्यटन दृष्ट्या महत्व सर्व जगाला पटवून दिले पाहिजे. राजापूरला निसर्गाचे वरदान तर लाभले आहेच, त्याबरोबर ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंच्या वारश्या बरोबर धार्मिक सण, उत्सव यांची परंपरा लाभली आहे. अश्या पर्यटनासाठी नंदनवन असलेल्या राजापूरात गरज आहे ती लोकांना पर्यटनाचे शाश्वत फायदे सांगणे व कोकण वासीयांत पर्यटन पूरक मानसिकता तयार करणे. श्री. जगदीश पवार-ठोसर माय राजापूर.
सन्मा. शाहिर तुषारजी पंदेरे यांच्या लेखणीतून सादर झालेल आणि तितक्याच गोड आवाजात ज्यांनी गायल ते युवा शाहीर महेशजी डोंगरकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा👌👌👌
शाब्बास,,,,,,,,,राजापूरच्या कलाक्षेत्रातील एक चमकता तारा शाहीर महेश डोंगरकर सुंदर गायन आणि तुषारबुवांची छान लेखणी मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना आणि महेशच्या दमदार आवाजाचा साज उत्तम साथ संगीत सर्व काही अप्रतिम,,,,,,,,,,, पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा महेशराव
अश्या या रत्नांच्या खानितले आम्ही रत्न आहोत ... परंपरागत सन सुद..रीती भाती.. जपत आलो आहोत..आणि आमच्या कोकणी रहिवासी बाप्पा मोरयाला आमचं वचन आहे की आम्ही अश्याच पुढे पिढ्यानपिढ्या आपले कोकणी संस्कार..रीतिभाती सण सुद चालू ठेवू...
महेश भावा तू मला भेटलास गावाला जाताना आपली लॉकडाऊन आधी आपली ओळख झाली. ... आणि तुझ्या सारखा सोन्या सारखा मित्र मला भेटला... आपण एकत्र रत्नागिरी हून राजापूरच्या प्रवास केला.. खूप छान वाटलं ...त्या प्रवासात तू म्हणाला होतास की तुला मोठा नामांकित गायक होण्याचा तुझा हट्ट आहे त्यासाठी तू खूप मेहनत पण करणार आहेस .... त्या नेहमीचा उत्तम उदाहरण हे गाणे आहे...ही तुझी सुरुवात आहे...अजून यापेक्षा आणखीन स्वतः लिहिलेली आणि स्वतः गायन केलेली गाणे आणि गाण्यांचे अल्बम करशील.....असाच मोठा होऊन आपल्या तालुका राजापूरच नाव मोठं करशील... उत्तम गायक तू आहेसच..... आपली भेट लवकरच होईल आणि पुढील गाण्यांसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच मेहनत कर..... तुझा मित्र / भाऊ # सिद्धेश राऊत
गाणं खूप छान लिहिले व गायले आहे. पण पेंडखळे गावच पण नाव घ्यायला पाहिजे होते . पण कधी दुसरं गाणं लिहाल तेव्हा माझी अभिनेता. नैनेश जाधव खुप मना पासून नम्र विनंती करतो
आमचे राजापूर गावचे नामवंत गायक आणी उगवता तारा म्हणून नामांकणास आलेले माझे जिवलग मित्र महेश डोंगरकर उर्फ मया,,,, याने आपल्या राजापूर तालुक्यावर गायलेले हे अप्रतिम गाणं,, डोंगरकर प्रेमींच्या मानता घर करून बसलंय,,, इतक सुंदर गाण आणी शब्द रचना आहे ,,,,खर्च खूप सुंदर अप्रतिम गाण आहे ,,,, माझे मुंबई चे मित्र देखील मया तुला भेटण्यासाठी आतुरले आहेत 💗❤️🥰🌹😍
खूप सुंदर असं सादरीकरण आहे , परत परत ऐकत राहावंसं वाटतं . परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन रत्नभूमीत आणि नऊ रत्नापैकी एक रत्न म्हणजे आपला राजापूर . मला गर्व आहे की या रत्नभूमीत जन्मलो याचा आणि राजापूरकर असल्याचा !! जय शिवराय !! जय कुणबी !!
शाहीर खूप सुंदर आवाजाला तोडच नाही. खूप सुंदर आम्हा सर्वांना अभिमान आहे कोकणवासीय असल्याचा आणि त्या मध्ये असे तुमच्या सारखे शाहीर असल्याचा, असेच नवीन नवीन घेऊन याल..💐💐💐
खूप सुंदर गीत रचना तुषार बुवा खरचं खुप छान आहे गाणं, महेश बुवा तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे .खरचं राजापूर तालुक्यातील विविध सर्वांची रेखणी अगदी सहज वर्णिली आहे तुषार बुवांनी , पुढील वाटचाल अशीच प्रगतशील राहो ,,,झ🎊🎊💐💐💐💐💐💓💓💓💖💖💖💖💖🔥🔥🔥🔥
लिखाण खूप समर्पक केले आहे. चालही खूप छान बांधली आहे अगदी पारंपारिक ढंगात. तालुक्यातील पर्यटन स्थळे, मंदिराचं छान वर्णन आलं आहे आणि बुवांचा आवाजही अप्रतिम
खूप सुंदर गीत रचना शाहीर पंदेरे बुवा आणि सुंदर आवाज डोंगरकर बुवा. अजून सोलगाव आणि देवाचे गोठणे मध्ये सुद्धा ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत त्यांचा उल्लेख आला असता तर बरे झाले असते
वाह शाहीर तुमचा आवाज म्हणजे कोकणची शान आणि त्याहून आपलं रत्नागिरी महान... खूप मस्त शाहीर काव्यरचना अगदी मनाला भिडून गेली अशीच गाणी रसिकाजनांसाठी पाहायला मिळावीत हीच अपेक्षा तसेच आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐😍😍😍
खुप छान मया भावां खुप चांगल्या शब्दात वर्णन केलास मन भरून आलं भावां आम्हाला खुप अभिमान आहे ,आम्ही राजापुरात जन्मलेल्या चा 💐💐💐💐💐💐पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावां तुला
❤ वा बुवा खूपच छान ❤
🙏लय भारी बुवा
Khupach chan
सुपर हिट, all time 👍🏼👍🏼👍🏼
छान स्पष्ट शब्दा मध्ये वर्णन केलं बुवा.. 👌🏻
अप्रतिम आहे video ha मी दापोलीकर 👌👌👍👍🙏😘❤
Va बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर ❤❤
कडडडडडडक भावा जबर दस्त मी बीडकर .
वाह बुवा आपल्या गान्यामधुन् राजापुर् तलुक्याची महिति सांगितल्या बद्द्ल् खुप् खुप् धन्यवाद्
आमच्या RUclips चॅनल कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा... खूपच सुंदर गाणं गायलं आपण ....शब्दरचना 👌👌
खूप छान ❤❤
Aavaj 1no na bhau 👍👌
Khup chan shabdat Rajapur varnan kele aahe, abhinandan
शाहीर महेश खूपच सुंदर आवाज आणि गीत . गायक म्हणून तुझे आणि गीतकार यांचे अभिनंदन !
तुषार पंदेरे राजापूरची महती लिहीता .
महेश तु तुझ्या गोड गळ्यांनी गाता .
मंत्रमुग्ध होऊन गेलो मी ऐकता ऐकता .
अशीच तुझी कला आणखी बहरू दे आता .
मला अभिमान आहे की तु माझा विद्यार्थी आहेस .
कला क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद .
Thanks sir (Tushar Pandere)
excellent
अप्रतिम 👌👌👌
समर्पक रचना, सुंदर सादरीकरण, चांगले ध्वनिमुद्रन,शाहिरीला शोभेल असा पहाडी आवाज.
खूपच छान.
राजापूरच्या प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना त्या क्षेत्रात स्वतःचे नाव मोठे करत राजापूरचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक वास्तू स्थळे, धार्मिक सण, उत्सव, लोककला, पाककला, जैवविविधता यांना प्रसिद्धि देऊन राजापूरचे पर्यटन दृष्ट्या महत्व सर्व जगाला पटवून दिले पाहिजे.
राजापूरला निसर्गाचे वरदान तर लाभले आहेच, त्याबरोबर ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंच्या वारश्या बरोबर धार्मिक सण, उत्सव यांची परंपरा लाभली आहे. अश्या पर्यटनासाठी नंदनवन असलेल्या राजापूरात गरज आहे ती लोकांना पर्यटनाचे शाश्वत फायदे सांगणे व कोकण वासीयांत पर्यटन पूरक मानसिकता तयार करणे.
श्री. जगदीश पवार-ठोसर
माय राजापूर.
खुपच छान तुशार पंदेरे शाहिर प्राचीन परंपरा समजली आपल्या लेखणीतून शाहिर महेश डोंगरकर अप्रतीम सादरीकरण👌
Thanks
अप्रतिम लेखन आणि गायन सुद्धा 💞💞शाहीर महेशजी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण सहकार्याचं खुप खुप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💞💞
Khup chan
अप्रतिम सादरीकरण फार छान शाहिरीला शोभेल असा आवाज
सन्मा. शाहिर तुषारजी पंदेरे यांच्या लेखणीतून सादर झालेल आणि तितक्याच गोड आवाजात ज्यांनी गायल ते युवा शाहीर महेशजी डोंगरकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा👌👌👌
Pg
Thanks
आमच्या भू हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Khup Chan video amazing God bless you bro ganpati baapa morya 💐💐💐💓💓🙏🙏🤞🤞
शाब्बास,,,,,,,,,राजापूरच्या कलाक्षेत्रातील एक चमकता तारा शाहीर महेश डोंगरकर सुंदर गायन आणि तुषारबुवांची छान लेखणी मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना आणि महेशच्या दमदार आवाजाचा साज उत्तम साथ संगीत सर्व काही अप्रतिम,,,,,,,,,,, पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा महेशराव
अश्या या रत्नांच्या खानितले आम्ही रत्न आहोत ... परंपरागत सन सुद..रीती भाती.. जपत आलो आहोत..आणि आमच्या कोकणी रहिवासी बाप्पा मोरयाला आमचं वचन आहे की आम्ही अश्याच पुढे पिढ्यानपिढ्या आपले कोकणी संस्कार..रीतिभाती सण सुद चालू ठेवू...
बुवा लय भारी गाणं सवत कडा तुफान धन्यवाद
महेश भावा तू मला भेटलास गावाला जाताना आपली लॉकडाऊन आधी आपली ओळख झाली. ...
आणि तुझ्या सारखा सोन्या सारखा मित्र मला भेटला...
आपण एकत्र रत्नागिरी हून राजापूरच्या प्रवास केला..
खूप छान वाटलं ...त्या प्रवासात तू म्हणाला होतास की तुला मोठा नामांकित गायक होण्याचा तुझा हट्ट आहे त्यासाठी तू खूप मेहनत पण करणार आहेस ....
त्या नेहमीचा उत्तम उदाहरण हे गाणे आहे...ही तुझी सुरुवात आहे...अजून यापेक्षा आणखीन स्वतः लिहिलेली आणि स्वतः गायन केलेली गाणे आणि गाण्यांचे अल्बम करशील.....असाच मोठा होऊन आपल्या तालुका राजापूरच नाव मोठं करशील...
उत्तम गायक तू आहेसच.....
आपली भेट लवकरच होईल
आणि पुढील गाण्यांसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच मेहनत कर.....
तुझा मित्र / भाऊ # सिद्धेश राऊत
महान राजापूरची शान एकूण धन्य झालो.जय गंगे !!!
गाणं खूप छान लिहिले व गायले आहे. पण पेंडखळे गावच पण नाव घ्यायला पाहिजे होते . पण कधी दुसरं गाणं लिहाल तेव्हा माझी अभिनेता. नैनेश जाधव खुप मना पासून नम्र विनंती करतो
रत्नागिरी मध्ये नऊ रत्ने जन्माला आली, त्यापैकी आपण एक खुप छान मधूर आवाज
असेच नाव लोकीत करावे...
अभिमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तरूण पिढीला 🙏
मक्याचे कणीस 🌽🌽 चूलीवर भाजले...🔥💥
कोकणच्या प्रत्येक घरात भावाचे हेच गाणं वाजले...🌴🎶🕺🌧️🌴🌴
लय भारी महेश बुवा तुम्हांला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या 👏
🔥🔥🔥🔥🔥
1 नंबर भावा गाण
सुंदर माझे राजापूर... एक no. बुवा
खूपच छान काव्य त्यास थोडीच मंत्रमुग्ध गायन संगीत नृत्य ....असेच गात रहा युवा गायक महेश डोंगरकर खूप खूप शुभेच्छा
खुप छान वर्णन केल राजापूर च तुषार बुवा आणि महेश बुवा तुम्ही छान गायलं फार सुंदर 🙏
अप्रतिम माऊली
Chhan
Wow khup chan song🥰🥰👌👌
खरच तु राजापूर तालुक्याचा हिरा आहेस,,, गर्व आहे मला की तुझ्यासारखा एक उत्तम कलाकार माझा खूप जिवलग मित्र आहे
आमचे राजापूर गावचे नामवंत गायक आणी उगवता तारा म्हणून नामांकणास आलेले माझे जिवलग मित्र महेश डोंगरकर उर्फ मया,,,, याने आपल्या राजापूर तालुक्यावर गायलेले हे अप्रतिम गाणं,, डोंगरकर प्रेमींच्या मानता घर करून बसलंय,,, इतक सुंदर गाण आणी शब्द रचना आहे ,,,,खर्च खूप सुंदर अप्रतिम गाण आहे ,,,, माझे मुंबई चे मित्र देखील मया तुला भेटण्यासाठी आतुरले आहेत 💗❤️🥰🌹😍
Dada khup chan rachana ani chal lavlis ganyala ashich gani gat raha....👌👌👌
लय भारी बूवा
खूप सुंदर असं सादरीकरण आहे , परत परत ऐकत राहावंसं वाटतं .
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन रत्नभूमीत
आणि नऊ रत्नापैकी एक रत्न म्हणजे आपला राजापूर . मला गर्व आहे की या रत्नभूमीत जन्मलो याचा आणि राजापूरकर असल्याचा !!
जय शिवराय !!
जय कुणबी !!
लय भारी 🙏🙏🙏
शाहीर खूप सुंदर आवाजाला तोडच नाही. खूप सुंदर आम्हा सर्वांना अभिमान आहे कोकणवासीय असल्याचा आणि त्या मध्ये असे तुमच्या सारखे शाहीर असल्याचा, असेच नवीन नवीन घेऊन याल..💐💐💐
अप्रतिम गायन आणि त्यासोबत आवाज ही खुप सुरेख आहे .परत परत ऐकांव वाटतंय मन भरतच नाही आहे.
खूप छान भावा
Jabardast
खूप सुंदर गीत रचना तुषार बुवा खरचं खुप छान आहे गाणं, महेश बुवा तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे .खरचं राजापूर तालुक्यातील विविध सर्वांची रेखणी अगदी सहज वर्णिली आहे तुषार बुवांनी , पुढील वाटचाल अशीच प्रगतशील राहो ,,,झ🎊🎊💐💐💐💐💐💓💓💓💖💖💖💖💖🔥🔥🔥🔥
Thanks
लिखाण खूप समर्पक केले आहे. चालही खूप छान बांधली आहे अगदी पारंपारिक ढंगात. तालुक्यातील पर्यटन स्थळे, मंदिराचं छान वर्णन आलं आहे आणि बुवांचा आवाजही अप्रतिम
Very nice shooting
खूपचं सुंदर माझे प्रतिस्प्रदी शाहीर महेश बुवा अप्रतिम . 🥰❤️ शाहीर वेदांत जाधव शाहिरी मानाचा मुजरा .
खूप सुंदर गीत रचना शाहीर पंदेरे बुवा आणि सुंदर आवाज डोंगरकर बुवा.
अजून सोलगाव आणि देवाचे गोठणे मध्ये सुद्धा ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत त्यांचा उल्लेख आला असता तर बरे झाले असते
👌👌👌👌👌👌👌
खुप छान सुंदर अप्रतिम शब्द रचना संगीत सुद्धा छान आहे
🙏💐 अप्रतिम सौंदर्य गीत आहे ,, सुंदर आहे राजापुर आणि🎤👍 महेश बुवा ❤️ तुमचा आवाज खुप सुंदर आहे,,🌹 हा आवाज असंच राहु दे ही ईश्वर चरणी प्रार्थना माझी 🙏😍
वाह शाहीर तुमचा आवाज म्हणजे कोकणची शान आणि त्याहून आपलं रत्नागिरी महान... खूप मस्त शाहीर काव्यरचना अगदी मनाला भिडून गेली अशीच गाणी रसिकाजनांसाठी पाहायला मिळावीत हीच अपेक्षा तसेच आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐😍😍😍
k8au44
अप्रतिम लेखन....बुवा आवाज कडक👍
सुंदर गीत रचना, छान वर्णन केले गीतामधे राजापूर तालुक्याचे.
Khup sundar gayan mahesh bhava
आम्ही राजापुरकर
सुंदर गाणे व आवाज सुंदर व चालसुंदर आहे.महेश तुला कोटि शुभेच्छा .
खुप छान मया भावां
खुप चांगल्या शब्दात वर्णन केलास
मन भरून आलं भावां
आम्हाला खुप अभिमान आहे ,आम्ही राजापुरात जन्मलेल्या चा
💐💐💐💐💐💐पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावां तुला
महेश बुवा खरच खप अप्रतिम आणि सुमधुर आज आणि काव्यरचना ही अप्रतिम ,तुम्हाला पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा
1 number bhava mi Rajapur kar😊
खरचं कवीची रचना खूप भारी आहे...💝💓💖🤗🔥🔥
Khup ch sundar mahesh. .... Aavaj aani lyrics and all khupch sundar kelas. .. Asach pudhe ja.
तुषार बुवा खूप छान राजापूर वर्णन केले आहे..महेश बुवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान बुवा
जय माऊली मित्र मंडल वालकेश्वर
Nice Voice, lyrics, song and video editing also. God bless you. All the very best.
Hii priti
Hi
Priti.. Tuzi New song lvkr yeudet
खूप खूप सुंदर महेश आवडल
Nice dada
खुप छान काव्यरचना... उत्तम आवाज...
पुढीलवाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
महेश भाई एक नंबर 😍👌
Nice 1 no aavaj aaplya rajapurch ya ganya madhe chan varnan kel aahe
खूप सुंदर ,आणि आवाज देखील
खुपच सुंदर माऊली
खुप छान आवाज दादा आणि गान पण खुप झालं
दादा सुंदर गीत आणि आवाज पण गोड आणि तुषार पंदेरे बुवांची लेखणी खुप भारी तुमच्या या पहिल्याच प्रयत्नाना शुभेच्छा♥️🎤❤️🎼🎶
खूप सुंदर आवाज एकदम भारी शाहीर ......तोडच नाही 🤩👌खूप सुंदर शब्द रचना ..खूप छान वाटलं सर तुमच्या सोबत नाचायला तुमच्या गोड आवाजावर ........
राजापूरचं यथार्थ वर्णन केलयं गीतामधून ! कवींना धन्यवाद . बुवा आपल्या गोड व मधूर आवाजानं खूपच गोडवा आला . आपणास सलाम!💐💐💐💐🙏🙏
ऐक नंबर भाई 🎉🎉🎉
I love ratnagiri 😘🎉
I love rajapur 🎉😘
mala majha kokancha abhiman aahye ☺️🤗
Bhriiii
सुपर ❤️❤️❤️💞❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏👍👍👌👌👌👌नाईस
सुंदर लेखणीतुन साकार झालेले अप्रतिम गीत गायकाना पुढील वाटचालीस शुभेच्छा
मस्त भावा लय भारी गाणं👌👌
Dongargarh
खुप छान... अप्रतिम गाणं 👌👌👌🌹🌹
खूप छान आवाज आहे महेश दादा...तुझ्या...शब्द रचना पण खूप छान आहे.....
जबरदस्त शाहिर
आणि नाच मस्तच
छान दादा
एकच झकास
खूप छान.
खूपच सुंदर 👌👌 आपली लोककला जोपासण्यासाठी आणि जिवंत ठेवण्याकरिता आपण केलेला कार्यक्रम पाहून आनंद झाला !
Khup chhan dada❤
खूप चांगली रचना, खूप आवडली, समाधान झाले, आवाजही खूप गोड, मस्त खूप सुभेच्छा
खूप सुंदर काव्य रचना आणि शाहीर महेश डोंगरकर तुम्ही खूप सुंदर आवाजात गायलात.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏❤️