हा पवाडा नाही तर एक सचाई आहे खेडो पाड्यात पोहचला पाहिजे खास करून प्रच्यार काळात तर नक्कीच घुमला पाहिजे पुण्णा एकदा आच्या लाडक्या बुवांना मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र जबरदस्त
माननीय शाहीर साहेब श्री शेलार साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम. १०००. तोफांची सलामी. आपल्या या पोवाडा साठी शब्द च नाही वाह वाह वाह वाह शाहिर साहेब आपणास मानाचा मुजरा.❤❤
उदधवसाहेब यांच्या कर्तुत्वाची हमी 100%देणारा पोवाडा शेलार बुवा आपण गायला आहे आपणास अमूल्य तोफांची सलामी 🎉🎉 शेलार बुवा आपण असाच नवनवीन पोवाडे लोकांपर्यंत पोचवावी अशी आमची इच्छा आहे
उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला उद्योग मुख्यालय गुजरात घेऊन गेले आवाज ऐकू आला फक्त उद्धवजी म्हणून महाराष्ट्राचा अभिमान
अप्रतिम अशी काव्य रचना,पहाडी आवाज आणि कोयण्याची शान, लाजबाब अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथाचे गडकिल्ले आपल्या पहाडी आवाजाने सरकरीत जावो हीच भवानी माते चरणी प्रार्थना🎉❤❤
हा पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर दुमदुमला पाहिजेत हा पोवाडा येणाऱ्या विधानसभेच्या वेळी दुमदुमला पाहिजेत दुमदुमला पाहिजे चैन मशाल जय मशाल जय बाळासाहेब जय आई मातोश्री
एक मराठी शाहिर म्हणून आपण अशीच उत्तम उत्तम गाणी गात राहे हिच अपेक्षा.राजाराम शेलार बुवा भावी महाराष्ट्राचे शाहिर होतील.माणूस खूप साधा आणि सरळ आहे तो कधीही कशाचीच अपेक्षा न करता काम करत राहतो. तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जय भवानी जय शिवराय,जय महाराष्ट्र.
शाहीर आपणास कोटी कोटी मानाचा मुजरा, आपण एका अद्वितीय आणि खमक्या वाघ असणाऱ्या नेतृत्वाचा, शेतकरी व कष्टकरी यांची कळवळ असणाऱ्या नेत्याचा आपल्या पहाडी शाहिरी आवाजाने अप्रतिम असा पोवाडा गायला आहे, धन्यवाद.
हा पोवाडा प्रत्येक ठिकाणी सहचित्र वाजला पाहिजे.आई जगदंबे चरणी एकच प्रार्थना पून्हा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतो!
खूपच छान!!! फक्त उद्धव शिवसेना, महाराष्ट्र मराठा, मावळा संपूर्ण पाठीशी, उद्धव सरकार येणार..... येणारच...
येक नंबर पोवाडा गायलात साहेब.
जय महाराष्ट्र.
आम्ही उद्धव साहेबांचे येक नीस्ट शिवसैनिक.
खुपच छान ❤ तुम्ही सत्य मांडल संपूर्ण महाराष्ट्रात हा पोवाडा फिरवा
उद्धव साहेब नेहमी म्हणत असतात. आमचं हिंदुत्व म्हणजेच हाताला काम आणि हृदयात राम. उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अप्रतिम पावडा साहेब धन्यवाद साहेब आसेच पावड्यातून शिव सेना ही बहरली पाहिजे
खुप छान पोवाडा रचला, शाहीर आपणांस मानाचा मुजरा 🙏असेच आपण शिवसेनेचा खरा ईतिहास जनते पर्यंत पोचलात.
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩
फारच सुंदर.घरोघरी हा पोवाडा जाणे गरजेचे आहे.
खुप छान शाहिर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳⛳
शाहीर साहेब तुमच्या आवाज आणि ज्या देव माणसांवर पवाडा गायलात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे मी एक कोकणी माणूस
शाहीर राजाराम बुवा असेच आपल्या शाहीरीतून लोक जागर करून उध्दव साहेबाना शिव सेना फुळविण्यास सहकार्य करावे जय महाराष्ट्र 🚩🚩
Vishwas Patil
खूप छान शब्दरचना....शाहिरांनी मानाचा जय महाराष्ट्र...
खूप छान पोवाडा आहे.. अतिसुंदर शेलार साहेब.. खूप खूप धन्यवाद तुमचे. सर्व शिवसैनिकांत तर्फे आभार तुमचे
खूप छान शब्द रचना पोवाडा यकुन मन भारावले जय महाराष्ट्र
हा पवाडा नाही तर एक सचाई आहे खेडो पाड्यात पोहचला पाहिजे खास करून प्रच्यार काळात तर नक्कीच घुमला पाहिजे पुण्णा एकदा आच्या लाडक्या बुवांना मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र जबरदस्त
एक नंबर पोवाडा गायला आहे व शब्द रचना सुद्धा उत्तम केली आहे. जय तुळजाभवानी माता जय जिजाऊ जय शिवराय जय बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र.
जय शिवराय जय महाराष्ट्र शेलार साहेब निशब्द अचूक मांडणी केली खूपच छान लाजवाब मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो जय शिवराय जय महाराष्ट्र
ह्या पोवा ड्या ला पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली पाहिजे
सलाम त्या गाई का ना मानाचा मुजरा आनि सलाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
माननीय शाहीर साहेब श्री शेलार साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम. १०००. तोफांची सलामी. आपल्या या पोवाडा साठी शब्द च नाही वाह वाह वाह वाह शाहिर साहेब आपणास मानाचा मुजरा.❤❤
शब्द रचना अतिशय योग्य, त्यातील प्रसंग मिश्रण लाजवाब,पोवाड्याची केलेली मांडणी खरोखरच उत्तम.
शेलार साहेब मनापासून धन्यवाद 🙏🏼
जय महाराष्ट्र 🙏🏼
खूप छान पोवाडा गायला शाहीर तुम्हाला सलाम आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत उद्धव साहेब करून दाखवतील जय महाराष्ट्र
उदधवसाहेब यांच्या कर्तुत्वाची हमी 100%देणारा पोवाडा शेलार बुवा आपण गायला आहे आपणास अमूल्य तोफांची सलामी 🎉🎉 शेलार बुवा आपण असाच नवनवीन पोवाडे लोकांपर्यंत पोचवावी अशी आमची इच्छा आहे
पोवाडा एक नंबर.फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.जय महाराष्ट्र!
पोवाडा छान आहे आणि हे सगळं सत्य आहे. हे जास्तीत जास्त वायरल करा सगळ्या जनतेपर्यंत पोहचलं पाहिजे.
आपण कोयनामाई चे महान जिगरबाज सुपुत्र आहात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
खरोखरच उध्दव साहेब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत.
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
हा पोवाडा पूर्ण महाराष्ट्रात सर्वांना पाठवा
खर जनमत जनतेला समजू दया
❤
❤😂😊
खूप छान पोवाडा आहे जय महाराष्ट्र
खूप सुंदर गायन अप्रतिम अशी रचना
अप्रतिम पोवाडा ह भ प शेलार साहेब तुमची भरपूर भजन पोवाडे पाहत असतो खुप खुप शुभेच्छा
उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला उद्योग मुख्यालय गुजरात घेऊन गेले आवाज ऐकू आला फक्त उद्धवजी म्हणून महाराष्ट्राचा अभिमान
राजाराम बुवा शेलार व संपुर्ण सिमला जय महाराष्ट्र हा पोवाडा महाराष्ट्रात संपूर्ण घरापर्यंत पोचला पायजेल ❤
अतिशय सुंदर पोवाडा आहे, महाराष्ट्रातील सर्व जनतेने ऐकलं पाहिजे,जय महाराष्ट्र
खुप छान सुंदर गायन फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🎉🎉🎉🎉🎉
छान छान पोवाडा जय महाराष्ट्र
योग्य पोवाडा सादर केला सलाम शाहीराना
अतिशय समृध्द आणि आपलाच वाटणारा उद्बोधक पोवाडा शाहिर शेलार साहेब आपल्याला धावे तेवढे धन्यवाद कमी पडतील ll मनापासून आभार
अतिशय सुंदर रचना व गायन म्हणून आपणांस शंभर तोफांची सलामी व मानाचा जय महाराष्ट्र
राजारामजी शेलार मानाचा जय महाराष्ट्र. अप्रतिम पोवाडा आहे
परत ऐकदा उद्धवसाहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व्हावेत ही आई भवानी तुझ्या चरणी प्रार्थना
फारच छान शब्द रचना शाहीर मानाचा मुजरा जय शिवसेना 🚩जय महारास्ट उद्दव साहेब ठाकरे हेच आत्ता मराठी माणसा साठी 🚩उद्दव साहेबांना साथ ध्या 🚩
खुपचं छान लाजवाब पोवाडा शाहिर यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
अप्रतीम पोवडा उद्धवजी बाळा साहेब ठाकरे यांच्या वर गायेलेल्या या मावळ्या नां . मानाचा मुजरा . जय महाराष्ट्र जगदंब मशाल झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🐆
अप्रतिम पोवाडा आहे शिवसेनेचा
सुंदर अप्रतिम गायन.🙏
अप्रतिम अशी काव्य रचना,पहाडी आवाज आणि कोयण्याची शान, लाजबाब अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथाचे गडकिल्ले आपल्या पहाडी आवाजाने सरकरीत जावो हीच भवानी माते चरणी प्रार्थना🎉❤❤
खूप सुंदर पोवाडा गायलात जय महाराष्ट्र
खुपच छान सत्य कहानी पोवाडा साहेब सगळे आठवून महाराष्ट्रतील जनता डोळ्यातून आश्रू आज ही काढत आहे शाहिर अपणास शाहिरी माणाचा मूजरा आणि जय महाराष्ट्र
राजाराम बुवा तुमचे हार्दिक अभिनंदन
खुप छान पोवाडा.👍🎉 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🙏
नंबर एक पोवाडा, अतिशय सुंदर गोड आवाज जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब ❤🎉
हा पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर दुमदुमला पाहिजेत हा पोवाडा येणाऱ्या विधानसभेच्या वेळी दुमदुमला पाहिजेत दुमदुमला पाहिजे चैन मशाल जय मशाल जय बाळासाहेब जय आई मातोश्री
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय हो 🙏🚩🇮🇳❤️🩹
एक मराठी शाहिर म्हणून आपण अशीच उत्तम उत्तम गाणी गात राहे हिच अपेक्षा.राजाराम शेलार बुवा भावी महाराष्ट्राचे शाहिर होतील.माणूस खूप साधा आणि सरळ आहे तो कधीही कशाचीच अपेक्षा न करता काम करत राहतो. तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जय भवानी जय शिवराय,जय महाराष्ट्र.
खूप खूप छान धन्य पवाडे. साहेब तुम्हाला आमचा मुजरा
सलाम माझा या गायकाला जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
एकचं नंबर आहे खुप छान शिव छत्रपती या गायक यांना मानाचा मुजरा
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
खूप सुंदर रचना,शाहीर तुम्हला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र ❤️
एकदा परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होतिल
हा. पोवाडा. झकास. डोळ्यात पाणी आले बाळासाहेब महाराष्ट्र पोरका करून गेले. पण ubt ने सावरले. तुमचे नाव. राखले शाबास उधवा जनता पाठीशी आहे.
शाहीरराव यांना मानाचा त्रिवार मुजरा जय जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
खूप छान मस्त सुंदर गायन सुंदर रचना मनापासून मनाचा मुजरा
एक नंबर पोवाडा जय महाराष्ट्र 🚩🚩
खूपच छान पोवाडा ठाकरे साहेब झिंदाबाद
जय महाराष्ट्र
अप्रतिम 👌👌खरच पोवाडा ऐकून डोळे पाणावले धन्यवाद महाराज
अतिशय सुंदर साहेब धन्यवाद
खूप छान साहेब सर्वांना जय महाराष्ट्र
सुंदर पोवाडा जय महाराष्ट्र 🎉
खरच उद्धव साहेब यांच्यावर असेच पोवाडे व्हायला पाहिजे 👍👍👍👍🚩🚩🚩🚩
खूप छान पोवाडा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
शाहीर सेलार धन्यवाद खूपच छान
मस्त मस्त सलाम शाही राणा🙏🏻🦁🚩जय महाराष्ट्र शाहीणा🙏🏻🦁🚩
जबरदस्त पोवाडा शाहिर शेलार साहेब धन्यवाद तुम्हाला
अतीसुंदर पोवाडा उध्ववसाहेबाचा.
राम कृष्ण हरी एकच नंबर महाराष्ट्राची खरी लोककला माननीय शिवसेनाप्रमुख माननीय उद्धव साहेब सर्व महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे
खूप छान जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अप्रतिम पोवाडा. खूप छान !
अंगावर शहारे आणणारा. यशाच्या आठवणींना उजाळा.
शाहीर, धन्यवाद !
जय जिजाऊ ! जय शिवराय!! जय भिमराय !!! जय महाराष्ट्र ! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शाहीर साहेब खूप छान जनजागृती जय महाराष्ट्र
अथ पासून इति पर्यंत सर्वांगसुंदर पोवाडा,गीत संगीत ही अप्रतिम.शाहिर श्री राजाराम शेलार यांना खुप खुप धन्यवाद 💐🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर खूप छान गायला आहे पोवाडा
शिवरायांचा महाराष्ट्र। अप्रतिम।
खूपच छान शेलार साहेब छान फक्त उद्धव साहेब ठाकरे
शाहीर आपणास कोटी कोटी मानाचा मुजरा, आपण एका अद्वितीय आणि खमक्या वाघ असणाऱ्या नेतृत्वाचा, शेतकरी व कष्टकरी यांची कळवळ असणाऱ्या नेत्याचा आपल्या पहाडी शाहिरी आवाजाने अप्रतिम असा पोवाडा गायला आहे, धन्यवाद.
खूप छान मस्त 🙏🙏🚩🚩
उद्धव ठाकरे साहेब जीदाबाद 🙏🙏🙏
शब्दरचना खतरनाक तुमची टीम घेऊन या कोकणात दापोलीमध्ये
एकच नंबर गायन पोवाडा गाईला राजाराम पाटील माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
व्वा राजाराम बुवा,जबरदस्त आवाज
खरोखर सतत ऐकावा असा पोवाडा
धन्य बुवा, आई जगदंबा तुमच्या पाठीशी सदैव
राहावी हीच प्रार्थना,जय महाराष्ट्र जय उध्दव साहेब
खरंच खूप छान पोवाडा. उध्दव साहेब आगे बडो संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.जय महाराष्ट्र
फार छान
शाहिर खुप छान पोवाडा गायीला आपणं हा पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे उद्धव साहेब तुम आगे बढो जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🙏🙏
खूपच छान....श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे.... जिंदाबाद......❤
अप्रतिम शब्द रचना माऊली 🙏 जय महाराष्ट्र
हा पोवाडा प्रत्येक ठिकाणी सहचित्र वाजला पाहिजे.आई जगदंबे चरणी एकच प्रार्थना पून्हा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतो!