असे वक्तव्य करताना काही प्रणान असायला पाहिजे सर तुमच्या कडे तुम्ही कोणत्या आधारे म्हणत आहे कि 11महिने कालावधी वाढवून मिळणार आहे.कारण यात सत्यता नसेल तर खूप मुले नाराज होतील..
माझा पूर्ण 3महिन्याचा पगार झाला नाही आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता डिसेंबर पण होऊन जातोय.... मी Agriculture department mdhe Data entry operator mhnun kam krt ahe... Taluka... Sakri, Dhule....
जे विद्यार्थी 2-5 year's competitive Exam preparation करत आहात त्याचं काय.. आणि ज्या लोकांचे महणे आहे की आम्हाला कालावधी वाढून द्या.. बर ठीक आहे तुम्हाला कालावधी वाढून दिला.. हा कालावधी पण पुण्य झाला.. नतर परत तुम्ही म्हणतील अजून कालावधी वाढून.. म्हणजे तुमचं चालूच राहणार ना.. पण जे विद्यार्थी दिवस आणि रात अभास करत आहे. तेच तर कोणी विचार पण नाही करत. हे तर चुकीचे आहे ना.. मला काय महण्यचे आहे ठीक आहे तुम्ही गरीब किंव्हा तुम्ही सरकारी तयारी करत असणार आणि मुख्मत्री युवा लागेल असाल.. पण बाकीचे च काय.. आणि तूम्ही वरून अस पण म्हणता की पर्मनंट करा.. ठीक आहे तुम्हाला पेमेंट आणि पर्मनंट पण केले.. तर बाकी competitive चे विद्यार्थी चिडणार ना हो.. बरोबर आहे नी.. आता तुम्ही सांगा.
❤ एक नंबर साहेब जय महाराष्ट्र ❤
बरच होईल.नोकरी कायमस्वरुपी झाली तर..!
पगार पण नाही झाला आहे
अगदी बरोबर
असे वक्तव्य करताना काही प्रणान असायला पाहिजे सर तुमच्या कडे तुम्ही कोणत्या आधारे म्हणत आहे कि 11महिने कालावधी वाढवून मिळणार आहे.कारण यात सत्यता नसेल तर खूप मुले नाराज होतील..
@@suryoday0154barad.yavtmal अगदी बरोबर सर
@@suryoday0154barad.yavtmal माझं या संदर्भामध्ये काही काही अधिकाऱ्यांशी बोलणं झालेला आहे त्यावरूनच मी हे बोलत आहे
Sir collector office madhe ahe kalavadhi vadhel ka amcha
Ho... SP साहेब यांच्याशी बोलून बघितल तर अधिक योग्य ठरेल
November che pament nahi zale sir latur zilha.
Ok
सर मी नाशिक जिल्हा पेठ तहसील कार्यालय मधे आहे ४ महिने झाले आहेत payment नाही झाला अजून add candidate option येतच नाही
@@luckybhadange2793 te option atta band zale ahe tumhala skill development chya office la jaun karav lagel maza pan tech zala hota
@@luckybhadange2793 सहाय्यक आयुक्त यांच्याशी एकदा चर्चा करायला हवी
दारू बंदी ऑफिस ला आहे
अक्टोबर आणि नोव्हेंबर पेमेंट बाकी नंदुरबार
@@DilipVasave-y9y ऑफलाइन अटेंडन्स व्यवस्थितपणे आणि ऑनलाईन अटेंडन्स व्यवस्थितपणे भरल्या गेली आहे का
आम्ही तुमच्या सोबत आहोत सर
@@RajPatel-fd3tg खूप खूप धन्यवाद सर
माझा पूर्ण 3महिन्याचा पगार झाला नाही आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता डिसेंबर पण होऊन जातोय.... मी Agriculture department mdhe Data entry operator mhnun kam krt ahe... Taluka... Sakri, Dhule....
@@DhanashreeGhatate तुमची ऑनलाईन आणि ऑफलाईन अटेंडन्स व्यवस्थित भरा
@@DhanashreeGhatate त्यानंतर एम्प्लॉयर आयडी वरून चेक करा
@गुरुजन-न7द भरून पुढे पाठवली आहे
Nahi
Kayam hotil ka sir
September te November payment zalel nahi from tal_deola.
@@ShitalShewale-h8n शितलताई ऑफलाइन आणि ऑनलाइन अटेंडन्स व्यवस्थित भरली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा
Sir amcha 3 month cha payment zala nahi
@@aniketmitake447 अनिकेत भाऊ जिल्हा आणि आस्थापना सांगा कोणती आहे
@गुरुजन-न7द panchayat samiti ajara dist - kolhapur
नविन पदवी धरांना सेवेत घेतील का पुन्हा नोंदणी होईल का
@@VilashBhaware हो
Payment nahi hot timewar
@@ArchanaAthawale हा
सध्या कार्यरत आहेत पण कालावधी वाढला तर वयाचे बंधन राहिल का 35 च्या पुढच्या ना कालावधी वाढून मिळेल का
@@ajinathandhle2311 वयाच्या संदर्भामध्ये आणखी काही निर्देश प्राप्त झालेले नाहीत... या हिवाळी अधिवेशनामध्ये काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे
सर वनविभाग मध्ये नियुक्ती वाढू सकते का?
@@BhuviGadhave वाढण्याची शक्यता आहे. तुमचे अधिकारी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करू शकतील.
Gondia mdhi pn payment nhi midala
@@sajankumbhare1762 कोणत्या महिन्याचा पगार मिळाला नाही
सर वनविभाग च सांगा ना
@@BhuviGadhave ताई तुमचे अधिकार संबंधित खात्याच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे
September October zal nahi
@@vikasdudhane2363 विकास भाऊ कोणता जिल्हा आणि आस्थापना कमेंट करून सांगा
@गुरुजन-न7यवतमाळ जिल्हा प स पुसद शिक्षण विभाग डाटा बोलावलं नाही असं म्हणत आहे.
सर माझे असे मत आहे की वयाची अट ही 40 वर्ष पाहिजे म्हणजे आपल्या काही मित्रांना जॉब मिळेल
@@pramodshiledar2437 100% अतिशय योग्य मागणी
Nashik payment zale ahe
@@shivanibhalerao5821 अभिनंदन भाऊ
3 4 महिन्याचे वेतन झाले नाही
@@udesingvasave6987 कोणता जिल्हा आहे तुमचा
जे विद्यार्थी 2-5 year's competitive Exam preparation करत आहात त्याचं काय.. आणि ज्या लोकांचे महणे आहे की आम्हाला कालावधी वाढून द्या.. बर ठीक आहे तुम्हाला कालावधी वाढून दिला.. हा कालावधी पण पुण्य झाला.. नतर परत तुम्ही म्हणतील अजून कालावधी वाढून.. म्हणजे तुमचं चालूच राहणार ना.. पण जे विद्यार्थी दिवस आणि रात अभास करत आहे. तेच तर कोणी विचार पण नाही करत. हे तर चुकीचे आहे ना.. मला काय महण्यचे आहे ठीक आहे तुम्ही गरीब किंव्हा तुम्ही सरकारी तयारी करत असणार आणि मुख्मत्री युवा लागेल असाल.. पण बाकीचे च काय.. आणि तूम्ही वरून अस पण म्हणता की पर्मनंट करा.. ठीक आहे तुम्हाला पेमेंट आणि पर्मनंट पण केले.. तर बाकी competitive चे विद्यार्थी चिडणार ना हो.. बरोबर आहे नी.. आता तुम्ही सांगा.
@@niteshpawar4322 पवार सर तुम्ही म्हणत आहात हे अतिशय योग्य गोष्ट आहे
@@niteshpawar4322 हे विद्यार्थी सुद्धा परीक्षार्थी होते परंतु अडचणीमुळे त्यांनी जॉईन केले आहे
नांदेडचेसरपगार
@@laxmanibitadar7156 झालेत का
सध्या कार्यरत आहेत पण कालावधी वाढला तर वयाचे बंधन राहिल का 35 च्या पुढच्या ना कालावधी वाढून मिळेल का
@@ajinathandhle2311 हिवाळी अधिवेशनामध्ये काय निकाल लागतो ते बघावे लागेल