Ajit Pawar on Chhagan Bhujbal : 'थांबायला सांगितलं तर...' दादांचा भुजबळांना खोचक टोला | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 дек 2024

Комментарии • 70

  • @vidhatebharat-th3ln
    @vidhatebharat-th3ln 9 дней назад +18

    भुजबळ साहेब❤❤

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 9 дней назад +22

    अजित पवार चा जाहीर निषेध....

  • @Siddhesh1994
    @Siddhesh1994 9 дней назад +33

    दादा तुम्ही चुकला हे नक्की १००% खर आहे तुम्ही हेच जर निवडणुकी अधोगर जाहीर केलं अस्त की भुजबळ साहेब तुम्ही थांबा नक्की निवडणुकी तुम्मि १४ ते १५ आमदार फुल्ल स्टॉप झाले आत्ता...! हरकत नाही आमी पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम करू
    दादा राग फक्त ऐका गोष्टीचं येतो साला अम्मी यांचे जेंडे घेऊन निवडणुकीत (राष्ट्रवादी) फिरत होतो
    #जाहीर निषेध दादा
    कट्टर भुजबळ, पडळकर & मुंडे समर्थक ओबीसी

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 8 дней назад +1

      भुजबळ यांना मंत्री मंडळ मधील मैत्री पदाला धक्का न लागता म़ंत्री पद द्या आमचा काहीं विरोध असण्याचे कारण नाही, परंतू ते त्यांना ‌मान्य नाही.आता म्हणाव आप आपसात भद्रत.

    • @santoshkopnar4209
      @santoshkopnar4209 8 дней назад

      जातीवाद

    • @SatishAwachar-so4xm
      @SatishAwachar-so4xm 7 дней назад +1

      एकदम खरं बोलला भाऊ आम्ही ओबीसींनी फक्त छगन भुजबळ साहेबांमुळे मतदान केले

    • @SatishAwachar-so4xm
      @SatishAwachar-so4xm 7 дней назад

      अजित दादा तुम्ही आम्हाला नाराज केले ओबीसींना डावललं एकच आवाज छगन भुजबळ साहेब

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 9 дней назад +20

    असे शंभर मंत्री उभे करूं दम होता तर आधीच सांगायचे उभा नका राहु

  • @Kanherkardilip
    @Kanherkardilip 8 дней назад +5

    भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉

  • @vitthalghodake7438
    @vitthalghodake7438 8 дней назад +6

    अजीतने सुद्धां थांबायला पाहिजे होतं भरपूर वय झालं आहे त्याच.

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 8 дней назад +4

    पवारांना स्वताच्या घरातच सगळे मंत्रीपद पाहिजे...राज्याचे उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद स्वतःकडे, केंद्राचे राज्यमंत्रीपद पण स्वताच्या घरातच...आणि हे बाकी लोकांना उपदेश देताहेत की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे...जुन्या लोकांनी थोड थांबायला पाहिजे...काय पण जोक लावलाय...🤦

  • @ManojahireAhire-cb6hz
    @ManojahireAhire-cb6hz 8 дней назад +9

    उपमुख्यमंत्री तुम्ही भुजबळ साहेब ला दा

  • @anilkudale673
    @anilkudale673 8 дней назад +11

    जय ओ बी सी
    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आल्या आहेत त्यावेळी पाहू

  • @PrashantKhairnar-study
    @PrashantKhairnar-study 9 дней назад +16

    Obc king bhujbal saheb 👑🚩

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 9 дней назад +21

    दादांनी थांबायला पाहीजे.उपमुख्यमंत्रीपद इतरांना द्या.

  • @jalindar8699
    @jalindar8699 9 дней назад +19

    निवडणूक लढविताना दादांची फाटली होती तेव्हा OBC जुना चेहेराचा वापर केला

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 7 дней назад +1

    भुजबळ साहेब जर तुमच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी नसतील तर बहुजन ओबीसी तुमची साथ देणार नाही पुढील तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Trendingnews_0
    @Trendingnews_0 8 дней назад +2

    जाहीर निषेध

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 7 дней назад +1

    पंच्याहत्तर हजार कोटी चा भ्रष्टाचार सुनियोजित पणे निपटवननारा महान नेता....

  • @MayurVibhute-tc5ze
    @MayurVibhute-tc5ze 9 дней назад +6

    माफ करा............😢
    पण......
    हा थोतांड माणूस आहे......🎉

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 6 дней назад +1

    Ho,is,Jariyavadi,Aajit,Pawar

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 7 дней назад +1

    सर्व पक्षातून फिरून आलेले कोकाटे यांना मंत्री केले आणि जे पक्ष स्थापने पासून सोबत असलेले भुजबळ साहेब यांना बाजूला केला वारे दादा चां वादा आम्ही पण ओबीसी दादा आपल्या ला वापस करू

  • @suniltamhane7974
    @suniltamhane7974 8 дней назад +3

    दादा तुमचं पण वय ६७/६८ झालं, तुम्ही पण केंद्रात जाऊ शकता

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 8 дней назад +2

    कळतंय पण वळत नाही संग काहीच न्यायचे नाही फक्त काळाबाजार करून कमवायचं

  • @mayuresh7809
    @mayuresh7809 9 дней назад +8

    बाबासाहेबानी मतांचा अधिकार दिला पण तुम्ही त्या मतांचा अपमान केला evm चा वापर करून. बाबासाहेबांचे नाव घेताना लाज वाटली पाहिजे

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 9 дней назад +8

    बरोबर लाडकी बहिणाबाईंच्या नावाखाली evm हँक करुन विजय मिळवला हेच सत्य आहे मी नाहितर महाराष्ट्रातील जनता म्हणत आहे

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 8 дней назад +4

    दादा पादा तु लबाड निघालास तू निवडनूकीपुर्वी अस बोलायला हव होत तुझेही दहाच आमदार राहीले असते

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 8 дней назад

      एका घरात सर्व पदे चालनार नाही म्हणजे नाही.

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 8 дней назад +9

    डोळे झाक्या खोट बोल पण रेटून बोल गप्प बस

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 8 дней назад +3

    जय ओबीसी जय संविधान

  • @pradipjejurkar-pr9jk
    @pradipjejurkar-pr9jk 8 дней назад +2

    Bhujbal saheb obc king. Lakshat theva.

  • @GnnDkadam
    @GnnDkadam 8 дней назад +2

    भुजबळ साहेबाना मंत्रीपद न देऊन आपण योग्यच निर्णय घेतला आहे त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी द्यावी, भुजबळ साहेबांचे आता वय झाले आहे, वाटल्यास त्यांच्या पंकज ला एखादे महामंडळ द्यावे.

  • @Shindekds118
    @Shindekds118 8 дней назад +1

    का साहेब लोकसभेला कॉक मधी तुमच्या घरच्यांना खासदार केलं आणि आता मंत्रिपद द्याचा तर थांबायला सांगितलं म्हणू राहिले स्वतःचे घरचे थांबवायचे ना बरोबर ही काय शिवसेना हे का शेवटी काँग्रेस विचार वालेच घर मोठं झालं पाहिजे कार्यकर्ते काय उपयोगी नाही का नाही तर असं नसत झालं का तुम्हीच थांबले असते तर आता म्हणजे तुम्हाला तुमच्या काका वाणी लोकं म्हणायला नको कधी तरी थांबायला पाहिजे

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 8 дней назад

    खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 7 дней назад +1

    जय ओ बी सी, भुजबळ साहेब जिंदाबाद.

  • @avinashkhonde6392
    @avinashkhonde6392 8 дней назад +2

    दादांनी नाशिकच्या आमदारांना पुढे करून बचाव करत आहे सरळ सांगा मी मंत्रिपद दिले नाहीत

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 7 дней назад +1

    दादा शेख चिली दादा झाले आम्ही ओबीसी सांगतोय की दादा फांधी तुटेल पण तुम्ही तुमच्या तोऱ्यात आहात पुढे झाडावरून नक्की पडणार

  • @gorakebendke2861
    @gorakebendke2861 8 дней назад +3

    ओन्ली भुजबंळ साहेब

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 8 дней назад +2

    दादा तुमचपण वय कमी नाही तुम्ही का घेतल मंत्री पद

  • @rupeshkashinathlandge7189
    @rupeshkashinathlandge7189 8 дней назад +1

    Evm सरकार, नगरसेवक पदाची निवडून 2022 पासून होत नाही .
    म्हणजे तुम्ही किती संविधान Follow करता हे कळतंय जनतेला 🙏

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 7 дней назад

    नाशिक जिल्हा फक्त भुजबळ ब्रॅंड ❤ किती पण क्षडयंत्र करा.... दादा
    थंड पाणी नका घेऊ दादा तब्येत सांभाळा तुमचा घसा कफ झाल्यामुळे खवखवतोय...

  • @rupeshkashinathlandge7189
    @rupeshkashinathlandge7189 8 дней назад +1

    70 हजारांचा रुपयांचा घोटाळा करून,
    EVM मॅनेज करून निवडून आलात .
    निवडून आलात 2014 पासून हे लक्षात असुद्या 🙏

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t 9 дней назад +3

    शरद पवार ला सोडायच्या आधीच भाषण बघा

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 7 дней назад +1

    पाहु पुढील निवडणुकांना दीसेल

  • @amolmangulkar
    @amolmangulkar 8 дней назад +1

    अजून निवडणुका संपल्या नाही अजित पवार

  • @DnyashwarKhairnar
    @DnyashwarKhairnar 6 дней назад

    भुजबळ साहेबांचा वापर करून घेतला अजित पवार यांनी

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 6 дней назад +1

    Aaree,Non,Pilu Jatiyavadi,Aajit,Pawae

  • @bharatjadhav4603
    @bharatjadhav4603 7 дней назад

    दादा खसा खवखोतय

  • @RajeshTiwari-pl1hg
    @RajeshTiwari-pl1hg 4 дня назад

    Bhubal

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 9 дней назад +2

    Ajit dada ni thambun bhujbalana upmkhemanttipad dayala have hote. Akher sarva pawar yekatach ahet. Bhujbalana mantri karu naka ase mothe pawrani sangitale asawe.

  • @varshashendurkar595
    @varshashendurkar595 9 дней назад +2

    Khare manuwadi jatiwadi tar Ajit dadacha

  • @varshashendurkar595
    @varshashendurkar595 9 дней назад +2

    Shahu phule ambedkar he nawa tumcha tondun chagle watat nahi

  • @DeepakMahale-u8g
    @DeepakMahale-u8g 9 дней назад +1

    बाकी आहे

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 8 дней назад

    तुम्ही कर्ज माफी ची घोषणा केली काय झाले

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 8 дней назад +2

    जेल मध्ये जाणार म्हणून मंत्री पद नाही😅

  • @Nanded007
    @Nanded007 8 дней назад

    EVM सरकार आहे दादा

  • @surajbhadrge3160
    @surajbhadrge3160 8 дней назад

    Evm

  • @LovelyGangster123
    @LovelyGangster123 8 дней назад

    Kunachyahi padala dhakka n lavata Bhubjbalana mantri kara

  • @sandipnikam7330
    @sandipnikam7330 9 дней назад

    Dada tumcha khup abhiman aahe udyache cm tumachya rupane Maharashtra bhetava hech Pandurangala sakde ghalto

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 8 дней назад

    भ्रष्टाचारात बरबटलेल्या भुजबळला बाहेर ठेवल्याबद्दल अजित पवारांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @515rama
    @515rama 9 дней назад +1

    भुजबळ निव्वळ छगन आहे 😂

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 8 дней назад +2

    70 हजार कोटी वर घेवून जाणार नाही तर कमावलं कशाला?चक्की फिशिंग म्हणून.