सामाजिक संवेदना right sir...नक्कीच मुलांचा संघर्ष आहे.पगार वेळेवर होत नाही .जिथे काम करतात तिथले ही कोणी जास्त सपोर्ट करत नाहीत.तुम्ही मुलांचा आवाज आहेत.. त्याबद्द्ल तुमचे आभारी आहोत..✍️💯✅
अगदि बराबर बोलत आहात सर, आमच्या प्रश्नाची खूप तडमड आहे, मुख्यमंत्री साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा आमच्या तरुण -तरुणीच भविष्ययांच्या विचार करावं, आम्हाला पर्मनंट करा, व पगार वाढवावे अशी नम्र विनंती 🙏🏻
Sir amhi tumcha पाठीमागे आहोत तुम्ही साथ द्या आणि मंत्री साहेबाना भेटा सर आमच्यासाठी लोढा साहेबाना भेटा पूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा प्रश्न आहे sir plz आम्हाला कायम स्वरुपी काम मिळवून द्या
सर माझा शिक्षण D.ed B.ed M.A (B.A. English ycmo) झाले आहे मी सहायक शिक्षक म्हणून जि . प . शाळा लक्कडकोट येथे रजू झाले तर माला सहा महिने नंतर काढू टाकणारे तर आमच्या पुढे काय होणार आम्ही पुन्हा बेरोजगार काही फायदे होणार
पर्मनंट करा साहेब पगारवाढ करा साहेब हा मुद्दा मांडा सर किंवा मंत्र्यांना भेटा सर तुम्हीच हे करु शकता युवकांसाठी सर देवमाणूस आहात सर तुम्ही 🙏🙏❤❤
खुप स्ट्रगल करताहेत सर तूम्ही मुलांसाठी धन्यवाद सर सलाम आहे सर तुमच्या कार्याला
सामाजिक संवेदना right sir...नक्कीच मुलांचा संघर्ष आहे.पगार वेळेवर होत नाही .जिथे काम करतात तिथले ही कोणी जास्त सपोर्ट करत नाहीत.तुम्ही मुलांचा आवाज आहेत.. त्याबद्द्ल तुमचे आभारी आहोत..✍️💯✅
Sir खरोखर तुम्ही खूप प्रयत्न करत आहे
आम्हाला permanent रोजगार मिळावा. सर आम्हाला अजून पण पेमेंट झाला नाहीय 4 month jhale tari sudha hatat payment nahi
अगदि बराबर बोलत आहात सर,
आमच्या प्रश्नाची खूप तडमड आहे, मुख्यमंत्री साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा आमच्या तरुण -तरुणीच भविष्ययांच्या
विचार करावं, आम्हाला पर्मनंट करा, व पगार वाढवावे
अशी नम्र विनंती 🙏🏻
Sir तुमच्या कार्याला सलाम
खुप छान व्हिडिओ बनवला तुमी आमच्या साठीच खुप खुप अभिनंदन 🙏🙏
खरच बरोबर आहे ,पण ज्याला ज्या आस्थापना मध्ये त्याचा कौशल्य वर चे मूल्यमापन करून त्यांना योग्य तो निर्णय घ्यावा ,नाहीत ज्याला चूक नको व्हायला पाहिजे
सर तुम्ही जे पण करत आहे खूप खूप धन्यावाद सर
सर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा हीच अपेक्षा आहे 🙏🙏🙏🙏
एक नंबर साहेब जय महाराष्ट्र सर❤
सलाम तुमच्या कार्याला सर
खूप छान व्हिडिओ बनवला सर आम्ही तुमच्या सोबत आहेत
direct bheta sir....तुमच्यात ती पॉवर आहे...आम्ही तुम्हाला support nkki karu....
Tumche khup khup Abhar sir, thanks
Sir amhi tumcha पाठीमागे आहोत तुम्ही साथ द्या आणि मंत्री साहेबाना भेटा सर आमच्यासाठी लोढा साहेबाना भेटा पूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा प्रश्न आहे sir plz आम्हाला कायम स्वरुपी काम मिळवून द्या
खूप छान लेक्चर दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks sir ❤
डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांसोबत बोला ना सर
Great work
सर तुमच्या कर्ल्याला सलाम
छान सर धन्यवाद
सर माझा शिक्षण D.ed B.ed M.A
(B.A. English ycmo) झाले आहे
मी सहायक शिक्षक म्हणून जि . प . शाळा लक्कडकोट येथे रजू झाले तर माला सहा महिने नंतर काढू टाकणारे तर आमच्या पुढे काय होणार आम्ही पुन्हा बेरोजगार काही फायदे होणार
धन्यवाद सर
Sir आस तुम्ही फक्त व्हाट्सअप वर नका बोलू आमच्या साठी तुम्ही डारककट भेटा मंत्री साहेब यांना
Bhava tumhi pn pudhakar gya mg rahun kai ny hot
Sir mla 48 km yen jan karav lagt 150 ru petrol la jat ahe..baki kharch chaha pani..khali urt nhi kahi ch
या योजनच काय होणार सर आता
नवीन युवकांना संधी देण्यात येईल अशी शक्यता आहे, त्यामुळे मुदतवाढ किंवा कायमस्वरूपी रोजगार मिळणे शक्य दिसत नाही.
बरोबर आहे सर
Very nice sir
❤❤❤❤
Sir punha yojna chalu honar nahi ka Ani je 35 वयाच्या वर आहेत त्यांचा साठी काय ते काय करणार बिचारे
Sr kaydya pramane apan chukeche nahi 7 shikshak kontya base vr permanent kele
तुम्ही असे व्हिडिओ करण्यापेक्षा संघटन करून निवेदन का नाही देत सर एवढी तुमची तळमळ आहे तर ते करण्यासाठी पुढाकार घ्या सर्वांचा तुम्हाला पाठिंबा असेलच की
Technical mullana permanat Kara Ani Purna technical knowledge deun JE padavar niyukata kara
Chan sir
Great
Jr parmnant kel nhi tr contract vadhvun milav ani madhn hi
Iti che 6000 aale nahi aajun😢
Kahi nahi hot aata tumi band kra video
धन्यवाद सर