Это видео недоступно.
Сожалеем об этом.
कापूस खत व्यवस्थापन | kapus khat niyogen | कापूस पहिला खताचा डोस कोणता द्यावा ?🤔
- Добавить в
- Мой плейлист
- Посмотреть позже
- Поделиться
Поделиться
HTML-код
Размер видео:
- Опубликовано: 1 июн 2024
Комментарии • 65
Следующие
Автовоспроизведение
कृषिमित्र विशाल कापूस पिकाचे नियोजन / krushimitra Vishal kapus pik mahitiकृषिमित्र विशाल
Просмотров 7 тыс.
कापूस पिकाला रासायनिक खताचा पहिला व दुसरा डोज । श्री गजानन जाधव सर #रासायनिक #खत #खरीप #पेरणी #कापूसWhite Gold Trust
Просмотров 510 тыс.
अमावस्या कापूस फवारणी व्यवस्थापन सोयाबीन तुर एक महिना फवारणी करायची गरज नाही ??अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)
Просмотров 18 тыс.
New Castlevania Killer "Dracula" (Mori, Power, Survivor, Perks...) | Dead by Daylight PTBnot Otzdarva
Просмотров 490 тыс.
Monster Hunter Wilds: Focus Mode OverviewMonster Hunter
Просмотров 699 тыс.
I Built 5 EXTREME LEGO Builds With My Mom!ZHC Crafts
Просмотров 611 тыс.
FEEDING STARVING INFLUENCERS FT. THE STURNIOLO TRIPLETSQuenlin Blackwell
Просмотров 1,9 млн
कापूस खत व्यवस्थापन / kapus khat niyogen / कापूस पहिला खताचा डोस हाच द्याशेतकरी पुत्र
Просмотров 52 тыс.
कापुस दुसरा डोस 90% शेतकरी चुकीचे खत वापरतात Kapus dusra dose #kapus #कापुसHarish Rajale
Просмотров 4,7 тыс.
कापूस दुसरा खताचा डोस | kapus duara khatacha does | कापूस वाढीसाठी उपाय | kapus duara doseशेतकरी पुत्र
Просмотров 109 тыс.
कापूस दुसरे खत व्यवस्थापन / ५० ते ६० दिवसांनी कपाशीला कोणते खत द्यावे / कपाशीला कोणते खत द्यावे?Green gold Agri
Просмотров 18 тыс.
कापूस पिकाची गळफांदी कधी,कशी व का कट करावी ?याचे फायदे काय?दादा लाड चांडक मेथड तंत्रज्ञानदिशा सेंद्रिय शेती
Просмотров 83 тыс.
कपाशी पहिले खत व्यवस्थापन 2024 // kpashi phile khat niyojan // cotton Frist fertilizer doseRahul shinde krushi
Просмотров 21 тыс.
पहिला डोस |खत देण्याचा जूगाड🔥| कापूस खत व्यवस्थापन कधी करावे | कापूस खत पहिला डोस शेती विषयक माहिती,Agricoss Farmer
Просмотров 19 тыс.
कमी खर्चात कापूस दुसरे खत व्यवस्थापन | कापसाला दुसरा डोस | kapus dusra dhos | kapus khat niyojanDharti Agro
Просмотров 104 тыс.
शाश्वत शेती करायची असेल तर वॉटर सोल्युबल खते बंद करा..!!Balaji lohakare official
Просмотров 19 тыс.
Моя очередь СТРАДАТЬ с Китайское авто Li Auto L7Настя ЧПЕК Туман
Просмотров 808 тыс.
Лукашенко: Это катастрофа, понимаете?! // Войска Украины на границе, урожай и ураганы | ИЮЛЬИнформационное агентство БелТА
Просмотров 866 тыс.
Блокпост россиян в Курской области больше никому не мешает #shorts #курск #блокпостАпостроф TV
Просмотров 312 тыс.
Похоронила чужого мужа, своего нашла в украинском пленуВажные истории
Просмотров 523 тыс.
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصيرOne More Arabic
Просмотров 31 млн
САМЫЙ БЕСПОЛЕЗНЫЙ ГРИБ В PLANTS VS ZOMBIES!IGRARIUM - Игровые обзоры
Просмотров 298 тыс.
दादा मी तुमचा माघच्या वर्षी चा कपाशीला तिनही डोस चा विडीओ बघुन खत भरले आहे या वर्षी
छानच
🙏😊🔥
खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद 🙏🌹
@@santoshpotare7353 🙏❤️
राम राम छान माहिती दिली आहे भाऊ
Thank you 🙏😊
DAP 3 + MOP 2 + Magnesium 50 kg + Sulphur 25 kg + Planto 50 kg. 100 Gunthyasathi khat kapashi lagavadi barobar
Toor khat pani vyavasthapan var video banava
35 दिवसाचा कापूस आहे, पाहिले खत DAP 1बॅग+ दाणेदारपोटॅश 1बॅग + युरिया 1बॅग एकरी देले आहेत देऊन 25 दिवस झाले आहे,, आता दुसरा खताचा डोस केव्हा देऊ व कोणता देऊ योग्य मार्गदर्शन करा,,,,🙏
Bhau jaminit annydravy rahat nahi ka
भाऊ मि 8=21.21महाधन खत आणि युरिया महाधन सल्फर घेतलें आहे यांच्या बरोबर कोणते खत देयचे आहे
2 डोस किती दिवसांनी आणि कोनता दिला पाहिजे
15.15.15.jamte ka
टोमॅटो पिकासाठी मार्गदर्शन करा
कोणतं बियाणे लावायला चांगले आहे
दादा १० /२६/२६ आणि झिरोन युरिया एकरी ५० किलो २५ किलो मग्नेशिअम सल्फेट दिलें तर चालेल का
सर मी कपाशीला पहिला डोस " एकरी 2 बॅग सिंगल सुपर phoshate दिलं" तर दुसऱ्या डोस मध्ये 20:20:00:13 + 10 kg मॅग्नेशियम sulphate + अर्धी बॅग यूरिया दिले तर चालेल का.....? प्लीज मार्गदर्शन करा 🙏
अमृत पॅटर्न बद्दल सांगा
15 15 15 सोबत maicronutience आणि mag सल्फेट use kel tr jmel ka
पहिल्या डोसे ला . मायक्रो न्यूट्रॉन च जास्त गरज नसते भाऊ. त्या ऐवजी 15.15.15.यकरी 2बॅग. आणी वाड साठी mop पोटॅश यकरी 1 बॅग वाप्रा आनी युरिया यक बॅग
Bhau mahiti chan aahe pan dap bhaw khup aahe
Kapashi lagvad karte veli khat Dene shakya zale nahi tar lagvali nantar 5 te 6 divsanni ziron, युरिया आणि पोटॅश दिले तर चालेल का
हो चालेल
Sar mi pahila dos.(3 ekar) Madhe.(2b yuriya.3 supar.
1 2020.013.chalel ka. Ripley 😮
हो चालेल
Koni Magenision sulpet chi price sagu shakta ka plz
600
25 kg kiti la padel
600
ठिंबक मधून खताचा पहिला डोज कोणतं दयाव 🙏🏻
Kapus best 2,3 van sanga😊
सर पोटॅश प्रत्येक ढोसलां टाकायचं का
नाही एकदाच
Bhau 20kg prati ekar sagarika khup jast hoil company 10 sangte
चांगले रिझल्ट मिळतात माझा स्वतःचा अनुभव
कापूस बियाणे कोणत्या बॅग घ्यावेत
सोयाबीन चे जस्ता पैसे होता की कपाशिचे प्लीज ans me
कापूस
कापुस
२बॅग आहेत दादा 2... 1026..1026 दिलं तर चालत का....का याचा सोबत काही घ्याच
हो चालेल
सोबत magnesium sulphate 25kg वापरा
भाऊ राम राम
राम राम
सर मी कापूस लागवड करून 18 दिवस झाले मी 14 3514 खरेदी केलं आहे एक एकरी प्रमाण टाकावे
1बॅग
४+४कपाशि लागवड करूनदोन् झाडच्या मध्ये सोयाबीन लागवड केली तर चालेल का
मस्त प्लान हैं
हो करु शकता
Weed control karavv lagel khup
8,21,21 कसे आहे कपशी साठी
१० २६ २६ द्या
15 15 15खत चालेल काय कापूस
हो चालते
सर माझ्या कपाशीच्या पाच बॅगा आहेत लागवडीपासून 27 दिवसांनी मी तीन युरिया चार 10 26 26 व 25 किलो मॅग्नेशियम व सल्फर 20 किलो हे खत मी दिले आहे ते योग्य आहे का सर कृपया मला सांगा
युरिया जास्त झाला आणि magnessium कमी पडले
@@shetkariputra_ सर मला पण वाटले होते युरिया जास्त झाला आहे आणि तुम्ही लक्षात आणून दिले त्याच्या मुळे कपास कोकळा व मावा आला व काही ठराविक झाडाचे एखादे पान करपाल्या सारखे किंवा जळल्यासारखे दिसत होते
सर तुम्ही सांगा युरिया किती व मॅग्नेशियम किती म्हणजे पुढच्या वेळेस चूक होणार नाही
@@bhagwatpatil8554 दीड बॅग युरिया भरपूर झाला. एकाच वेळी जास्त युरिया न देता टप्प्याटप्प्याने दिला पाहिजे. Magnesium sulphate 50kg आणि 10:26:26 3बॅग एक micronutrient kit 40kg ची असा डोस पहिजेन होता 5 बॅग साठी.
महाधन च 8/21/21 चालेल का पेरणी वेळी
हो चालेल
जोड ओळी कापूस थोडीशी माहिती हवी होती एक बी किंवा दोन बी अंतर 4x एक
नमस्कार सर कापुस लागवड बरोबर 102626,राजर 10कीलो,दिले तर चालेल का
हो चालेल
𝘚𝘪𝘳 𝘶𝘳𝘦𝘢 𝘨𝘩𝘦𝘺𝘤𝘩 𝘯𝘢𝘩𝘪 𝘬𝘢 10-26-26 𝘴𝘰𝘣𝘢𝘵