Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Best Mix micronutrients konte
Tq sir
अद्रक पिकावर माहीती द्या सर 😙
पहिला डोज 11.30.14.
ताक अंडी संजीवक बनवून 20 दिवस झाले पण सारखा पाऊस चालू आहे फवारणी होत नाही. तर हे द्रावण किती दिवसा पर्यंत वापरू शकतो
10.26.26. aani Mop potash 25 divsachi kpashi ah chalel ky
Calcium nitrate सोबत 10-26-26 मिक्स करुन दिले तर चालेले का 20 ते 30 दिवसा दरम्यान
@@KrishnaSunilRathod कॅल्शियम nitrate ची गरज नाही
Phosphorus कोणत्या खतमध्ये आहे
@@satyamraut-zs4og सगळ्याच खतामध्ये आहे.
Sir magnesium sulphate दिल्यावर सल्फर द्यावे लागेल का वेगळे
@@sandip-bankar हो. कारण त्याचे प्रमाण कमी असते आणि लवकर लागू होतो. Sulphur उशिरा लागू होतो
16.16.16.आनी 20.20.13 चालेले का
Sir aata bhendi lagvad keli tar bhav milel ka
30 दिसच्या कपाशीवर ताक अंडी (15 लिटर ला डोस किती🌹 रिप्लायसीड आहे साधी कपाशी नाही 🌹🌹
@@satyamraut-zs4og २०० मिली
सर तुम्ही खरेदी करुन देणे मि आपल्या ला पैसे पाठ ऊन देइल
सर psb बॅक्ट्रीय ड्रिचिंग कस करायचं हे सागा
@@maheshade710 पंपात mix करून झाडाजवळ सोडायचे
हळदीला पहिला खताचा डोस कोणता द्यावा
What ever you are writing on the board is not seen at all.
Wait for some second Camera need some seconds to focus
हलक्या जमिनीत कापूस पीक येते का
@@vilasmapari2980 हो
सर आपना एक विनंती आहे की पाच फणी काकर तुम्ही घेतलैला कारागिर फोन नंबर देने मला घेने गरजेचे आहे
@@bapumalode4408 भाऊ हे औजर दाखवून बनवून घ्या. कारागिरांच्या नंबर दिला तर ते मला घोडे लावतील 😂. समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी औजारे बनवणारे कारागीर बनवून देतील
आदी पैसे देईल मगच देणे
Best Mix micronutrients konte
Tq sir
अद्रक पिकावर माहीती द्या सर 😙
पहिला डोज 11.30.14.
ताक अंडी संजीवक बनवून 20 दिवस झाले पण सारखा पाऊस चालू आहे फवारणी होत नाही. तर हे द्रावण किती दिवसा पर्यंत वापरू शकतो
10.26.26. aani
Mop potash 25 divsachi kpashi ah chalel ky
Calcium nitrate सोबत 10-26-26 मिक्स करुन दिले तर चालेले का 20 ते 30 दिवसा दरम्यान
@@KrishnaSunilRathod कॅल्शियम nitrate ची गरज नाही
Phosphorus कोणत्या खतमध्ये आहे
@@satyamraut-zs4og सगळ्याच खतामध्ये आहे.
Sir magnesium sulphate दिल्यावर सल्फर द्यावे लागेल का वेगळे
@@sandip-bankar हो. कारण त्याचे प्रमाण कमी असते आणि लवकर लागू होतो. Sulphur उशिरा लागू होतो
16.16.16.आनी 20.20.13 चालेले का
Sir aata bhendi lagvad keli tar bhav milel ka
30 दिसच्या कपाशीवर ताक अंडी (15 लिटर ला डोस किती🌹 रिप्लाय
सीड आहे साधी कपाशी नाही 🌹🌹
@@satyamraut-zs4og २०० मिली
सर तुम्ही खरेदी करुन देणे मि आपल्या ला पैसे पाठ ऊन देइल
सर psb बॅक्ट्रीय ड्रिचिंग कस करायचं हे सागा
@@maheshade710 पंपात mix करून झाडाजवळ सोडायचे
हळदीला पहिला खताचा डोस कोणता द्यावा
What ever you are writing on the board is not seen at all.
Wait for some second
Camera need some seconds to focus