कापूस गळफांदी काढणी / गळफांदी कधी काढावी? / कपाशी गळफांदी काढण्याचे फायदे व तोटे / galfandi kadhni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #कापूस_गळफांदी_काढणी #कपाशी_गळफांदी #greengoldagri Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    www.instagram....
    Facebook Page
    👇👇👇👇
    www.facebook.c...
    www.facebook.c... Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    www.instagram....
    Facebook Page
    👇👇👇👇
    www.facebook.c...
    www.facebook.c...

Комментарии • 42

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 Месяц назад +2

    अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी एक नंबर आहे भाऊ

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 17 дней назад

    Best information

  • @deepakmaske8837
    @deepakmaske8837 27 дней назад +1

    दादा माझी कपाशी 50-55 दिवस झाले आहे तर आता गळ फांदी कापली तर चालेल का pl update

  • @SushiltejraoVetal
    @SushiltejraoVetal Месяц назад +3

    मी राशी 659 हे वान लावलेल आहे. दी.8जुनची लागवङ आहे.मी पन गळ फादी कट केली आहे़..दी..22..23..जुलै ला हे माझ तीसरे वर्श आहे.एकरी१४,,, ते १५ क्वीटल आवरेज मी काढतोय.. आणी मागील वर्शी सुपर क्वाट लावली होती..

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 Месяц назад

      नमस्कार वेताळ पाटील, माझे काही प्रश्न आहे. 1) गळ फांदी कशी ओळखावी? 2) गळ फांदी काढल्यानंतर किव्वा गळ फांदी काढण्याअगोदर बुरशीनाशकाची फवारणी घेण्याची गरज आहे का कारण गळ फांदी काढल्यानंतर कपाशी 60 दिवसांची राहते व झाडाला माती लावा लागती. 3) आम्ही कपाशी 4.5 × 1.5 या अंतरावर पूर्व - पश्चिम अशी लागवड करतो . तर वेताळ पाटील वरील प्रश्नांचं उत्तर द्यावं

    • @SushiltejraoVetal
      @SushiltejraoVetal Месяц назад

      शेरकर भाऊ एकदम सोपे आहे ़.फांदीच्या पहिल्या पानालगत पाती ती फळ फांदी. आणि फांदीच्या पहिल्या पानालगत पातं नसून कपाशीच्या शेंड्या सारखा शेंडा आणि ती Y कपाशीच्या शेंड्याशी स्पर्धा करते ति गळ.. वाढ फांदी .. आणि एकरी नऊ दहा फळ फांद्या चुकून कट झाल्या तर मनाला लागून घ्यायचे नाही. नवीन असाल तर धन्यवाद विषय संपला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GAJANANKALE-qr1ld
    @GAJANANKALE-qr1ld Месяц назад +2

    Nice!!पण amcha kade konich kapus lawt nahi sir

  • @sharadgiram5427
    @sharadgiram5427 Месяц назад +2

    खुप छान माहिती दिली भाऊ...माझी लागवड १० जून ची आहे.. कापूस कमरेला लागतं आहे...गळफांदी आत्ता काढली तर चालेल का

  • @pankajkrushnanikamnikam5985
    @pankajkrushnanikamnikam5985 Месяц назад +2

    सर जी कापूस लागवड 4बाय 1.5 आहे चाललेलं का गळफांदी काढला

  • @vighnahartaenterprises1734
    @vighnahartaenterprises1734 Месяц назад +1

    पंचगंगा पोलारीस आणि us7067 हे वाण 5×7×1 लागवड आहे, तर या वाणांची गळफांदी काढली तर चालेल का दादा???

  • @asaramkure997
    @asaramkure997 Месяц назад +2

    ही दादा लाड पद्धत आहे.माहीती छान दिली .गळफांद्या(पर झाड तिन) काढल्या 10×3=30 बोंडाचे नुकसान होणार नाही का?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад +5

      @@asaramkure997 गळफांदी ल 10 नाही लागत. मेन फांदी laa दहा लागतात. पण अस समजा की गळफांदी काढलीच नाही तर 10 bonda sathi वर येणारे 25 बोंड कमी होतात, आणि वजनही कमी.

    • @dineshdhote4057
      @dineshdhote4057 Месяц назад

      Asatop लमडा सल्फर 80% फवर्णी केली tr chalte ka chalat asel tr praman sanga saheb

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      @@dineshdhote4057 पहिली फवारणी घ्यायची आहे की दुसरी

    • @dineshdhote4057
      @dineshdhote4057 Месяц назад

      @@asaramkure997 दूसरी फवरनी ghayachi आहे

    • @ganeshpawar9675
      @ganeshpawar9675 Месяц назад

      सर मी कापूस 4*1 वर लागवड केला आहे लागवड करून 60 दिवस झाले आहे आता गळ फांदी काढली तर चालेल का ?

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Месяц назад +1

    दादा आपण कुठून

  • @user-qb3zr1me4p
    @user-qb3zr1me4p 20 дней назад

    ताक अंडी चालते साहेब

  • @amolgayakawad1154
    @amolgayakawad1154 Месяц назад

    दादा कापूस पिकावर ताक अंडी वापर करावा का त्यावर व्हिडिओ बनवा ना दादा

  • @Krushnaharal-w9m
    @Krushnaharal-w9m 29 дней назад

    राशी 669

  • @NamdevBhaise-bt3dq
    @NamdevBhaise-bt3dq Месяц назад

    भाऊ माझ मोक्ष वाण व अंतर चार बाय दिड आहे,तर मी गळफांदी काढली तर चालेल का,

  • @dineshdhote4057
    @dineshdhote4057 Месяц назад

    Aasibhet lamda सल्फर 80% फवरनी केली tr चलते का चलत asel tr praman sanga

  • @jayramshinde3063
    @jayramshinde3063 Месяц назад +1

    नावामुळे दिसत नाही

  • @shindeprasad7859
    @shindeprasad7859 Месяц назад

    दादा कापूस पिकावर 2 4 D ने परिणाम झालंय, कापूस 40 दिवसाचा आहे,काही पर्याय सांगा.

    • @milindkurekar6063
      @milindkurekar6063 Месяц назад

      @@shindeprasad7859 tonic cha spray kara prateki 7 diwasani..2..3 vela .hoyil control.....

    • @jitujivtode546
      @jitujivtode546 Месяц назад

      Glucose d chi favarni kara 100gm prati 15 li. Pampa sathi

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      Glucose घ्या किंवा dap आणि गूळ

    • @shindeprasad7859
      @shindeprasad7859 Месяц назад

      hoil ka clear??? average la kiti farak hoil???

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      @@shindeprasad7859 100% clear tar nahi honar. उत्पन्न 50% होईल.

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Месяц назад

    गळ फांदी न कापता शेंडा कट केला तर कारण उशीर झाला आहे धन्यवाद

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад +1

      @@hemrajgujar814 अर्धी कट करा मग

    • @hemrajgujar814
      @hemrajgujar814 Месяц назад

      🙏थन्यवाद

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 Месяц назад

    दाट लागवान नाही केली
    गळ फांदी काढू काय ?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      @@gauravawaghad9228शक्य असेल तर काढून घ्या. एकदा अनुभव घ्या

    • @gauravawaghad9228
      @gauravawaghad9228 Месяц назад

      @@GreengoldAgri धन्यवाद 🙏🏻