धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस वाढ उत्पन्नात होणार आहे. आता मी पण हेच करणार. सर भेंडी पिकावर सुद्धा हे ताक अंडी आणि गूळ द्रावण तयार करून फवारणी करता येणार काय? ते सांगा.
सर आपले व्हिडिओ मी नेहमी पाहतो गेल्या वर्षी कापुस लसण कांदा पिकाला ताक अंडी फवारणी केली.खुप छान रिझल्ट मिळाला.हळद पिकावर फवारणी करावी का?सर जरुर कळवा हळद पिकावर स्पेशल विडीओ बनवा .मि परभणी ता.जिंतुरहून बोलत आहे.
Sir Tak Andi tayar karun vaparto taya mdhe Gul ghetla jato pan Tak Andi tayar kartana Gul nahi ghetala tar chalel kai Karan jasth divas misharan rahanar ahe mhanun nahi ghetale tar chalel kai .,,
Sar तुमची माहिती खुप आवडली आणि मी ते ताक दही व अंडे वापरून पाहिले खुप
Khup Chan mahit dili
सर मी पण आपले व्हिडिओ पाहतो .व अनुभव सुद्धा घेतला आहे .आत्ता कांदा पिकाला फवारनी चालू आहे.
मस्त
प्रमाण किती असावे
खुप छान माहिती दिलीत सर तूम्ही धन्यवाद
छान माहिती,पूर्ण पाहीला.
मिरच्या पिकासाठी चांगला परीणाम झाला
धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस वाढ उत्पन्नात होणार आहे. आता मी पण हेच करणार. सर भेंडी पिकावर सुद्धा हे ताक अंडी आणि गूळ द्रावण तयार करून फवारणी करता येणार काय? ते सांगा.
हो
Bhau Chan mahiti dili Tak Ani Andi kanda var phavarni keli
सुन्दर माहिती हरभरा पिका करिता विडिओ बनवा
साहेब फोन नंबर मिळेल का आपलं
छान माहिती सर
सर तुमचा व्हिडिओ मी बघितला फार छान आहे एका एकराच्या कापसासाठी दही व अंडी किती वापरायचे
4 लिटर दही 40 अंडी
Sir अडी गावरान घेयाच का बॉयलर चालेल का
@@kailasshinde5501 कोणतेही चालेल
सर लाल कोळी वर प्रतिबंधक उपाय द्या वांग्यावर जळगाव भरता
Omite
Sir kalch rasaynik sraye zala ahe tar dusray divase tak andi cha sraye takta yate ka
Tak andi ani nimbu ekatra ghetale ter chalel ka
Nimbu अंडी आळवणी साठी घ्या
Adawani manjhe samjhalo nahi
Sar tak andi limbu haldila drip madhun dile tar chalel ka
Sar. Harbara. Pikasati. Vaprtha. Yete. Ka😊
Chyan mahiti dili saheb, dhanyavaad
Dhan pikasathi chalel ka
Aaj pasun mi pan tayar karnar bhau mi fakat hukik acid banvun favarni karayacho aani chalnar ka kapush naki kalva
Tak andi 200 litrla kiti litar ghyve
Sir mahiti khup chan.ahe
सर tomyto चा दांडा वाढतोय कोणता प्र्रे करावा
Mava trips tudtude yavar kam katre ka
Sir dasparni sobat anda Tak favarni Keli tar chalel ka
हो
Tak andi misran he 5 vyach divasi marave ki kahi divas thevta yeil
Sir deshi andi avagi poltri kivva boalar combdichi andi
Chalel ka?
mirchi lagvd houn kiti divsani Tak andhi vapru shkto
सर मी वापर केला आहे ताक अडी गुळ वापर केला आहे अनुभव आला आहे
Soyabin sathi chalel ka
Swet corn Makka yapika la vapru shakto ka
सर तुमी खूप छान माहीती दिलीत पण अंडी व ताक हे मिश्रण किती दिवस ठेवायचे
कमीत कमी 5 दिवस. जास्तीत जास्त कितीही
सर आपले व्हिडिओ मी नेहमी पाहतो गेल्या वर्षी कापुस लसण कांदा पिकाला ताक अंडी फवारणी केली.खुप छान रिझल्ट मिळाला.हळद पिकावर फवारणी करावी का?सर जरुर कळवा हळद पिकावर स्पेशल विडीओ बनवा .मि परभणी ता.जिंतुरहून बोलत आहे.
@@विनायककाळे हो
Dada dragon fruit la Tak Andi cha fawara gheta yeil ka...
सर मी संत्रा drinching साठी ताक आणि गुड मिश्रण वापरत आहे आणि सोबत Astro -kill घेतले
Usala ekvela drinchig karatana 5 liter tak andi khat lagte manje 5 liter
Dahi ani 50 andi ka sir
20 litar pampasathi prman Tak andi gul
नमस्कार साहेब
आंबा कलमांवर फवारणीसाठी चालेल का
Tak andi rasayni akatr favarl kahi efek hoil kay kapasila
Mirchi sathi chalel ka
ऊसाच्या बाबतीत ताक अंडी माहिती सांगा
सर मिथीची पेरणी 10गुंठे केली. 22 जानेवारी 2023 ला पेरणी केली आहे. ताक आणि अंडी ची फवारणी कती दिवसाने करावी.
छान माहिती दिली सर
सर,संत्री झाडाला बुडाला ताक अंडी मिश्रण टाकले तर चालेल का ?
Ho
सर हरभरा फुल अवस्थेत आहे ताक अंडी फवारणी करावी का?
Driching karita 15 leter la kiti ml vaparayace
200ml
तूर पिकावर किती ml घ्यायच
सर ताक आणि आंडी याची हळदीला driching चालेल का
सर स्ट्रॉबेरी वर फावरायचे आहे चालेल का?
मिरचीची पाने आखडलेत उपाय सांगा
Boiler Andi waperli tr challel ka
दही देशी गाईचे की म्हशीचे घ्यायचे
Jinvani bijali fulala ka condition mishran chalti ka
पावसाळ्यात कांदा उत्पादन वरती एक व्हिडिओ बनवा सर
नक्कीच
Shan aahe taki andi bhau
Aka ppa sathi kithi waptawe
Us pikasathi kiti upyukt aahe sir aani tyache praman,sir yacha pls reply dya
एकरी 5 लिटर. उपयुक्त आहेच. कारण सगळे कंटेंट यातून मिळतात
जीवा आमूत मधे ताक thaklet तर चालेल का
कांदापिकाव्र् वापरावे का
Dada adrak pikavar chalte ka
ताक अंडी चा विडिओ हरभरा या पिकासाठी बनवा कृपा करून
Kanda pikasati kse rahil
सर ऊस पिकावर फवारणी करावी का. ...
सर ढेमसे पिकाला वापरू शकतो का सांगा
या मध्ये🎉😮गुळाचा वाफर करावा का
माहिती खूप छान सांगितलातभैया पणावरान अंडीच वापरायचं का सरकारीही चालतात कृपया कळवावे
Kothimber sathi tak andi chalel ka
@@bhujangkharat67 हो
सर वांगी साठी चालेल का 16 लिटर पंप साठी किती मीली
Sir humani साठी चालेल काय alavni
Bat pikavar favarni jamate ka
हो
सर मी murbhad वरून बोलतोय मिरची वांगी लागवड केली पाऊस पडल्याने झाड वाड kuntle
Vangyala chalel ka favarni
Bhau Tak Andi cha spray che pramn sanga gilke Ani grapes sathi kiti praman vaprave Bhau mobile number sanga please
Sir dukkar rohi pan yet nahi
Mono+mg+boron+0:52:34 सोबत ताक अंडी ची फवारणी घेतली तर चालेल का
चालेल
गुलछडी ला चालेल का.
मिरचीला स्प्रे देताना पानाच्या खालून व वरुन मारावे की फक्त वरून स्प्रे केला तर चालेल का
मिरचीची पाने वाकडी झाले आहेत दहीहंडीचा स्प्रे केल्यावर उपयोग होईल का प्रमाण किती पंपाला
Tak Andi vagyla kiti ml 20 liter pepala
250 मिली
सर ठमाठु पिकासाठी ड्रिचिंग प्रमाण सांगा प्रती पंप साठी
ताक अंडी पाण्यातून सोडता येत्ये का
सर ताक अंडी माहिती मौल्यवान आहे ऊसावरती चालेल का
60 पंप साठी किती लीटर बनवाचे
जरबेरा फुलावर चालेन का
सर या ताक अंडी संजिवकाचा बटाटा पिकासाठी फायदा होईल काय व कस
Tomyato vr marta bnte ka tak andi
Khup Chan sir
सर सगळे बॅक्टरिया psb kmb vbm tricho sudo paci हे सगळे एकत्र करून सोडले तर चालतील का
ताक आणि अंडी यांचे मिश्रण किती दिवसा नंतर वापरायचं आणि गूळ हा त्यात कधी टाकायचा सांगा plz
सविस्तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनल वर दिलेला आहे दादा
Drip ne sodu shakto ka sir . Aani 200 lit kiti praman ghyave .
Ho. Ekari 4 लिटर
रिप्लाई प्लीज
किती दिवस चालणार आहे
Sir mirchi vidhi sanga shende akkadttat
Sir Tak Andi tayar karun vaparto taya mdhe Gul ghetla jato pan Tak Andi tayar kartana Gul nahi ghetala tar chalel kai Karan jasth divas misharan rahanar ahe mhanun nahi ghetale tar chalel kai .,,
Feras kshamdun milte jada pramanat
Mirchi var chalte ka
हो
Mirchi Sathi kiti vaprayche
सगळ्या पिकांसाठी एकच प्रमाण
Harbara pikat chalte ka
कोथिंबीर आणि मेथी या साठी किती दिवसांनी याचा वापर करू शकतो
केळी पिका साठी चालेलका
मिरचीची पाने वाकडी झाले आहेत दहीहंडीचा स्प्रे केल्यावर उपयोग होईल का प्रमाण किती पंपाला प्रविण काळे आहे अहदनगर सारोळा कासार
डाळिंबाच्या रोपावर किती प्रमाण व किती दिवस भिजू घालावे
कमीत कमी 15 दिवस. (वास चांगला तयार होतो)
उसामध्ये सोडलं तर चालतं का आणि किती प्रमाणात सोडायचा