Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रासायनिकांचा वापर खरोखरच सर्वांनी टाळला पाहिजे.
मि प्रयोग केला आहे खुप छान रीजल्ट आहे
सर मला काजू आंबा ना वापरायचे आहे ppl रिप्लाय
कश्यावर प्रयोग केलाय भाऊ
खुप छान माहिती मी प्रयोग केला आहे भाऊ
नमस्कार दिपक भाऊ ताक अंडी संजिवकाविषयी खूपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ...👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी वापरतो जबरदस्त रिझल्ट आहे
आपला आवाज खुप भारदस्त आहे दिपक भाऊ ❤❤❤
खुप खुप धन्यवाद दिपक भाऊ
Kandy sathi kasa vapar krava
Very good dhanks
Tak Andi burshinashak phavrtani apn tyat rasaynik kitaknashak gheu shakto ka?klave🙏
भाऊ हे बनल्या नंतर किती दिवस चालू शकते xpayri किती दिवस आहे
Kitak nashak sobat chalel ka
Please sanga sir ....mogra ful jadala chalte ka
Tak aiwaji dahi ghetale tar chalel ka
Yacha madhe i c l hi oshsd takta yenar kay
Kitknashak konti wapravi
Tuti sathi jamto ka
Sir kontya stage la dyavi
Shevaga la chalel ka
सगळ्या म्हणली
Bhau mi karun thevle ahe 10/15 divs jhale ahe tr pikacha kontya kontya stages vr wapru sakte plz sanga
भाऊ कपाशी पेरून एक ते दीड महिना झाला पण कपाशी वाढली नाही कपाशी वाढी साठी उपाय सांगा
उसासाठी चालते का ड्रिचिंग
किती दिवस चालणार फवारणी करणे साठी खराब होत नाही का
रासायनिक औषधा सोबत चालेल का
मोसम्बाईलाचालेल का?
सर या औषध बरोबर विद्राव्य खत वापरल तर चालत का
Haldila jamte ka bhau?
गवारी पिकावर चालेल का
सर मेथी वर चालेल का पन वास लय येतो वास कीती दिवस राहतोय
आले पिकाला चालते का
सर ड्रिप मधुन सोडल्यास उपयोग होईल का
गावरान ताक /दही लागतं का दुसरे चालत नाही का
कांदा पिकाला पीळ पडले आहेत व पांढरे पात पडले आहे तर त्या ताक अडी फवारणी केली तर चालेल का
आल्लु साढी चाले का
कीटक नाशक सोबत चालतेका व 16 ली पम्पाअथी किती ml टाकवे
Bhau te mage drip aahe tyavar ek video banva kay rate pallet te
एक एकर मिरची साठी किती अंडे किती ताक वापरावे
प्रमाण किती घ्यावे ते सांगा किती दिवस ठेवायचे साग भाऊ मी वापरून बघेल
दिपक मि ताक व आडी व गूळ वापर केला आहे
Thibak konte ahe
कोणत्या प्रकारच्या झाडांसाठी वापरावे
एक एकर हिरवी मिरची साठी प्रमाण किती
या फवारणीने माकडांना सोयाबिन पिक खातांना दुर्गंधी वाटेल काय?
जुन ताक चालेल का भाऊ
Drip ne deta yete ka kapashila
Keli madhe ghadavar spray ghetala tr chalel ka
सोयाबीन व मिरचीला मारले तर चालेल का ताक आणि
भाऊ गौकृपा अमृत कसे उपलब्ध होईल ते पहा.
Drip कोणत्या पिकासाठी आणले आहे, मो नं pls दया
भाऊ कपाशीला पाते लागली आहे तर फवारणी चालेल का 4 लिटर ताक किंवा दही + 40 अंडी सोबत गुळ किती वापरावे मार्गदर्शन करावे
400 gm
Brst
याची फवारणी केली तर चालेल का आंब्यावर कधी करायची फुलक्या अवस्थेत करावी
आपण आंबा सेंद्रीय करत असाल तर मला vmahiti पाहिजे
एक एकर शेतीला किती प्रमाणात अंडी आणी ताक घ्यावे मिरचीला
डिचिंगला आणि फवारणी ला
किटक नाशक सोबत चालत का?
महत्वाचे बोला आणि रटाळ पना टाळा.
मोसंबी ला केव्हा फवारणी करावी लागेल जरा मार्गदर्शन करा
Santra sate chalel kya
Dreching praman kete
परमन नाही सांगितले त्याचे 15 लिटर च्या पंपाला किती वापरावे
50 मिली
100
सर याचे प्रमान 20 लिटरसाठी किती आहे
तुती साठी चालेल का
कृपया आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा
भाऊ आपला मो नंबर घ्या
धान भात या पिकासाठी ताक अंडी चालेल का
तीन दिवस ठेवून चौथ्या दिवशी फवारणी करावी जास्त दिवस राहिल्या नंतर अळ्या पडतात व रिझल्ट बरोबर येत नाही.