किती खोटेपणा कराल मला हे माहित नाही ते माहित नाही परवा बारामती चा कार्यक्रम झाला त्या वेळी पण असेच उडवाउडवी मला माहित नाही कोण कोणाबरोबर जेवण घेतले मी सोलापूरला गेले आताही तेच मी बाहेर आहे मला माहित नाही इतका मोठा कार्यक्रम घरचे दोन मोठे लोक एकत्र येणार आहेत हे यांना माहित नाही उगाच सोंग घेऊन काय फायदा महाराष्ट्र ला उबग आला आहे या बनवाबनवी चा