सुप्रिया मॅडम तुम्ही एक एकरात 50 करोडची वांगी कशी पिकवता याचं टेक्निक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुल्या मनाने दिलं तर अख्ख्या देशाचं फिस्कल डेफिसिट एका महिन्यात सुधरेल
सुप्रियाजी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून उपयोग नाही कृती कारणे गरज आहे सद्या सर्वसामान्य जनता पत्रकार यांच्या शी बोलून काहीही होत नसते किडलेल्या संस्थाशी सरकार्शी रस्त्यावर उतरून काम करणे. नाहीतर ओप्पोसीशन ही आणतेछाय डोळ्यात धुल्फेक करत आहेत असा त्याचा अर्थ
सुप्रिया मॅडम
तुम्ही एक एकरात 50 करोडची वांगी कशी पिकवता याचं टेक्निक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुल्या मनाने दिलं तर अख्ख्या देशाचं फिस्कल डेफिसिट एका महिन्यात सुधरेल
वांग्याच उत्पन्न वाढवा ह्या समस्या येणार नाही .