Supriya Sule | 'भाच्यांशी व्हॉट्स ॲपवरून संवाद, पण अजितदादा बोलत नाही' सुळेंचं स्पष्टीकरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 13

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 4 часа назад +5

    हिला महाराष्ट्र हितापेक्षा फॅमिली महत्वाची वाटते..नेहमी कुटुंब, कुटुंब करत असते..

    • @ganesh_69_69
      @ganesh_69_69 4 часа назад

      Tu Kay Kay karto samjasathi....tuz without fess samjaseva kart bas

  • @techlead...
    @techlead... 4 часа назад +6

    अजित दादा लहान लोकांसोबत नाही बोलत. घरी बसा आता 😂😂

    • @ganesh_69_69
      @ganesh_69_69 4 часа назад

      मुंडे कराड सोबत बोलत असतील .....

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 4 часа назад +1

    पुढल्या वेळेस अजित दादा 100% पडणार मराठवाडा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 25 минут назад

    सुपा ताई म्हणात्या पक्ष फुटल्यापासून आम्ही तिघांनी एकदा हि टिपण्णी केली नाही. मी म्हणतोय टिपण्णी कशी कराल तुमच्या व काकाच्याचा सल्ल्य नी घडवून आणलाय

  • @BhimraoBhise-h3l
    @BhimraoBhise-h3l 4 часа назад

    हिच्या आईवडीलकडून शिकले म्हणते मग अजित पवार शिकले नाही अशे म्हणआईचे आहे का हिच्या मुळे दुरावा आला आहे

  • @ganesh_69_69
    @ganesh_69_69 4 часа назад

    Dignified lady in indian politics ❤ talented politician in mahrashtra politics

  • @navimumbaitoursandtravels5990
    @navimumbaitoursandtravels5990 2 часа назад

    अरे पत्रकार तु घरातले प्रश्न विचारतोय की घर फोडण्यासाठी चे प्रयत्न करतोय एखादं कुटुंब जोडता येत असेल तर जोड बाबा असे प्रश्न विचारून लोकांना त्रास होईल असं तरी नको पत्रकारिता करू पत्रकार लोकांनी सध्यातरी महाराष्ट्रीय संस्कृती सगळी सोडून दिलेली आहे स्वतःचे पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांचे कुटुंबच काय तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या ही पत्रकारिता करत आहे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांना विनंती आहे पत्रकारिता पत्रकारिता म्हणून करा नाहीतर शासनाने यांच्यावर एक नवीन नियम लावण्यात यावा कदाचित अशी वेळ येऊ नये की महाराष्ट्रातील जनतेने पत्रकारा विरोधात एखादा मोर्चा निघेल इथपर्यंत तरी वेळ येऊ देऊ नका

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 3 часа назад

    कामाच्या नावाने शिमगा 😂 मतदार संघात एक काम नाही या खासदारांचा 😢