न्याय मिळणे अवघड आहे, कारण सगळ्यांचा भस्टाचार एक मेकाला माहित असतो, वाल्मिक कराड हा फडणवीस चा माणूस आहे.. पंकजा मुंडे विरुद्ध त्याचा खूप वापर केलाय, त्यामुळे सगळं अशक्य वाटतंय
मला खरं वाटतयं कारण सुरुवातीला तृप्ती देसाई धनंजय मुंडे ची बाजू घेऊन बोलत होत्या धनंजय मुंडेंचा राजिनामा घेऊ नये हे त्या बोलत होत्या आणि आज सणसणीतपणे त्या बोलल्या की धनंजय मुंडेंचा राजिनामा घेतलाच पाहिजे.
हे खरं आहे का आश्रमात लोक येतात जातात तसं असेल तर चौकशी झालीच पाहिजेल सत्य कधी लपत नाही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं श्रद्धा आणि सबुरी थोडं थांबा विश्वास ठेवायचा का सध्याचा राजकारण खूप वाईट आहे काय होईल सांगता येत नाही कोणावर विश्वास ठेवायचा नेत्यावर पोलिसांवर का जनतेवर या देशात कोण सुरक्षित आहे काय नियतीच्या मनात आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय भीम
Roj..... नवीन नवीन खुलासे समोर यायला लागलेत.... हे पाहता प्रश्न असा पडला आहे की हा तपास पोलीस सीआयडी करतीये का काया महाराष्ट्रातील तमाम जनता करतीये रोज वेगवेगळ्या तपास आणि मीडिया च्या बातम्या
च्यायला !जाधव साहेब झोपच ऊडालीहो !विश्वासच बसत नाही !पण वैयक्तीक ,अनुमानआणी जुन्या अनुभवावरुन ,संशयावरुन , आश्रमाचा मी गतकाळात भक्त व आजही थोडेफार जाने येने आहे !लगता है दालमे कुछ काला है !
तृप्तीताई आज खरे बोलताय मोरे परिवार यांनी धार्मिक देवाच्या नावाने कौटुंबिक व्यवसाय असून यांनी राज्यातील अनेक ठिकाणी अनैतिक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन कायदेशीर बळकावली /सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कामांची पण चौकशी केली पाहिजे
It's very horribleसगळे लपवण्यामागे लागले असतील तर फार भयानक. परंतु जनतेचा आवाजाने सगळ बाहेर आले. देसाई माम तुम्हाला सेलूट
जर मुंढे फडणवीस बैठक होऊन आरोपी हजर होत असेल तर दाल मे काला नही . पुरी दाल ही काली है मित्रो . श्री स्वामी समर्थ माफ करणारच नाहीत .
आपण तर पहिलाच बोललो होतो पुरी दाल काली है.
न्याय मिळणे अवघड आहे, कारण सगळ्यांचा भस्टाचार एक मेकाला माहित असतो, वाल्मिक कराड हा फडणवीस चा माणूस आहे.. पंकजा मुंडे विरुद्ध त्याचा खूप वापर केलाय, त्यामुळे सगळं अशक्य वाटतंय
आशिष जाधव यांची एसआयटी ला खूपच मदत होऊ शकते आशिष जाधव हे खूपच हुशार पत्रकार
आमचं एकच मत आहे , सब गोलमाल हैं भैया 😁😄
खर असु शकत
मला खरं वाटतयं कारण सुरुवातीला तृप्ती देसाई धनंजय मुंडे ची बाजू घेऊन बोलत होत्या धनंजय मुंडेंचा राजिनामा घेऊ नये हे त्या बोलत होत्या आणि आज सणसणीतपणे त्या बोलल्या की धनंजय मुंडेंचा राजिनामा घेतलाच पाहिजे.
मला महाराष्ट्रीयन असल्या ची लाज वाटते आज 😢
जा मग बिहारला 😊
हे खरं आहे का आश्रमात लोक येतात जातात तसं असेल तर चौकशी झालीच पाहिजेल सत्य कधी लपत नाही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं श्रद्धा आणि सबुरी थोडं थांबा विश्वास ठेवायचा का सध्याचा राजकारण खूप वाईट आहे काय होईल सांगता येत नाही कोणावर विश्वास ठेवायचा नेत्यावर पोलिसांवर का जनतेवर या देशात कोण सुरक्षित आहे काय नियतीच्या मनात आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय भीम
@@tggamervlog आश्रमात कोणीही राहू शकतात हे तर जवळचे असतील.
हे जर खरं असेल तर... खूपच वाईट
अगदी बरोब्बर
जे जे कोणी कराडला मदत केले आहे ते देखील या गुण्यात सामील झाल्यासारखे आहे. गुन्हेगाराला सात देणारे हे तर मोटागुना आहे
अगदी बरोबर
भिऊ नको वाल्मीक, सरकार तुझ्या पाठीशी आहे.
दिंडोरी मधल्या आश्रमाच्या लोकवर SIT चोकशी लाव
तृप्ती देसाई यांच्यावर आमचा तिळ मात्र विश्वास नाही .
आशिष जी खूपच सुंदर
स्वामी समर्थ मठ आहे..
आणसाहेब मोरे... मोठं नाव आहे
सत्य असावं असं वाटतय .
लोक मत ❤❤❤❤❤❤
आश्रम हे फार रहस्यमय ठिकाणे आहेत...
आशिष जाधव सही पत्रकारिका परखड सवाल जबाब धन्यवाद
तृप्ती बाई बरेच दिवसांनी दिसल्यास त्यांनाच गृहमंत्री करून टाका
नाटकापेक्षा मोती जड करेक्ट आहे सर दाल मे कालाच
TAI 🙏💪👍💯
इतक्या क्रूरता पूर्वक मारण्याची काय गरज होती, वाल्मीक कराड ची दहशत निर्माण करण्याची होती असे वाटते, त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.
भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस
Dixit Sir,
The performance of Fadanvis as CM and Home Minister is not satisfactory.
आशिष जाधव सराना रामराम
दिंडोरी ला कोणता आश्रम आहे
हे सगळे कसे वाचतीलयाचा परयंतन चिलु आहे
वाह वाह. मुख्यमंत्री आणि. ग्रहमंत्री. साहेब. या.प्रकरणी जे.पुरावे. नष्ट केले.आहेत. करा.करा.मराठा. सरपंचावर. हल्ले करा.चांगले. करत.आहात
अरे आशिष आणि अश्विन 🙏🏻
गृह खात्याचा भाग्य विधाता मोहित कमोड ह्या प्रकणात कुठंच दिसत नाही कसं काय बुआ 🤔
मोहित कंबोज फक्त कॉंग्रेस,शरद पवार गट आणि ठाकरे यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी आहे.
Akhadhya serial chya episode pramane chaalliy ghatana
Evn sarjar Aropila wachawte
समर्थ kendrawar चा आरोप बकवास vyktiwar चा नाही
Roj..... नवीन नवीन खुलासे समोर यायला लागलेत.... हे पाहता प्रश्न असा पडला आहे की हा तपास पोलीस सीआयडी करतीये का काया महाराष्ट्रातील तमाम जनता करतीये रोज वेगवेगळ्या तपास आणि मीडिया च्या बातम्या
आश्रम चालविणारा यामध्ये शिक्षेस पात्र् राहतील काय
evm sarkar
Saglech mantri khunyala vachavtat
आश्विन महाजन तुम्हीं पण महाजन सरकारी अधिकारी कर्मचारी कडून आले काय
❤❤❤❤❤
Gruhmantri ne rajinama dyava
याना sagle milun हे दबायचे च होते पन धस ने कार्यक्रम asa lavla की cm पन कहीं करू shakle नाही
Fadanvis aani pawar kahi karun mundhe che mantri pad vachavnar aahe
च्यायला !जाधव साहेब झोपच ऊडालीहो !विश्वासच बसत नाही !पण वैयक्तीक ,अनुमानआणी जुन्या अनुभवावरुन ,संशयावरुन , आश्रमाचा मी गतकाळात भक्त व आजही थोडेफार जाने येने आहे !लगता है दालमे कुछ काला है !
हा काय इतिहास सांगतोय की विसलेशन करतोय. बकवास
अरे बाबरे
फालतू आरोप आहे vatata
आश्रम आणि केंद्र यातला फरक तृप्ती देसाई यांना सांगा.काही पण आरोप करू नकोस.दिंडोरीला आश्रम नाही केंद्र आहे.
दिंडोरीला कोणता आश्रम आहे,तुम्ही कधि तिथे गेलात का?