अभिनंदन तृप्ती देसाई ताई आपले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलीस सरकार यांची पोल-खोल केल्याबद्दल व लोकांना जागृत केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन अभिनंदन
@@vilaswagh1792Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi
ग्रेट ताई. आम्ही आपले मनःपूर्वक धन्यवाद मानतो. आपण लढा. स्वाभिमानी महिला ,CID चे ते कोण अधिकारी आहेत . त्यांना बडतर्फ केले पाहिजे. देवेंद्र भाऊ नीट बघा आत्ता. भ्रष्ट अधिकारी यांना का पाठीशी घालतात
महाराष्ट्रातले खरी महिला अंजनी आदमानिया तृप्ती देसाई सुषमा अंधारे सुप्रिया सुळे यात खरं महाराष्ट्रातल्या ज्या महिलांवर व मुलींवर अत्याचार होत्या त्यांच्यासाठी आवाज उठवणारे फक्त याच एकमेव या चार महिला आहेत महाराष्ट्रातली एक बिनडोक वाघ मॅडम सध्या पाकिस्तानात आहे का वाघ मॅडम यांनी ह्या वरील चार महिलांचे आदर्श घेतले पाहिजे
Cid ऑफिस ला आलेला वाल्या चा चेला बोलला होता कि आण्णा आम्हाला स्वामी समर्थ मंदिरात भेटला मग ते स्वामी समर्थ मंदिर हेच आहे का? तृप्ती देसाई खरं बोलतायेत असा वाटतंय.... Cid ऑफिस ला सरेंडर केला तेव्हा त्याचे साथीदार काय बोलत होते याचे विडिओ youtube वर आहेत.
@@ganeshjadhav9434Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi..... Ankush shinde chi transfer zali tevhach sagalyana he mahit hota
गुरू माऊली ने आपल्या पोराची नातवांची आयुष्य भराची सोय करून ठेवलीय दिंडोरी मध्ये. अक्कलकोट पेक्षा लोक दिंडोरी ला महत्व देतात कस काय .स्वामी समर्थ तर तिथे आहेत ना त्यांच्या नावावर यांचा बाजार चालू आहे तो बंद करा.
गुरू माऊलीअण्णासाहेब मोरे हे दिंडोरी आश्रम चे प्रमुख आहेत. आश्रमात कोण आले हे मोरे यांचे काम नाही. गुरू माऊली मोरे हे मराठा आहेत. या बाईला असे वेडे वाकडे जोडून प्रसिध्दी मिळवायची असती. शनी शिंगणापूर देवस्थान वर हिचे हेच नाटक चालू होते.
Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi.. Ankush shinde chi transfer zali tevhach sagalyana mahit hota he....
सत्य असेल प्रशासनाने पडताळून पाहण्यास काय हरकत आहे आणि खोटे असेल तर तृप्ती देसाई यांनी शहनिशा न करता मिडीया समोर केलेले वक्तव्याबद्दल त्यांचेवर संबंधित आश्रमाने अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा. सत्य पडताळून पाहण्यास काहीच हरकत नाही.
कराड सनातनी आध्यात्मिक माणूस आहे.तो कपाळावर टिळा लावतो,पायात चप्पल घालत नाही कोणताही मुख्यमंत्री,मंत्री असो कायम आशीर्वाद देतो त्याचे भक्त ही खूप आहेत प्राण देण्याचीही तयारी आहे याच्या पदस्पर्शाने आश्रम पावन झाला त्यामुळे पोलिसांना कसा आढळेल
जय स्वामी समर्थ माऊली.. स्वामी सेवेचा प्रसार परमपूज्य गुरुमाऊली यांनी सातासमुद्रा पोहचवला...हा वाढत जाणारा स्वामी सेवेचा प्रसार..काही लोकांच्या डोळयात खुपते असं वाटतं..असल्या वाचाळवीर लोकांना सद्बुद्धी द्या स्वामी माऊली
@@honey2023-f9j Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi...... .
ताई अभिनंदन खुप चांगली माहिती जनते समोर आणली
खरी बातमी आहे....
अभिनंदन तृप्ती देसाई ताई आपले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलीस सरकार यांची पोल-खोल केल्याबद्दल व लोकांना जागृत केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन अभिनंदन
C i D वर संशय निर्माण झालं आहे त्याचंही चौकशी व्हावी म्हणजे हे फडणीस सरकार च मुंडे,वाल्मीक ,अजित दादा यान वाच्वते म्हणजे आर्थिक व्यवहार आहेत
😂😂😂😂
@@vilaswagh1792Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi
ताई अभिनंदन पण थोडा उशीर केला
सर्वानी गृहमंत्री ह्याचा राजीनामा मागितला पाहिजे जय महाराष्ट्र
काय धार्मिक स्थळाचा वापर करण्यात येत आहे.राज्यातील जनतेसमोर मत्रीं म्हणून काय जबाब देणार.
ही बाई हिंदू धर्माच्या विटोदात आहे..गुरुमाऊली स्वामींची भक्ती करायला सांगतात हे आसाराम बाबा सारखं कुठ घडलं म्हणेज सगळं तस नसतात ...ही बाई बावळट आह
छान विश्लेषण ताई.
श्री स्वामी समर्थ
ग्रेट ताई. आम्ही आपले मनःपूर्वक धन्यवाद मानतो. आपण लढा. स्वाभिमानी महिला ,CID चे ते कोण अधिकारी आहेत . त्यांना बडतर्फ केले पाहिजे. देवेंद्र भाऊ नीट बघा आत्ता. भ्रष्ट अधिकारी यांना का पाठीशी घालतात
अभिनंदन ताई एकदम.बरोबर
जबरदस्त ताई एकच नंबर
महाराष्ट्रातले खरी महिला अंजनी आदमानिया तृप्ती देसाई सुषमा अंधारे सुप्रिया सुळे यात खरं महाराष्ट्रातल्या ज्या महिलांवर व मुलींवर अत्याचार होत्या त्यांच्यासाठी आवाज उठवणारे फक्त याच एकमेव या चार महिला आहेत महाराष्ट्रातली एक बिनडोक वाघ मॅडम सध्या पाकिस्तानात आहे का वाघ मॅडम यांनी ह्या वरील चार महिलांचे आदर्श घेतले पाहिजे
या प्रकरणात गृहमंत्री यांनी राजीना .दिला पाहिजे .गृहमंत्री जबाबदार आहेत
ताई ही सगळी चाल सरकारचीच आहे वाल्मीक कराड धनंजय मुंडे या दोघांना अगोदर फाशी दिली तरच खरा न्याय म्हणता येईल
सिक्युरिटी घेऊन फिरणारा वाह रे दिंडोरी चा"गुरुमाऊली"
खरय
हे जर खरे असेल तर
असेच समजायचे यांचे लोकांशी काही घेणे देणे नाही
सत्ता हीच सर्वोच्च आहे या लोकांना
लातुर खुनी फरार आहेत देसाई यानी त्याच शुध्दा लोकेशन द्याल हिच अपेक्षित आहे
1 नंबर
Cid ऑफिस ला आलेला वाल्या चा चेला बोलला होता कि आण्णा आम्हाला स्वामी समर्थ मंदिरात भेटला मग ते स्वामी समर्थ मंदिर हेच आहे का? तृप्ती देसाई खरं बोलतायेत असा वाटतंय.... Cid ऑफिस ला सरेंडर केला तेव्हा त्याचे साथीदार काय बोलत होते याचे विडिओ youtube वर आहेत.
Breaking news 😮
वा... ताई तुम्ही आज बाहेर आणले प्रकरण
मदत केली असेल राहण्यासाठी
Grand Entry
अंजली दमानिया सर्व टीआरपी खातिये मानून ही बाई hurt झाली वाटत
😂
तृप्ती देसाई येवढे दिवस कुठे होती
हे असले खोटे आरोप करायला पुरावे आहेत का
गुंहेगारा ना शिक्षा हिण्या साठी तुमचे सुधा योद्दन महत्वाचे ठरेल
@@shashikantsawant9917सीसीटीव्ही कॅमेरा मधे दीसलेत बाळा
Truthfully evidence Tai💯
अण्णा मोरे अण्णा हजारे अण्णा कराड सगळे अण्णा
गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे अध्यात्मिक योगदान मोठे आहे काहीही आरोप नका करू आलेही असतील असे खुप भाविक येता तिथं त्यात अण्णासाहेब कशाला ओढता
अंध भक्त नका होऊ कराड चे पण असे भक्त आहेत
@@ganeshjadhav9434Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi.....
Ankush shinde chi transfer zali tevhach sagalyana he mahit hota
गुरू माऊली ने आपल्या पोराची नातवांची आयुष्य भराची सोय करून ठेवलीय दिंडोरी मध्ये. अक्कलकोट पेक्षा लोक दिंडोरी ला महत्व देतात कस काय .स्वामी समर्थ तर तिथे आहेत ना त्यांच्या नावावर यांचा बाजार चालू आहे तो बंद करा.
भाऊ पुरावे असल्याशिवाय कोणी बोलत नाही.. आसाराम बापूच पण कार्य मोठ होत पण शेवटी त्याचे प्रताप पाहीले ना
आश्रमातील संबंधितांना सह आरोपी करा.
गुरू माऊलीअण्णासाहेब मोरे हे दिंडोरी आश्रम चे प्रमुख आहेत.
आश्रमात कोण आले हे मोरे यांचे काम नाही.
गुरू माऊली मोरे हे मराठा आहेत.
या बाईला असे वेडे वाकडे जोडून प्रसिध्दी मिळवायची असती.
शनी शिंगणापूर देवस्थान वर हिचे हेच नाटक चालू होते.
मराठा नाहीत माळी समाजाचे आहेत ते बहुतेक
Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi.. Ankush shinde chi transfer zali tevhach sagalyana mahit hota he....
किती गंभीर बाब आहे
ज़बरदस्त तायी
हे सरकार आरोपी आणि धनंजय मुंडे ना वाचवत आहे,, असेच म्हणावे लागेल
लोकांना हे मससाजोग प्रकरण किरकोळ वाटते याच गांभीर्य शोधून पहामग कळेल खर काय ते
प्रूप सहित सागा तुम्ही उद्या ताई ही माहिती खरी असेल तर स्वामी भक्ती खोटी आहे हे नक्की नमस्कार ताई तुमच्या हिमतीला
हमाम मे सब नंगे रहते है ही म्हण सत्य आहे.
सत्य असेल प्रशासनाने पडताळून पाहण्यास काय हरकत आहे आणि खोटे असेल तर तृप्ती देसाई यांनी शहनिशा न करता मिडीया समोर केलेले वक्तव्याबद्दल त्यांचेवर संबंधित आश्रमाने अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा. सत्य पडताळून पाहण्यास काहीच हरकत नाही.
तिथे रोज लाखो भाविक येतात. कोण गुन्हेगार हे CID नी बघायला पाहिजे. आश्रमातील मोरे काय करणार.
कराड सनातनी आध्यात्मिक माणूस आहे.तो कपाळावर टिळा लावतो,पायात चप्पल घालत नाही कोणताही मुख्यमंत्री,मंत्री असो कायम आशीर्वाद देतो त्याचे भक्त ही खूप आहेत प्राण देण्याचीही तयारी आहे याच्या पदस्पर्शाने आश्रम पावन झाला त्यामुळे पोलिसांना कसा आढळेल
जय स्वामी समर्थ माऊली.. स्वामी सेवेचा प्रसार परमपूज्य गुरुमाऊली यांनी सातासमुद्रा पोहचवला...हा वाढत जाणारा स्वामी सेवेचा प्रसार..काही लोकांच्या डोळयात खुपते असं वाटतं..असल्या वाचाळवीर लोकांना सद्बुद्धी द्या स्वामी माऊली
अक्कलकोटच्या महाराजांच्या नावाचा बाजार मोरे पितापुत्रांनी मांडून लाखो भोळ्या भक्तांची दिशाभूल केली आहे.
धन्यवाद ताई
उशीर झाला वाटत आपल्याला
आता येथुन पोलिस स्टेशन न जाता तृप्ती देसाई याच्याकडे तक्रार करावी
😂 काही ही बोला आणि प्रसिद्धी मिळवा
तू पण बोल की.
@@honey2023-f9j Nashik che tya veleche POLICE COMMISSIONER ANKUSH SHINDE yanchi eka ratrit transfer ka zali he sagalya nashik la mahit ahe.. Kuthale video hote ankush shinde kade he pan mahit ahe.. Ani aana more nashik chya BJP MLA seema hire che sakhe kaka lagtat he pan sagalya nashik la mahit ahe.. Tyamule nhi honar kahi...... .
गृहमंत्री यांनी या प्रकरणी लक्ष घालणं गरजेचे आहे.
यांना लगेच घेऊन माहिती कोणी दिली याची चोकशी लगेच करून सत्य आणि पुरावे सादर करावे
Tai Salam tumhala om Shri swami samarth 😂😂
इंदोरीकर महाराज, आता मोरे ही तर चांगल्या लोकांना संपवायला निघाली.
लाखो भाविक येतात तिथे वाल्मिक कराड आणि कोण काय हे कुणाला माहीती नव्हतं.
भक्ताची आंधळी भक्ती
आश्रमात सगळीच सोय उपलब्ध असतेच म्हणून तर तिथे आश्रय घेतला.
Great Aahet tumhi Tai
कृपया प.पू. गुरुमाऊली यांच्या वर बोगस आरोप करू नका, तिथे लाखो भाविक येतात...
आसारामकडेही येत असत.
Good 👍
tae.chhan.mahiti.dili🎉
धन्यवाद ताई सरकार
रोखठोक बोलल्या बद्दल
पुराव्ये घेऊन ए, चुक्ली तर काय होईल तूला माहित आहेत.....,.,
अगदी बरोबर गृहमंत्री काणाडोळा करत आहेत. सगळेच भ्रष्ट आहेत.
एकदम बरोबर आहे म्याडम ....
अगं बाई विष्णु चाटे कधी अटक झाला कराड कधी शरण आला हे बघ जरा झोपेतुन उठल्या सारखं नको बोलु..😂
श्री स्वामी समर्थ महाराजाच्या दर्शनास कोणीही जाऊ शकते ताई
ताईला आजच पॅकेज मिळालं आहे.
वा ताई
दुसरी भाडोत्री पैसा फेका या दोन पाहीजे तशा नाचतात
धार्मिक स्थळ यांचा करीताच असतात
ताई अभिनंदन उशीर का असेना आता गप बसु नका
मोतीलाल शर्मा. ((९०))तृप्ति देसाई ची आता ऊतरलेली दिसत आहे 😅😅😅😅.लवकर जाग आली 😊😊😊😊😊
🙏🏻🙏🏻 बहिण तुला सलाम
❤❤❤❤❤
दादासाहेब मोरे 😂😂😂😂😂
Point To Points
ताई एकदम बरोबर
Barobar aahe tai
या तथाकथित गुरू माऊली ला *श्री स्वामी समर्थ महाराज माफ करणार नाहीत
अप्रतिम परिषद ताई
ताई व्यक्तीगत बोलू नका भरपूर ठिकाणी गेले आहेत तेथे फक्त दर्शनासाठी गेले असतिल बाकी कुठे होते ते पहा आज का जाग्या झालात तुम्ही
अंजली ताई आणि देसाई ताई निर्भिड पणे आजपर्यंत कामं करत आल्या आहेत
ताई तुम्हाला हे कधी कळलं? इतक्या उशिरा ही महत्वाची बातमी तुम्ही का सांगत आहात?तरी लढा चालू ठेवा. त्याची दिशा बदलू नका. त्यामुळे गुन्हेगारांचं फावेल.
अजब आजचे सरकार? देवा भाऊ असं काही घडेल अशी या जन्मी तरी ईच्छा नाही
आश्रम असो वा काही पण ते सुध्दा गुन्हेगारच धार्मिक म्हणून सोडु नये .
चौकशी होईल जे दोषी आढळतील त्यांना शिषा होईल.
CID ANI SIT यानी तो मोरे कोण आहे ते पहावे
स्वामी समर्थांचा आश्रम आहे आणा मोरे चा दिंडोरी मध्ये...
Desai Dada ...Khup दिवसांनी दिसले 😂😂
Anna more suspicieous ahe
यांनी इथून मागे हेच केलं यांना अभ्यासू व्यक्तिमत्व हे कोणत्या मंदिरात होते कुठे होते यांना चांगला अनुभव आहे एवढ्या दिवस कुठे गेला होता
ताई एक नंबर माहिती सर्वानी पुढे या
Wild Fire..🔥
❤🎉🙏👌
Trupti tai🎉🎉🎉
गृहखाते अपयशी
भयंकर आहे मग.. 😢
अख्ख्या महाराष्ट्रात रोज दरोडे खून खराबी होत आहे याची कोणी दखल घेत नाही आणि असल्या किरकोळ गोष्टीला काय धरून बसले
वाल्मीक करायला काय आश्रमामध्ये घ्यायला गेले होते का आश्रम वाल्यांनी बोललो होतो का
तूप्ति देसाईची नार्को टे स्ट करा हि काही पण बोलतेय.
Agree
बऱ्याच लवकर आल्या,असो देर सही आल्या
Cctv क्लिप youtube var upload करा
पुढच्या महिला मुख्यमंत्री तुमीच
Taei dhanyavaad... Pn thodi let mahiti haati lagli
विष्णु चाटेचा मोबाइल तिथेच फेकला असेल ही बातमी खरी असेल तर फडणवीस साहेब यानी स्वता माहीती दयावी लागेल
Very nice sister