Bade Mudde | Santosh Deshmukh Case | आरोपी जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करताहेत का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 368

  • @tejal5710
    @tejal5710 2 часа назад +108

    हक्याची पूर्ण इजत काढली😂😂

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 3 минуты назад

      वाल्मिकी कराडला समर्थक करण्यासाठी यांना पाकिस्तान बांगलादेश खलिस्तान अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रांकडून पैसा भेटला आहे असे कट्टर हिंदुस्थानी म्हणत आहेत.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 часа назад +147

    परळी लष्कराच्या ताब्यात द्या.

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 часа назад +78

    आरे ही जनता कष्ट करून जगते की वाल्मिकच्या खंडणीवर.

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад +1

      deshmukh aahes na tar tasach raha.... santosh ka gela he mahit nahi ka tula

    • @ajitgaikwad9709
      @ajitgaikwad9709 Час назад

      25000 हजार वर जगते

    • @Rustul1539
      @Rustul1539 Час назад

      ये भी कोई सवाल है क्या भाई,, गाढवासारखं लोळतायत राव रस्त्यावर

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 Час назад +1

      ​@chandrakantmisal4454 😂😂 तो खर बोलत आहे

    • @yadavjamodkar3480
      @yadavjamodkar3480 17 минут назад

      मला वाटतं धनुदादाने परळीला येऊन बर्याच लोकांना काम लावले.....😂😂😂😂😂😂😂

  • @mahadevbachate525
    @mahadevbachate525 2 часа назад +67

    5000रुपये दीले प्रत्येकी त्यामुळे हे गुन्हेगारासाठी अंदोलन करत आहेत

    • @aps787
      @aps787 2 часа назад +6

      500रुपये लायकी नाही 5000 ची

  • @balmore6532
    @balmore6532 Час назад +26

    100% आरोपीला जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहे ☑️

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 3 минуты назад

      वाल्मिकी कराडला समर्थक करण्यासाठी यांना पाकिस्तान बांगलादेश खलिस्तान अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रांकडून पैसा भेटला आहे असे कट्टर हिंदुस्थानी म्हणत आहेत.

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 часа назад +53

    बिड जिल्हा मध्ये गुणेगारला पाठिशी घालू शकतात.म्हणून बिडचा बिहार झाला

  • @sanjaysomase3770
    @sanjaysomase3770 2 часа назад +40

    जमाव बंदी चे काय आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन नवीन सरकार नवीन कायदा ग्रह मंत्री याना सलाम

  • @sanjaysomase3770
    @sanjaysomase3770 2 часа назад +65

    लक्ष्मण हाके हा सुपारी घेऊन काम करतो

    • @IndrajitDeshmukh-c6l
      @IndrajitDeshmukh-c6l Час назад +2

      तुम्ही नाव चुकीचे घेता तो हागे आहे

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn 33 минуты назад

      हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 13 минут назад

      लक्ष्मण हाकेला प्रथम ताब्यात घेतले पाहिजे

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 3 минуты назад

      वाल्मिकी कराडला समर्थक करण्यासाठी यांना पाकिस्तान बांगलादेश खलिस्तान अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रांकडून पैसा भेटला आहे असे कट्टर हिंदुस्थानी म्हणत आहेत.

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 36 секунд назад

      वाल्मिकी कराडला समर्थक करण्यासाठी यांना पाकिस्तान बांगलादेश खलिस्तान अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रांकडून पैसा भेटला आहे असे कट्टर हिंदुस्थानी म्हणत आहेत.

  • @RavindraSonawane-b3r
    @RavindraSonawane-b3r Час назад +13

    जात कुठलीही असो जातीने गुन्हेगाराला लपवू नये

  • @Asmirealtalk02
    @Asmirealtalk02 Час назад +13

    या सर्वांनी कराडचे काळे पैसे भरमसाठ खाल्लेले असतील 👍👍

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 часа назад +24

    विलासजी,तुमच्या निष्पक्ष पत्रकारीतेला शतशः नमन.माफ करा.तुम्ही स्वतः वंजारी असून सुद्धा कधीच तुमच्या किंवा इतर जातीचा उदो उदो करत नाहीत.

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 2 часа назад +33

    वाल्मीक कराडा आरोपी नाही तर आंदोलन कशाला करता चौकशी होत आहे ना

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      tumhi takivar chadhata... bhavach dukkh kami aani jatiyvad motha vatato ka tumhala

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 Час назад +7

    दमानिया ताई एकदम बरोबर बोल्या

  • @dadasahebkharde9574
    @dadasahebkharde9574 2 часа назад +21

    आरे हा वाल्मिक कराङ माणसं मारुन तुम्हांला मदत केली पण माणस मेली त्याच काय करणार एवढे पुरावे मिळाले तरी तुमच समाधान होत नाही

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 2 часа назад +22

    लाज वाटू द्या,तुम्ही महिला आहे का कैदासिनी , हडली, खुशाल करा आत्मदहन.

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      aare jarangya kay karat hoto... tenvha asach bolala hota ka aai bahinila...
      jatiyvadi kuthale

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 Час назад +6

    वंजारी समाज खूप चांगला आहे हे काही ठरावीक समाजकंटक आहे त्यांना चांगलं नीटकरा

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      bhava changal mhanashil tar he lok tula valit takatil...
      yanchyavar sadhya jatiyvadache bhoot savar zale aahe...
      shevati anubhav kami yetat aabhari aahot bhava 🙏🙏

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Час назад +5

    परळी व काही क्षेत्र मिलिटरीच्या ताब्यात द्या भारतीय राज्य घटना व कायदा लोकशाही आहे का नाही पोलीस यत्रंनेला योग्य तपास करूद्या असा धीगांना करना-याला सह आरोपी करून गुन्हे दाखल करून तुरूगांत डांबा तर आणी तरच लोकशाही टीकेल नसता खुप मोठा धोका निर्माण होनार आहे

  • @satishbobade140
    @satishbobade140 2 часа назад +13

    एस आर पी पाठवून चांगला डोस द्या यांना

  • @MukundPhawade
    @MukundPhawade Час назад +11

    विलास बडे साहेब हाके सारख्या माणसाला कशाला बोलवता जातिवादी माणूस आहे

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 часа назад +20

    परळीत कर्फ्यु लागू करा

  • @lohakarelabourchas4180
    @lohakarelabourchas4180 2 часа назад +24

    आरोपी नाही तर चौकशी होऊ द्या सत्य बाहेर येईल मग निर्णय घ्या

  • @nareshsolkarsolkar1202
    @nareshsolkarsolkar1202 2 часа назад +13

    Santosh देशमुख la न्याय मिळाला पाहिजे

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      ghe tu nyay.... takivar chadhun....
      tumhala nyay nahi jatiyvad pahije

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 2 часа назад +18

    लक्ष्मण हाकेला बोलायला फक्त धनंजय मुंडे ने लावलेला आहे पैसे घेऊ बोल आणि जातीला टार्गेट केलं म्हणून सांग असं बोलत आहे

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 Час назад

      अरे भाऊ तुम्ही कमेंट वाचत नाहीत वाटत जातीला किती टार्गेट केलं जातं आहे ते 😂

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      bhadavepana soda jara

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 2 часа назад +15

    तुम्हाला मुंडे ने आंदोलन करनेचे आदेश दिलेत का

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y 2 часа назад +17

    नंगानाच म्हणतात तो हाच 👈

  • @RahulChoudhari-se7uw
    @RahulChoudhari-se7uw Час назад +5

    आरोपी जातीच्या आड लपल्याची प्रयत्न आहे बाकी काही नाहि..

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b Час назад +7

    अतिशय सुंदर चर्चा . एखाद्या घटनेकडे केवळ राजकीय अगर जातीय दृष्टीने पाहण्यापेक्षा सर्वांगिन चर्चा अतिशय महत्त्वाची . गुन्हेगारीला जात नसते .

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 2 часа назад +5

    राजकारण,राख, रेती चे हे सगळे लाभार्थी आहेत !

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 2 часа назад +12

    सर्व लाभार्थी दिसत आहेत

  • @Patils92
    @Patils92 Час назад +6

    आपण कश्याचे समर्थन करतोय हे तरी कळतेय का या लोकांना🤔

  • @VRKHS
    @VRKHS 2 часа назад +7

    पुर्ण पाहिल तर हाके मुद्दाम जाती कडे जातोय

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 Час назад +7

    *म को का* आता चार पाच वर्षे "नमस्ते लंडन" SIT बरोबर सेटलमेंट होत नाही हे कळल्यावर फाxxxx 💯😡😡😡😡😡

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      lavadya kayada paha kay mhanatoy...
      zala vakil lagech... chindhichor kuthala jatiyvadi

  • @bhagwatnawale8619
    @bhagwatnawale8619 Час назад +5

    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा

    • @rah7058
      @rah7058 41 минуту назад

      बर बर😂

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 2 часа назад +9

    भस्मासुर आका स भस्म करणार,केलाच पाहिजे.लिपस्टिक लाव्या

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 часа назад +22

    कराड आता सुटत नसतो घरी जावा

  • @LaxmanRananavare
    @LaxmanRananavare Час назад +5

    या,बायकाना,वालमीकपैसे,देत,आसावा,मदत,करत,आसावा,लूबाडलेले

  • @dadasahebkharde9574
    @dadasahebkharde9574 2 часа назад +7

    आहो हाके ज्या घरातली माणस जातात तेव्हा त्याला कळत आणि ज्यांनी बाजु माङली त्यामुळे हे पृकरण पुढे आल बीड जील्हाची परीस्तीती कुणी आणली ज्यांनी आणली त्यांना विचारलं तर बर होईल

  • @ArjunGaywal
    @ArjunGaywal 2 часа назад +8

    हाके साहेब पाटील व महाजन सारखे पोलीस यांच्या कडून न्या य ची अपेक्षा मिळेल

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 часа назад +4

    अरे कायद्याने असरमला सोडले नाही हा तर किरकोळ आहे.

  • @ashokdange618
    @ashokdange618 2 часа назад +5

    शासनाने ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात यावा आंदोलन करण्याचा मार्ग नाही आरोपीला वाचून आंदोलन करत आहेत ताबडतोब लष्कराला पाचारण करा हे आंदोलन करून काय कायदा हातात घेता का हे कायद्याचे राज्य आहे

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      jarangyane kiti divas kele he... tenvha zopale hote ka..
      jatiyvadi kuthale

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 2 часа назад +7

    हा लक्ष पैसे घेऊन प्रति आंदोलन करतो आणि त्याला कशाला बोलवतात

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 2 часа назад +12

    परळी मिलिटरी लावा

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 часа назад +9

    अजून सुद्धा हे लोकं जातीचा आधार घेऊन झुंडशाही सरकारवर दबाव आणून आंदोलन करीत आहेत या सर्व अशालोकांना अटक होयला पाहिजे

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      tumhi did varsh kay kele re baba...
      yedpatachya mage firun

    • @jaihind8335
      @jaihind8335 56 минут назад

      जातीचा आधार घेवून गेली दोन वर्ष तुम्ही काय केल? जातीच्या आडूनच तुम्ही वाल्मिक कराडवर मकोका लावायला लावला, कराडचा काही संबंध नाही देशमुखांच्या खुनात, कराड त्या दिवशी उज्जैनला होता।

  • @sahilgaming-gw9to
    @sahilgaming-gw9to 56 минут назад +3

    ही लोकं सत्य बाहेर यायला का घाबरत आहेत यांना प्रत्येकाला पैसा भेटला आहे नाही तर हे देशमुख यांच्या वेळी सुद्धा रस्त्यावर उतरले असते त्या वेळी का आले नाहीत विचारा

    • @manishachopde7425
      @manishachopde7425 4 минуты назад

      होय संजय देशमुख ला न्याय मिळावा म्हणून का राडा घातला नाही

  • @AnandThorwatkar
    @AnandThorwatkar 2 часа назад +6

    काय चालय पुरोगामी महाराष्ट्रात याला जबाबदार कोण ! सरकारच नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडतोय ❓🥱🥱🥱🥱🥱🥱🥱

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 41 минуту назад +2

    फडणवीस साहेबानी योगी बाबांचा कित्ता गिरवावा. या माजलल्या लोकाचा माज उतरवला पाहीजे

  • @RamTambe-he9ig
    @RamTambe-he9ig Час назад +2

    ₹100 रोजाने आणलेत हे आंदोलन करायला

  • @AmolDhale-
    @AmolDhale- 5 минут назад +1

    जातिच्या आरोपी ला समर्थन करु नये

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 Час назад +1

    पाटील आणि महाजन या दोन्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्या नाउचला मगखरा राहिलेला आरोपी महाराष्ट्राला कळेल जातीच्या आड दडता का?

  • @ganeshlate5217
    @ganeshlate5217 2 часа назад +7

    जमावबंदीचा काय झालं 144

  • @subhashpote1006
    @subhashpote1006 20 минут назад +1

    हे पगारी माणसं आहेत मुद्दामहून यांना हे करायला लावलं गेलं आहे

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 Час назад +1

    काय? वाल्मिक कराड देव माणूस! मला तर चक्कर आली हे ऐकून.

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 2 часа назад +9

    सर्व लाभार्थी समर्थक दिसतय

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 Час назад +1

    धस चा तालुका आर्मी च्या ताब्यात दिली पाहिजे,

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      dhas ch nav naka gheu rao... kal jarange dev hota...
      aaj dhas dev aahe...
      yana fayda pahije bhale jarange maro nahitar dhas...

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 50 минут назад +1

    ह्यांची नाटकं पोलिसानी खपवून घेऊ नयेत . चांगली सालपटं काढा .

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. 57 минут назад +1

    वाल्मिकी चे खोटे गुन्हे नाहीत खरे गुन्हे आहेत ही माघारी घेऊ शकत नाहीत तुम्ही जर घेणार असाल तर मग तुमची आमची जात आहे

  • @lndian6540
    @lndian6540 2 часа назад +3

    जनतेने संयमाने घेणं गरजेचं आहे राजकारणी लोकांना अपेक्षित काम करू नये कायदा✍️व संविधाना वर विश्वास ठेवावा जर कराड निर्दोष असतील तर कायदा त्यांना नक्कीच न्याय देईल पण त्यांना त्यांचं काम करू द्या.

  • @anandraomahadik4877
    @anandraomahadik4877 Час назад +1

    हाकेला मराठवाड्यात येण्यास बंधी घाला तुझ इकडे काय आहे तू तरी आग लावतोस

  • @habada75
    @habada75 53 минуты назад

    विलास बडे आणि हाके च्या समाज सेवेवर अती प्रेम करतात

  • @vaijayantidesai2662
    @vaijayantidesai2662 2 часа назад +6

    Chor te chor aani var shirjor

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 14 минут назад

    लष्करी कारवाई करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू केले पाहिजे

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 28 минут назад

    धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं आणि मोका लागला असं तर कोणाला म्हणायचं नाही ना

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 Час назад +1

    किती राडा घालू दया आता सुट्टी नाही बी ड जिल्हा ची पूरी साफ सफाई होण आवश्यक आहे जास्त नाटकं करायला लागले तर कचाकच गुन्हे ठोका यांच्यावर यांच्या देवमाणसानं कामाला जावून एवढी संपत्ती गोळा केली आंदोलन करत असतील तर तेथील आमदार काय करतोय

  • @agricoss268
    @agricoss268 2 часа назад +5

    Parli la new kedrasashit pradesh jahir kra

  • @0-3480_jasd
    @0-3480_jasd 2 часа назад +6

    अरे त्यांना उश्या तरी द्या

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 58 минут назад

    पूर्ण तपास होऊ द्यायला पाहिजे नंतर जो निकाल लागेल तो सर्वांना मान्य करावे लागेल...... पुरावे नाही सापडले तर शेवटी क्लीन चिट देतील...त्या साठी सर्वांनी संयम बाळगायला पाहिजे.....

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 2 часа назад +3

    हे लक्ष्याला कशाला बोलवलं

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 Час назад

    धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी खंडणी वसूली बाज आहेत आरोपींना वाचविण्यासाठी मोर्चे बंद करायला लावणे आरोपी साठी जनतेला वेठीस धरू नये ही शरमेची बाब आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची जबाबदारी आहे

  • @suhas5500
    @suhas5500 Час назад +4

    Chorchya ultya bomba

  • @KrushnaPawar-m1k
    @KrushnaPawar-m1k 24 минуты назад

    कोठल्याही पदावर नसताना एवढी माया कशी जमविली आहे

  • @bhagwatnawale8619
    @bhagwatnawale8619 Час назад

    याना कुणीतरी सांगा कराड निर्दोष आहे तर शरणागत का झाला

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 Час назад

    बाळासाहेब सराटे आगे बढो ..

  • @amoldadapawar5120
    @amoldadapawar5120 2 часа назад +2

    घ्या जाळून 😂😂😂 काकू

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf Час назад +4

    तपासात अगोदर दिरंगाई झाली, फडतूगिरी झाली म्हणून अवघड झालं.

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 Час назад

    आज पण बीड जिल्हा तालुके सुरक्षित नाही, जर तुम्हाला बिहार राज्य बंगाल राज्य बागाच असेल तर त्यांनी, माजलगाव, आष्टी, परळी, रात्री 9 नंतर जाऊन चेक करू शकता, 20 ते 30 वयोगटातील लोक कोयते, बंदुका, तलवारी घेऊन बसलेच असतात.

  • @Agricos50
    @Agricos50 46 минут назад

    लोकांचा जर एवढा विश्वास आहे त्याच्यावर तर त्यालाच लाज वाटायला पाहिजे होती थोडीफार असे कृत्य करतांना

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 2 часа назад +2

    काय नाय नाटकी आहेत हे सगळे पैसे साठी काय पण करतील 💯

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 20 минут назад

    आरोपी आरोपी असतो समाज समाजाचा असतो

  • @DigambarNakhate-b1b
    @DigambarNakhate-b1b 9 минут назад

    आगदी बरोबर बोललात साहेब

  • @dyandevDhagare
    @dyandevDhagare 2 часа назад +3

    पैसेघेऊन बाया रोडवर ....

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 2 часа назад +1

    पेटवून घेऊ नका...
    विचाराने पेटून उठा

  • @satishugale9641
    @satishugale9641 27 минут назад

    कोणत्याही आईला वाटतं माझं लेकरू गुन्हेगार नाहीये आईला कळायला पाहिजे होतं ना एवढी माया कुठून आणली पाहुनी पोरगं घर गाडी कमाई कोटीमध्ये

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 2 часа назад +2

    हाकेला एवढं मनावर घेऊ नका 😂😂😂

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 Час назад

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास वेळ नाही मकोका च्या आरोपी च्या घरी लगेच धाव घेतली .. वा

  • @KawiW230
    @KawiW230 2 часа назад +2

    बढे साहेब please इथून पुढं डिबेट मध्ये जातीयवादी हागे ला घेत नका जावू, चॅनल ची बदनामी होते 😂 चांगली लोक चॅनल बघणं बंद करतील अशाने.

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Час назад

      tu baghuch nako...
      lokanche lok tharavatil...
      aala motha did shahana akkal pajalayala

  • @RavindraSonawane-b3r
    @RavindraSonawane-b3r Час назад

    बडे सर खूप छान

  • @Bbrksh111
    @Bbrksh111 3 минуты назад

    बडे सर परत चर्चा बोलवा आणि आतिशहान्या वडापाव किंग हाकेला पण बोलवा...

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 Час назад +1

    Ekhadi gadi ekdum javal nychi hoti mg kashi utli assti bgh ti road vr zople lli bai😂

  • @Barote.official
    @Barote.official Час назад

    परली कायम बंद ठेवा 😂

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 Час назад

    पालथं झोपुन आंदोलन करायला पाहिजे 😅

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 2 часа назад +1

    सोडुन द्यावे लागल सरकार ला ।।

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Час назад

    आरोपिला बेड्या घातल्या नाहित....?
    व्हि.आय.पी.
    आरोपी आहे वाटत..😂😂

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 6 минут назад

    लाज वाटते का देवमाणूस म्हणायला, तुम्ही पेट्रोल टाकून पेटवुन घ्या, काही फरक पडत नाही

  • @SahilKumar-m6q3i
    @SahilKumar-m6q3i Час назад

    लोक नेहमी चोरांच्या पाठीशी असतात

  • @jdsgroup895
    @jdsgroup895 7 минут назад

    पैसे देऊन आदोलन करने योग्य नाही

  • @anandraomahadik4877
    @anandraomahadik4877 Час назад

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 часа назад

    गृहमंत्री काय करत आहेत. सरकार व मंत्री पदे वाचविण्यासाठी सामान्य माणसाला कीती वेठीस धरणार. हे असेच चालणार असेल तर सरकार जायला सुद्धा वेळ लागणार नाही.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 10 минут назад

    1कोटी खायचे 1लाख वाटायचं की झाला हिरो येडे धावतात हिरो मागे पेसे का वाटतो विचारत नाहीत

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 2 часа назад +2

    काहीही होणार नाही 😂😂😂

  • @kamleshichake8716
    @kamleshichake8716 36 минут назад

    पैसे देऊन बोलावून आणलेली पब्लिक आहेत अस वाटतय