Lonad Caves | लोनाड बुद्ध लेणी | Lonad | Bhiwandi | Thane | RJ Dipak Wankhade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • नमोबुध्दाय, नमस्कार, आज बघा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कल्याण जवळ येणारी लोनाड येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी.. ही लेणी सुमारे ५ व्या शतकातील असून सुंदर अश्या शिल्पानीं अलंकृत आहे, ज्यात बोधिसत्व, हरिता देवी आणि इतर आहेत सध्या ही लेणी इथे असलेल्या खांडेश्वरी देवींच्या स्थानाने खांडेश्वरी लेणी म्हणून सुद्धा ओळखली जाते.. काय आहे इतिहास, माहिती हे सर्वं या व्हिडीओत पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
    #lonadcaves #lonadcavesbhiwandi #lonadthane #thane #buddhistcaves

Комментарии • 13

  • @user-xh5us6ui6u
    @user-xh5us6ui6u 9 дней назад +1

    Namo Budhay ❤❤❤

  • @user-xh5us6ui6u
    @user-xh5us6ui6u 9 дней назад +1

    बुद्ध धम्म ❤❤❤

  • @user-pp5uo9qn7j
    @user-pp5uo9qn7j 27 дней назад +2

    खुठे पण जा सर्व भारत देशात नाही तर विदेशत सुद्धा सनातन धर्म म्हणजे बुद्ध धर्म पाहायला मिळेल

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf 28 дней назад +1

    Sir tumhi aae jivadani chya darshanala jaun bagha khup chhan vatate tethe ropeway aahe 1400 payara aahet

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe450 27 дней назад +1

    गजानन महाराज हे नागपुरातील बुटी वाड्यात सीता बर्डी नागपूरचातुर्मासात चार महिने वास्तव्यास होते तेव्हा वाड्यातील माहिती विस्तृत पणे द्यावी आग्रही विनंती आपले व्हिडिओ खूप छान माहिती पुर्ण असतात म्हणून ही request

  • @user-qq6tt4lr7o
    @user-qq6tt4lr7o 15 дней назад +1

    ajanta leni madhe same carving aahe ji story carve keleli aahe hya leni madhe...

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 Месяц назад +2

    Name buddha

  • @NarutoAsit
    @NarutoAsit 14 дней назад +1

    Jastit Jasta Buddhist Jagah par hindu ne kabja Kiya Hai

  • @sameerkamble3628
    @sameerkamble3628 22 дня назад +1

    प्रत्येक लेणीवर अतिक्रमण केल आहे ....😢 किती चोर आहेत हि लोकं.

  • @SanchitaKamble-uy5vb
    @SanchitaKamble-uy5vb 27 дней назад +1

    Kalyan varun kse jaave thode sagave

    • @SanchitaKamble-uy5vb
      @SanchitaKamble-uy5vb 27 дней назад +1

      Kalyan varun riksha vagare ahe ka ekde jayla kiva ST vagrre

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  27 дней назад

      कल्याण ते सावड असे यावे सावड नाक्यावरून जानवल गावाजवळ दत्त मंदिराजवळील रस्त्याने अंदाजे २ किमी अंतरावर ही लेणी आहे..
      maps.app.goo.gl/K4nD8TNnNEfNENdq9

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  27 дней назад +1

      @SanchitaKamble-uy5vb हो uber ने जाता येतं..