पाहून घ्या देवाचा धर्म कसा झाला | शोध बुद्धांच्या पाऊल खुणाची | पाहून घ्या काय आहे कालंकादेवीच रहष्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पाहून घ्या देवाचा धर्म कसा झाला | शोध बुद्धांच्या पाऊल खुणाची | पाहून घ्या काय आहे कालंकादेवीच रहष्य
    काय आहे चकित करणारे रहष्य - बौद्धने जागे व्हावे | Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
    Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
    visit all caves situated in your near city or village..
    पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp only)#Bhodhisattva
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world..
    #KerumataBuddhistCaves
    #SaveCaves.
    #CavesPreservation
    #Babasaheb

Комментарии • 227

  • @user-is4pc9sq8w
    @user-is4pc9sq8w 4 года назад +4

    बहोत हि खुब एवम बहोत हि महत्वपूर्ण जाणकारी देतो हो भाई तूम.... तुम्हे इस राजपुत का दिल से सलाम... तुम्हरी वजीह्से मै जब भी कीशी सुंदर शिल्प का निर्माण कीये मठ,मंदिर देखणे जाता हु तो मै वहा भी बुद्ध की खोज करणे लग जाता हु.... तुम्हारी वजहसे एक अलग नजीरया देखणा मैंने सीख लीया है...
    जगन्नाथ पुरी के बडे मंदिर मे भी मुझे भगवान बुद्ध की प्रतिमा शिल्प दिखाई दीया... सच इस भारत देश का बहोत बहोत बडा इथीहास भ. बुद्ध से जूडा... ए बात आज सबको दीखाई दे रहि है... Hats of bro... Keep it up... All the Best.....

  • @jalgaondance1631
    @jalgaondance1631 4 года назад +26

    ब्रदर तुम्ही फार मोट्टे जन जागृति चे कार्य करत आहात..! अनेक शुभ कामना..!
    परली वैज्यनाथ, बीड या ठीकानाला भेट दिली तर तुम्ही या मंदिर चे निरीक्षण करून खरी माहिती सर्व जगला समज़ेल. मंदीराच्या गर्भघरात गौतम बुद्ध मूर्तिया दिसतात। या मंदीराच्या कलसावर उंच भागी चार बाजूला चार बुद्घ मूर्तिया दुरुनाच स्पष्टपने दिसतात याचे चित्रिकरण जगाला दखवा..! स्थानिक लोक चुप आहेत..!!

  • @pceditor4842
    @pceditor4842 4 года назад +24

    खूपच छान प्रबोधन च कार्य तुम्ही करताय भाऊ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sushilw6305
    @sushilw6305 4 года назад +14

    खुप छान माहिती देता सर तुम्ही आज आम्हाला आमचा खरा इतिहास कळला नामोबुध्दाय जय भीम

  • @bhujangkamble2933
    @bhujangkamble2933 4 года назад +9

    अप्रतिम ऐतिहासिक माहिती तेवढ्याच निडरपणे सांगितल्या बद्दल जय भीम.

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +1

    🙏💙तथागत ही सत्य आहेत आणि राहतील नमो बुद्धाय जय भीम 💙🙏

  • @Akshugaming-300
    @Akshugaming-300 15 дней назад

    सर आप आप बौद्ध धर्म का प्रचार अच्छी तरह कर रहे हैं बौद्ध धर्म में अपने वाला हूं परभणी जिला महाराष्ट्र में मैं परभणी तालुका में रहता हूं धनगर हूं

  • @mamgeshramteke7623
    @mamgeshramteke7623 4 года назад +1

    खप छान माहिती दिलीत

  • @sachinbadge1450
    @sachinbadge1450 Год назад

    जयभीम
    ह्या स्थान ची सुंदर महिती दिली

  • @bharatlonkar8264
    @bharatlonkar8264 4 года назад +3

    सर्वात जास्त मानसिक दृष्ट्या मागासलेला भाग म्हणजे विदर्भ आहे . उदा. वीतु फितू बाबा मानणे ई.

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 4 года назад +1

    नमो बुद्धाय जयभीम साहब,
    बहुत बहुत बधाई एवं मंगलकामनाये
    साधुवाद! !

  • @pooja9569
    @pooja9569 4 года назад +7

    Khoop chhan sangital , khara etihas kadhi ch sampat nahi , Jay Bhim 🙏🏻 Namo Buddhay 🙏🏻

  • @Sarthavahathetraveller
    @Sarthavahathetraveller 4 года назад +3

    जयभीम,नमो बुद्धाय

  • @vinodkumarnimgade4743
    @vinodkumarnimgade4743 4 года назад +3

    खूप छान सर तुम्ही माहिती देता
    खूप अशा गोष्टी सांगता की जे अमाला माहीत नाही
    जय भीम नमो बुधाय

  • @prashantshinde5029
    @prashantshinde5029 4 года назад +1

    नमो बौद्ध

  • @SwapnilJadhav-tv1vc
    @SwapnilJadhav-tv1vc Год назад

    खूप छान काम करत आहे तुमचा अभिमान आहे आम्हाला

  • @PK-zi5px
    @PK-zi5px 4 года назад +3

    Kup chan sir ..@!!

  • @jaybhim.m.g4019
    @jaybhim.m.g4019 2 года назад

    🙏🏻💐🙏🏻namo budhay 🙏🏻💐🙏🏻jay bhim 🙏🏻💐🙏🏻grat job sir thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Rajshriingle
    @Rajshriingle 4 года назад +1

    खरंच या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन झाले पाहिजे .ते स्थळ भारतीय वारसा आहेत.

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 4 года назад +1

    Khupb sundar maahiti,bahujan samajala jagnyachi kalachi khari garaj aahe.

  • @SunilPawar-ch1rw
    @SunilPawar-ch1rw 3 года назад

    खूप चांगलं कार्यें आपण करत आहात

  • @rajelectricals3907
    @rajelectricals3907 4 года назад +2

    छान माहिती दिली आहे भावा

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 4 года назад +5

    हे तर माहीतच नव्हते thanx भाऊ

  • @pceditor4842
    @pceditor4842 4 года назад +7

    Khoopach chaaan sir 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼!!!

  • @sunilmanje7035
    @sunilmanje7035 4 года назад +24

    सागर सर,
    खुप दिवसांपासून माझ्या मनात संशय होता की हे प्राचीन मंदिर पुर्वीचे बौद्ध विहार असावे, कारण तसे पुरावे डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत जी पुर्वीची बौद्ध विहार होती आणि तिथे अतिक्रमण करुन बुद्धांच ब्राम्हणीकरण करण्यात आलं आहे आहे. अनेक प्राचीन शिवलिंग, शिवमंदिर, वैष्णव मुर्ती आणि देवी शक्तिपीठ ही निरीक्षण करुन पाहिली असता तिथे बुद्धांच अस्तित्व दिसेल. हि ब्राम्हणीकरण केलेली मंदिरे आहेत. आपल्याला हि ब्राम्हणांची चोरी सहज दिसेल, फक्त गरज आहे ती तर्कशील विचारांची, विज्ञानवादी बुद्धीची आणि वास्तववादी नजरेची. अंधश्रद्धेने पाहिले असता काल्पनिक ब्रम्हा-विष्णु-महेश दिसतील.भारतात जिथे-जिथे उत्खनन कराल तिथे-तिथे फक्त बुद्धच निघतील.
    जो शुद्ध आहे..
    तो बुद्ध आहे..
    बाकी बेशुद्ध आहे...!!!

  • @rajeshnanwatkar7679
    @rajeshnanwatkar7679 4 года назад +8

    Thank you sir. I salut your tremendous work. ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrapatel3503
    @mahendrapatel3503 Год назад

    Jai bheem jai buddha.you are a good tuter.

  • @nayantarawankhede9029
    @nayantarawankhede9029 2 года назад +1

    Namo buddhay Jaybhim dada

  • @santoshgaikwad4832
    @santoshgaikwad4832 4 года назад +26

    ही लोकं सवलती साठी बौद्ध आहे. पण
    विचारांनी ब्राह्मणी आहेत
    ह्यांना जशी बाबासाहेबा न्ची जाणीव नाही
    तशीच, तुमच्या पण कामाची ह्यांना जाणीव नाही ,
    कदाचित भविष्यात ह्यांना जाणीव होईल
    🙏👍👌तुम्ही खूप छान काम करत आहात असच करत रहा ,. जय भीम ,🙏. जय सम्राट🦁
    नम्मो बुद्धाये☸️

  • @manjuraje-jadhav7794
    @manjuraje-jadhav7794 4 года назад

    धन्यवाद रे बेटा जयभीम

  • @rajpankaj36
    @rajpankaj36 4 года назад +2

    Thanks 🙏🏻🙏🏻 jai bharat 🙏🏻🙏🏻

  • @pradipCgarad
    @pradipCgarad 4 года назад +1

    नमो बुद्धाय . सर तुमचे कार्य खुप चांगले आहे परंतु मी एक गोष्ट सुचवतो की आपण जी वास्तु दाखवत आहोत ती जास्त वेळ दाखवावी .

  • @sanchalamore7299
    @sanchalamore7299 3 года назад

    Very nice👌👌👌👌👍👍👍👍👍sir🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pankajg8898
    @pankajg8898 4 года назад +11

    Bahi tu khup chan kam karat aahes
    Keep it up 👍🏻

  • @shashij9876
    @shashij9876 4 года назад +2

    Chhan re sagar

  • @bhushanhatkar9177
    @bhushanhatkar9177 4 года назад +2

    Khup changali mahiti milali ahe
    Sar

  • @manojsir3316
    @manojsir3316 4 года назад +1

    khup chhan

  • @sumeshgende2870
    @sumeshgende2870 Год назад

    खुप छान

  • @ujwaladige6474
    @ujwaladige6474 3 года назад

    मी अकोल्यचा आहे. आनी तुम्ही आम्हाला या स्तुपची महीती दिली त्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏

  • @smit1349
    @smit1349 Год назад

    Farch Satya mahiti dili , sir tumhi , you are a great 👍

  • @vishalshinde1734
    @vishalshinde1734 4 года назад +7

    🙏🌷जय भीम 💙 नमो:बुध्दाय 🌷🙏

  • @nagsenpanpatil2976
    @nagsenpanpatil2976 Год назад

    ग्रेट माहिती

  • @hanumantadangale3944
    @hanumantadangale3944 2 года назад

    जयभिम नमो बूद्ब

  • @pas870
    @pas870 2 года назад

    Namo buddhay

  • @meerasapkale5154
    @meerasapkale5154 4 года назад +1

    छान माहिती

  • @madhavkhandare9389
    @madhavkhandare9389 4 года назад +1

    Great sir

  • @namdeotayade4760
    @namdeotayade4760 4 года назад +1

    Very nice...jaybhim

  • @aniruddha.ardalkar
    @aniruddha.ardalkar 2 года назад

    जय भीम नमो बुद्धाय

  • @rajatozdrawing1571
    @rajatozdrawing1571 3 года назад

    Jay Bheem namo buddhay 👍🙏🏿

  • @kardakganesh3182
    @kardakganesh3182 2 года назад

    Chan mahiti dili

  • @kunalingole8167
    @kunalingole8167 4 года назад

    खूप छान भाऊ

  • @archanaanillokhande2936
    @archanaanillokhande2936 4 года назад +1

    Jay bhim.. Khupch Chan mahit dili

  • @santoshgaikwad4832
    @santoshgaikwad4832 4 года назад +15

    खूप छान माहिती मिळाली 🙏💐💐💐

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 4 года назад +3

    Good information

  • @manishraibole974
    @manishraibole974 4 года назад +4

    Ashich vastu goan Lasur, tq. Daryapur, Distt amravati la pan ahe.

  • @meenakshibhagat7559
    @meenakshibhagat7559 Год назад

    Jaibhim 🙏 Namobudhay 🙏🙏

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 3 года назад

    Dada khup Chhan.

  • @amrishgloria
    @amrishgloria 4 года назад +4

    Wonderful, love the way you share details of each place, with dedication and sincerity

  • @nitulbaglary9378
    @nitulbaglary9378 2 года назад

    Namo Buddhai 🙏

  • @vinodkadam9013
    @vinodkadam9013 4 года назад +1

    Khup important mahiti milali
    ..Jai bhim...

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 4 года назад +1

    Super re da........

  • @Jaishreemisle1912
    @Jaishreemisle1912 3 года назад

    🙏नमोबुध्दाय

  • @nehajagtap868
    @nehajagtap868 4 года назад +1

    Great sir 🙏🏻🙏🏻khup changli mahiti dili tumhi jaybhim namo Buddhay🙏🏻🙏🏻

  • @sameerrokade9064
    @sameerrokade9064 4 года назад

    Very very nice 👌👌👌👍👍👍👍

  • @vijayjadhao5117
    @vijayjadhao5117 4 года назад +5

    Jay bhim Namo Buddha
    🙏🙏🙏🙏🙏

  • @nitulbaglary9378
    @nitulbaglary9378 2 года назад

    Satya katha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akashbhalerao1195
    @akashbhalerao1195 4 года назад +2

    🌷🌷🌷 नमो बुद्धाय 🌷🌷🌷

  • @ganeshkathe3949
    @ganeshkathe3949 4 года назад +1

    Great,

  • @akashkadam9683
    @akashkadam9683 4 года назад +2

    👌👌

  • @balajivaghmare6815
    @balajivaghmare6815 4 года назад

    खूप छान अप्रतिम विडियो जय भिम नम्मो बुद्धाय जय भारत 👌👌👌💙💙💞

  • @priyankakamble4880
    @priyankakamble4880 4 года назад +1

    Thanks for giving us imp information....Jay bhim...Namo buddhay

  • @vijayvarma1122
    @vijayvarma1122 2 года назад

    Jiy bhim

  • @poonamingle1164
    @poonamingle1164 4 года назад +1

    Khup changla vedio sir,,, khup khup dhanyavad🙏🙏🙏🙏🙏

  • @educatetochildrensgroup3717
    @educatetochildrensgroup3717 4 года назад +1

    सर अशीच बौद्ध लेणी माहुर येथे सुद्धा आहे.

  • @user-rj6fp9xo5l
    @user-rj6fp9xo5l 4 года назад

    जय भिम

  • @akshaybharsakle4214
    @akshaybharsakle4214 4 года назад +1

    👍खूप छान दादा 🙏

  • @shuddhodhanpatil9360
    @shuddhodhanpatil9360 4 года назад

    सुंदर उपक्रम

  • @sapnameshram2205
    @sapnameshram2205 4 года назад +2

    Aamhala mahiti navt, tumhi mahiti karun dili,

    • @shashij9876
      @shashij9876 4 года назад +1

      @@sanjaypatil6486 koni kahi karo tu madhe aaplaaa taku nako chombadya

    • @umeshsavankar8243
      @umeshsavankar8243 4 года назад

      @@sanjaypatil6486 tujya bahnila pathav

  • @user-np8mo2on1c
    @user-np8mo2on1c 4 года назад +1

    जय भीम

  • @tanajirajvardhan4376
    @tanajirajvardhan4376 2 года назад

    नमो बुद्धाय जय भीम जय संविधान ☸️

  • @sachindhone3618
    @sachindhone3618 4 года назад +1

    🙏🙏👌👌👌

  • @akshaytamgadge6163
    @akshaytamgadge6163 4 года назад +17

    Dada please wardha madhe pipri meghe la 7 november la yaatra bharte tithe pan ak baba ahe jithe buddha lok jatat ty var pan ak video banvava aani samajala jagrukh karave

    • @akhilfulke6470
      @akhilfulke6470 4 года назад +1

      Ho Sagar bhau pryat kra Pipri meghe LA janac

  • @SwapnilJadhav-tv1vc
    @SwapnilJadhav-tv1vc Год назад

    भाऊ तुम्हाला मानाचा जय भीम

  • @manjuraje-jadhav7794
    @manjuraje-jadhav7794 4 года назад

    खुपचं छान काम करतोस बेटा मी हे बघते मला खूप खूप आनंद होतो आहे तुझ्या कामासाठी खूप खूप मंगल कामना

  • @dayanandhanmante8207
    @dayanandhanmante8207 4 года назад +1

    JAY BHIM

  • @akshaydumne814
    @akshaydumne814 4 года назад +18

    भाऊ एक व्हिडिओ अजिंठा लेणी वर पण बनव

  • @sudhirmanvar5311
    @sudhirmanvar5311 4 года назад +2

    Like you

  • @sagargawai1381
    @sagargawai1381 3 года назад

    🙏🙏 जय भीम

  • @sai_gaming_yt9837
    @sai_gaming_yt9837 4 года назад +1

    Jay bhim

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 года назад +1

    Nice song

  • @nitulbaglary9378
    @nitulbaglary9378 2 года назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mangeshtupsaundar5904
    @mangeshtupsaundar5904 2 года назад

    Right..jay bhim

  • @pradipmohod1762
    @pradipmohod1762 4 года назад

    Khup shan sar

  • @swapnildhale1615
    @swapnildhale1615 4 года назад +1

    Jai bhim namo buddhya

  • @rajendraishi7314
    @rajendraishi7314 4 года назад +1

    Jai Bhim Namo Buddhay
    Jai Sanvidhan
    Jai Bharat

  • @manngade4541
    @manngade4541 4 года назад +1

    Jay.Bhiam.Bhau.

  • @babuingale6218
    @babuingale6218 4 года назад

    nice dada

  • @suhaschavan4557
    @suhaschavan4557 4 года назад

    खूप छान माहिती सर

  • @ashoknagdeote6915
    @ashoknagdeote6915 4 года назад +1

    Thank you. Jai bhim.

  • @mangeshborkhade3276
    @mangeshborkhade3276 4 года назад

    Bahut sahi bro....