हे तुळजा भवानीच मंदीर नसून प्राचिन बुद्धलेणी आहे | पहा सर्वात विशिष्ट बुद्धांच्या तुळजा लेणीच रहस्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • हे तुळजा भवानीच मंदीर नसून प्राचिन बुद्धलेणी आहे | पहा सर्वात विशिष्ट बुद्धांच्या तुळजा लेणीच रहस्य
    तुळजा प्राचिन बुद्धलेणी, सोमतवाडी, जिल्हा - पुणे, तालुका- जुन्नर...
    बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे..
    Siddharth Kasbe या RUclips चैनल ना नक्की Subscribe करा : / @ancienttraveller1
    visit all caves situated in your near city or village..
    Tulja Buddhist Caves
    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन दिक्षभूमि नागपूर
    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन दिक्षभूमि चंद्रपुर
    पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
    Bodhi Satva Google Pay/Paytm : 8879084154
    Siddharth Kasbe Sir Junnar : 7757891409
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world..
    #KerumataBuddhistCaves
    #SaveCaves.
    #CavesPreservation
    #Babasaheb
    काय आहे चकित करणारे रहष्य - बौद्धने जागे व्हावे | Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
    Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
    visit all caves situated in your near city or village..

Комментарии • 678

  • @sharadbansode9654
    @sharadbansode9654 3 года назад +38

    शब्द नाहीत माझ्याकडे, आपल्या कार्याची स्तुती करण्यासाठी़ डोळ्यात पाणी येत हे सर्व पाहून

  • @pceditor4842
    @pceditor4842 3 года назад +71

    खरंच खूप वाईट वाट जेव्हा आपला प्राचीन इतिहास आताच्या कर्मकांडाला बळी पडताना !!!!!

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 3 года назад +64

    तुमच्या परिश्रमाला माझा सल्यूट
    जय भीम

  • @adeshtambe4874
    @adeshtambe4874 3 года назад +36

    साहेब.... खरोखरच हा वारसा आपण जपुया..... स्थानिक हुशार तरुणांनी एकत्र येऊन ह्या सर्व लेण्यांचे गाइड म्हणून काम करु शकतात..... व त्याबरोबर इतर व्यवसायही चालू शकतात.......

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 3 года назад

      swar ,apan barobar bolta ahat,tarunani guide banun yenarya lokana mahiti dyavi

  • @jijasardar5442
    @jijasardar5442 3 года назад +56

    खुप छान लेनीची माहिती मिळाली पूर्ण भारताची भूमी बुध्दमय आहे

    • @ratandawane9
      @ratandawane9 2 года назад

      खुप छान माहिती आहे नमो बुद्ध य

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 3 года назад +13

    सागर आणि सिध्दार्थ खुप खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🌹💐
    🙏नमो बुद्धाय 🙏जय भीम🙏
    तुळजाभवानी मंदिर हे पेशव्यांच्या मानसिकतेचे प्रतीक आहे भटांची पोट भरण्यासाठी केलेली धडपड आहे, बहुजनांना हे सत्य केव्हा कळणार, आपल्याला कोण फसवतय हे अजून त्यांच्या लक्षात येत नाही.अंधश्र्धेतून ते अजूनही बाहेर पडत नाहीत.😔
    🌹🙏हा देश आणि ही भुमी फक्त आणि फक्त बुद्धांची आहे त्यांच्या आस्तित्वांची आहे🌹🙏😊

  • @manishg.2679
    @manishg.2679 3 года назад +64

    खूप छान व्हिडिओ सागर भाऊ, तुमच्यामुळे आम्हाला माहिती मिळते.🇪🇺🙏

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +218

    उघडा डोळे बघा निट सारा भारत बुध्दां चा 🌷 🌷

    • @nikitakhaire8707
      @nikitakhaire8707 3 года назад +9

      अरे दादा आपण काही नाहि करुशकत
      आपले jai bhimwalana kadi nahi sudarnar.. Tuj life barbat nako karrus... Tu tuji life banav dada......... आपले jai bhimwalana
      देवाच्या puja karrtat

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад +14

      @@nikitakhaire8707 अस काही नाही आता बौद्धां बरोबरच इतर बहुजन ही जागृत होत आहे...

    • @aartipawar1098
      @aartipawar1098 3 года назад +7

      @@nikitakhaire8707 tyana sudhravnyach Kam aaplch aahe aapn nahi aaplya samajala margadarshn karnar tar Kon karel

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 года назад +5

      भारत मे नालंदा,तक्षशिला जैसे 65 से अधिक विश्वप्रसिध्द विश्वविद्यालय थे ! जहापर 65 से अधिक विविध अॅडव्हांन्स विषयोपर बौध्द भिक्कु अध्यापक अध्ययन,अध्यापन और संशोधन करते थे ! भारत की समृध्दी और महानता सुनकर बुध्दधम्म अपनाने या शिक्षा के बहाने विदेशी घुसबैठीए बारामण ब्रामभट चोरोने विदेशी आक्रमणकारीयो को भारत या भारतीयो की खुपीया जानकारी देकर उनकी मदतसे जहर,धोके से सम्राटो,बौध्द भिक्कु अध्यापको की हत्याए कर दी और विश्वविद्यालयो से संशोधित ग्रंथ मानचित्रे चुराकर विश्वविद्यालयो मे आग लगा दी !ग्रंथ चुनने मे समय लगा था ईसीलीए झुठ बताया की आग 3 महिनो तक चली !
      जब की 3 दिन मे बडे बडे जंगल जलकर खाँक हो जाते है !
      भारतीयो की छलकपट से की गयी हत्याए, लुटपाट,चोरी जैसे अपराधो को छुपाने के लीए बुध्द,सम्राट,बौध्दस्थलो का असली ईतिहास और संशोधित ग्रंथो के ज्ञान को छुपाकर उसमे यहुदी ग्रंथो के और संशोधित चोरी के ग्रंथो,मानचित्रो की मदत से डर+लालच की मसालेदार काल्पनिक कहानियाँ रचकर भारत मे नकली भिक्कु बनकर प्रचार प्रसार किया !
      अतिक्रमित बौध्दस्थलो को आस्था की दुकानो मे रुपांतरीत कर वहा के दान दक्षिना पात्रो से भोले भारतीयो को शिक्षाबंदी,दर्शनबंदी कर अफवाए फैलाकर आपस मे बाटकर,लडवाकर, उनकी धार्मिक आस्था का फायदा उठाकर उन्हे गुलाम बनाकर लुटते आए है !
      जबकी सभी संशोधन भारत मे बुध्द और बौध्द भिक्कु अध्यापक कर चुके थे !
      लेकीन श्रेय उनके रचाए काल्पनिक ऋषी मुनी को देते है !
      मध्यकाल मे भी महान राजा और उनके विश्वासु शुर साथी बौध्दधम्म को ही माननेवाले बहुजन भाई ही थे लेकीन उनकी और राजपरीवारो की धोकेसे सतीप्रथासे हत्याए कर खुद की रक्षा,रोजीरोटी,बडे पदोपर बने रहने और भारतीयोपर खुद के झुठे श्रेष्ठत्व,वर्चस्व बनाए रखने के लीए प्रजा के राजाओ को और प्रजा धार्मिक उपाधियाँ देकर झुठा धार्मिक ईतिहास लिखा है !
      पहले से शिक्षा के एकाधिकार से शिक्षित होने के कारण अंग्रेजो की नोकरी/चमचेगीरी कर के बहुजन भारतीयो को मुलभुत अधिकारो से वंचीत रखकर उन्हे हजारो जातीयो मे बाटकर उनपर बहोत अन्याय,अत्याचार करते आए है !
      वंचीत,पिडीत पहले के बौध्द बहुजन भाईयोने खुद के अधिकारो की रक्षा,ईज्जत,मानसन्मान के लीए खुद के मजहब बनाए या मजबुरी मे सत्ताधारीयो के मजहब या संस्कृती या थोपी हुई संस्कृती अपनाई है !
      जब अंग्रेजोने उनकी कुप्रथाओ को बंदकर बारामणो की धार्मिक आझादी मे हस्तक्षेप किया तब जाके बहुजन नौजवानो को धार्मिकता के नामपर अंग्रेजो के खिलाफ भडकाया और उनकी आझादी की आग भडकाने के लीए बहुजन क्रांतीकारीयो, आंदोलनकारीयो के बारे मे झुठ बताकर उनका कत्लेआम करवाया है और महान क्रांतीकारीयो को फाँशीयाँ दिलवायी है ! उन्हे भारत या भारतीयो की आझादी से कोई मतलब नही था !
      आज भी सभी प्रकार के निर्माण,कौशल्य कार्य हो या खेती,देशरक्षा या संशोधन कार्य हो असल मे करते तो भारत के पहले के प्रकृतीशक्ती,वास्तववादी संस्कृती या सम्यक संस्कृती को माननेवाले सिंधु सभ्यता,धोलाविरा के नगर निर्माण और बौध्दस्थलो का निर्माण कर भारत को दुनिया मे महान बनानेवाले ईमानदार,मेहनती पुर्वजो के वंशज बौध्द बहुजन भाई ही है लेकीन श्रेय पैसो के दमपर पहले से ही बडे पदोपर बैठे खुदको सवर्ण समझनेवाले विदेशी ही लेते है !
      ☸️🏹⛳⚖️✍️📕✊🇮🇳🚀🛰🌏🛸

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 3 года назад +5

      @@nikitakhaire8707 सागर कांबळे सर योग्य कार्य करत आहेत. त्यांना सपोर्ट करा...सगळे एकत्र या.

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 3 года назад +32

    माहिती देताना पूर्ण परिसर दाखवत जा कृपया.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.. पूर्ण परिसर दिसल्यामुळे कणा कणात मध्ये बुद्ध आहे हे सिद्ध होते.आणि आम्हाला ही सखोल माहिती मिळते 🙏🏻🙏🏻

  • @siddehade3586
    @siddehade3586 3 года назад +6

    खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपला वारसा असा नष्ट होत आहे आपला वारसा जपन ही आपली जवाबदारी आहे.
    जुन्नरच्या माझ्या बांधवांना विनंती आहे की
    आपल्या बुध्द लेण्यांच संवर्धन करा आणि भेट देत रहा.
    जय भिम 🙏 नमो बुध्दाय 🙏

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 3 года назад +124

    प्रत्येक लेण्यांमधील हिंदू मंदिरे सरकारद्वारे काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावे.. बुद्धांचा अस्तित्व असताना हिंदू मंदिरे कसे..? प्रत्यक्ष दिसत आहे. ही बुद्ध लेणी आहे..

    • @sarcasticdeadpool682
      @sarcasticdeadpool682 3 года назад +4

      Jantene ha prashn aaplya netyanna karayla hava karan netrutva shivay konte hi karya andolan yashshvi hot nahi pan aaple nete swatache khishe bhartart ani jatich rajkaran.

    • @shitals251
      @shitals251 3 года назад +8

      हो. हडप केली आहेत. बुद्धमंदिरे ह्या लोकांनी

    • @MrRightThinker
      @MrRightThinker 3 года назад +8

      तुमचं बोलणं बरोबर आहे पण लॉजिक चूक आहे .
      कारण हिंदू धर्म हा बौद्धांचाच एक पंथ आहे . हीनयान चेच पारश्यानी,मुगलांनी हिंदू असे नामकरण केले .
      तूळजा ही बौद्ध भिककुनी ,यक्षिणी .
      तुळजा चे विहार नेपाळ ,भुतानमध्ये ही आहे .
      अनेक बौद्ध,जैन सिद्ध साधक,योगिनी,यक्ष,यक्षिणीना मध्ययुगात देवी देवता बनविण्यात आले .
      ब्राह्मण ही बौद्ध भिक्कुंचिच एक उत्क्रांत जमात .

    • @tusharbarsagade8347
      @tusharbarsagade8347 3 года назад +4

      @@MrRightThinker he mat fakt bramhin lokach sangtat kinva sanatani vicharache .. boudhh honya sathi diksha ghyavi lagte jyachi parampara budhha chya kalapasun ahe .. budhhane karmkand purana ani ved he sale nakarle ahet .. tyanni swatacha dhamma suru kela .. tyannavirodh karnare he sanatnaich hote budhha vacha tripitak vacha , samyak sam budhha mhanje kay he vacha .. dusryanchya veglepanala pahile virodh karne ani, nantar tyalach apla mhanun sangne yala bramhni kawa mhantat

    • @rajagiwale8384
      @rajagiwale8384 2 года назад +2

      Tuzi himmat asal tar karun dakhav mahar salya

  • @dilipnikam1911
    @dilipnikam1911 3 года назад +17

    संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण ग्रंथ लिहिला राजे तुम्हाला जर शंभर वर्षाचा आयुष्य लाभला असतं तर हा भारत तुम्हीच बुद्धमय केला असता ही बुद्धाची धरती आहे हे संभाजीराजांना माहीत होतं संभाजी महाराज तुमच्यासारखा राजा ह्या धर्तीवर परत होणार नाही धन्य तुमची कृती धन्य तुमचे विचार

    • @PCMD676
      @PCMD676 3 года назад +4

      बुद्धभूषण नाहीतर बुधभूषण हा ग्रंथ लिहलाय संभाजी महाराजांनी। या ग्रंथाचा बुद्धाशी तिळमात्र संबंध नसून बुधभूषण म्हणजे अर्थ विद्वानांचा दागिना होय। कृपया चुकीचा इतिहास सांगू नये। परत एकदा पुस्तक वाचावे।बुधभूषण या ग्रंथात रामायण महाभारत यांचे उदाहरणे व राजा कसा असावा याबाबत सांगितलेलं आहे

    • @Shubham_Jaysing_Patil
      @Shubham_Jaysing_Patil 3 года назад +1

      @@PCMD676 hi yedi kshacha pn kut pn samband lavtat 👍

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 3 года назад +2

      अगदी बरोबर संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथात सर्व देवांची स्तुती केलेली आहे बुद्धांची कोणतीच माहिती त्यात नाही
      नावात साम्य असल्याने त्यांना वाटलं बुध्द भूषण हा ग्रंथ बुद्धांचा आहे परंतु तो ग्रंथ बुधभूषण म्हणजे देवांचा आहे.
      बौध्द धम्माचा उगम सिंधू संस्कृती मध्ये झाला आहे. सिंधूची भग्न झालेली नगरे जसे हडप्पा, मोहोंजोदारो, कालीबंगण आणि पाकिस्तान ,अफगाणिस्थान,बंगाल,काश्मिर येथे बौध्द विद्यापीठांचे मोठमोठ्या स्वरूपातील अवशेष आजही उभी आहेत.
      साडे तीन ते चार हजार वर्षांपासून ते आशिया खंडात शिक्षणाचे कार्य करीत होते.
      दुसरी महत्त्वाची गोष्ट सिंधूच्या लिपीत पाली भाषा आणि धम्म लिपी निर्माण झाली. पालीत फक्त बौध्द ग्रंथ आहेत. त्यांना पाली त्रिपिटक म्हणतात. इतर कोणत्याही धर्माचे ग्रंथ पालीत नाहीत.
      पालीवर संस्कार होऊन संस्कृत भाषा बौध्द धम्मातच निर्माण झाली. हजारो बौध्द ग्रंथ संस्कृत भाषेत निर्माण झालेत त्यांना संस्कृत त्रीपिटक म्हणतात .
      संस्कृत भाषेत हिंदु आणि जैन ग्रंथ मिळतात.
      क्रमशः संपूर्ण माहिती मिळेल

    • @keshavdeshpande7842
      @keshavdeshpande7842 5 месяцев назад

      बुद्ध भूषण ग्रंथ नाही त्याचे नाव बुध भूषण आहे.बुद्धाचा काही येक संबंध नाही

    • @kraven935
      @kraven935 3 месяца назад

      @@rajendradonde2814 sambhaji maharaj pn kunbi hote ani gatham buddha pn kunbi hote

  • @KhalidKhan-qz7sy
    @KhalidKhan-qz7sy 3 года назад +4

    Good channel Sir jee.दिल से सलाम ।

  • @kingg9703
    @kingg9703 3 года назад +104

    वाईट वाटते पाहून किती लोक अंधारत आहेत

  • @Vaastav-Jeevan
    @Vaastav-Jeevan 3 года назад +3

    तुमच्या जिद्दीला सलाम. हि पिढी इतकी धाडसाने व जिद्दीने प्रयत्न करत आहे तर भारत बौध्दमय लवकरच होईल. नमो बुध्दाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏

  • @balajikamble6247
    @balajikamble6247 3 года назад +4

    खरोखर खूपच चांगली माहिती सांगितली... यात सर्व भारतीयांनी सहभाग घेवू बौध्द वारसा जपू या...
    ही आपली जबाबदारी आहे

  • @balajivaghmare6815
    @balajivaghmare6815 3 года назад +9

    kup Chan video super namo buddhay Jaybhim Jay savidhan🙏🙏🙏🙏👏👏👏👏👌👌👌👌🌷🌷🌷🌷🕊🕊🕊💐💐💐💐💐🖒🖒🖒🖒🖒🖒

  • @mayakharat1594
    @mayakharat1594 3 года назад +16

    Jaibheem sir.
    Good work.

  • @mahindrakedare722
    @mahindrakedare722 3 года назад +20

    600 Budha caves in junar talukha is Surprising it should be protected immediately

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 3 года назад +47

    सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र यावे आपला उज्ज्वल वारसा जतन करावा. डोळे उघडे ठेवून पहा सर्वत्र तथागत बुद्ध दिसतात. भारत बुद्धभूमी आहे. हिंदू रंग देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 3 года назад

      Jago hindu yuva , khi der n ho jaye , shadyantr ko phchano hindutv mitane ka shadyantr ko phchano ,ab gramin ground level se hi satrk rhna hr hindu yuva ka kertavya hai , jay shivray jay hindustan .

    • @sanghmitrawasnik8799
      @sanghmitrawasnik8799 Год назад

      Kabale dadajay bhim

  • @surendrabasawanathe718
    @surendrabasawanathe718 3 года назад +7

    भाऊ भारतातील अश्या दुर्लक्षित बुध्द लेण्यावर आताच्या काळात जर मोठ्या प्रमाणात भिक्खू ची राहण्याची व्यवस्था केली तर आणि सरकार कडून त्यांना सर्व सुख सुविधा संरक्षण पुरविल्या त र अतिक्रमण होणार नाही व संवर्धन ही होईल

  • @kailaskasare6058
    @kailaskasare6058 Год назад +1

    गावा गावात आणि प्रत्येक शेहरा शेहरात.
    बुदधच बुदध सापडतिल सर्विकडे पूर्ण या भारत देशात.
    जय भिम

  • @prakharkranti
    @prakharkranti 3 года назад +3

    विडिओ ला संगीत खुप छान देता. बुद्धांच्या पाऊलखुणा पाहत असताना मन भावनिक होत.

  • @kailashumane5691
    @kailashumane5691 3 года назад +3

    फारच छान माहिती मिळाली जुन्नर जवळच्या लेण्यांबाबत.

  • @358vtn
    @358vtn 3 года назад +20

    I am salute u sir ....tumhachya jiddila saprem jay bhim namo buddhay.....

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 3 года назад +14

    Namo Buddhay 🌷🙏🇮🇳 jay mulniwasi

  • @amolabbs7419
    @amolabbs7419 3 года назад +18

    Great job Sagar sir... Thanks for another informative vdo..thanks to Siddharth kasbe sir also..❤️

  • @nandkumarrokade8760
    @nandkumarrokade8760 7 дней назад

    👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान सागर कांबळे.प्राचीन मौल्यवान दुर्मिळ बौद्ध गुंफाचं दर्शन घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पार पाडत असलेल्या पवित्र धम्म कार्यास त्रिवार सलाम 🙏🙏🙏.

  • @Prashant.Daundkar
    @Prashant.Daundkar 4 месяца назад

    खूपच छान.... खरा इतिहास तुम्ही जगासमोर आणत आहात तुमचे कोटी कोटी आभार.... मी एक हिंदू मराठा आहे... परंतु तुमचे हे व्हिडिओ पाहून भारताचा प्राचीन बौद्ध इतिहास खऱ्या अर्थाने कळू लागलेला आहे... धन्यवाद आपले आणि मी आपले बरेचसे व्हिडिओ देखील सर्वांपर्यंत शेअर केलेले आहेत....

  • @ROHAN-01
    @ROHAN-01 3 года назад +10

    Jay bhim mitra...
    Khup changla kalata ahe tujha kadhun nakkich ekatr kaam kru tujhe vichar khup changle ahet.. 🙏 jay bhim mitra..

  • @bimbisargirbide9955
    @bimbisargirbide9955 3 года назад +9

    Khup sundar... 👍👍👍

  • @yashmeshram2544
    @yashmeshram2544 3 года назад +15

    Namo buddhay

  • @SantoshJadhav-qw5rz
    @SantoshJadhav-qw5rz Год назад

    फारच सुंदर मित्रांनो तुम्हा सर्वांना नमो बुध्दाय जय भीम,सर्व भारत हा बौद्धमय आहे. सत्य हे फार काळ लपवून ठेवता येत नाही.

  • @shamalsable3615
    @shamalsable3615 3 года назад +11

    लेणी संवर्धन झालेच पाहीजे मंदिरे हालवली च पाहीजे.कायद्याने जय भीम नमो बुद्धाय

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 3 года назад +3

    मनाला मोहीत करणारे सादरीकरण ,,भणते सागर जी

  • @mukeshdhamgage3378
    @mukeshdhamgage3378 3 года назад +2

    भारतीय देश बहुजन का देश बोध का देश बोध की भुमी धरती है जब से सदी की शुरुआत हुई है तब से तथागत के अवशेष स्थुप मीलते हैं जय भिम जय सविधान जय बुध जय भारतीय

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 3 года назад +20

    नमो बुद्ध 🙏 जय भीम 🙏

  • @bunty2702
    @bunty2702 3 года назад +17

    Hindi मधून Science journey & मराठी मधून bhodhi sarva वास्तववादी चॅनल

  • @anilgawai2203
    @anilgawai2203 8 месяцев назад +1

    Great work. I salute to both of you. Jaybhim namo buddhay

  • @manikraobhagat6183
    @manikraobhagat6183 3 года назад +9

    Commandable work

  • @sureshsalve4706
    @sureshsalve4706 2 года назад +2

    खुप छान माहीती मिळाली आहे जयभिम

  • @vaibhavmhatre2675
    @vaibhavmhatre2675 3 года назад +21

    Jai bhim sir,
    Aaaapan bodhisatva channel ha facebook laa sudhaa suru karava jenekarun aaaplya lenyaachi mahiti jast lokaanparyant aaani pramukhyaane young generation paryant pohochnyaas madat hoil

  • @yashwantkhobragade4530
    @yashwantkhobragade4530 3 года назад +1

    आमचे पैकी अनेकांना माहिती नसलेल्या बुद्ध लेण्या चे बाबतीत मिळणारी माहिती किती वैभवशाली आहे असे आढळले. आपल्या यू ट्यूब चॅनल साठी काम करणाऱ्या सर्व सन्माननीय महोदय यांचे आम्हाला मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

  • @aashishnandagawali4978
    @aashishnandagawali4978 3 года назад +2

    खुप छान माहिती देत आहात तुम्हीं सागर सर.....सैल्यूट आहे तुमच्या कार्याला .....नमो बुद्धाय

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 3 года назад +8

    Pali language madhey lihaichey, buddham sarnam ghachami,namo Buddhay 🌷 🌷🌷lokana samjel

  • @saritakamble4857
    @saritakamble4857 3 года назад +14

    जय भिम

  • @siddhartyesiagreewithmyben1548
    @siddhartyesiagreewithmyben1548 3 года назад +11

    Shocked to see this about Buddha

  • @sanghamitratayde2507
    @sanghamitratayde2507 2 года назад +1

    हे सगळं डोक्यात तीडीक उठविणार आहे.
    सागर तुझं अभिनंदन...
    तू संयमाने हे सगळं करतोयस.

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 Год назад

    नमो बुद्धाय सर्व बुद्ध बांधवना विहती असे प्रतीक जिल्ह्य तू लेनी संवर्धनसाथी प्रार्थना करावे हि विनंती जय भीम

  • @arunbhaskarghewand1896
    @arunbhaskarghewand1896 3 года назад +1

    खूप छान माहिती

  • @AnveshTriratne
    @AnveshTriratne 3 года назад

    खुप वाईट स्थिती बौद्ध लेण्यांची

  • @jitenderbirla6301
    @jitenderbirla6301 3 года назад +7

    You are making brilliant historical videos

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 2 месяца назад

    khupach chan Sagar saheb aani Kasbe saranche pn aabhar..khup chan mahiti..sanvardhan hone khup jaruri aahe..jaybhim namobudhay🙏🙏🙏

  • @manishatayade7618
    @manishatayade7618 3 года назад +3

    संपूर्ण जग हे बुद्धमय आहे🙏🙏 खरं तर हे हिंदू धर्माचे लोक असे करून आपल्या बुद्धलेण्याना मंदिर बनवून आपल्या बुद्धलाच पुजत आहेत हे त्यांना कळत नाही आहे #Namo buddhay 🙏 आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपला हक्क परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 3 года назад

      manisha,budhalach pujat ahet he barobar ahe,malahi tasach vatat, pan mul nasht karun dusrya navane prachar karun taba milvlay manuvadyai tyach kay

  • @mrpravindhone6689
    @mrpravindhone6689 3 года назад +3

    Great sir

  • @swatiurade3925
    @swatiurade3925 2 года назад

    भाऊ तू खूप छान माहिती देऊन, लोकांचे डोळे उघडत आहेस , तुला सर्वांनी साथ देऊन हे परत मिळवायला पाहिजे

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 3 года назад +6

    *आपण सर्वजनानी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करूया.त्या शिवाय आपला बौद्ध धम्म समजणार नाही. जय भिम नमो बुद्धाय.

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 года назад +2

    नमोबुधाय जयभिम

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 3 года назад +1

    खूप छान
    नमो बुद्ध

  • @kamb81
    @kamb81 3 года назад +9

    नमो बुद्धाय

  • @mahindrakedare722
    @mahindrakedare722 3 года назад +16

    Junar Talukha is in Maharashtra
    it should be immediately protected by Archology of India

  • @skartratnagiri3867
    @skartratnagiri3867 3 года назад +1

    छान काम करताय सर...👌👌👌👌

  • @nishantdaware8103
    @nishantdaware8103 2 года назад +1

    Apla desh tourist mule khup shrimant hoil

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 3 года назад +5

    वाईट वाटतं भावा यार....जिथे बुध्द आहे तिथे कब्जा करून अंधश्रध्दा मांडून ठेवली आहे

  • @avinashsalvi1755
    @avinashsalvi1755 3 года назад +2

    Khup mast 🙏

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 3 года назад +8

    Sidharth kasbe sir jai bhim

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 3 года назад

    अतिशय सुंदर

  • @sachinkhulat7632
    @sachinkhulat7632 3 года назад +20

    मुस्लीमांनी हिंदूंची किती मंदिरे नष्ट केली हे शिकविले जाते,पण हिंदू समाजाने किती बौद्ध लेण्यावर अतिक्रमण करून तीथे आपापले देव बसवले हे कधी शिकवणार???

    • @ayaan_khatib
      @ayaan_khatib 2 года назад +2

      he shikavlya vr tyanch rajkaran kas honar

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre Месяц назад

      बौद्ध व हिंदू वेगळे नाहीत शेवटी माणूस आहेत

  • @mahendrapadalkar7974
    @mahendrapadalkar7974 3 года назад +11

    जय भिम नमो बुध्दाय

  • @aakashmane1319
    @aakashmane1319 3 года назад

    ज्या ज्या ठिकाणी अशा लेण्या आहेत त्या ठिकाणी हे जे तरुणवर्ग आहे धम्माचे काम करत आहे तसेच होणे खुप महत्वाचे आहे, आणि अश्या तरुणांना राजकिय लोकांनी, मदत करणे गरजेचे आहेच आहे पण त्याच बरोबर आपल्या समाज बांधवांनी देखील समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो ह्या दृषटीकोनातून तन,मन, धनाने. खंबीरपणे मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहू पाहिजे. जय भीम, नमो बुद्ध

  • @prashikvdhande3153
    @prashikvdhande3153 3 года назад +11

    Jay Bhim Bro !

  • @Toooooooo876
    @Toooooooo876 6 месяцев назад

    Very beautiful thank you 💕

  • @siddharthgaikwad8621
    @siddharthgaikwad8621 3 года назад +5

    You people are doing wonderful job the real history will come out when people will visit the cave
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 года назад +8

    पंढरपूर चे विठ्ठल मंदिर हे बुध्द विहार आहे हे सांगा

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 2 года назад

      St obc kattar hindu yuva ye nich ca verted ml mutra bhakt ki soch ko parast karne gav gav se sidhh ho jaye.

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    नमोबुद्धlय ।धन्यवाद आपल्या कार्याला

  • @pratibimbbimbasar6126
    @pratibimbbimbasar6126 3 года назад +4

    Sir Jai Bheem...
    Thank you Sir

  • @mohindersingh1233
    @mohindersingh1233 Месяц назад +1

    ❤ Jay Bheem Namo buddhay

  • @ramgaikwad8868
    @ramgaikwad8868 3 года назад +1

    Very nice information about caves..
    namo buddha

  • @brahmanandasethy1218
    @brahmanandasethy1218 3 года назад +2

    Thank you for making this video

  • @ranjitjadhav4193
    @ranjitjadhav4193 3 года назад +1

    खुप छान महिति दादा ढोल्यात पानी आले
    भारत बुद्ध आहे 😭😭😭😭😭😭 जय भीम जय बुद्ध जय भारत

  • @niketansawant4601
    @niketansawant4601 3 года назад +4

    🙏 many thanks to you and Kasbe sir and team

  • @ashokkhare5621
    @ashokkhare5621 2 года назад

    सिद्धार्थ कसबे सर धन्यवाद🙏🙏

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 года назад

    लेणी बघून खूप वाईट वाटलं डोळ्यामध्ये पाणी आलं

  • @vikaskambleproduction
    @vikaskambleproduction 3 года назад +13

    Jai bhim

  • @shatrughnanavgire2991
    @shatrughnanavgire2991 3 года назад +60

    Dislike करणे वाले तुमच्या 11 dislike करण्याने सागर सरांच्या vlog ला काही फरक पडत नाही... आणि हो तुम्ही असेच dislike करत रहा ..... तुमची vlog पाहून कसी जळते तेच आम्हाला पाहायचे आहे..... जय भिम नमो बुद्धाये जय विश्व व्यापी सम्राट अशोका जय छत्रपती शिवाजी राजे जय भारत..🙏

  • @vishalkamble8286
    @vishalkamble8286 3 года назад +2

    खूप मस्त काम करतो आहेस... जय भीम

  • @avnitambe1829
    @avnitambe1829 3 года назад +6

    आपण हे बौद्ध लेणी वाचवण्यासाठी काही करू शकतो का??? प्रत्येक व्यक्तीचे हे कामं आहे आपल्या प्राचीन बुद्ध लेणी वाचवण्यासाठी ....खूप वाईट वाटतं बघताना लेण्यांना मंदिरा चं रूप दिलं जाताय... plz plz plz हे अतिक्रमण वाचवा

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 3 года назад

    छान माहिती मिलते चायनलच्या मध्यमातून बुध्दाचा वारसाआपण सगल्यानी जपण्याची ग्ररज आहे नमो बुध्दाय जय भिम

  • @user-re2my5hm1d
    @user-re2my5hm1d 3 года назад +2

    Namo buddhay sir

  • @prakashpawar8359
    @prakashpawar8359 3 года назад +16

    Jai bhim🙏🙏

  • @dhammagyanhindichannel6482
    @dhammagyanhindichannel6482 3 года назад +3

    ।।भवतु सब्ब मंगलम।।
    बौद्ध त्रिपिटक - सुत्त पिटक - मज्झिमनिकाय - सिंहनाद वग्ग
    #103: बौद्ध त्रिपिटक के सुत्त पिटक में मज्झिमनिकाय क्या है? PART-28 । Sutta Pitaka Majjhim Nikaya ।
    Subscribe, Like, Share, Comment and click on the Bell icon!!!

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад +4

    JAY Bhim!

  • @vasumatitalekar8009
    @vasumatitalekar8009 2 года назад

    Wonderful job budhamay bharat ahe namo budhay

  • @rajrupbhalerao
    @rajrupbhalerao 3 года назад +3

    मान वंदना देऊ चला रे देऊ धम्म स्तूपाना...$$$ थोर उपकार बा भीमाचे, धम्म लेणी आम्हा मिळाल्या... $$$$

  • @mahendrachaudhary7076
    @mahendrachaudhary7076 3 года назад

    Very nice video. Bahut hi achchi jankari diya, thanks bandhoo

  • @pankajtayde3476
    @pankajtayde3476 2 года назад

    धन्यवाद सर Realy great job

  • @sanjaysawale8951
    @sanjaysawale8951 3 года назад +1

    बहोत बढिया काम आहे हे.... i am looking forward to work in this... one day i will

  • @ambikaramraogaikwad1655
    @ambikaramraogaikwad1655 3 года назад +2

    Great job 🙏

  • @rameshkamble2031
    @rameshkamble2031 Год назад

    Very nice

  • @DJPRASAD-iz4ut
    @DJPRASAD-iz4ut 3 года назад +7

    Jai Bhim, Namo Buddhay