क्या कभी देखे है छत्रपती शिवाजी महाराज के जन्मस्थळ पर के बुद्ध अवशेष । शिवनेरी बौद्ध गुंफा और रहस्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • क्या कभी देखे है छत्रपती शिवाजी महाराज के जन्मस्थळ पर के बुद्ध अवशेष । शिवनेरी बौद्ध गुंफा और रहस्य
    / @bodhisatva
    शिवनेरी बुद्धलेनी, ता. जुन्नर, जि. पुणे.
    बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे..
    #ChatrapatiShivajiMaharaj
    #Chatrapati
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२१
    Caves Inscrptions हा शिलालेख चैत्यगृहाच्या उजव्या खिडकीच्या इथे आहे
    शिलालेख:-
    विरसेणकस गहपति पमुघस
    धंमनिगमस देयधंमं चेतियघरो
    नियुतो सवलोकहित सुखाय
    विरसेन (जो) गृहपतींचा प्रमुख (आहे, आणि जो) धम्मनगर (रहिवासी) त्याने हे चैत्यगृह दान दिले आहे सर्व लोकांच्या हितासाठी सुखासाठी
    In This video : Pritam Karandikar, Junnar
    Special Thanks: Samadhan Sonawane sir
    पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
    Google Pay/Paytm/ Phone Pe : 8879084154
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world..
    #KerumataBuddhistCaves
    #SaveCaves.
    #CavesPreservation
    #Babasaheb
    #ShindeShahi
    #UtkarshShinde
    #SagarKamble
    #AdarshShinde
    Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
    Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
    visit all caves situated in your near city or village..
    #Bhimakoregaon
    #TheBettleofBhimakoregaon

Комментарии • 1,2 тыс.

  • @BodhiSatva
    @BodhiSatva  3 года назад +292

    विनंती असेल या वीडियो ची लिंक जास्तीत जास्त Share करावी. हा विडिओ Facebook वर live किंवा अपलोड करू नये. मोठ्या प्रमाणात लिंक Share करावी.

    • @Mrsachinsonone
      @Mrsachinsonone 3 года назад +14

      धन्यवाद आभार 🙏🙏🙏🙏.....

    • @vaibhavkamble8352
      @vaibhavkamble8352 3 года назад +12

      Ek old map tayar karo pura Buddha Leni ka with detail

    • @rameshwarsatpute1670
      @rameshwarsatpute1670 3 года назад +8

      @@Mrsachinsonone ho bhau ❤️🙏

    • @mh30rdmobile23
      @mh30rdmobile23 3 года назад +10

      धन्यवाद भाऊ आपल्या मुळे आम्हाला माहिती मिळते

    • @ravindranikalje5190
      @ravindranikalje5190 3 года назад +6

      🌹🌹🙏🙏

  • @chhayaburbure7104
    @chhayaburbure7104 3 года назад +116

    पुरातत्त्व खाते झोपी गेले काय? इतकी महत्वपूर्ण माहिती दडवून ठेवली.
    🙏🙏🙏👌👍

    • @ranjeetvinod
      @ranjeetvinod 2 года назад +15

      माहिती उघड केली तर, संघी लोकांचे धंधे बंद पड़तील

    • @hermanttayade6684
      @hermanttayade6684 2 года назад +3

      Vikle gele

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 2 года назад +4

      अशी खूप काही आजून माहिती दडवून ठेवली गेली आहे .

  • @Samyaklive09
    @Samyaklive09 3 года назад +129

    Bodhi satva की पूरी टीम साधुवाद की पात्र है..
    जिसने कठिन मेहनत कर शिवनेरी बौद्ध गुफाओं पर सुंदर डाक्यूमेंट्री बनाई...

  • @twinkleandtooney
    @twinkleandtooney 2 года назад +124

    शिवबा (शिवाजी महाराज) मावळ्यांसोबत कदाचित या लेण्यांमध्ये खेळत असावे .. बुद्ध धम्मा च्या सावलीत एक जनकल्याण करणारा राजा शिवाजी महाराज या ठिकाणी लहानाचा मोठा झाला .. 👍👍👍

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 года назад +2

      Achyut ki soch ko parkho

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 Год назад

      Chal re lavdya 😂 tuja aaicha gandit chot nig

    • @tushar81632
      @tushar81632 11 месяцев назад +3

    • @pratikbansode4564
      @pratikbansode4564 6 месяцев назад +1

      त्यामुळे महाराज शाकाहारी होते

    • @kraven935
      @kraven935 3 месяца назад +1

      shuvaji maharaj kunbi hote

  • @rahulbodhi4354
    @rahulbodhi4354 3 года назад +71

    खुप मेहनत करुण आपन ही अनमोल माहिती सर्व समोर आनत आहात आपल्या कार्यस मंगल मैत्री

  • @komalkkkk4189
    @komalkkkk4189 3 года назад +44

    बोधिसत्व टीम तुम्ही जे काम करता, खरंच hats off...... तुमच्यामुळे ही प्राचीन संस्कृती.... पुन्हा नव्याने जगासमोर येत आहे.......🙏🙏🙏🙏

    • @kalpeshmarathe2744
      @kalpeshmarathe2744 2 года назад

      Tumala परत लहान पणा study करण्याची खास गरज आहे....

  • @h.rchalwadi3812
    @h.rchalwadi3812 3 года назад +35

    शिवनेरी यह शिवाजी महाराज का जन्म स्थान और एक किला है,इतनी ही जानकारी है,स्कूलों में भी उस किले के बारे में ज्यादा जानकारी नहीं दी जाती है। लेकिन इस किले से जुडा हुआ बौद्ध कालीन शानदार इतिहास आप के जरिए देख , सुनकर बहुत अच्छा लगा। आप को साधुवाद। धन्यवाद।

  • @drvinodkumar4232
    @drvinodkumar4232 2 года назад +45

    भारत के कण-कण में बुद्ध ही बुद्ध है जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Месяц назад

      😂😂
      achyt nich canvrted ka sirf hagne bhokne ka right .😂😂😂😂

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 2 года назад +148

    महाराष्ट्र का ये सच्चा इतिहास है । इसी चैत्यगृह में छत्रपति शिवाजी महाराज खेलते थे इसे बड़ी और गर्व की क्या बात हो सकती है । जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय शिवराय ।

    • @skeptic2407
      @skeptic2407 2 года назад

      kash me hota to thod deta

    • @sadanandtembhurakar6223
      @sadanandtembhurakar6223 2 года назад +1

      सम्राट शिवाजी यांचा इतिहास लिहितांना सर्वच इतिहासकारांनी हेतू पुरस्सर बुद्ध लपविला.

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 2 года назад +3

      @@sadanandtembhurakar6223 agdi barobar

    • @user-bg4by2qh7y
      @user-bg4by2qh7y 5 месяцев назад +1

      I have visited this place in 2014.

    • @kraven935
      @kraven935 3 месяца назад

      shivaji maharaj kunbi hote

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 Год назад +5

    🙏🐘👌🌟✌भारत🇮🇳 बौद्ध राष्ट्र है. बोधी सत्व चैनल बहुत बहुत ही अच्छा है और जानकारी देते है. 84000 बौद्ध राष्ट्र स्तुप विहार गुफाए स्तंभ अशोक🙏 भारत बौद्धमय होने बाद और जैसा की तैसा ही बन जायेंगा. भारत सरकारने यहा लोगो वसाहत करके बसाना चाहिए. कंपनी या खोलनी चाहिए. लोगो की चहलपहल आणा जाणा शुरू चालू हो जायेंगा. रोशनाई हो जायेंगा.

  • @Bajnahi
    @Bajnahi 3 года назад +40

    वाह रे वाघा ! शिलालेख वाचून दाखवलास की ! शाब्बास! या लेण्यांची माहिती आजच समजली!!

  • @swapnamundre2210
    @swapnamundre2210 2 года назад +20

    मला तर आजपर्यंत हि माहिती नव्हतं .कि शिवनेरी हि बोद्ध स्थळ आहे म्हणून. धन्यवाद सर..🙏🙏🙏

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 года назад +359

    बुद्धाच्या कुशीत जन्मलेला महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो

    • @manishy5889
      @manishy5889 3 года назад +5

      Hahahahha.haha..

    • @manishy5889
      @manishy5889 3 года назад +4

      @Sagar Donde samzlas na Tu Kai te. .bas zal

    • @manishy5889
      @manishy5889 3 года назад +12

      @Sagar Donde are baba maharajancha janma shivai devichya kushit zala ahe ..mhanun nav Shivaji padla..ata he Buddha kuthun ale..khotarde

    • @abhinavbhalerao9780
      @abhinavbhalerao9780 3 года назад +30

      @@manishy5889 ही भूमी बुद्धांची नाही , हे खोटं सिद्ध करून दाखवू शकतोस का .

    • @manishy5889
      @manishy5889 3 года назад +14

      @@abhinavbhalerao9780 amhala tumchya sarkhi dusryanchya dharmat dhavla dhaval karaychi garaj Nahi...te tumhi karta amhi sagli bhumi devachi ch manto..

  • @shivajisalve3969
    @shivajisalve3969 3 года назад +6

    बुद्ध की धरती है ये बुद्ध की धरती जहाँ जाओगे बुद्ध को ही पाओगे नमो बुद्धाय नमो बुद्धाय

  • @gangadasraut329
    @gangadasraut329 3 года назад +19

    बहुत मेहनत करते है आप।आपके मेहनत से ही यह अमनोल जानकारी हमे मिलती है आपका बहुत बहुत धन्यवाद।

    • @KuldeepYadav-th6ze
      @KuldeepYadav-th6ze 6 месяцев назад

      Hello शिवनेरी गुफाएं मंदिर कहा पड़ता है

  • @rajuwaghmare8986
    @rajuwaghmare8986 3 года назад +17

    ऐतिहासीक गोष्टी चे रहस्य व सत्य आणि माहिती देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे . जय भीम नमो बुध्दाय

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 года назад +92

    अती सुंदर लेणी आहेत त्यांचं सरक्ष्ंंन होणे आवश्यक आहे ती प्रबोधन करुन होईल नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत जयभीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @sushmakadam280
    @sushmakadam280 2 года назад +9

    नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय
    साधु साधु साधु 🙏🙏🙏 खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद शिवनेरीवर शिवाजी महाराज जन्मले हे आम्हाला माहीत आहे पण त्याच शिवनेरीवर बुद्ध लेणी आहेत हे आम्हाला माहीत नाहीत पण तुमच्या या शोधकार्यामुळे आज सर्व युटुब बघणारयांना हे समजले त्याबद्दल तुम्हा सर्व धम्म बांधवांना माझा मानाचा व मैत्री पूर्ण जयभिम 🙏🙏🙏 आहेच कार्य करत रहावे 🙏🙏🙏🙏🙏👍👌

  • @dr.prakashonkarkharat1786
    @dr.prakashonkarkharat1786 3 года назад +186

    शिवनेरी व बुद्धलेणी , बुद्धगुंफा यांची सुंदर माहिती म्हणजे महाराष्ट्राचा गौरव . आणि बुद्धधमाचा वारसा - सरकारने तेथे पोहण्यासाठी सडक तयार करावी या लोकभावनेचा आदर करवा . ही विनंती

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 года назад +5

      आम्ही obc समाजाने शिवजी महाराज साठी एवढा रक्त सांडलं पण आम्हला या राज्यात obc प्रवर्गाला हवा तसा मान सन्मान मिळाला न्हाई ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर्थिमंत्री नाही हे जातीवादी आहेत मराठा ब्राह्मण नेते obc नेत्याला जातीपुरत मर्यादित ठेवतात तस आमची लोकसंख्या जास्त आहे या राज्यात 5 कोटी ओबीसी आहेत महाराष्ट्र मध्ये
      आम्हला शिवाजी महाराज आंबेडकर या महापुरुष यांच्याशी काही देने घेणे नाही

    • @kirank29
      @kirank29 3 года назад

      @@JBS-77777 ruclips.net/video/uc68Acdz1pE/видео.html

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 3 года назад +2

      Nice information bro

    • @sumedhshahare1859
      @sumedhshahare1859 3 года назад +2

      @@JBS-77777 bhau aapli saglyanchi unity asel tar saglyana tyancha aadhikar bhettil .
      Rajkaran ni sagli fut paadli aahe

    • @power3433
      @power3433 3 года назад +2

      @@JBS-77777 असं बोलू नको भाऊ.. नाहीतर तु सरळ टोपी घाल

  • @prasadsapkal1191
    @prasadsapkal1191 3 года назад +8

    भावा किती ज्ञान देणारा विडिओ आहे तुझा , तुझ्यासारखाय विज्ञानवाद्याला तर नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे ... जय भीम जय मीम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 अ शी च प्रगती कर आणि बाबासाहेब व बुद्धांच नाव मोठं कर

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 2 года назад

      व्हिडिओ जास्तीस जास्त शेअर कर भावा

    • @prasadsapkal1191
      @prasadsapkal1191 Год назад

      @Bappa lover bhai ye bhimate sudharnare nahi hyanchi fakt maja ghyayachi

  • @narendrajadhav9616
    @narendrajadhav9616 3 года назад +48

    Excellent documentary I am proud that bodhisattva channel is opening the forgotten pages of buddhas history .keep it up we support you jai bhim namo budhai jai Shivaji Maharaj jai jijaàou

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 года назад +12

    नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शिवनेरी बुद्ध लेणी 🙏💙

  • @ganeshdudhale7963
    @ganeshdudhale7963 2 года назад +31

    ये है भारत का इतिहास उपर शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ व खाली बौद्ध गुफा
    नमो बुदधाय

  • @tejrajdongare3375
    @tejrajdongare3375 3 года назад +5

    आपण घेत असलेल्या अथक परिश्रमा मुळे आम्हाला आपल्या बौद्धी सत्व या युट्यूब चॅनेलवरती अशा सम्राट अशोक कालीन तथागत बुद्धाच्या महत्वपूर्ण माहिती व दृश बघावयास मिळतो आहे, आपले मनपूर्वक धन्यवाद
    जय भीम नमो बुद्धाय

  • @rajhansmaske8123
    @rajhansmaske8123 3 года назад +9

    बुद्ध धम्म विज्ञान है सचाई सामने आती है जय भारत

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 года назад +7

    खुपच छान संपूर्ण भारत हा बौद्धमय आहे दादा तूझ्या मुळे आम्हाला हे पहायला मिळतय खुप आभार

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 3 года назад

      Jago hindu yuva shadyantr ko phchano gav gav se hindu yuva ka kdva sanghtan aur majbut karne ghar ghar se yogdan de . Jay hindustan .

  • @vinayswarasheel2921
    @vinayswarasheel2921 3 года назад +7

    जगाला शांती चा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पाऊल खुणा ह्या महाराष्ट्र च आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म स्थळी बैद्ध गुंफा च्या स्वरूपात आपणास आढळून येतातं..... खरंच खूप आश्यर्य आणि आनंद देणारी बाब आहे,🙏

  • @rameshdongardive4248
    @rameshdongardive4248 3 года назад +13

    बहुत ही सुंदर बढ़िया जानकारी दी है,ऐसा लगा हम खुद वहां जाकर देखा है ऐसा लगा, आप को हार्दिक शुभकामनाएं देता हूं, जय भीम, नमो budhhay।

  • @aniketsarode159
    @aniketsarode159 3 года назад +66

    Khup मेहनत केलीय बोधीसत्व team ne mahiti denyamaghe आपल्याला त्यासाठी आपण ही जास्तीत जास्त जणांना शेअर करावी लिंक हेच आपल धम्म कऱ्य समजावे आणि. शेअर करावे

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 года назад +1

      आम्ही obc समाजाने शिवजी महाराज साठी एवढा रक्त सांडलं पण आम्हला या राज्यात obc प्रवर्गाला हवा तसा मान सन्मान मिळाला न्हाई ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर्थिमंत्री नाही हे जातीवादी आहेत मराठा ब्राह्मण नेते obc नेत्याला जातीपुरत मर्यादित ठेवतात तस आमची लोकसंख्या जास्त आहे या राज्यात 5 कोटी ओबीसी आहेत महाराष्ट्र मध्ये
      आम्हला शिवाजी महाराज आंबेडकर या महापुरुष यांच्याशी काही देने घेणे नाही

    • @kirank29
      @kirank29 3 года назад +1

      @@JBS-77777 ruclips.net/video/uc68Acdz1pE/видео.html

    • @aniketsarode159
      @aniketsarode159 3 года назад +2

      @@JBS-77777 pagl jalaa ka be tu jara बाबासाहेबांनी काय काय केलंय ते जरा वाच. रामभक्त

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 года назад

      @@aniketsarode159 काय पन बोलू नको आमचा त्याच्याशी काही संबध येत नाही आणि ते हिंदू होते नंतर त्यांनी बुद्ध धर्म घेतला

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 года назад +1

      Mng tu aai तशीच घाल

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +25

    सब को समान न्याय,सन्मान,हक्क अधिकार,संरक्षण,अवसर के लिए खुद का जीवन,सर्वस्व समर्पण का नाम है अंबेडकर सिर्फ नाम ही काफी है ! अंबेडकराईट राष्ट्रवाद से भारत फिर से समृध्द और सुरक्षित बौध्द राष्ट्र हो रहा है ! जयभिम ! जयशिवराय !! जय किसान !!! जय संविधान !!!!
    🌾⛳🏹✍️📘🇮🇳✊☸️⚖️🚀🛰🌏🛸

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 года назад

      आम्ही obc समाजाने शिवजी महाराज साठी एवढा रक्त सांडलं पण आम्हला या राज्यात obc प्रवर्गाला हवा तसा मान सन्मान मिळाला न्हाई ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर्थिमंत्री नाही हे जातीवादी आहेत मराठा ब्राह्मण नेते obc नेत्याला जातीपुरत मर्यादित ठेवतात तस आमची लोकसंख्या जास्त आहे या राज्यात 5 कोटी ओबीसी आहेत महाराष्ट्र मध्ये
      आम्हला शिवाजी महाराज आंबेडकर या महापुरुष यांच्याशी काही देने घेणे नाही
      Fkt obc pravarg 😀🚩

  • @h.vparmar1171
    @h.vparmar1171 3 года назад +48

    सागर भाऊ जयभीम नमो बुद्धाय

  • @avinashgaikwad9942
    @avinashgaikwad9942 3 года назад +15

    शाळा, काॅलेज, विद्यापीठे स्थापन करुन, गणित, विज्ञान, भाषा, नागरिक शास्त्र (संविधान), बौद्ध इतिहास, बौद्ध भूगोल अशा आखणीचा अभ्यासक्रम तयार करुन आपल्या मुला-मुलींना त्यानुसार संस्कार केल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही.
    सध्याची शिक्षणपद्धती ही मनुवादावर आधारलेली आहे. बहुजनांच्या मुला-मुलींना अशिक्षित ठेवण्यासाठी नापास न करता पुढे ढकलण्यात येवून अशिक्षित समाज निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र चालवले जात आहे.
    शाळा कमी आणि मंदिरांचे निर्माण कार्य जोमाने सुरू असून जास्तीत जास्त अशिक्षित समाज शाळेऐवजी मंदिराकडे वळवण्याची व्यवस्था जाणिवपूर्वक केली जात आहे, बहुजन समाज वेळीच जागा झाला नाही तर तो साडेतीन टक्क्यांचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @sachinjadhav4282
    @sachinjadhav4282 3 года назад +3

    खुप.सुंदर माहिती दिलीत सर ही सर्व सत्य माहिती बहुजन समाजातील लोकान पर्यंत पहोच ली पाहिजे . जय भीम आपल्या कुशल कामाला त्रिवार वंदन

  • @pm-ri2dq
    @pm-ri2dq 3 года назад +34

    Great Buddhist caves and information sir💐🙏

  • @PrabuddhaTV
    @PrabuddhaTV 3 года назад +14

    ग्रेट!!!!!

  • @chetanzende6889
    @chetanzende6889 3 года назад +21

    खूप छान माहिती मिळाली 👌
    नमो बुद्धाय 🙏 जय सम्राट अशोक 🙏 जय शिवराय 🙏 जय भिम

    • @JBS-77777
      @JBS-77777 3 года назад

      आम्ही obc समाजाने शिवजी महाराज साठी एवढा रक्त सांडलं पण आम्हला या राज्यात obc प्रवर्गाला हवा तसा मान सन्मान मिळाला न्हाई ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर्थिमंत्री नाही हे जातीवादी आहेत मराठा ब्राह्मण नेते obc नेत्याला जातीपुरत मर्यादित ठेवतात तस आमची लोकसंख्या जास्त आहे या राज्यात 5 कोटी ओबीसी आहेत महाराष्ट्र मध्ये
      आम्हला शिवाजी महाराज आंबेडकर या महापुरुष यांच्याशी काही देने घेणे नाही

    • @kirank29
      @kirank29 3 года назад +1

      @@JBS-77777 ruclips.net/video/uc68Acdz1pE/видео.html

    • @shahidamulani5696
      @shahidamulani5696 3 года назад

      चुकीचा शब्द प्रयोग करू नये
      भेटली नव्हे म़ाहिती मिळाली अस
      लिहा

    • @chetanzende6889
      @chetanzende6889 3 года назад

      @@shahidamulani5696 धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्या बद्दल ... चूक सुधारण्यात आलेली आहे 🙏

  • @sunitagaikwad1617
    @sunitagaikwad1617 3 года назад +14

    Wah!! Beautiful should visit this place. Hidden beauty, historic place. Ashoka great king. Namo Buddha...

    • @sanskruti42
      @sanskruti42 2 года назад

      Ashoka nahi fakt Chattrapati shivaji maharaj

    • @aviewer7271
      @aviewer7271 2 года назад +1

      @@sanskruti42 but shivaji maharaj not built the great caves

  • @PLRao-yv4fi
    @PLRao-yv4fi 3 года назад +14

    बहुत ही जबरदस्त दिखाया जय भीम नमो बुद्धाय।

    • @krishnakatkar369
      @krishnakatkar369 2 года назад

      Bahut aachha video gufa ka dikhaya hai Jai bheem Namo buddhay

  • @dilipjogdand3436
    @dilipjogdand3436 3 года назад +32

    🙏🙏🙏नमो बुद्धाय जय भिम अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही माहिती सांगा याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीस मंगल कामना ✍

  • @m.prakashmusic
    @m.prakashmusic 3 года назад +7

    खुप छान प्रकारे माहिती पुरवत आहात
    Hats off तुम्हाला व आपल्या बोधिसत्व टिम ला.....जय भीम,नमो बुध्दाय,जय भारत,जय शिवराय

  • @devendragaur4659
    @devendragaur4659 3 года назад +25

    The way you speak, the background music, the caves all are so mesmerizing. The grandeur of our ancestral heritage is awesome.

  • @mahendrachaudhary7076
    @mahendrachaudhary7076 3 года назад +2

    Bahut hi sunder jankari hai is video main, thanks

  • @satishshivgan6190
    @satishshivgan6190 3 года назад +12

    जय भीम नमो बुद्धाय अतिशय सुंदर माहिती दिली सागर सर तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sanjeevaniherbalskeralaayu3188
    @sanjeevaniherbalskeralaayu3188 3 года назад +20

    खूप छान शूट केलय

  • @dipapaikrao5410
    @dipapaikrao5410 11 месяцев назад +5

    How beautifully he deciphered that inscription 😍

  • @klkushwaha3092
    @klkushwaha3092 2 года назад +1

    बहुत। ही। सुंदर कार्य कर रहे है आप बहुत बहुत साधुवाद ।स्थानों का रखरखाव की जरूरत है । सरकार तो नहीं करेगी ।मेरी बिनती आस पास के लोगों से है कि वे अपने अपने छेत्र में पड़नेवाले इन धरोहरों को साफ सुथरा और सनरछित करने में स्वेम सहयोग करे ताकि हमारी अमूल्य धरोहर आगे की पीढ़ी के लिए यादगार रहे ।

  • @balajivaghmare6815
    @balajivaghmare6815 3 года назад +19

    खूप छान अप्रतिम माहिती दिलि धन्यवाद सर

  • @dhamma358_
    @dhamma358_ 3 года назад +36

    अप्रतिम माहिती भाऊ
    जय भीम

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 3 года назад +8

    नमो बुद्धाय जयभीम
    बहुत ही सही और सत्य जानकारी के लिए
    आपको बहुत -बहुत बधाई एवं मंगलकामनाए
    साधुवाद !

  • @swatighewande4328
    @swatighewande4328 3 года назад +2

    यह बुद्ध की ही भूमि हैं। जयभीम।🙏

  • @MunniDevi-ix8rb
    @MunniDevi-ix8rb Год назад +2

    बोधिसत्व चैनल के साथ आप को हज़ार हज़ार बार नमन करते हैं इतने अदभुत आश्चर्य बौद्ध गुफाओं का दर्शन करके हम धन्य हो गए ईश्वर से प्रार्थना है कि आप को बहुत आगे पहुंचाए

  • @subhashgaikwad309
    @subhashgaikwad309 3 года назад +6

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद जयभिम . नमो बुध्दाय .

  • @niveditasalve309
    @niveditasalve309 3 года назад +9

    Dear Son, Sagar, Tula Manacha, Johar🙏

  • @Profelixx.family
    @Profelixx.family 3 года назад +3

    नमो बुद्धाय
    आप लोगों ने बहुत ही सराहनीय कार्य किया है।
    और बहुत शानदार ऐतिहासिक जानकारी दी।
    आपको बहुत बहुत साधुवाद।

  • @vikkilahane9510
    @vikkilahane9510 3 года назад +18

    Tnx a lot for remembering Buddhist culture . We all be there within 5 days.. Namo buddhay

    • @dr.surekhajawale5947
      @dr.surekhajawale5947 Год назад

      कितना वैभवशाली वारसा है ये हमारा,लेकीन हम कितने अग्यानी,अनजान है ,मेरे पास शब्ध नही है

  • @sumikayakalpam4446
    @sumikayakalpam4446 3 года назад +10

    Nice video💐🙏

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 3 года назад +9

    खूप खूप छान लेण्या आहेत.पण त्याची विटंबना केली जातेय.आपण सुंदर माहिती देता.
    सस्नेह जय भीम 🙏 नमो बुध्दाय.

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 3 года назад +3

    सबका मंगल हो..नमो बुध्दाय

  • @deepakgragade2253
    @deepakgragade2253 3 года назад +7

    Khup chan, proud to be Buddhist Indian.

  • @amarsinghbaraiya991
    @amarsinghbaraiya991 3 года назад +1

    अ अच्छी जानकारी देने के लिए धन्यवाद।

  • @anilthorat5151
    @anilthorat5151 2 года назад +2

    सागर भाऊ तुम्ही अतिशय महत्त्वाचे कार्य करत आहात.बौद्ध धम्मा विषयी जनजागृती होऊन ह्या ऐतिहासिक वास्तू चे संरक्षण करण्यासाठी समाज बांधवांनी सुद्धा पुढे आले पाहिजे.... धन्यवाद

  • @vikasadhav6760
    @vikasadhav6760 3 года назад +40

    आपण बुद्ध लेण्यांचे दर्शन आणि.माहिती दाखवल्या बदल मी आपला ऋणी आहे आपण अशीच आपली बुद्ध स्थळ a त्यांची माहिती देत रहा हीच आपल्या ला विनंती. जय भीम

  • @snehalmore855
    @snehalmore855 2 года назад +15

    Thank you to the entire Bodhi Satva team for such an amazing video!! 🙌🙌🙌

  • @sachink6524
    @sachink6524 3 года назад +10

    अप्रतिम। धन्यवाद...

  • @prafuljadhav5792
    @prafuljadhav5792 3 года назад +19

    खुप छान काम करतोयस भावा, जय भीम नमो बुध्दाय. 🙏

  • @kamalwakode4755
    @kamalwakode4755 3 года назад +6

    बोधीसत्व बा बा साहेब या संघाला मना पासून खुप खुप शुभेच्छा तुम्ही फार चांगले कठीण कर्म करता याला जनतेने भर भरून साथ देवो.

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 3 года назад +4

    Very good tu khup prem kartos Buddha var👍❤️

  • @subhashnarnware
    @subhashnarnware 3 года назад +22

    खूप छान माहिती 🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏

  • @rahulgourkhede787
    @rahulgourkhede787 2 года назад

    अप्रतिम सुंदर असणारी गुफा व वर्णन केले आहे

  • @arunpawar694
    @arunpawar694 Год назад +3

    सुंदर माहिती.

  • @bhushancalls
    @bhushancalls 2 года назад +17

    JAI BHIM ,
    NAMO BUDDHAI
    To You and Team.
    You have taken big efforts to shoot these ancient caves.
    You also tried to translate some Pali scripts which is a rare skill.
    Thank You for this Very Good Work !!!👍🏼🙏🏼🌺🌺🌺

  • @sunilkachare3426
    @sunilkachare3426 6 месяцев назад

    भावा अतिशय अनमोल मूलनिवासी बौद्ध संस्कृतीचे दर्शन तूझ्या प्रयत्नातून घडते आहे...jai bhim namo Budhay

  • @shahiruttamraomhaske4138
    @shahiruttamraomhaske4138 2 года назад +2

    आप बहूत आछी आछी ठिकाने बताते है आपको शूक्रिया आदा करते है,,,जयभीम,,,

  • @tikabauddh4204
    @tikabauddh4204 3 года назад +7

    आप जो काफ़ी प्राचीन बौद्ध विहारों के बारे में बताते हैं तो मै उस बारे में जानकर बहुत रोमांचित हो जाता हूँ. इस जानकारी के लिए आप को बहुत बहुत साधुवाद. हम आपका पुण्यनुमोदन करते हैं.

  • @ganeshlanjewar4528
    @ganeshlanjewar4528 Год назад

    हा व्हिडीओ मी पूर्ण पहिला, आपणनी बुद्ध गुफा बद्धल सविस्तर पणे जी जाणकारी दिली, त्या करिता खुबखूब धन्यवाद.🙏

  • @prakashkamble6732
    @prakashkamble6732 2 года назад

    बोधिसत्व चँनलच्या माध्यमातुन महत्वपूर्ण व प्रेरक माहीती मिळत आहे,
    मनापासुन धन्यवाद,अभिनंदन व आभार,
    👍👍👍👏👏👏ख-या अर्थानं संपूर्ण विश्वातील जीव जंतुंना सुखी जीवण जगण्याचा मार्ग दाखवणारे विचार बोधिसत्व तथागत गौतम बुद्धांच्या विचारात आहेत,
    शौकांतिका आहे आजपर्यंतच्या काळात देशातील प्रस्थापित व्यवस्थेने तथागतांचा सत्य इतिहास दडपुन काल्पनिकतेला,अंधश्रद्धेलचा असत्य इतिहास जगासमोर मांडण्या-यांना पाठीशी घालतांना दिसतात?
    लेनी संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभाग आपली जवाबदारी सांभाळतांना दिसत नाही?
    गरज आहे प्राचीन काळातील वैभवशाली इतिहासाचे संवर्धन करण्याची,जो सर्वांच्या कल्याणासाठी आहे,बौद्धांनी वर्षातील बाराही पोर्णिमा इतर ऊपक्रम लेनीवर राबवण्यासाठी प्रयत्न करण्याची.
    लेनीसंवर्धन समुहात सहभागी व्हावे.

  • @amolwaghlicmitra
    @amolwaghlicmitra 2 года назад +7

    खूपच छान माहिती, शिलालेख पण पूर्ण वाचून दाखविल्यास अनेक भ्रम दूर होण्यास मदत मिळते

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 3 года назад +7

    छेेत्रपतीं राजें चा जन्म बौद्धांच्या सानिध्यात च. सार भारत बुध्दां चा 🌷

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 3 года назад

      Jago yuva maratha , chhatrapati ko apne mishan ke liye bekhubi se use kiya ja raha hai yuva maratha dakhal lo , ab gav gav se yuva hindu ka kdva sanghtan aur majbut kare ., jay shivray jay hindustan .

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 3 года назад +1

      जागो बहुजन जागो छेेत्रपती शिवाजी राजे. छेेत्रपती शंभुराजे. और संत तुकाराम महाराज का घात करणे वाले!! छेेत्रपती के और देशभक्त होने का नाटक कर्ते हे..... और हमे भुमिपुञ के झगडे लागाते हे जाती मे बाटते हे... 🙏

  • @abedqazi9007
    @abedqazi9007 2 года назад +1

    Dhanyawad bhau humara Raja Shivaji Maharaj ki gyan Dana ka liya .

  • @nil-py8wq
    @nil-py8wq 3 года назад +8

    Great videos 👌👍👍

  • @ketanshirsathvlogs2323
    @ketanshirsathvlogs2323 3 года назад +39

    मस्तच कार्य सर ..
    शिवनेरीवर भेटण्याचा योग आला तुम्हाला❤️🙏
    जय भीम ,नमो बुद्धाय❤️🙏🚩

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 3 года назад +8

    खुप छान माहिती मिळाली खुप सुंदर प्राचिन बुद्ध लेणी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आहे,सागर बाळा तुमच्या साहसाची तुलना करता येणार नाही, तुमच्या मुळे बौद्ध धम्माची माहिती मिळत आहे.👌👌👌😊
    तुमच्या सर्व टिमला" धन्यवाद"💐💐💐💐💐
    🙏नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏

  • @sidthantadeva8246
    @sidthantadeva8246 3 года назад +36

    🙏 महान भारतीय इतिहास जिसको बेईमानों ने बर्बाद करने का पुरा प्रयास किया लेकिन सत्य कभी छुपाया नहीं जा सकता जय भीम नमो बुद्धाय

  • @kaminigupta4927
    @kaminigupta4927 3 года назад +13

    🙏 thanks for wholesome knowledge
    🙏Namo Bhudday🙏

  • @Mrsachinsonone
    @Mrsachinsonone 3 года назад +11

    धन्यवाद आभार...🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashjadhav909
    @prakashjadhav909 3 года назад +8

    Thank you

  • @RamSingh-be3rt
    @RamSingh-be3rt 2 года назад

    वहूत वहूत धन्यवाद वोद़ गुफा के दर्शन कराने के लिए जो हम पुना में रह कर भी नहीं कर पाए Thanks

  • @chandrashekharmeshram3446
    @chandrashekharmeshram3446 Год назад +1

    खूप खूप अनमोल माहिती 💐💐👌👍🙏🙏

  • @OPKVlogs
    @OPKVlogs 3 года назад +6

    बहुत ही सराहनीय काम कर रहे हो मेरे भाई लगे रहो हम आपके फुल सपोर्ट में हैं और एक-एक करके आप की वीडियो सारी जरूर देखेंगे👌

  • @abhilashaghuse4668
    @abhilashaghuse4668 3 года назад +5

    अप्रतिम माहिती, भरपूर परिश्रम घेतलेत, मनापासून शुभेच्छा....

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 3 года назад +6

    फारच उद्बोधक माहिती दिली धन्यवाद. आम्हिला माहिती देणार्यि मुलांचं खूप कौतुक आहे.

  • @sureshsurave4460
    @sureshsurave4460 3 года назад +19

    जय भिम ,अप्रतिम सर

  • @avinashfighter8686
    @avinashfighter8686 3 года назад +14

    Jay Bhim namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantgaikwad4947
    @shashikantgaikwad4947 3 года назад +5

    तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @creatorstudio6508
    @creatorstudio6508 Год назад +2

    शिवाजी महाराज was a Buddhist king

  • @spsingh7584
    @spsingh7584 2 года назад +1

    वाह भाई बहुत ही बढ़िया जानकारी दी आप ने

  • @BalbirSingh-hk9wh
    @BalbirSingh-hk9wh 3 года назад +3

    Itni itni acchi jankari dene ke liye bhai sahab aapka bahut bahut

  • @anilsarwade1689
    @anilsarwade1689 3 года назад +4

    जय भीम कांबळे साहेब आपले मनापासून अभिनंदन व आभार आपण खूप सुंदर माहिती देत असता जय भीम नमो बुद्धाय

  • @sandhyapetkar5375
    @sandhyapetkar5375 3 года назад +1

    भरपूर माहीती आपण सर्व बैध्ध बांधवा पर्यत पोहोचवत आहे आणी सर्व माहीती ही मोलाची आहे , जयभिम

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 3 года назад +4

    सागरजी आपण या कामी जीवतोड मेहनत घेऊन अभ्यास पूर्ण अशी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली आहे, आपणास क्रांतिकारी जयभीम.ज्या शिलालेखाचे आपण वाचन केले ती लिपी कोणती आहे?आणि ते ज्ञान आपण कशा प्रकारे प्राप्त केले?आपल्या जिद्दीला तोड नाही.नव युवकांनी आपला आदर्श घ्यावा असे आपले कार्य आहे.आर्थिक सहकार्य करणे ही समाजाची जबाबदारी आहे. आपणास आपल्या कार्या साठी हार्दिक शुभेच्छा.जयभीम, जय संविधान.