छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासावर आणि वर्तमानावरही प्रभाव टाकणारे अभूतपूर्व व्यक्तित्त्व... त्यांच्या मूल्याधिष्ठित नीतीमानतेमुळे त्यांच्या व्यक्तीमत्त्वास प्रखर तेजस्विता प्राप्त झालेली होती... महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना तत्कालीन भूगोल आणि त्या भूगोलाला व्यापून असणारी प्रतीके आणि प्रतिमाने यांचाही साकल्याने विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शोध घेतला असता तत्कालीन महाराष्ट्रभूमीवर सर्वदूर विखुरलेल्या, पसरलेल्या बौद्ध परंपरेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव छत्रपतींची नीती आणि व्यक्तीमत्त्व यांवर पडल्याचे स्पष्ट होते...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या पण अलक्षित विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मांडणी करताहेत ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार...
बिल्कुल सही जय शिवाजी जय सरदार जय संविधान जय भीम जय भारत नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏
बहुजनो जागे वा.... नमो बुद्धाय
छत्रपतींचे व्यापकत्व आपणाला समजून घेऊन अन्गिकारणे आवश्यक वाटते. पवार सराच्या मुद्द्यावर सखोल,सर्वंकष,निष्पक्ष संशोधन होणे गरजेचे आहे🙏
2000 लेण्या पक्की 1700 लेण्या महाराष्ट्रात आहे ,
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
तार्किक, अभ्यासपूर्ण आणि विवेकी मांडणी.
अतिशय सुंदर मांडणी सर, छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्धांच्या वैचारिक संबंध अतिशय सुंदर प्रकारे समजून दिलेत. 🙏🙏
Right congregation namo bhudday very good thanks
मराठा वर्गाला बुद्धाकडे घेवून जाणारे व्याख्यान आहे. खुप खुप धन्यवाद सर.
Congregation namo bhudday sir
Right congregation namo bhudday very good peech thank parntu aj Martha ओबीसी hei खरोखर bhuddha la mantat ka शिवाजी महाराजांच्या काळात शिवनेरी kela ahe परंतु leni stupid astana hei apn sangta pan tenche पुस्तकामध्ये adhlun yet नाही tasech he lok bhuddha mant nahi v mantsudha nahit pan apan खूपच खोलवर माहिती देत आहात he sarv bhrminvadi lokani hi माहिती उजेडात येऊ नये म्हणून खुपच प्रयत्न केले होते he सिद्ध होते hi mahiti apn Martha ओबीसी v other लोकांना गावोगावी जाऊन सांगितले tar aple खूपच upkar votil v लोकांना सुद्धा कळलेले असेल pan ajhi hech lok sc St v ओबीसी लोकाना मारतात त्रस्त kartat aple khup khup आभारी आहे
@@tulshiramambhore7206shivneri Buddha Leni🚩
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय जय जिजाऊ जय शिवराय
Namo bhudday साधू sadhu साधू
अप्रतिम मांडणी केली आहे प्रा. पवार सरांनी🎉
अतिशय अभ्यसपूर्ण आणि सविस्तर विवेचन, धन्यवाद सर.🙏🙏
अशा विषयाचेही अधिक खोल चिंतन होणे गरजेचे होते.
नेहमीप्रमाणेच अत्यंत खोलवर अभ्यास करून केलेले विश्लेषण आणि मांडणी....अत्यंत उद्बोधक..व्याख्यान....धन्यवाद सर....
Right congregation namo bhudday very good thanks खूपच छान परतू शिवाजी महाराज yana तेथीलच लेणी स्तूप chaet babat mahiti होती हे शिवाजी महाराजांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत tari tena khatm केलेय हे कोणाचे कुटील काम कोनाचे होते he कोणालाही sagnechi garj नाही खूप खूप aple अभिनंदन namo bhudday जय महाराष्ट्र जय शिवाजी Jay संविधान ही माहिती आपण वारंवार सांगावी hi विनन्ती नमस्कार
अप्रतिम विश्लेषण, नमो बुध्दाय, जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय उत्कृष्ट विवेचन धन्यवाद सर
छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते
(आम्हाला भारतातील शैव जैनवैष्णव बौद्ध इत्यादी समृद्ध परंपरांचा अभिमान आहे . )
१ .छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य व कुलदेवत असलेल्या शंभू महादेवासंबंधी असलेली घोषणा हर हर महादेव व जय भवानी या युद्ध घोषणा होत्या .
२ त्यांनी आपल्या मुलांला शंभूराजे म्हणत . (शिव शंभो सर्व सामान्याचे दैवत ) दुसरे राजाराम
३ .त्यांच्या स्वतःच्या नावात शिव आहे .
राजगडावरील अमृतेश्वर रायगडावरील जगदीश्वर आई भवानी प्रतापगडावरील यांचे आशीर्वाद प्रसाद घेऊन वा
युद्धप्रसंगी शंभू महादेव वाई भवानीचे आशीर्वाद घेऊन महाराज रणात उतरत असे अनेक कथा दर्शवतात
४छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी म्हणजे राज्यभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरील जगदीश्वर महादेव यांच्या दर्शनाला गेले होते .
५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यावर गड भवानी आणि भगवान महादेवांची मंदिर आहेत .
७ .स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांनी रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात घेतली .महादेवाच्या पिंडीवर रक्ताची धार धरून शिव शंकराच्या साक्षीने स्वराज्याचा संकल्प त्यांनी सोडला .
८ .छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातील मंगल प्रसंगी पत्र लिहीत त्या यादीमध्ये फक्त हिंदू धर्मा संबंधित देवतांचा समावेश आहे .
९ शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध तलवारीच भवानी तलवार असे म्हणतात .
१० .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांनी मालोजीराजे यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर महादेव देवळाचा जीर्णोद्धार केलेले प्रसिद्ध आहे .
११ .छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव शिवशंकर आहे तर तुळजाभवानी हे आराध्य आहे .तुळजाभवानी आवारात शंभू महादेवाचे मंदिर आहे व शिवरायांची दुसरी आराध्य मूळपीठ भवानीचे ही मंदिर आहे . - ॐ नमः शिवाय !
आधुनिक माहिती. आभारी आहे.
बौद्ध तत्वज्ञान, हा शैवांचा प्रागतिक प्रवास.
मान. प्रा. डॉ. प्रकाश पवार सर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अलीकडे सत्यशोधक परिवर्तनवादी चळवळीतील विचारवंत आहेत. बौद्धीक प्रबोधन करणे हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.लोक चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी ते आज आघाडीचे प्रवक्ते आहेत. माझा त्यांना अंत: पूर्वक मानाचा जयभीम.Good Day.
सर तुम्हाला खूप खूप लाईक आणि खूप छान पद्धतीने आम्हाला जे सांगितली माहिती त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 👍🇮🇳👌
Thank you Sir Dhanyvad Aatishay Sunder Om nmo Budhay Jay Gurudev Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra . CHHATRAPATI Shivaji Maharaj ki Jay ho .
खूप छान मांडणी केली सर
खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली. खरच नवीन संशोधनासाठी भरपूर स्कोप आहे सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice jay Maharashtra Jay shivray Jay Bheemray mangal ho
अतिशय छान माहीती दिली सर धनयवाद
❤🎉nice बेस्ट पीच sir धन्यवाद
जय शिवराय, नमो बुध्दाय
मला आज कळले की साम्राज्य अशोक संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज शहाजीराजे माँ साहेब जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा जोतिबा फुले छत्रपती शाहूमहाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वं महान पुरुषांना काय सांगायचे होते हे आता आम्हाला कळले आहे सर ❤ नमो गौतम बुद्ध जय शिवराय ❤
खुप सुंदर माहिती सर
धन्यवाद
Total logical thing beautiful explanation.
अभ्यास पूर्ण मांडणी, very nice sir👍
Excellent 👌
खुप खुप माहितीपूर्ण विवेचन धन्यवाद सर
सर खुप खुप धन्यवाद
Khup khup Aabhar tumha abhyaskanch👍
Great sir
अप्रतिम प्रभोधन साहेब
अप्रतिम विश्लेषण
Dr pavar sir धन्यवाद पुनः asich माहिती sadar karvi अभिनंदन
Nice topic and eminent resource ..
Good
Very good speech
Sir shivaji maharajancha Bhagava Ani Buddhancha Bhagava yancha sambandha ahe ka?
💐🙏🏿💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
सर आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी छापलेले पत्रक, वाचावे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, अशोका विजया दशमीच्या दिवशी
सरांनी फार छान मांडणी केलेली आहे.परंतू ते स्विकारण्याची विवेकबुद्धी पाहिजे.चमत्कारांवर विश्वास ठेवणारे जरा ही तर्कबुध्दी चा वापर करीत नाहित.भगवान गौतम बुध्दांनाच महादेव म्हणतात
💙🧡💙
❤❤❤❤
Wastusthitila dharun kelele vivechan. Bhudha lenyacha upyog mahatajani jarur kela asala pahije nibid arnnyat dongar daryat asnary lenya mohimet rajana kamit kami jivithani honyasathi sahayakach tharly astil tasech boudh vyaparmarg jawalach hote halchali sathi.
🙏🙏🙏
👌🏻👌🏻
जय भीम जय शिवराय ❤❤❤