Это видео недоступно.
Сожалеем об этом.

पितळखोरे - महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी | Pitalkhore Caves |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 мар 2024
  • पितळखोरे - महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी | Pitalkhore Caves | #trekking
    #चिखलघाम आणी सह्याद्री ! #marathivlog #marathiyoutuber caves #forts #trekkingvlogs #zunzarmachi #gautala #pitalkhore #wildlifesanctuary #history
    सह्याद्री, महाराष्ट्राचा मानिबदू! या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधे इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. सह्यद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटांच्या यशोगाथा जगप्रसिद्ध आहेत. याच सह्यद्रीच्या उदरात दडली आहेत पितळखोऱ्याची लेणी ! दुर्गम, जंगलांनी वेढलेल्या ओहोळाकाठी वसली आहेत. खोल दरीत दगडी पायऱ्या उतरून इथवर पोहोचता येतं. पावसाळ्यात परिसर ओढे, खळाळत्या पाण्याने आणि हिरवाईने नटलेला असतो.
    सकाळी साडे नऊ वाजताच पितळखोऱ्याच्या gate वर हजर झालो, अजून gate बंदच होतं, मग खास तिकीट घेण्यासाठी शोधाशोध केली आणि मग दरवाजाला वळसा घालून जाण्याशिवाय पर्याय दिसला नाही.
    लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्याद्रीची!
    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला perfect जागा. त्यात सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट राजांच्या राजाश्रय, मग महाराष्ट्रात निर्मिती झाली बौद्ध, हिंदू जैन लेण्यांची.
    दक्षिणपथ हा सातवाहन काळात महाराष्ट्रातला मुख्य व्यापारी मार्ग, पार दख्खनच्या पठाराला पश्चिमेकडच्या भरूच बंदर आणि उज्जैन शहराला जोडणारा. मग याच्या आसपासच, वर्षभर धर्मप्रसारासाठी फिरतीवर असणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील निवाऱ्यासाठी व धर्मप्रसारासाठी लेण्यांची निर्मिती झाली.
    कातळातून कोरून काढलेल्या मानवनिर्मित जागा लयन म्हणजेच लेणी, या व्यापारी मार्गावर असणाऱ्या डोंगररांगांतील काळ्याकभिन्न कातळात व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानामधून लयननिर्मितीला सुरुवात झाली.
    लेणी बांधली जात नसत तर एकसंध पाषाणात कोरली जात असत. ही लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे. कारागीर केवळ छिन्नी हातोडय़ाच्या मदतीने ही लेणी कोरत असत.
    कुठलीही मूर्ती ही दगडात मूळचीच असते; फक्त नको असलेला भाग काढून टाकला कि ती दिसायला लागते. ही लेणी कोरून काढणाऱ्या भारतीय शिल्पकारांना त्यातील स्थापत्य, मूर्ती, शिलालेखाच्या जागा माहीत असायच्या; इतर नको असलेला भाग ते कोरून काढायचे.
    महाराष्ट्रातील लेणी आणि त्यातील शिलालेख हे आपल्याला फक्त त्यांची निर्मितिकथाच सांगत नाहीत तर महाराष्ट्राच्या तत्कालीन आíथक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाचा पटही आपल्यासमोर ठेवतात.
    I wish you a wonderful day and ....... I will meet you on Instagram ►
    / ran_kida
    ---------------------------------------------------------------------------------------------------
    #maharashtra #viral #marathi #maratha #marathaempire #shivajimaharaj #shivaji #sahyadri #sahyadrimountains #trekkinglovers #trekkersofmaharashtra #waterfall #rural #akole_sangamner #nashik #khandeshi #caves #navimumbai #mumbai #pravasvarnan #harishchandragad #kalsubai #ratangad #wildlife #nature #naturelovers #rain #jangal #viralvideo

Комментарии • 380

  • @indugawai920
    @indugawai920 4 месяца назад +12

    बुद्ध हि सर्वश्रेष्ठ है नमो बुद्धाय जय भिम 🌹🌹🌹🎉

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +2

      जय महाराष्ट्र 🙏

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 3 месяца назад

      हो, म्हणूनच परकीय आक्रमण झाल तेव्हा राष्ट्र सोडून तिबेट कडे पळून गेले.. अहिंसावादी ना... आणि आता आले परत हे आमचं ते आमचं करत..
      आणि बुध्द धर्म नसून एक मार्ग होता.. आणि हा पण सनातन धर्मा चा च भाग आहे, बुध्द पण सनातन मध्येच जन्माला आले होते ना.. आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीला ब्राम्हण लोकांन सोबत राहून च ध्यान करायच शिकल होत.. तेवढा अभ्यास तर आहेना तुला

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад

      ​@@ZunZarmachi Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Symbiosis Society's Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Tomb of Paroo at Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Watch Ajanta Movie Marathee Paro New To make Natural Colours She Gave To Robert Gell Show all Palee Bhasha Inscription in all Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Take Help of Palee Bhasha Reader Expert Read For People Palee Inscription U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎📚💙🌹

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад

      @@ZunZarmachi Show Peetalkhora Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Read all Inscription at Buddhist Ancient Caves Learn Palee Bhasha Dhamma Lepee Watch Videos of Palee Bhasha Take Information From Google and all Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Read all Palee Bhasha Sheela Lekh Shoot Video 📸 Read For People 😎📚📢💦✍️

  • @snehajoshi3142
    @snehajoshi3142 4 месяца назад +19

    11:30 पुरातात्विक विभागाचा कर्मचारी 🎉🎉 भर जंगलात इतक्या सकाळी कोणी बघायला ही नाही झाडले की नाही तरी तो ईमान इतबारे निर्मनुष्यजागी दुर्गम जागी झाड़तोय !!🎉🎉🎉🎉

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +4

      हो कामचुकार नव्हता

    • @ravindradeshmukh8760
      @ravindradeshmukh8760 4 месяца назад +5

      अश्या थोड्या चांगल्या लोकांमुळे जग चालते आहे

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +4

      हो अगदी बरोबर

    • @Vikasraj124
      @Vikasraj124 4 месяца назад

      या लेण्या, गुंफा दगडात कोरलेली शिल्पे,स्तंभ,कमानी, त्यावरील बुध्द रुपे, बोधीसत्वांची शिल्पे, तत्कालीन मानव,प्राणी,पशु,पक्षी झाडे ऐतिहासिक काळ जिवंत करतात.संपुर्ण भारत प्रगत होता हेच सांगत आहेत.अध्यात्मिक प्रगत होता.
      या ऐतिहासिक धरोहराचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने मदत केली पाहिजे.मानवाच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आपल्याशी बोलतो.

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 3 месяца назад +4

    चैत्य म्हणजे अस्थी ठेवलेली वास्तू, आणि विहार म्हणजे प्रार्थना स्थळ.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 4 месяца назад +13

    सुरवातीला कुठून कुठे कसं निघाला हे सांगितलं असतं तर लोकेशन इस्टेब्लिश होऊन, बघताना जास्त मजा आली असती 🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      नक्की next time' zunzarrao🙏

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 4 месяца назад +19

    अशा ठिकाणी गेल्यावर मनाला एकदम भारीच शांतता लाभते ❤ माहीती खुप भारी दादा 🙌 पौराणिक ऐतिहासीक महाराष्ट्र 🚩

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +2

      धन्यवाद 🙏

  • @samarkhobragade1188
    @samarkhobragade1188 4 месяца назад +6

    असेच संपुर्ण देशात शोध घ्या........तुमच्या कार्याला सलाम❤

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Samar, नक्कीच 🙏

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 4 месяца назад +12

    नमस्कार, सदर पितळ खोर्‍यातील लेणी सन - १९८४ ला बघितलेली आहेत, त्या वेळेस पायऱ्या व रेलिंग वगैरे नव्हतीच त्यामुळे फार कष्टदायक होत ते आणी आमच्या संभाजीनगर चित्रकला महाविद्यालय चा हा टुर पावसात झालेला त्यामुळेच अतिशय आल्हाददायक आणी आनन्द देणारा हा टुर होता , आभार अनेक-अनेक धन्यवाद ।।💐🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Pravin साहेब, आता खूपच सुकर झालंय जाणं

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад +1

      ​@@ZunZarmachi Collect Seed and Throw Them in Remote Jungle When U Travel 😅🤠💦

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  Месяц назад

      Generally not throwing seeds as we don't know if it's germinate or not.
      But I do plantation, for that I use mango, jambhul, bahava, aavala plants

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад

      @@ZunZarmachi Tell To Do This To all U R Known People 😎🤠💦✍️

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  Месяц назад

      Sure

  • @padmakardeshpande1729
    @padmakardeshpande1729 4 месяца назад +3

    खूप दिवसांची इच्छा आहे पितळखोरं पाहण्याची ,आता तुमच्या मुळे आगामी पावसाळ्यात जाईन .
    निवेदन व विडिओ पण सुंदर आहे .

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Padmakar 🙏

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi 4 месяца назад +7

    मस्त अजंठा वेरूळ येथे आल्यासारखे वाटले निसर्गरम्य आणि प्रसन्न वाटत आहे

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Thanks sharvari 🙏

    • @neongaming3293
      @neongaming3293 4 месяца назад

      अजिंठा वेरूळ लेणीचा भास झाला थोडक्यात 🙏👌

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Thanks 🙏

  • @anandlokhande4710
    @anandlokhande4710 4 месяца назад +5

    He sar baghitalyavar abhiman vatato aapan Marathi asalyacha
    Namo budhhay
    Jay Maharashtra

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏

  • @rammatre5010
    @rammatre5010 4 месяца назад +9

    थोडं आणखी पुढे चालत गेला असता तर डोंगरावरून खाली पाटणादेवी चे पुरातन मंदिर दिसले असते वरून खाली व्ह्यू खूप छान दिसतो

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      हो miss झालं next time नक्की मित्रा 🙏

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 4 месяца назад +7

    Best anchor and vdo director ji ❤hare Krishna ji 🙏🌹

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद मित्रा 🙏

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 4 месяца назад +2

    मी सांभाजी नगर कॉलेज ला असताना गेलो होतो 2004 la खूप चालत गेलो होतो खूप छान अणि जुन्या लेण्या आहेत पाणी संपले होते पिण्याचे खूप छान अनुभव होता

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Dhanyavad anubhav kathan kelyabaddal 👍

  • @rationalistbro
    @rationalistbro 4 месяца назад +1

    जय भीम नमो बुद्धाय

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र 🙏

  • @criticsgamer4975
    @criticsgamer4975 4 месяца назад +4

    साइटवर हत्तींचे पुतळे, दोन सैनिक ज्यापैकी एक अखंड आहे, खराब झालेले गजा लक्ष्मी चिन्ह आणि पुरातन पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. या लेणी अजिंठा-एलोरा प्रदेशातील गुहा बांधण्याच्या कालक्रमाची स्थापना करण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

  • @vijaythatte2075
    @vijaythatte2075 Месяц назад +1

    सु दर माहिती

  • @DattuYede-my3fy
    @DattuYede-my3fy 4 месяца назад +3

    दादा मानाचा तुम्हाला वंदन करतो मी खूप चांगली माहिती दिली तुम्ही

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद मित्रा 🙏

  • @shashikanthumne5222
    @shashikanthumne5222 4 месяца назад +5

    Thank you for introducing Buddhist caves an ancient treasure.Namo Buddhay.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 4 месяца назад

      V​@@ZunZarmachi Show all Ancient Buddhist Caves Practice Veepasana Campaign Canvass for Same Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😅😎💙

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      @jayBharatiraanga6425 नाही ते काम नाही माझं, तुम्ही का नाही करत हे सर्व? 🙏

  • @suhasbansode9022
    @suhasbansode9022 4 месяца назад +1

    नमो बुद्धाय

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @vidyaphule6508
    @vidyaphule6508 4 месяца назад +8

    खूप छान माहिती दिली .खूप धन्यवाद.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद विद्या 🙏

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 4 месяца назад +2

    जयभिम.

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 4 месяца назад +1

    हेच ठिकाण भर पावसाळ्यात बघण अतिशय रोमांचकारी असेल .

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 4 месяца назад +7

    छान माहिती दिली सर

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      धन्यवाद 🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 месяца назад +3

    Khupach Chan aani mahitipurna vedio

  • @user-vl9dv6fe3h
    @user-vl9dv6fe3h 4 месяца назад +5

    मोठा इतीहास !!!

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @ajaynikumb877
    @ajaynikumb877 4 месяца назад +5

    You can travel through Mumbai to chalisgaon by train. From chalisgaon to Patanadevi through by bus. Start track to Pitalkhora , after two hours you can reach to Pitalkhora. And enjoy the forest. The best time to visit is Aug to Dec.

  • @udayworld
    @udayworld 4 месяца назад +1

    हे आमच्या गावाजवळ आहे, चाळीसगाव.पाटणादेवीला जाऊन देवीचे दर्शन घेऊन वर जंगल चढत गेले की मोठा धबधबा लागतो त्यावर गेले की मग पितळखोरे...जंगलवाट आहे...तुम्ही वरून गेलात.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      हो अगदी बरोबर 🙏

  • @user-wr9wg4dw8p
    @user-wr9wg4dw8p 4 месяца назад

    नमोबुद्धाय ! जयभीम ।।

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र 🙏

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 4 месяца назад +2

    Apratim mitraaaa pitalkhore caves mastttt

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Swapnil 🙏

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780 4 месяца назад +2

    Khup chhan mahiti dilit history khup deep ahe baghal tevhadha kamich

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      हो अगदी बरोबर 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад +2

    Apratim. Khoop. Sundar 💕

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Sham 🙏

  • @user-fc3xw1kb6e
    @user-fc3xw1kb6e 3 месяца назад

    Good sir माहिती दिली धन्यवाद ,

  • @Rk-xh6yw
    @Rk-xh6yw Месяц назад

    Namo Buddhay 🙏

  • @sanjaybhawari500
    @sanjaybhawari500 3 месяца назад

    Good information sir

  • @user-dm1jl2cy6y
    @user-dm1jl2cy6y 4 месяца назад +1

    अप्रतिम माहिती दिली

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद मनस्वी 🙏

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 месяца назад +2

    छान माहिती मिळाली . धन्यवाद !

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 4 месяца назад +2

    Khup Chan ❤

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद मित्रा 🙏

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 4 месяца назад +2

    सुंदर

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 3 месяца назад

    सुंदर दर्शन दादा

  • @ganeshchawale1759
    @ganeshchawale1759 4 месяца назад +1

    Very good Information,Keep it up ...

  • @mrs.yogitadeshbhratar4257
    @mrs.yogitadeshbhratar4257 4 месяца назад

    Nice information thank you sir 🙏🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद Yogita 🙏

  • @gitanjalinakli1284
    @gitanjalinakli1284 4 месяца назад +1

    👌🏻👌🏻मस्त

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      धन्यवाद Gitanjali 🙏

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 4 месяца назад +1

    🎉 छान माहिती दिली आहे
    अजून विस्तृत माहिती सांगितली पाहिजे

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 4 месяца назад +1

    🎉 खुप छान माहीती 🎉

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @roshankhandveunique
    @roshankhandveunique 4 месяца назад +1

    मस्तच 😊

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Thanks मित्रा 🙏

  • @jitenderchaurasia5519
    @jitenderchaurasia5519 4 месяца назад +2

    काय इती घास 😊

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      घास का, धन्य

  • @amitgharat2538
    @amitgharat2538 4 месяца назад +2

    Jay hind ❤

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @rajrane7156
    @rajrane7156 4 месяца назад

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 4 месяца назад +1

    👌👌🌹🌹

  • @digambarnagarwad5598
    @digambarnagarwad5598 4 месяца назад +1

    मस्त ट्रेक 🎉

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @user-uo7og6gn8w
    @user-uo7og6gn8w 3 месяца назад

    Yah leni budhda ki virashat darshata hai
    Jaibgim .
    Namo budhday.

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 4 месяца назад +13

    भारतात कुठेही उत्खनन केले तर बौद्ध आणि जैनांच्या मूर्ती सापडतात...पण हे सत्य जगासमोर आणले जात नाही... उलट भलतेच पुराण कथा दाखवून भ्रम निर्माण केला जातो आहे

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +2

      भाई कशाला विषय भलती कडे नेतो
      सोड यार

    • @idontcarei
      @idontcarei 4 месяца назад

      mhanje MILUN MISLUN RAHATA YETACH NAHI KA????? ATA VISHAY MOTHA HOIL JAR MEE KADHLA TAR ,,,AKKHA AFGHANISTAN ANI BARECH MUSLIM DESH BUDDHIST HOTE ATA TITHE 1 MANUS BUDDHA SHILLAK NAHI ..TUMHI TITHE JAUN NAAV KADHU SHAKTA KA BUDDHACHE???? MUNDKA UDVUN DETIL .....PUN ITHE HINDU CHYA CHATIVAR MOOG DALUN SARKHA JATIVAD PASRAVTA .....30 HAJAR HINDU MANDIRANVAR MASHID BANDHLYA TYAVAR KON BOLLA KA AAJVAR. MILUN MISLUN RAHA . JAI MAHARASHTRA

    • @amitraj6696
      @amitraj6696 4 месяца назад +1

      ​@@ZunZarmachikhara bolala tar zombata ka?? Satya dakhavayla bhiti vatate??

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      Kashala fate fodtos mitra

    • @idontcarei
      @idontcarei 4 месяца назад

      YEDYA ...SHALET JA .....HINDUISM IS MORE THAN 4000 YRS OLD AND BUDDHISM IS AROUND 2400 YRS ....HE TULA MAHIT AHE KA ?? KUTHLYA PANCHAT SHALET GELA AHES BALA ...ANI AFGHANISTAN SWAT SINDH PUNAB WEST ALL WR BUDDHIST ...MAG ISLAM NE TUMHALA PALVUN LAVLA ..TYAVISHAYI THOBAD KA NAHI UGHDAT???

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 4 месяца назад

    खूपच सुंदर साहेब

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @sunilshirole8868
    @sunilshirole8868 4 месяца назад +1

    Very nice

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 4 месяца назад +1

    Good job 👏👏

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 4 месяца назад +1

    छान 👍👍👍

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      🙏 धन्यवाद

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad7846 4 месяца назад

    💐💐💐💐💐

  • @RahulBhalerav-st3rk
    @RahulBhalerav-st3rk 4 месяца назад

    ❤❤

  • @SanjayKamble-zd3vf
    @SanjayKamble-zd3vf 4 месяца назад

    ❤❤❤

  • @ajaynikumb877
    @ajaynikumb877 4 месяца назад +2

    Other way to visit the Pitalkhora - You can start from Sambhaji Nagar to Kannad - Kalimath. And from Kali math to Pitalkhora Gate by bus.

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 4 месяца назад

    व्हेरी गुड मेसेज सर जयभीम

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 4 месяца назад +1

    उत्तम चलचित्र
    👍👌👍👌👍🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद केदार 🙏

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 4 месяца назад

    Namo Buddhay

  • @kirtihande6339
    @kirtihande6339 4 месяца назад +2

    Mast aavaj 😊

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 4 месяца назад +1

    Thanks 🙏🙏

  • @mohitkumar.24x7
    @mohitkumar.24x7 3 месяца назад

    Sarva lenya ani kille phira!😊

  • @umaehgade476
    @umaehgade476 4 месяца назад +1

    Namo buddhay

  • @pravinkothavade7265
    @pravinkothavade7265 4 месяца назад +2

    अजुन थोडे खाली उतरत गेले असता तर तुम्हाला जगदंबा मातेच मंदिरात जाता आले असते व दर्शन घेऊन वर येता आले असते व पुढील मार्गास जाता आले असते

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

    • @aadiwasithakarsamajsambjinagar
      @aadiwasithakarsamajsambjinagar 4 месяца назад

      होय खुप भारी सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे.

  • @hahathisisme9320
    @hahathisisme9320 4 месяца назад +1

    नमोबुद्धाय

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 4 месяца назад +1

    Jay bhim namo budhay jay samrat asok

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जय महाराष्ट्र 🙏

  • @bhikajisawale6381
    @bhikajisawale6381 4 месяца назад +1

    Ya Deshat aani baherahi Buddh distil bhau ..karan he bhumich Buddhachi aahe..ram,sham,alla akbar he sarv kalpanik khelkhandobe aahet..jagaat Buddhalach manatat anusartat..NamoBuddhay🙏🙏🙏

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      बुध्दाच्या आधी काय होतं
      ते मी मानतो, 🙏 उगाच कुणाला हिणावयाचा प्रकार करत नाही
      जो धर्म भांडण्या पेक्षा जगायला शिकवतो तो महत्वाचा

    • @bhikajisawale6381
      @bhikajisawale6381 4 месяца назад

      @@ZunZarmachi kharach bhau jagaat Buddha Dhamach Mahaan aahe ..Manuvaad murdaabad bhau

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt Месяц назад

    पुरातन वास्तूची काळजी घेणे फार महत्त्वाचे पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देऊन जतन करावे

  • @samarkhobragade1188
    @samarkhobragade1188 4 месяца назад

    पचमढि ला शुद्दा लेण्यांवरअतिक्रमण झाले ........लाॉक करुन ठेवल

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      नक्की मित्रा 🙏

  • @roshankhandveunique
    @roshankhandveunique 3 месяца назад

    Views चांगले आलेत

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  3 месяца назад

      हो खूप चांगले आलेत, तुमचे आशीर्वाद 🙏

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 4 месяца назад

    पितळ खोरेच लोकशन द्या . आपल अभिनंदन

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद vilas 🙏 kannad - Sambhajinagar/Aurangabad

  • @manojkamble1387
    @manojkamble1387 4 месяца назад

    जय भिम

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 4 месяца назад

    भारत ही बुद्धिस्ट नगरी आहे सम्राट अशोकाच्या काळापासून

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 4 месяца назад

    एकदम बरोबर दाखवले नाही. भाऊ धन्यवाद!

  • @Rhythm-Of-Life
    @Rhythm-Of-Life 4 месяца назад

    Nice blog and 🏍. How is this Suzuki bike performance.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      Great up to १२० km per HR speed

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 4 месяца назад +4

    बौध्द लेणी दाखवलात धन्यवाद साहेब

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      ऐतिहासिक खजिना आहे तो मित्रा, धन्यवाद 🙏

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 4 месяца назад +1

    व्हिडिओ मध्ये तेथील पुरातन मंदीर जे पाटणादेवी चे आहे तेही दाखवायला हवे होते कारण पितळखोरे पेक्षा खान्देशात पाटणादेवी जास्त प्रसिद्ध आहे.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      🙏 अगदी बरोबर पण वेळेअभावी नाही पाहू शकलो
      पुढच्या वेळी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन, धन्यवाद Vasantrao 🙏

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 4 месяца назад +1

    छान आहे व्हिडिओ. शिल्पे जरा जवळून दाखवयला हवीत. वेळ थोडा जास्त लागेल.
    अशा जागी सगळ्यांचे जाणे होत नाही, फक्त फोटो व्हिडिओ मधूनच माहिती घ्यावी लागते, म्हणून विनंती.
    सगळे आपला पंथ कसा सर्वात जुना आहे हेच सिद्ध करायला बघताहेत असे दिसते. त्यापेक्षा महामानवांची शिकवण अंगी बाणवली तर किती छान होईल, नाही का?

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      हो अगदी बरोबर, पांथाच काय कोणी पण दीक्षा घेवू शकतं पण त्या नुसार वागायची वेळ येते तेव्हा शेपूट घातलं जातं
      त्या पेक्षा पंथ सोडून बोलावं असच म्हणतोय मी
      पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन जवळून शिल्प दाखवण्याचा
      माझे वेरूळ चे vlog बघा तिथे मी चांगला प्रयत्न केलाय, तसेच सिध्देश्वर महादेव मंदिराचा तर जास्त explanatory aahe
      धन्यवाद 🙏

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 4 месяца назад

    व्हिडियो आणि त्यातली माहिती उत्तम आहे; मात्र एक तर बोलताना चेहरा इकडे तिकडे हलत असल्यामुळे काही शब्द ऐकू येत नाहीत, आणि दुसरं, तुमच्या बोलण्याची शैली छान, गप्पा मारल्यासारखी असली तरीलय (गती) जास्त असल्यामुळे, आणि, तुमच्या प्रेक्षक-श्रोत्यांना खरोखर काही माहिती द्यावी हा बहुधा तुमचा उद्देश नसल्यामुळे (कारण, त्यांना तुमृही दाखवत असलेला संपूर्ण भूगोल आधीच खडा न् खडा माहीत आहे अशी काही तरी तुमची समजूत असावी, म्हणून) अनेक महत्वाचे शब्द, विशेषतः गावांची नावं कळत नाहीत.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद पुढच्या वेळी नक्की काळजी घेयील 🙏

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 4 месяца назад +1

    Jaibhim Namo Buddhya 🙏

  • @SantoshKumar-kh8pz
    @SantoshKumar-kh8pz 4 месяца назад

    खूप छान भटकंती सर.
    गौताळा गेलात तर किल्ले अंतुर ला नक्की भेट द्या.....

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      नक्की santosh धन्यवाद 🙏

  • @praveenpillay4329
    @praveenpillay4329 4 месяца назад +3

    Why is this not celebrated as Ajant Ellora or even like Pandavlena Caves?

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Its small that's why

    • @praveenpillay4329
      @praveenpillay4329 4 месяца назад

      @@ZunZarmachi agree but even many in Maharastra don't know about this. I'm from Nashik and have been to Chalisgaon several times but head about this before

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Hmm agreed

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 4 месяца назад

    भाऊ सातवाहन राज्यात ६ व्या शतकात, वेरूळची लेणी इसवी सन पूर्व २ दुसऱ्या शतकात

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      काही तरी गडबड करता आहात Ramesh sir

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 4 месяца назад

    भाऊ त्या खास करून बुद्ध लेन्या आहेत जगदंबा मंदिर मुद्दाम बनवले आहे बुद्ध लेन्याचे महत्व कमी करण्यासाठी

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      जगदंबा मंदिर आणि लेण्या वेगळ्या आहेत रे मित्रा
      तू जाऊन आलास का तिथे?

  • @jaykumarrupnarayan8018
    @jaykumarrupnarayan8018 4 месяца назад

    खुप

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky Месяц назад

    Amhi jaycho tevha he pul ani jine navte amhi patnadevikadun jaycho

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  Месяц назад

      Ho aata खूप सुधारणा झाल्या आहेत 🙏

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 4 месяца назад

    जागतीक आश्चर्य होणारे अशी कित्येक स्थळ आहेत पण आपलं दुर्दैव आपण ते जगासमोर मांडायला कमी पडतो

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      हो पण आपण असेच मांडत जाऊ 🙏

  • @user-sm3ek8qc4b
    @user-sm3ek8qc4b 4 месяца назад

    Vait vate yar hi awastha baghun,govt ne Lakshya dyave,Nustya Ghoshna nakot,action visible pahije

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 4 месяца назад +1

    धन्यवाद माझे भावा! हे ठिकाण नक्की कोणत्या जिल्ह्यात आहे,तिथे पोहोचायच शॉर्ट रूट सांगा की राव ?

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller 4 месяца назад

      चाळीसगाव मार्गे देखील जाता येतं , पाटण या गावातून या लेणीवर जाण्यासाठीचा प्राचीन मार्ग आहे, कन्नड तालुक्यात हे ठिकाण आहे.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      Ho agadi barobar 🙏 dhanyavad mitra

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      He thikan, satmala mountain range madhe yeta. Kannad taluka 🙏

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller 4 месяца назад

      @@ZunZarmachi या लेणीवर माझा अभ्यास आहे व या लेणीवर मी पुस्तक देखील लिहीत आहे.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      Ohh great mitra. I'm proud of you. 🙏
      Tumcha contact share Kara na Instagram var - ran_kida

  • @user-tx3oz1yy6u
    @user-tx3oz1yy6u 4 месяца назад

    संभाजी नगर तालूका कन्नड आंबा ओपला गावां जवल आहे

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      धन्यवाद babasaheb 🙏

  • @sarthakproduction8680
    @sarthakproduction8680 4 месяца назад

    चाळीसगाव पाटणा मार्गे जवळच आहे

  • @sportsactivity2665
    @sportsactivity2665 4 месяца назад

    भावा खूप छान पण ओढ्यात उडी वगैरे मारण्याचा प्रयत्न करू नको बरेच जण गेले आहे त्या ओढ्यामध्ये Just for your information and for next visiting person. बाकी खूप छान आहे.

  • @prof.nitinborse7065
    @prof.nitinborse7065 4 месяца назад

    It's not Sahyadri Range, It's Ajantha - Satmala Range

  • @Anonymous-rh8jp
    @Anonymous-rh8jp 4 месяца назад +1

    आप्पा... ही सह्याद्री नाही, अजिंठा डोंगररांग आहे.

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      आप्पा अजिंठा डोंगररांग ही is estward extension of Sahyadri
      कदाचित शंका निरसन झालं असावं 🙏

    • @aadiwasithakarsamajsambjinagar
      @aadiwasithakarsamajsambjinagar 4 месяца назад

      ही लेणी सह्याद्री डोंगररांगेत येते अजिंठा डोंगर रांग ही तेथून 10-15 कि मी अंतराने लागते

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      @aadiwasithakarsamajsambjinagar 🙏

  • @gangadhar952
    @gangadhar952 4 месяца назад

    जवळचे शहर कोंचे,किती वेळ लागतो?S.T. जाते का ही माहिती आवश्यक आहे.

    • @balubeldar8392
      @balubeldar8392 4 месяца назад

      संभाजीनगर पासून 90km

    • @gangadhar952
      @gangadhar952 4 месяца назад

      @@balubeldar8392 धन्यवाद!

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад

      Kannad Aurangabad

    • @aadiwasithakarsamajsambjinagar
      @aadiwasithakarsamajsambjinagar 4 месяца назад

      एस टी रस्त्या अभावी बंद झाली आहे

  • @FKGAMING609.
    @FKGAMING609. 4 месяца назад +1

    Name ka kuthe Hai location dakhva

    • @ZunZarmachi
      @ZunZarmachi  4 месяца назад +1

      Kannad - Sambhajinagar/Aurangabad