गावच्या रानात सासूबाईंसोबत गेलो झाडी तोडायला 😍| कोकणातील साधे सोपे जीवन | कोकण | S For Satish| Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 246

  • @varshaphopale
    @varshaphopale 8 месяцев назад +5

    एकदम भारी व्हिडीओ .वर्षा तुझ्या आईला दंडवत प्रणाम.ह्या वयामध्ये ही भरपूर मेहनती आहेत.

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 10 месяцев назад +77

    धन्य ‌आहे वर्षा ‌तुझया आईची एव्हढ्या मोठ्या वयात देखील केवहढ काम करते कीती बारीक आहेत म्हणूनच चटचट तुमच्या ‌पुढे चालत होत्या

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 10 месяцев назад +23

    सतिश तूझ्या सासूबाई फारच कष्टाळू आहेत. एवढ्या दूरवर ह्या वयात असे काम करतात. त्यांच्या कष्टाळा फळ मिळेलच. सोबतची महिलामंडळी सुद्धा फारच कष्टाचे काम करतात. खरच छान माहिती मिळाली. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 10 месяцев назад +7

    तुमच्या आईला बघून एक प्रेरणा मिळाली तसेच तुम्ही दोघे कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा जो अनुभव व्हिडिओ च्या माध्यमातून दिला त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद

  • @ruchii8613
    @ruchii8613 10 месяцев назад +9

    आईच्या कष्टाला सलाम या वयात पण एवढे कष्ट करतात जय सद्गुरू 🙏🙏

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 10 месяцев назад +17

    खुप छान विडीयो. धन्य ती माऊली .वर्षा तुझी आई खरच खुप मेहनती आहे ,तीला माझा नमस्कार,

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 10 месяцев назад +3

    खुप छान..मन शांत झालं .छान असत गावा कडे कसा ही जगा मनमोकळेपणाने. स्वच्छंदी...👌👌👌👌

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 10 месяцев назад +4

    फारच छान व्हिडिओ सलाम आहे सगळ्या महिलांना खूपच कष्टाळू जीवन खूप छान माहिती मिळाली सतिश

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 10 месяцев назад +15

    गावची आठवण झाली, वर्षा तुझी आई किती चालते, धन्य आहे ,

  • @subhashborse6050
    @subhashborse6050 10 месяцев назад +4

    सतिश दादा कोकणातल्या माणसाचं हेच तर वैशिष्ट आहे की कोकणातली माणसं साधी भोळी असतात
    जेवढं मिळत त्यावर समाधानी असतात
    पण सुख कशात आहे समधनाताच ना आणि जगायला काय लागत 2वेळच जेवणच ना पैसा संपत्ती गाडी बंगला असून जर सुख नसेल समाधान नसेल तर त्या संपत्तीचा काय फायदा
    संपत्ती जरूर मिळवावी पण तिचा हव्यास नसावा जीवन खुप सुंदर आहे ते जगता आल पाहीजे
    सुभाष बोरसे पालघर

  • @priyankasawant1300
    @priyankasawant1300 10 месяцев назад +2

    खुप छान व्हिडीओ..किती कष्टकरी लोक आहेत. ❤

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 10 месяцев назад +2

    खरंच गावच्या माणसाला किती काम असतात, वरर्षा आई ची खूप मेहनती आहेत 👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏🙏🙏💯

  • @Sheevanka
    @Sheevanka 10 месяцев назад +6

    एवढ्या वयात किती लांब जंगलातून चालत जातात आजी खूप कष्ट आहेत त्यांचे.

  • @madhuridevpurkar4040
    @madhuridevpurkar4040 10 месяцев назад +5

    Baapre hya saglyach baykana Salam,varshachi aai tumchi aai kiti hi mehnat aahe 😮🎉🎉🎉apar kashta aahet

  • @surinderkumar4901
    @surinderkumar4901 10 месяцев назад +3

    Very very nice video from punjab

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 10 месяцев назад +7

    बापरे किती लांब चालत जावे लागते. व्यायाम आपोआपच होतो. रानात बसून जेवणाची मजा काही औरच. जेवणाची चव पण वेगळीच लागते. व्हिडिओ छान होता.

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 9 месяцев назад +1

    खुप छान आहे व्हिडिओ वर्षा आईला माझा सलाम आई खुप मेहनत करते या वयात

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 10 месяцев назад +3

    वर्षा तुझी आई मेहनती आहे.दादा विडिओ खूपच छान

  • @RehkaAlhat
    @RehkaAlhat 10 месяцев назад +5

    खर दादा हिडीओ खूप भारी होता वर्षा ची आई खरच खूप मेहनती आहे जंगलातला प्रवास खूप भारी होता

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 10 месяцев назад +5

    बापरे.किती.ते.चालायचं.आमच्या.सारखे.नाही. एवढं.चालू.शकत.धन्य. बाबा.तुम्ही.आणि.तुमचे. पाय.बिचारी.वर्षा.आई.किती.ते. कस्ट.तिला.सांगायचं.आता.आराम.कर.तुम्ही.दोघं.बघणार.च.ना.तिला.सतीश.आहे.तसा.छान.तो.घेणार.काळजी.तिची.❤❤❤❤❤❤

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 10 месяцев назад +9

    Hats off to aai all ladies, gents working hard . ❤❤❤ aapla kokan best aasa ek like toh banta hai for our kokani people.

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 10 месяцев назад +2

    सर्व महिला ची कमाल आहे, खूप मेहनत करतात,

  • @ChetanTalekar-s5h
    @ChetanTalekar-s5h 10 месяцев назад +3

    Tumachi aai khup mehanat karate aajun pan aani khup Bhari vatat jangalatun chalayala mast

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 10 месяцев назад +4

    छान व्हिडीओ, दादा तू पावसाळ्यात इकडे आलास की seeds boll नक्की घेऊन ये, आणि या परिसरात टाक आपल्या कडुन पर्यावरणाला मदत

  • @TejaswiniNimase
    @TejaswiniNimase 10 месяцев назад +2

    खूप छान vlog दादा 👌👌आईची कमाल आहे किती कष्ट करतात ♥️♥️♥️

  • @NamrataPatil-h3j
    @NamrataPatil-h3j 10 месяцев назад +4

    Varsha tai aai kiti ya vayat mehanat karate kharach kup mast aani video bagun Manch Bharat ny gavakade video kup kup mst

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 10 месяцев назад +9

    इतर वेली आई एकटांच जातात?बापरे भीती नाही वाटत.कमालच आहे.खरच.

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 10 месяцев назад +3

    खुप छान आई किती मेहनत करते आई ला सलाम

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 10 месяцев назад +8

    लै भारी दादा तुमचे व्हिडिओ पहाताना मजा येते ❤❤❤❤❤

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 10 месяцев назад +3

    V.hardworking people.Varsha & her mother,hats off to them.Moti is very loving dog.

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 10 месяцев назад +6

    वर्षा तुझ्या आईचे खूप कौतुक वाटते... भरा भरा पुढे...बारीक v काटक😊😊 डोक्यावर ओझें घेऊन पहिली .. भारी. एकट्याने जंगलात जाणे. खतरनाक अनुभव ...😮😮😮😮 पावसाळ्यात गर्द हिरवी गार झाडी असणारं ..😮 धरण खूप छान. मोठें आहे. बापरे 😮😮 सगळे जण. इतक्या लांब. येतात 😮😮मोती एकदम❤ मस्त... व्हिडियो छान

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 10 месяцев назад +1

    Khupchan dada video kharokharch kokanat swarg AHE sukha manhaje ksy te gavala alyanatar samajate THANKS for sharing exploring nice video god bless you all 🙏♥️❤👌

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 10 месяцев назад +3

    राखणदार म्हणजे काय हे जाणून घ्या नागदेव हे प्रत्येक वाडीत आहे

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 10 месяцев назад +11

    वर्षा वहिनी आई अजून काम करतात ते पण खूप चालाव लागते आईला नमस्कार सांगा ठिक आहे काम करतात म्हणून शरीर सुद्रुड मजबूत राहाते जेवड जमेल तेवढ काम कराव अस मला वाटते छान माहिती दिली आवडला विडियो

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 10 месяцев назад +3

    दादा ग्रामीण जीवनावर चित्रपट बघत असल्यासारखे वाटत होते खुप छान खुप सुंदर होता व्हीडीओ🎉

  • @shahinkhatib-u3z
    @shahinkhatib-u3z 10 месяцев назад +10

    Proud of Aai for working soo hard.

  • @jyostanasawant1997
    @jyostanasawant1997 9 месяцев назад

    वर्षा खरंच तुझ्या आईला मनापासून नमस्कार किती मेहनत करते ती मी योजना सावंत तुमचे व्हिडिओ नेहमी बघते

  • @samirkangane2037
    @samirkangane2037 10 месяцев назад +4

    मनापासून धन्यवाद सतीश भाऊ आणि वहिनी तुम्ही असे विडिओ बनवत आहात आमचं गावी जान जास्त होत नाही . माझं बालपण गावी झालं मी पण अशी सर्व काम केली आहेत आई बाबा भाऊ आम्ही जंगलात जाऊन ते जुने दिवस मला आठवले. असेच तुम्ही गावचे विडिओ बनवा. आम्हाला तुमच्या नवीन व्हिडीओची आतुरता असते , 👍

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 10 месяцев назад +2

    खुपछान

  • @sangeetajangery
    @sangeetajangery 10 месяцев назад +1

    Maminch vai nahi jale...she is so active with energy for a walk in jungle and then work in jungle ...she is workholic thats why vai nahi jale ajun khup vel ahe ajun let her be active as long as she desires 😊👍..nice

  • @ShubhamSawant-jf1my
    @ShubhamSawant-jf1my 10 месяцев назад +1

    जय सद्गुरू व्हिडिओ खूपच छान आहे

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 10 месяцев назад +7

    Today's blog was like a small documentary. Superb. Hatsoff to varshas mom and both of you and varsha with a smiling face u walked so far in jungle. Very nice.

  • @rasikahaate
    @rasikahaate 9 месяцев назад

    Happy Birthday Pradnu. God bless you. असेच सर्व जण आनंदात रहा.

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 10 месяцев назад +1

    Varshachya Aaila Maza Sastang Namaskar.❤Khoop Chhan Vedeo.

  • @pritamkorgaonkar1631
    @pritamkorgaonkar1631 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤kharach khupach chhan dev tumhala sukhi thevo, tumachya shetivadichi bharabharat hovude sagalyana udand aayushya labhude🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @janhavijagare8241
    @janhavijagare8241 10 месяцев назад +4

    सतीश भाऊ कोकणात असलेल्या वेगवेगळ्या वनस्पती त्यांची नावे आजच्या मुलांना माहिती नाहीत मुलांना झाडांची माहिती देणारा व्हिडिओ करावा. पुढे वसंत ऋतू येत आहे त्या ऋतूमध्ये निसर्गातील बदल बहरलेली झाडे दाखवा.

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 10 месяцев назад +5

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या . खूपच मजा आली पहाताना. खूप खूप धन्यवाद

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 10 месяцев назад +2

    Great work.Great कोकण.

  • @KalpanaHande869
    @KalpanaHande869 10 месяцев назад +7

    सतीश दा ... वर्षा... तुमच्या दोघांचा कौतुक केलं जातं कारण... अगदी तुमचा बरोबर मी पण ट्रेकिंग करत होते इतकं रमून जातो तुमचा विडिओ बघताना.... खूप आवडला आजचा हा बेत.... जंगलाततिल जेवण... वर्षाचा आईला वाकून नमस्कार...खूप ठीठ आहेत त्या एवढ्या जंगलात प्रवेश ते पण रोज.... बाबरे...बाकी काळजी घ्या आणि take care

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 10 месяцев назад +5

    सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली मामी भरपुर ह्या वयात सुध्दा काम करतात तब्येत संभाळून काम करा गावातला विडीवो बघायला छान वाटत

  • @aartikhaire8291
    @aartikhaire8291 10 месяцев назад +1

    Very nice spoken Vahini

  • @shobhanaghanekar
    @shobhanaghanekar 10 месяцев назад +1

    Khup chan vatale ani kiti mehnat kartat sarva jan tyana manapasunnamskar 🙏😊

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 10 месяцев назад +2

    नमस्कार सतीश जी. तुमचे कोकणाचे व्हिडिओ पाहून, माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मन भरून आले. तुमचे पूर्ण कुटुंब गोड आहे. असेच आनंदी रहाल याची खात्री वाटते. तुमचा स्वभाव अप्रतिम आणि सांगण्याची धाटणी सुरेख. ईश्वर तुमचे कल्याण करो. मी एक सुपर सीनियर सिटीझन आहे.

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 10 месяцев назад +1

    महाराष्ट्राच नंदनवन म्हणजे कोकण आणि त्या कोकणात तुम्ही राहतात खरच तुम्हाला धन्यवाद सतिशजी आम्हाला कोकण दर्शन घडविले धन्यवाद

  • @priyankadesai1482
    @priyankadesai1482 10 месяцев назад +4

    Varshya tainchya aaila salute majha😊❤

  • @sunitabhadange3639
    @sunitabhadange3639 10 месяцев назад +7

    गावची लाइफस्टाइल

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 10 месяцев назад +3

    Varsha kharash tuji aai la dhanay aahe aevdh chalay sa manje kay kashtalu aahe 🙏🙏🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 9 месяцев назад

    Kokanatli Mansa khup mehnati asat aamchi hattsoff to you dada vahini aai mami

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 10 месяцев назад +2

    वर्षा व्हिडीओ खूप छान.... आई खरंच किती मेहनती आहे.... मानायला पाहिजे.... आणि तू पण हुशार आहेस... खूप मस्त व्हिडीओ... बघायला छान vatat

  • @aartikhaire8291
    @aartikhaire8291 10 месяцев назад +1

    Varsha Tai thumhe great aahe

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 7 месяцев назад

    सतीश तुझे गावचे व्हिडियो बघायला खूप मजा येते मला माझ्या बालपणाची आठवण झाली

  • @ConfusedSnowyOwl-mx7nk
    @ConfusedSnowyOwl-mx7nk 10 месяцев назад +1

    Very nice infoŕmative videos

  • @nayanakanitkar732
    @nayanakanitkar732 10 месяцев назад +1

    खुप सुंदर विडिओ खुप बर वाटल
    धन्यवाद

  • @rohininikam619
    @rohininikam619 10 месяцев назад +2

    वर्षा आई या agemadhepan kiti काम karatat satish निसर्ग पाहून खूप प्रसन्न vatale तुझ्या videochi वाट पाहत असतो आम्ही

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 10 месяцев назад +1

    खूप मेहनत करतात गावातलया महिला वर्षाची आई हया वयात खूप कषट करते

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 10 месяцев назад

    Aai Keti Lamb Kamala Jatat
    Great Aai
    Mazya Dole Bharun Aaly
    Me Pn Yeu Dada
    Rannat Tumchya Beober
    Nakki Yen Me
    Farrrrrrrr Bhari Blog 👌👌
    Apratim Apratim 👌👌

  • @Facttvmarathi517
    @Facttvmarathi517 10 месяцев назад +1

    वर्षाच्या आईला सलाम खूप मेहनती आहेत

  • @estherantony1027
    @estherantony1027 9 месяцев назад

    RUclipsr"s smile is pretty amazing. Thanks for leading us into a peaceful moment🎉

  • @creativeedge7685
    @creativeedge7685 10 месяцев назад

    आईला दंडवत.🙏🙏

  • @deepakyatoskar7795
    @deepakyatoskar7795 10 месяцев назад +1

    Very nice you took me to my gaon Charvelli ratnagiri ,What I like most is Moti the dog

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 10 месяцев назад +2

    Jungle safari. Good to see.

  • @भाग्यश्रिपुरोहीत

    मस्तच,रानभोजन 🙏🙏

  • @bapurajput5102
    @bapurajput5102 8 месяцев назад +1

    1 no bolle tumhi

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat6673 10 месяцев назад

    खुप,मेहनत,आहे,तुमचा,आईचि,आणि,तुमचि,भारी,भाऊ

  • @4in3ram
    @4in3ram 10 месяцев назад +1

    Kokan ek no. ❤❤❤

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 10 месяцев назад

    Satishji Aani varshya didi... Khup chyan mazya kokancha ranmeva.. Darshan Ghadavile.. Baina khup lamb setavar jave lagte... Kay pik hote ya setat..khandaniche kam chalu Aahe.. Panot Gola karta na panja vapra..

  • @reshmalokhande4589
    @reshmalokhande4589 9 месяцев назад

    वर्षा ताईंच्या आईंना खूप मानावं लागेल ह्या वयात एवढं काम करतात खरच खूप भारी आहेत आई काळजी ग्या

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 10 месяцев назад +1

    Remembering old days
    we also use to go in the jungle . Beautiful video .😊

  • @bapurajput5102
    @bapurajput5102 8 месяцев назад +1

    Mla kokani Jevan khup aavdte

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 10 месяцев назад +1

    लही दिवसानंतर गावचा व्हिडिओ पाहिला खूप छान ❤❤❤

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 10 месяцев назад +6

    Tumche vichar khup chan aahet❤

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 9 месяцев назад

    Khup khup Chan tumche gave mala avadle

  • @nileshajmire9786
    @nileshajmire9786 9 месяцев назад

    सर तुम्ही असेच गावातील विडीओ बनवा कारण सगळयांना गावात जाता येत नाही

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 10 месяцев назад +1

    सतिश सात जन्म वर्षांचं तुझी बायको राहू दे तुझ्या कुठल्या कामात कमी नाही व्हिडिओ करण्यापासून ते कालवं काढायला सगळ्यात हुशार , सगळ्यांना छान समजून घेते❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 10 месяцев назад +1

    Hat's off to Varshacha Aai sathi khupch mahanati aahat God bless you 👌👌👌👍👍👍

  • @sonalighotane3671
    @sonalighotane3671 10 месяцев назад +3

    गावचे व्हिडिओ बघायला खुप छान वाटतय दादा

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 9 месяцев назад

    Really Superb vlog, very hardworking.

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 10 месяцев назад

    वर्षा आई एकदम सुपर्ब किती माया करतात

  • @artirane963
    @artirane963 10 месяцев назад +1

    Tumche vichar khup chan aahet pun maje tar paydukanar bapre.pun chan vate

  • @cookingpasion1532
    @cookingpasion1532 10 месяцев назад +1

    Khup chan village life aahe dada aani hardwork pan

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe 10 месяцев назад +14

    वर्षा तूझ्या आईला दंडवत या वयात एवढे कष्ट आम्ही तर केल नसत

  • @harshaligowari6401
    @harshaligowari6401 9 месяцев назад

    Aai jam mehnti aahet khedya padyatli lok bharpur kam kartat aai bless you 🎉❤😅😊😊😊

  • @santoshrane7711
    @santoshrane7711 10 месяцев назад

    अप्रतिम कोकण 👍

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 10 месяцев назад +2

    We are enjoying as if we are going with you.

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 9 месяцев назад

    जुन्या लोकांनी जी रागातील कामे केली ,त्याच्या पाव हिंश्याने सुद्धा आजकालच्या पोरी करणार नाहीत.

  • @AJAYRATHOD-c3y
    @AJAYRATHOD-c3y 10 месяцев назад +1

    God bless you

  • @AJAYRATHOD-c3y
    @AJAYRATHOD-c3y 10 месяцев назад

    Ekdam chan video bhai

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 10 месяцев назад

    Beautiful Chan vlog dada ❤
    Swami samarth krupa mamin var ashich raho ❤
    Kiti god aahe moti 😍

  • @rajarshreekadu4281
    @rajarshreekadu4281 5 месяцев назад

    वर्षा तुमच्या आई खूप कष्टाळू आहेत तुमच्या आईला आमचा नमस्कार

  • @ashwinishigvan2001
    @ashwinishigvan2001 10 месяцев назад +3

    आज सकाळ पासून वाट बघते मी तुमच्या ब्लॉक ची