होडीतून प्रवास करून गेलो केळशी बाजारपेठेला 😍| कोकणातील साधे सोपे जीवन| S For Satish | Sakhari, Kokan
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- होडीतून प्रवास करून गेलो केळशी बाजारपेठेला 😍| कोकणातील साधे सोपे जीवन| S For Satish | Sakhari, Kokan #HoditunPravasKelshi #SakhariKokan #KokanNativePlace #sforsatish
कोकणातल्या गावी गेल्यावर आमची बाजारपेठ केळशी येथे जाणे होते. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला केळी बाजारपेठ, मच्छी मार्केट, हॉटेल, होडीतून प्रवास, दिवसभराचा दैनंदिन हा आजचा माहितीशीर व्हिडीओ आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातल्या गावाचा फील देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
वाह वा फारच छान मी पुणे शहरात रहातो परंतु 1975 पासुन कोकणात फीरलो शेकडो गावात राहीलो माणसे सुध्दा सुंदर निसर्ग सुध्दा सुंदर.
सतीश तुझे व्हीडिओ खूप चांगले आहेत. असेच चांगले चांगले व्हीडिओ टाकत जा. काही विघ्न संतोषी लोक आहेत तिकडे लक्ष देऊ नको.99-9 टक्के लोकांना व्हीडिओ आवडतात. 👍
खुपच सुंदर परीसर आहे. मन प्रसन्न झाल. धन्यवाद.
खुप सुंदर विडीओ वाटले केळशी गाव छान आहे मी ऐकदा केळशी ला गेलेलो
गावाचे छान व्हिडिओ
मस्त मस्त खूप छान वाटला व्हिडिओ दादा👌👌👌👌👍👍👍💯
तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात कारण तुम्ही मनापासून कोकणातील निसर्गरम्य परिसर दाखवता
व्हिडिओ खूप छान आहे. मी स्वतः केळशीचा आहे, पण नोकरी निमित्ताने कल्याणला राहतो. पण केळशीच्या परांजपे आळीत आमचे घर अजूनही आहे. तिथे माझा चुलत भाऊ राहतो. तुमचा व्हिडिओ बघून खूप बरं वाटलं, केळशीची आणि महालक्ष्मीच्या उत्सवाची खूप आठवण झाली. धन्यवाद!
❤️❤️
खुप छान वाटते भाऊ . मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे . कोकण भूमी बद्दल खूप ऐकले आहे परंतु प्रत्येक्षात बघायला मिळालं नाही . तुमच्या विडिओ मुळ कोकण बघायला मिळाला खुप छान आहे तुमचा कोकण व कोकणी माणस .
खुप छान विडियो गाव सुंदर आहे
Maze ajol bagmandla velas and kelshi lahanpani pahila ahe. Khupach Chan.
गावचे व्हिडिओ खूपच छान आहे❤
गावाकडील व्हिडिओ खूप छान असतात. गावाकडे वातावरण छान असतं शेवटी गाव ते गावच आपलं वाटते. माती व रक्ताची नाती
किती सुंदर दादा भाग्यवान आहात खूप आवडली मला पण बघायचं आहे
देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून व्हिडिओ पाहाताना गावी असल्याचा भास होतो छान दाखवता दादा तुम्ही❤❤❤❤
❤️❤️🙏
चांगलं काम केलं आहे गाव चांगलं आहे
खुप छान व्हिडीओ सुंदर गावाचं आकर्षण वाटत
Dada Varsha tai Chi tybet Ata sudarle tyani kont protein vagere ghetle ka pls share kra ❤
Very beautiful village very nice vlog 👌👌👌👍👍👍
Mast. Ek number blog Satish. I miss my native place.
Khupch chan kokan
at gelya sarkhe vatthe ahe
खुप छान व्हिडिओ.सगळ गावच बघून बोलतात ना मन भरलं डोळे तृप्त झाले अजून काय बोलू शब्द कमी पडतात एवढा छान व्हिडिओ
सतीश तुझा ब्लॉग तयार करताना तारीख टाकत जा तुमचं ब्लॉक एक नंबर आहेत तुम्ही गणपतीपुळ्याचा एक ब्लॉग तयार करा
खूप छान व्हिडिओ दादा &ताई❤❤
Lovely to see Konkan … I have never been here .. but will definitely plan on our next India trip 😊
Tumcha gavat 22 January LA konta program nvta vatt, shree ram panpratishta sajra kelela disat nhi
गावाकडचे विडिओ खूप छान होडीतून प्रवास एक नंबर ❤❤🎉🎉🎉
खुप छान गाव आहे 👌🏻तुम्ही दोन्ही घर छान ठेवता गावी 👌🏻👍🏻
छान होता विडियो मस्त गाव आणि मासे पण भरपुर स्वस्त होते बोटीने किती पैसे घेतात
सतीश दादा आणि व॔षा विडीवोची सुरूवात छान केली गावातले विडीवो खुपच छान मामीना बघितल का खुप छान वाटत छान वाटला गावचा विडीवो प्रांजुआणिप्रज्ञु ला बघितल नाही तर उघड वाटत आई गावात नाही तर उघड वाटत एक नंबर गावातले विडीवो
❤️❤️🙏🙏
सतिश भाऊ नमस्कार
आपले गावाकडील साधे जीवन या विषयावरील सर्व विडिओ खूपच सुंदर असतात. खरोखरच गावाकडची आठवण येते. शक्य असेल तर तुमचा नंबर शेअर करा.!
❤️🙏🏻🙏🏻
Ekch no dada 🥳🥰
Mala tumchya gavchya vedio khup avadatat
खूप छान निसर्गरम्य परिसर ❤❤
Brother satish n Versha today ur vedio is amazing amazing tour
Khup Chan
केळशी ला जाण्याचा व्हिडीओ चांगला होता
Hi he maze Maher ahey tumhi kelshi Che blog dakhvata thank you
आमचं गाव पण केळशी आहते ,बाजारपेठेत
Humko lgta kee hai tumhare gav ayye❤
Gavachi video don divas pahile Nehemi
Dolyat Pani yete . Tumi khup khup nashibvan ahat tumche purvajani he japle . Thankyou for exploring village with us 😊 khup Hridaya sparshi .
❤️❤️
केळशी दाखविलीस खूप छान मला बरं वाटल
व्हिडिओ खूप छान झालाय
सुंदर निसर्ग 👌
Vary nice video Pl
Request your friend not use plastic bags make our kokan free from plastic
Va mastch aahe gav hoditun jatana pn jam bhari vate🎉❤😊😊
Sadhe jivan aste pan sope naste gavche dada
Hoy सोपे नसले तरी गावकऱ्यांना ते सोपेच वाटते...आनंद मानून हे सर्व करतात
खरच खूप खूप सुंदर पण हे गाव kelashi साखरी Ratnagiri ला कुठल्या तालुक्यात आहे
Dapoli
Very nice view
व्वा! असा प्रवास किती छान वाटतो. मस्तच
वन नंबर भावा ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼
वाव. छान भावजी ... ... ❤❤❤❤❤❤❤
I like to videos dada bappa bless you your family ❤
Very beautiful , mast
आमच पण मालवण गांव आम्हाला पण खूप आठवण येते आम्ही येतो गांवाला मध्ये मध्ये
❤️❤️
भाऊ तो केळशी चा युटुबर sforsatish tikekar सध्या ठाणे ला राहतो तु ओळखतोस काय
खुप सुंदर
Khup chan👌👌👌
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अप्रतिम आहे.कॅमेरा कोणता use केला आहेत???
GoPro १०
खुपच सुंदर विडिओ ❤❤🎉
Are wa kairya kaju yayala suruvat jhali vatatey tumacha chalayacha pravas baghun amhala narmada parikramet asalyachi athavan jhali 🙏👏👌
It's looks beautiful nice video ❤️❤️
Aamche gaav aade aahe 😊
Khup chhan video dada 👌👌👌😍😊
Dada tumche sagalech video changale astat ha pan video changala hota mustch
Machi khup sawast, yeyla have ithe
एकच नंबर दादा 👌होडीतून प्रवास वाव खूप छान 😊😊
Khup chhan video.. Dada... Gavchi aatavan yete.... 😊
Vlog share nahi kele, barrch divas zali...😄
Sakhari te kelshi pravas hodinech karava lagto ki bus pn jete kelshit
Beautiful kokan kinara ❤❤❤
Va kiti chhan mastach hoditun pravas tumacha anand baghun amhi pan anandi jhalo👌👍
आपल्या कोकणातील गावातील वातावरंच खूप अल्हायदायक आहे❤🌴💕🔥 .मनाला शांती देणारा. आणि मोहर बघून खरच खूप भारी वाटलं❤ खूप मोहर आला आहे
खूप छान व्हिडीओ दादा 👌
खूप छान मस्त ❤❤❤❤
👌⛳
खूप छान ❤
दादा खूपच सुंदर आहे.
Beautiful 👌👌
Chan Khupp Bhari Blog 👌👌
Satish Dada Home Stays
Number Dela Nahi
Kelshi
Jarur No Dey
God Bless You
Tumhi Asnar Tevhch Yeu
👌👌👌👌👌👌👌
Nice village
Tumachaya gavache blog avadatath v apalaya sobt firavese pan vahato.
Dada tumchya mulay nisarg baghyla milat 😊 kaylshi khadi baghun khup samadhan vatale amchya gavachi athvan karun dilit khup chan 😊😊sundar kokan 👌👌
Beautiful ❤️
Ek number astat sagle videos.. Gaavi jaychi odh laagtey
Gavakadche video baghto fakt, Itaka Chan waatata, shaharache baghwat nahi. Gavacha watawaran atishay prasaanna
Wahh jabbrdast satish bhau❤
मस्त
अप्रतिम
Super
chyan video ahe 🐟🪑👌👌👌👌
खुप छान केळशी गाव आहे
Khup chhan vatey
Nice mast
Khup chan Vlog! ❤
1ch number❤
Dada kalvancha video kara aani recipe pan dakhva
Khup chan vedeo
माझ्या लहानपणी गेले होते
👍👍👍
❤️❤️