गावकीच्या पाण्यासाठी आम्ही गेलो खेतुरपाल रानात 😍| आपली रानातली झाडे | S For Satish | Ambavali, Kokan
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गावकीच्या पाण्यासाठी आम्ही गेलो खेतुरपाल रानात 😍| आपली रानातली झाडे | S For Satish | Ambavali, Kokan #GavkichyaPanyasathiGeloKheturpal #KokanVillageLifestyle #KokanNativePlace #sforsatish
आम्ही गावकिच्या पाण्यासाठी खेतुरपाल रानात गेलो होतोय. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जमिनीत काजू आणि आंब्याची झाडे लावली आहेत. आमच्या गावचा पाण्याचा मुख्य स्त्रोत खेतूरपाल रानात आहे. आम्ही तिकडे पाण्याच्या मेंटेनन्स साठी रानात गेलो होतो. गावापासून दूर रानात हे ठिकाण आहे. बरीच पायपीट करावी लागते. सद्या या रानात वाघ फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे एकटा सहसा रानात कोणी जात नाही. आम्ही सर्वजण ग्रुपने गेलो होतो. खेतुरपाल रानात जायची ही संपूर्ण जंगल व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडेल. तुमच्या गावी असेच रानात जात असाल. कोकणातील अशाच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी विदिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Khetupalcha video bagayla kup awadto bharee ek number
अतिशय सुंदर व्हिडिओ झाला आहे तुमच्या बरोबर हे जंगल आणि पाणी कुठून येतं बघायला आवडेल
विडीओ छान बनला आहे 👌
पाण्यासाठी भटकंती खरच खूपच मेहनत आहे.
गावाकडची माणसं खरंच खूप मेहनती आहेत, पूर्ण जंगलातला प्रवास पाऊस खूप छान वाटलं, तुमच्या या अशा व्हिडिओमध्ये आम्हाला गावाकडच्या माणसांची माहिती मिळते आणि किती मेहनत करतात ते समजते 🙏👌👌👌👌👍👍👍♥️
Thank you
खुप सुंदर व्हिडिओ, 👌
Ek number bhava... Khup chan
Nice hill trip
व्हिडिओ मस्तच
खूप छान 👍
Khup Chan video Dada... Ekch number
Khoop chaan vlog
खुप सुंदर ब्लॉग जय महाराष्ट्र माझा नाशिक
मस्त, इतक्या उंच डोंगरावरचे पाणी पाईपने खाली आणून गावाला पाणी पुरवठा केला जातो, तेसुद्धा उन्हाच्या दिवसात अगदी समजण्या पलिकडे
Very nice vlog!!!!
Mastach vlog tc all
खूप छान माहिती दिली सर्व एकत्र आले की काम लवकर होतात गावाच्या महिला अजून मेहनत घेतात पाण्यासाठी आवडला विडियो
आज चा व्हिडिओ खुपच छान ❤❤❤❤❤❤
Very good👌👌😊
Khup khup chan satish bhawa
Namaskar Aia n dada mast video Sagala video Chagala Asata
सुंदर व्हिडीवो.
खुपच छान विडिओ दादा 👌👌👌
छान
Ek number satish dada bhari hota video 😊
Khup chan 😊
Amhi umbar bolto..
Khupach Sunder
छान videos🎉
खूप छान
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
खुप छान विडियो एक नंबर
Khup chan ❤
खुप छान विडिवो आहे❤❤
छान,👌👌
निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्गामध्ये हवा ,पाणी, वृक्ष, जनावरे, माणसे ,पक्षी यांचा समावेश होतो. आपण एकदा मला भेट द्या
👌👍
Lai bhari
Ati chan 👌👌👌👌
खूप छान हिडीओ होता खूप खूप आवडला
खूप छान अं👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Nice video😊
Chan vedio dada
Mast 👌 👌
Nice video
खेतूर पाल गाव आहे गाव कोणता तालुका कोणता जिल्हा कोणता आहे सांगितलं नाही त्यात सुधारणा व्हावी बाकी सर्व व्हिडिओ छान
दादा तुमच बोलणं मनाला भारावून जातात ❤मत व्हीडिओ दादा ❤️
❤️❤️
Masat 👌 👌
Zadanna javun pani ghala ek don divsat
Jangal mdhe jangli pranyachi bhiti nhi vatat ka ani pani kiti swach ahe natural mineral water mast❤❤❤
Har Ghar Nall Yojnecha labh ghya.
👌👌👌🤗😍
Farch chaan
छान भावजी..❤
👌👌😊
झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा
Kharach navin pidhila pan dakhvayla pahije. Tumhi gaon vale sarva milun compulsory kara navin pidhila.
Khup chan Vlog! ❤
👌
Gavachi majja vegalich THANKS for sharing khupchan video dada 🙏👍❤
Ek number satish bhai.. Khup chaan.. 😊
Very nice, nature at its best , lovely ,mast
Khip sundar nusarga dakhavla. Kiti pat pat chaltat bayka pan. Nice video.
Mast🎉
गावातील लोकांनीच पायीप नवीन बसवून घ्यावेत लिकेज होणार नाहीत असेच कायमस्वरुपी बसवून घ्यावेत
👌👌👌👌👌🙏🙏
Amchya kde pn sach SEMA aahe
Aamhi hi asech Pani aanto laksy deto panyavar
👍👍👍👍👌👌👌👌
व्वा भावा खूप मस्त ब्लॉग. दिवसभर एवढा सराव झाल्यावर म्हातारपण येईलच कशाला❤
भावा गावाची आटवण आली हा वीडियो बघून ( elane लोणंवाडी )
गावातील लोकांना झाडे लावायला प्रोत्साहन द्या जेणेकरून जमिनीचा कस निघून जाणार नाही. फळं मिळतील. लोकांना रोजगार पण भेटेल. यूट्यूब फॅमिली कडे मदतीचा हात मागितला तर आम्ही पण देवू मदत...
फक्त रानमेवा ची झाडे लावा..❤
🎉. App log shree dham Vrindavan Mathura nandgav goverdhen hill Gokul barsana bakaybihari radharaman lord gopieswer mahadev yatra par ja nay ho khub sundor video banaya thanks
Satish Bhau jevha taki purna pane khali honar tevha 1 ball valve tumchya gaavi janarya pipe line made lava mhanje jevha pan kute pipe line lickage hoil tar toh valve bandh karun toh lickage bandh karun lickage bandh karu shakta
Kuthacah gaon aahe bhau
दादा रानात गेला होता तर कलमा ला पाणी का नाही घातले
❤
खेतुरपाल... रिअली आय लव धीस प्लेस सतिश 👍👍👍👌👌👌
जय निसर्ग देवता....
जल,जंगल आणि जमीन आमचं वैभव, आम्ही त्याला मरेपर्यंत टिकूवून ठेवू.
हे आपलं कोकण आहे निसर्गाला देव म्हणणार
❤️❤️
दादा तुमचे विडिओ खूप छान असतात मि प्रत्येक विडिओला लाइक करते ,कंमेट करणे शक्य नाही दादा कच्या करवंदाची चटणी करतात आम्ही गावी गेल्यावर आवर्जून ही चटणी पाठ्यवर ठेचून भाकरी सोबत खातो खूप छान लागते
छान... नारळाचं झाड आहे म्हणजे पुर्वी वस्ती किंव्हा वरदळ भरपूर प्रमाणात असणार.
Nice vlog ❤❤ dada ❤❤ jewan mast ❤❤
Good unity of village.
👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा एकचं नबर मी नाशीकची
राना मध्ये वावर असेल तर हिस्त्र पशू येणार नाही
Village life is so beautiful ❤❤
JEVAN 1 NO
पाणी अडवा पाणी जिरवा गावात मोहीम राबिण्यात यावी
Mala tumche gavakadche Aaibarobarche vlog khup aavdtat..alag ch Mazza aahe .tumchya citychya ghari aashi feelingch yet nahi
Mast ❤❤
एस
1st view😂😂😂😂😂😂
उंबरचे फळ आहे
Tumcha gavcha nadiche pani ka vaprat nahi
दादा तु्म्ही काय काम करता
Waghacha ky matter ahe jara sang detail madhe... kal pn mhanat hota tu Vanbhojan chya veles..
मी चडायचो या माडावर लहान असतानी
❤️❤️😍
आपण चुकीची काम केली आहेत पाईप लिकेज होणार गुर आपली चरतात सिमेंटच्या पाईप मधुन लाईन जाऊद्या