पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageInMonsoon #AmbavaliVillage #SforsatishVillage #sforsatish
    पावसाळ्यात कोकणातील गावे बघण्यासारखी असतात. माझ्या गावी मित्र आले होते. त्यांना गाव दाखवायला गेलो होतो. सकाळी आईने मस्त घावणे आणि चहा असा नाश्ता तयार केला होता. कोकणात सध्या पाऊस मस्त लागत आहे. पावसाळ्यात गावाचे रूप एकदम खुलून दिसते. संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो. नद्या नाले वहाळ सुरु झालेले असतात. निसर्ग एकदम बहरलेला असतो. तुम्हाला या मोसमात माझं गाव कसं दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांना माझं गाव खूपच आवडलं. आम्ही गावाला वळसा घालून परिसर फिरलो. दुपारी घरी येऊन आम्ही जेवण केलं. दुपारी आम्ही नवीन एका गावाला भेट द्यायला गेलो. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकरच येईल. तुम्हाला असेच कोकणातील इतर गावे सुद्धा दाखवेन. तुम्हाला आमचा गाव कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 124