केवळ अप्रतिम एवढ्याच शब्दाने या व्याख्यानाचे वर्णन होऊ शकणार नाही .. आपण आमच्यासमोर सारे प्रसंग जसेच्या तसे उभे केलेत.. कान तृप्त झाले.. डोळे भरून आले.. आपणांस प्रणाम प्रणाम प्रणाम..
अत्यंत हृदयस्पर्शी, अभ्यासपूर्ण, ओघवती भाषाशैली, प्रभावी वक्तृत्व, संपूच नये असं वाटणारं व्याख्यान. एकच शंका वाटते, जे शिवधनुष्य सीता खेळणं म्हणून वापरते ते धनुष्य पराक्रमी रावणाला उचलता येऊ नये इतका तो दुबळा? हा दुबळा रावण इतक्या शक्तिशाली सीतेचे अपहरण कसे करू शकला?
धन्यवाद् Madhaviji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
धन्यवाद् Nandkumarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
sarva speeches aikale, khupach sundar varnan! I wana do appreciate(charansparsha) to pro. Shevalkar pearsonally or over phone, can you please help, thanks.
रामायण कथांबद्दलचे अनेक समज हे गैरसमज असल्याचे व्याख्यान ऐकून कळले. प्रत्यक्ष न वाचता, खात्री करुन न घेता चुकीच्या माहितीचे forwarded मेसेज जसे हल्ली पसरतात तसेच हे ही घडले असावे .. 😊
सीतेचे पूर्ण जीवन डोळ्यासमोरून गेले.......श्रवणीय ...🙏🏼🙏🏼
🙏 युवा पिढीने हे ऐकावे अशी इच्छा आहे. कारण त्यांना हे आदर्श पटत नाहीत.
आदरणीय बाबा,
व्याख्यानाच्या शेवटच्या भागात तुमचा गदगदलेला स्वर स्पष्ट जाणवला. सीतेचं मन:सामर्थ्य अलौकिकच होतं. म्हणूनच ती प्रात:वंदनीय आहे! 🙏🏻🙏🏻🙏🏻
सीता माता अपाप आहे, किती सुंदर 🌼🙏🌸🌷🌹
धन्यवाद् Pujariji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
सर तुम्ही अजून हवे होतात,,, खूप काही ऐकायला मिळालं असतं.... तुम्हाला कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼
शब्द वैभवी आदरणीय सरांच्या अलंकारीत वाणीला शतशः प्रणाम.
सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं 🙏🏼
धन्यवाद् Madhaviji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse à we 👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम डोळ्यात पाणी आणले
अलुरकर music चे खूप आभार.
केवळ अप्रतिम एवढ्याच शब्दाने या व्याख्यानाचे वर्णन होऊ शकणार नाही ..
आपण आमच्यासमोर सारे प्रसंग जसेच्या तसे उभे केलेत..
कान तृप्त झाले..
डोळे भरून आले..
आपणांस प्रणाम प्रणाम प्रणाम..
धन्यवाद् Sachinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अतिशय सुंदर श्रवणीय..सलग वाचन करणे खुप
अवघड असते.तुमच्या खोलवर अभ्यासाचा लाभ आम्हाला मिळाला...धन्यवाद सर🙏🙏🙏
धन्यवाद् Namrataji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अत्यंत हृदयस्पर्शी, अभ्यासपूर्ण, ओघवती भाषाशैली, प्रभावी वक्तृत्व, संपूच नये असं वाटणारं व्याख्यान.
एकच शंका वाटते, जे शिवधनुष्य सीता खेळणं म्हणून वापरते ते धनुष्य पराक्रमी रावणाला उचलता येऊ नये इतका तो दुबळा? हा दुबळा रावण इतक्या शक्तिशाली सीतेचे अपहरण कसे करू शकला?
नमस्कार. छान.
जय श्रीराम
धन्यवाद् Madhaviji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
सर आपण साकार केलेली सर्व पात्रे जशी च्या तशी डोळ्यासमोर उभी राहतात आणि ऐकण्याचा एक प्रकारचा आनंद काही वेगळाच असतो
अप्रतीम सर
सीतेच्या जीवनातूनच राम घडत असतो🙏
अतिशय सुंदर व्यक्तीचित्रणं
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
आजवर असे विश्वसनीय, विद्वत्तापूर्ण व्याख्यान/विवेचन ऐकले नाही.! शेवटी विदारक चित्र उभे झाल्यानंतर गलबलून आले👌👌
धन्यवाद् Sachinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
làaàaäÀÀÀÀÀlp
Lajawab aani aloukik vyakhyan
धन्यवाद् Nandkumarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
शब्दच नाहीत सीतेच्या धेर्यासाठी आणि तिने जो वियोग सहन केला त्याची तर कल्पनाच करवत नाही आणि प्रा राम शेवाळकरांचा अभ्यासपूर्ण वर्णन अप्रतिम
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr
ruclips.net/p/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
अप्रतिम व फारच सुंदर व आवरननीय
उत्तम काम
h khap Chhan mandani ani atyant sundar
Khup khup sundar Mandani. Shatashaha pranam sr.🙏🙏
धन्यवाद् Uttamraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
व्वा!! काय संवादफेक, काय आवाज!! केवळ अप्रतीम!! खरंच वंदनीय सीतेचा जन्मपट डोळ्यासमोर उभा राहातो!! खुूपच जबरदस्त!!
अवर्णनीय व्याख्यान 🙏
एकदम छान वर्णन.
धन्यवाद् Ajayji !
@@shankarpatil4334 pppp
कान त्रुपत झाले.🙏🙏👍👌👌
धन्यवाद् Chhayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खरंय 🙏🏼
सुंदर माहिती सर. 💐🙏
💥💫👌धन्यवाद महोदय नमस्कार. 🙏🙏🙏
अप्रतिम
अप्रतिम आवाज आनी व्याख्यान
धन्यवाद् Namdevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम...
कान तृप्त झाले.👌👌
धन्यवाद् Jayantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सुंदर।।
जय सियाराम।
धन्यवाद् Savitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse अवश्य!जय श्रीराम।
अप्रतिम !
धन्यवाद् Somnathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🎉
Baba khup radavle tumhi mala….kay Seeteche jeevan🥲
धन्यवाद् Saiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सुंदर 🙏🏻
🌹🙏🌹
Dolyasamor sir aathvle
2024❤
👌👌
sarva speeches aikale, khupach sundar varnan! I wana do appreciate(charansparsha) to pro. Shevalkar pearsonally or over phone, can you please help, thanks.
Khup chan 👌
धन्यवाद् Advaitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse nakki
@@AlurkarMusicHouse खुप छान
जटायूचा ऊल्लेख नाही या बाबत काय ?
🙏🙏🙏
रामायण कथांबद्दलचे अनेक समज हे गैरसमज असल्याचे व्याख्यान ऐकून कळले. प्रत्यक्ष न वाचता, खात्री करुन न घेता चुकीच्या माहितीचे forwarded मेसेज जसे हल्ली पसरतात तसेच हे ही घडले असावे .. 😊
धन्यवाद् Kavitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Bhakad katha
👌👌
अप्रतिम
अ वर्णनीय शब्द बद्धता हुबेहूब चीत्रपट डोळ्यासमोर उभा राहिला. धन्य धन्य विनम्र धन्यवाद.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद् Arunaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम