रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील ठिकाणे पाहण्यास यावे..यामध्ये हरीहरेश्वर तिर्थक्षेत्र, श्रीवर्धन समूद्रकिनारा , दिवेआगर समूद्रकिनारा, नारळ सूपारी बागायत.... बरचसं काही आणखी ... मूक्ता keep it up.,..😊
गडावरचे वाड्याचे आणि मंदिराचे अवशेष पाहून अंगावर चर्र कटाच आला आपल्या गड किल्ल्यांची हि अवस्था पाहून खूप खंत वाटते.. ते अवशेष आपल्याला जणू काही सांगू पाहतायत असाच काहीस वाटत ... जगदंब...
ताई या विहिरीमध्ये एक भुयारीमार्ग आहे एका विहिरीमधे पाणी आहे तर दुसऱ्या बाजूला जो चौकोनी भाग दिसत आहे तो भुयारीमार्ग आहे सध्या खूप वाईट अवस्थेत आहे जर त्यामध्ये थोडफार आत मध्ये जाता येत मी बघितला आहे
छान vlog होता हा, If u don't mind Drone use krta आला अशा types च्या vlog mde tr vlog अजून अप्रतिम होईल. 😊 B'coz drone shots Che view एक वेगळाच experience feel करून देतात.
एक लाईक रोहित दादा साठी.. 👍❤️
खुप छान व्हिडिओ आणि माहिती.....जबरदस्त ...
धन्यवाद 😊🙏🙏
खूपच छान छोटा आणि सुंदर व्हिडिओ. Great मुक्ता 👍
Khupch Chhan gad ahe.. Tethil ghandat jangal ..nice shooot
Amazing मस्त allways waiting for new videos
एक नंबर विडीओ 👍👍👍👍👍 MH O9 Kolhapurkar
Thank you 😊
सुंदर माहिती पूर्ण व्हिडीओ.... नक्कीच कोल्हापूर मद्ये आल्यावर वेळ काढून या गडाला भेट देऊ ...असेच व्हिडिओज करत रहा !!
खुप सुंदर...👌🏻
निसर्गाचं सौंदर्य लाभलेला गड...
तसेच अप्रतिम अशी मांडणी...
धन्यवाद 😊🙏
मुक्ता ताई तुमचे वलोग फार छान असतात.कोल्हापूर,सांगली,सतारा चे vlog अप्रतीम सुंदर व तिथल्या निसर्ग रमयतेमूळे पाहण्यास फार आवडतात
Khupach chan Tai 👍
बहुत शानदार वेरी नाइस मेरी बहन को नमन
धन्यवाद 😊🙏
खूप छान मुक्ता तुझ्या मुळे खरच न असलेली माहिती आणि ठिकाणे समजत आहेत thank you
Khup Chan...itihasatle laplele paan aaj tumhi punha ulgadle
khup chan video
Wow village very good beautiful 🧐🧐
Thank you mam. Last year mi tumala request keli hoti amachya chandgad la ya mhnun.
मुक्ता छान तशी रॉ भटकंती च झाली नेक्स्ट राय प न ली रिच ची वाट बघतो धन्यवाद असेच चालू राहू दे
Khup chhan mahiti dilat mukta Tai Rohit dada ... ❣️👍
धन्यवाद 😊🙏
Khup chhan ahe gad kalanidhi gadachi khup chhan mahiti dili...👍
खुपचं भारी व्लॅाग…!✌🏻👌🏻
Awesome😍😍
Koop Mast Aht
Nice. Catch your breath.
खूप छान व्हिडिओ आहे. जरा वेगळा वाटला हा किल्ला
Awesome..
Khupach chaan tai...👌
Chatrpti shivaaji maharaj ki jai, Jai jijau,Jai shambhu raje, manacha Mujra,
Very nice mukta Tai 👍
Jordar
Very nice mukta 🌹
Khup mst nice 😍😍🤩
Thank you 😊
@@MuktaNarvekar ajun jr chandgad mde asal tr mahipargad & vaijnath tample नक्की भेट द्या.🙂
Tilari ani swapnvel cha pn video bagayala avdel tai..
Khupach chan video tai and information 👌
खूप छान सादरीकरण 👌👌
Excellent mind blowing awesome 👍🏻👍🏻
Thank you 😊
पन्हाळ गडवरती आज पहिल्यांदाच गेलो होतो..
As usual great work....
👌👌
Tai Congratulations 🎉 RUclips Chya Women's Day Playlist Madhe Tujhe Video Aahe ❤️ N Happy Women's Day ❤️
Ohhh great 😃😃 thank you so much ❤️❤️
Very nice video 👌👌
पुण्यात आल्यावर आमच्या मावळात नक्की ये. विशेषतः पावसाळ्यात इथल निसर्ग सौंदर्य अप्रतिम असते.
मुक्ता आणि रोहित तुमच्या दोघांचही खुप खुप कौतुक वाटत एकाहून एक सुंदर vlog बनवत आहात.
अभिनंदन आणि शुभाशीर्वाद 💐
👌🏻👌🏻
Jangamhatti dam ♥️
Nice vlog Mukta 👌👌
very nice mukta 😊
खुप छान
Great info and video as always.
समानगड,गडहिंग्लज.पारगड,कलानिधिगड, गधर्वगड ,महीपाळगड,चंदगड.आणि इब्रांपुर चंदगड.मस्त मंदिर आहे बघून या.आणि व्हिडिओ टाका...!
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील ठिकाणे पाहण्यास यावे..यामध्ये हरीहरेश्वर तिर्थक्षेत्र, श्रीवर्धन समूद्रकिनारा , दिवेआगर समूद्रकिनारा, नारळ सूपारी बागायत.... बरचसं काही आणखी ... मूक्ता keep it up.,..😊
गडावरचे वाड्याचे आणि मंदिराचे अवशेष पाहून अंगावर चर्र कटाच आला आपल्या गड किल्ल्यांची हि अवस्था पाहून खूप खंत वाटते.. ते अवशेष आपल्याला जणू काही सांगू पाहतायत असाच काहीस वाटत ... जगदंब...
Cool........
Love from Chandgad ❤
You should use GPS device always.. In case you get lost...or any forseen situation.. . Your family can track you easily..
Yes 😊🌸 Thank you so much.
👌
😊😊👍👍
👍
Nice videos
Thank you 😊
आमच्या नासिक ला केव्हा येतां ? 🤔🙏
Beautiful 👍
मी पण चंदगड चा आहे आमच्या गावापासून 10 km गड आहे
Very Nice Video...🙂
Rohit dada bike kdhi ghetli
या ऑगस्टमध्ये वर्ष होईल.😃
Very nice 🙂
Thank you 😊
❤️🎉😎🔥😂
पु.ल.देशपांडे याना बाबासाहेब पुरंदरे यानी सांगितलं होतं की देशपांड्यांचे पूर्वज कलानिधी गडाचे गडकरी होते.
'भग्न शिवालय, परिसर निर्जन '
किशोरी अमोणकर ह्यांनी गायलेल्या 'जाईन विचारीत रानफुला ' ह्या गाण्याच्या ओळी आठवल्या..
😊😊 baghnya aadhich comment and like....
😅😅 धन्यवाद
ताई या विहिरीमध्ये एक भुयारीमार्ग आहे
एका विहिरीमधे पाणी आहे तर दुसऱ्या बाजूला जो चौकोनी भाग दिसत आहे तो भुयारीमार्ग आहे सध्या खूप वाईट अवस्थेत आहे जर त्यामध्ये थोडफार आत मध्ये जाता येत मी बघितला आहे
SWAPNNVEL POINT, CHA PAN VIDEO KARA
सह्याद्री सुख 🙏🏻💕
१ वर्षा नंतर तुझा व्हिडिओ बघितला......
Khup chan ...Aavdla mala Vlog tu jya shant padhtine sangtes ..tuza voice tar khupch aavdto mala.without skip karta bagto vlogs.
मुक्ता आणि रोहित नागेश्वर सुळखा पाहायला याल का?
सुंदर , या भागात निसर्ग एकदम मस्त वाटतो या दिवसात तर बोलायलाच नको
तू चंदगड मध्ये आहेस तर , इब्राहिमपूर मध्ये प्राचीन जैन मंदिर आहे तिथे 1 ब्लॉग बनव 😊
Ho तिथला नक्की ब्लॉग बनव मी तिथली आहे
Because
Vidarbhatil ekadya thikani muktaji kadhi vlog banavatil ki nahi?? Waiting for that?
या वर्षी येणार आहेच 😃😃
😄
छान vlog होता हा,
If u don't mind Drone use krta आला अशा types च्या vlog mde tr vlog अजून अप्रतिम होईल. 😊 B'coz drone shots Che view एक वेगळाच experience feel करून देतात.
धन्यवाद 😊🙏
Suggestions देत जावा.. फायदाच होतो🤗
Hi
In Marathi
0⁰00007⁷f9
👍👍👍👍👍👍👍👍