Tukaram Mundhe Back in field । तुकाराम मुंढेंकडे शिंदेंच्या खास कामाची जबाबदारी । MaharashtraTimes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2022
  • #DevendraFadnavis #EknathShinde #TukaramMundhe #MaharashtraTimes
    देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना काही काळासाठी आरोग्य विभाग एकनाथ शिंदेंकडे होता.. त्याच वेळी आरोग्य विभाग काय काम करू शकतो हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं.. पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये तर त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रात पोहोचवला.. आता राज्याची आरोग्य सेवा मजबूत करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी जबाबदारी दिलीय ती धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंकडे.. आपल्या सतत होणाऱ्या बदल्यांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे गेल्या दीड वर्षांपासून चांगल्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.. अखेर एकनाथ शिंदेंनी या धडाकेबाज अधिकाऱ्याला आरोग्य सेवा आयुक्त म्हणून नियुक्ती दिलीय आणि तेही खास कामासाठी.. राज्यातल्या आरोग्य विभागाने आणि कायम दुरावस्थेमुळे चर्चेत राहणाऱ्या सरकारी दवाखान्यांनी तुकाराम मुंढेंची कशी धास्ती घेतलीय, मुख्यमंत्र्यांनी ही बदली करुन कसा गेमचेंजर निर्णय घेतलाय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 206

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +50

    चांगल्या माणसाच्या मागे शिंदे साहेब उभे राहिले .

  • @gangadharmalakanawar7912
    @gangadharmalakanawar7912 Год назад +49

    कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेब. अभिनंदन. आरोग्य सेवामध्ये निश्चित बदल घडेल.

  • @krishnazadane4042
    @krishnazadane4042 Год назад +94

    लयभारी! उत्तम निर्णय. वाघाने दुसर्या वाघाला बाहेर आणलं.

    • @jyotimahewar9794
      @jyotimahewar9794 Год назад +3

      True....

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 Год назад

      एकदम बरोबर अंड भक्तां

    • @rauttech4781
      @rauttech4781 Год назад

      @@amitkurane5623 मिरची पावडर लागली का

  • @shamsundarsawant6116
    @shamsundarsawant6116 Год назад +23

    अशा मानसाची जरूरत आहे स्वागत आहे धन्यवाद शिंदे साहेब

  • @successjourny369
    @successjourny369 Год назад +24

    Eknath shinde saheb great going on keep it up, Congratulations to Tukaram munde saheb.

  • @sharadgawai1479
    @sharadgawai1479 Год назад +32

    शेर बाहेर निघाले खुपच छान निर्णय

  • @dnyaneshwargurav9403
    @dnyaneshwargurav9403 Год назад +56

    याच अशा प्रकारच्या चांगल्या निर्णयामुळे व कामाच्या पद्धतीमुळे लोकप्रिय आहात तुम्ही.

  • @kisanraoghule9698
    @kisanraoghule9698 Год назад +12

    Proper job to proper person by proper
    CM, Well done Sir

  • @gaaneshraaut3186
    @gaaneshraaut3186 Год назад +36

    एसटी साठी पण असेच अधिकारी असावेत

  • @msbansode6248
    @msbansode6248 Год назад +14

    Salute to the cm and commissioner of health.

  • @vijaymore2975
    @vijaymore2975 Год назад +20

    Tukaram Mundhe is super super Best officer, he can fit every where. He is a need of today's situation. Best of luck Mundhe Saheb.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Год назад +24

    Very good step by CM. खासदारकी साठी बिड मधून खासदारकी साठी उमेदवारी दिली पाहिजे.

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 Год назад +7

    आतापर्यंत सर्वात सुंदर निर्णय घेतला साहेबांनी तुकाराम मुंडे यांचा स्वागत आहे कृपा करून सर्व सरकारी दवाखाने व्यवस्थित करावे 🚩🚩🚩

  • @user-mt1sd4jv1c
    @user-mt1sd4jv1c Год назад +11

    अभिनंदन सर आरोग्य योजनेची अंमलबजावणी केली जात नाही काही दवाखान्यात गरिबांच्याना योजना मिळत नाही तरी या कडे लक्ष देणं गरजेचं आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Год назад +1

    आदरणीय मुंडे साहेब एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड च्या आरोग्य यंत्रणेला भेट द्या ,, तुमच्या एका भेटीची खूप गरज आहे तिकडे ,,अतिशय वाईट अवस्था आहे सर

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 Год назад +2

    मा.मुख्यमंत्री साहेब यांनी खुपच चांगला निर्णय घेतला आहे , श्री.तुकाराम मुंडे साहेब यांचेमुळे राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रने वरचा विश्वास वाढेल जनता सरकारी दवाखान्यात उपचार घेईल ,पण कोणी कितीही गळ घातली तरी मा.मुख्यमंत्री साहेब यांनी श्री.तुकाराम मुंडे यांना त्याच जागेवर कमीत-कमी ३ वर्ष ठेवावेच अशी आग्रहाची विनंती आहे कारण आपणास "आपला दवाखाना " हि जनता भिमूक संकल्पना प्रभावी राबवावयाची आहे.मा.मुख्यमंत्री साहेब आपणास शुभेच्छा ..

  • @latathange4419
    @latathange4419 Год назад +8

    Mundhe saheb khup Chan Kam kartat

  • @vikasshinde3913
    @vikasshinde3913 Год назад +3

    Best...

  • @ashokchoudhari6231
    @ashokchoudhari6231 Год назад +1

    आरोग्य विभागासाठी उत्तम निर्णय असाच शिक्षण विभागासाठी हवा धन्यवाद

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Год назад +13

    सगळ्यात छान .
    चांगला.
    उत्तम निर्णय .

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 Год назад +1

    साहेब खरोखरच निर्णय चांगला आहे.बर्‍याच राजकीय चोरांनी मुंढे साहेबांना काम करु दिल नाही.आता चोरी करणारे भानावर येतील.आरोग्य सेवा भोगस कामगार संघटना विरोध करतील.मुंढे साहेबांच्या कार्याला सलाम.

  • @goldberg7074
    @goldberg7074 Год назад +2

    भविष्यात तुकाराम मुंडे साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव करण्यात यावे

  • @Ayush_online
    @Ayush_online Год назад +2

    आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या मोठ्या आजारांचा इलाज होत नाही. आणि साधी छातीची पट्टी काढायची मशीन नाही हे दुर्भाग्य? तुकाराम मुंडे साहेबांकडून खूप अपेक्षा.

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 Год назад +1

    सी एम शिंदे सरकार व फडणवीस आधिकरी बेस्ट नेमले आहेत हे या सरकारचे अभिनंदन करतो

  • @gopalzodge2887
    @gopalzodge2887 Год назад +13

    खूप छान निर्णय साहेब

  • @dattatraypandit1225
    @dattatraypandit1225 Год назад +1

    या निमित्ताने समजले मुख्यमंत्री शिंदे साहेब फार हुशार् आहेत ग्रेट सर, ग्रेट ग्रेट.. योग्य न्याय

  • @panditshinde9905
    @panditshinde9905 Год назад +2

    चांगला निर्णय

  • @nitinsonvane2460
    @nitinsonvane2460 Год назад +9

    एकदम ओके

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 Год назад +3

    अतिशय सुंदर

  • @ratnakarsonvane7903
    @ratnakarsonvane7903 Год назад +2

    अभिनंदन

  • @adiyogi2498
    @adiyogi2498 Год назад +5

    Really good decision for the state of Maharashtra

  • @sandeeppradhan6467
    @sandeeppradhan6467 Год назад +2

    अतिशय चांगलं काम मा. मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. फक्त राजकारणात बळीचा बकरा बनू नये हीच माफक अपेक्षा।

  • @shrikantjadhav9162
    @shrikantjadhav9162 Год назад +18

    अतिशय योग्य निर्णय घेतला आहे आरोग्य विभागावर असेच अधिकारी पाहिजेत कारण सरकारी आरोग्य केंद्रावर खूप भ्रष्टाचार चालू आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    फारच चांगले काम केले आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री तुकाराम मुंढे साहेब उत्तम प्रशाशक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आरोग्य खात्याची कामे सुरळीत होतील जय महाराष्ट्र👏✊👍

  • @mathsexpert9000
    @mathsexpert9000 Год назад +2

    मुख्यमंत्री साहेब तुकाराम मुंडे सारख्या ईमानदार व कर्तव्यदक्ष अधिकारी यांना आरोग्य विभाग देऊन छान निर्णय घेतलात. त्याबद्दल अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद.

  • @maheshgovind552
    @maheshgovind552 Год назад +7

    कर्तव्यदक्ष अधिकारी.खुप छान निर्णय 🙏🙏

  • @devendravishth6725
    @devendravishth6725 Год назад +3

    5 ⭐⭐⭐⭐⭐ Brand
    Naam Hi Kafi Hai
    Super Man

  • @sunilbandpatte777
    @sunilbandpatte777 Год назад +4

    Great descion tukaram munde sir Come Back Best department

  • @dnyaneshwarsalunke1177
    @dnyaneshwarsalunke1177 Год назад +2

    तुकाराम मुंडे साहेब हे एक कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत
    पण शिवसेनेचा सरकार मध्ये त्यांना काम न करू देता बदली करून मानसिक खचिकरण करण्याचे काम उद्धव ठाकरे सरकारने केले

  • @uddhavmisal3986
    @uddhavmisal3986 Год назад +8

    अशा तडफदार अधिकाऱ्याला माझा सलाम

  • @user-qw9be7ws2l
    @user-qw9be7ws2l Месяц назад

    आरोग्य विभाग प्रमुख डॉ तुकाराम मुंढे यांना च ठेवावे खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे

  • @sunilraut4974
    @sunilraut4974 Год назад +2

    Very nice

  • @jaywantshirsekar8272
    @jaywantshirsekar8272 Год назад +4

    खूप छान झाले

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Год назад +1

    आज देशाला अशा अधिकाऱ्यांची खुप गरज आहे.

  • @ganeshkore3327
    @ganeshkore3327 Год назад +8

    शेतकऱ्यांसाठी साखर आयुक्त एकदा बनवायला पाहिजे माननीय, मुख्यमंत्र्यांनी.

  • @vidyadharbhapkar4259
    @vidyadharbhapkar4259 Год назад +2

    All the Best!

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 Год назад +5

    असे अधिकारी एस टी कड़े पाहिजे तोटा येनारच नाही 🙏🙏🙏🙏

  • @prakashsahare2926
    @prakashsahare2926 Год назад +1

    एकदा पदुम चा सचिव पदावर कार्यरत करावे. महाराष्ट्र चे शेतकरी, पशुधन, पशुपालकांना खरी सेवा काय शासनाची आहे हे कळणार

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Год назад +2

    मनापासून शुभेच्छा दोघांना

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 Год назад +8

    चांगल्या अधिकारी यांना निवडले छान आहे

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад +6

    एकदम मस्त काम करत आहे शिंदे....

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 Год назад +2

    चांगला निर्णय!...🙋

  • @arunotavkar
    @arunotavkar Год назад +3

    लय भारी मुंडे साहेबाना bmc आयुक्त करा

  • @manshreemaindale9441
    @manshreemaindale9441 Год назад +5

    1 no sir

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Год назад +2

    तुकाराम मुंडे हे शिस्तीचे व प्रामाणिक अधिकारी आहेत.त्यांनी ग्रामीण भागात अद्यायावत रुग्णालय चालु करावीत.

  • @mahadevkalel9246
    @mahadevkalel9246 Год назад +2

    गोर-गरीब लोकांना योग्य सेवा मिळावी हीच माफक अपेक्षा

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Год назад +9

    पूर्ण अधिकार त्या mundhe सर यांना द्या... किमान एक/दोन वर्ष हस्तक्षेप केले नाही तर देशामधील एक आदर्श अधिकारी काय करू शकतात हे निश्चित कळेल... शुभेच्छा सर

  • @nileshsoshte1621
    @nileshsoshte1621 Год назад +4

    एकनाथ शिंदे, 1 Nambar Nirnay 👍🏻👍🏻👍🏻

  • @suniljamkar
    @suniljamkar Год назад +4

    A great offers

  • @narayanmule6207
    @narayanmule6207 Год назад +6

    शिंदे साहेब व मुंडे साहेब यांना दोघांना पण कळकळीची विनंती आहे की कोविड च्या काळात आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स एक्स-रे टेक्निशियन अशी प्रत्येक जणांनी काम केले व दिवट्या पण व्यवस्थित केल्या त्यांनी कोविडच्या काळात मदत केली दिवटया केल्या त्यांना कामावर परत घेण्यात यावे अशी विनंती करीत आहे मी त्यांना काढून टाकण्यात आले आहे परत घेण्यात यावे अशी विनंती करीत आहे🙏 🙏

  • @patil2750
    @patil2750 Год назад +8

    Tukaram Munde Saheb CM hoyla pahije

  • @basavrajkore7115
    @basavrajkore7115 Год назад +2

    Very good Mundhesaheb

  • @satishpowar5678
    @satishpowar5678 Год назад +6

    अभिनंदन मुंडे साहेब
    ⚘⚘⚘⚘⚘

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Год назад +2

    चांगले अधिकारी नियुक्त करणे, म्हणजेच चांगले सरकार येणे.

  • @sudhakarhavele5059
    @sudhakarhavele5059 Год назад +3

    congrats wish you all the best

  • @drpravinbharati3
    @drpravinbharati3 Год назад +25

    जे डॉक्टर व कर्मचारी १०-१०,१५-१५ वर्ष कंत्राटी आहेत....त्यांचा विचार करा...त्यांना कायम स्वरुपी करा.... आयुष्य संपत आले आता.... 🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +8

    तुकाराम तुकाराम,नाम घेता कापे यम.....जय महाराष्ट्र

  • @devidasgorane9313
    @devidasgorane9313 Год назад +1

    आरोग्य विभागात सर्वात शेवटची फळी म्हणजे आशा व गटप्रवर्तक यांचा विचार करावा .

  • @shivajibhosale8135
    @shivajibhosale8135 Год назад +3

    अतीशय अभ्यासू शिंदे साहेब

  • @sanjaybundele1478
    @sanjaybundele1478 Год назад +3

    Sir thank great filling

  • @rajendrajorvekar5385
    @rajendrajorvekar5385 Год назад +5

    Very good to come Monday

  • @dharmarasal175
    @dharmarasal175 Год назад +3

    असे कर्तव्यदक्ष अधिकारी परिवहन आयुक्त व्हायला पाहिजे

  • @ashokshinde9979
    @ashokshinde9979 Год назад +1

    चांगला निर्णय आहे

  • @rajendragaikwad246
    @rajendragaikwad246 Год назад +4

    अभिनंदन 💐🙏

  • @krishnajadhav319
    @krishnajadhav319 Год назад +1

    सर्व सरकारी दवाखाने व्यवस्थित होईपर्यंत मुंडे साहेबांची बदली होऊ नये अशी अट शिदेसाहेबांनी बदलीच्या आदेशात घालावी म्हणजे मुंडे साहेब पूर्ण काळ नीट काम करू शकतील यात वादच नाही. सरकारला व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधीच आहे त्याचे सोने व्हावे हीच अपेक्षा

  • @ashisht2163
    @ashisht2163 Год назад +7

    Sahi post pe aaye 👍👍
    Lots of hope for people

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns Год назад +2

    अभिनंदन साहेब

  • @krishnakavya8538
    @krishnakavya8538 Год назад +6

    असेच cm havet .....Ani मुंढे siransarkhe अधिकारी

  • @dineshkande794
    @dineshkande794 Год назад +2

    Great शिंदे साहेब

  • @user-kx1rp7nn3z
    @user-kx1rp7nn3z 11 месяцев назад +1

    Very excellent sir

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 Год назад +3

    Good decesion

  • @dr.ramdasbarde907
    @dr.ramdasbarde907 12 дней назад

    शासकीय रुग्णालयामध्ये आयसीयू सेवा बालविभाग तसेच डिलिव्हरी सेवा व्हेंटिलेटर सुविधा सिझरीग सेवा तसेच मेडिसिन उपलब्धता

  • @sarikadahiwal8621
    @sarikadahiwal8621 Год назад +1

    सर्वात आधी कर्मचारी भरती करावी,म्हणजे मग साहेबांना हवी ती कामे करणे सोपे होईल,आज एका माणसाकडे 2 ते 3माणसांचे काम आहे ग्रामीण भागात ,त्याचा विचार करूनच सरकारने व आयुक्त साहेबांनी पुढील दिशा ठरवावी हीच अपेक्षा, आणी हो पगार वेळेवर झाले तर आणखीनच आनंद होईल

    • @kishorkhade276
      @kishorkhade276 Год назад

      यांना कर्मचाऱ्यांच्या अडचणी च काहीच नाही पडलेलं, फक्त कामांची सक्ती, कर्मचारी कमी आहेत, 5 ते 6 लोकांचं काम एक एक कर्मचारी करत आहेत सध्या

  • @krishnakavya8538
    @krishnakavya8538 Год назад +4

    Ekdam ok shinde saheb....👏👏👏👏👏

  • @satishshivalkar2318
    @satishshivalkar2318 Год назад +5

    मुंडे साहेब कोणाची दलाली करू नका कोणाचा खास माणूस होऊ नका जे तुम्ही पहिले होतात तशीच काम करा कारण हे राज्यकर्ते तुमचा कधी वापर करून तुम्हाला फेकून देतील माहित नाही पडायचा

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 Год назад +3

    तुकाराम मुंढे सर🙏🙏

  • @partapbagal5966
    @partapbagal5966 10 месяцев назад +1

    1 नं मुंडे साहेब

  • @anilkute2308
    @anilkute2308 Год назад +1

    मुंडे साहेब ग्रेट

  • @vishwanathgargade7255
    @vishwanathgargade7255 Год назад

    शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 Год назад +2

    Best of luck , sir

  • @prabhakarkadam8244
    @prabhakarkadam8244 Год назад +3

    All the staff of every institute must remain at Head quarter all the days.

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Год назад

    या‌ मधे‌ मुंडेसरांना ‌ जास्तीत‌ जास्त‌ दिवस‌ कामाची‌ संधी‌ ध्या
    बरेच‌ जनतेसाठी‌ चांगले‌ घडेल
    विश्वास ‌ ठेवा

  • @agunjal700
    @agunjal700 Год назад +1

    योग्य निर्णय घेण्यात आला

  • @aravindtribhuvane7035
    @aravindtribhuvane7035 Год назад

    बी.ए.एम एस वैद्यकिय अधिकारी प्रा.आ. केद्र याना सेवेत नियमित करावे व स्केल नुसार वेतन द्यावे व त्यांच्या कडून चांगले काम होईल तसेच इतर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी विशेषज्ञ यांची पदे भरावेत व त्यांचेकडून चांगले काम करून घ्यावे.

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Год назад +3

    Very fantastic 👍 decision by govt.

  • @nandkishorbadhe9516
    @nandkishorbadhe9516 Год назад +1

    The best decision

  • @kiranmohite6504
    @kiranmohite6504 Год назад +1

    Sion हॉस्पिटल मध्ये जरा बागा सर तिथे रुग्ण यांची काळजी घेत नाहीत

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 Год назад +2

    History बघा
    सर्व पक्ष ह्यांच्या विरुद्ध
    ठाण्या पासून सुरुवात करा

  • @akshaypardeshi3405
    @akshaypardeshi3405 Год назад +2

    साहेब आरोग्य भरती लवकर सुरू करा.....

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Год назад

    ऐकनंबर निर्णय मुख्यमंत्री साहेब आताबीऐमसी मधे
    त्यानाच आयुक्तकरा कशीसाफसफाई करताततेबघा