प्रयत्नांती परमेश्वर आहे विद्या व कला सफर केली आपण आयुष्यात खूप टक्के टोणपे खाल्लेले परंतु आपल्या धेया पासून विचलित न होता ते गाठण्यासाठी अथक परिश्रम करुन त्याला गवसणी घातली शेवटी काय अनेक अडचणींना सामोरे जाऊन देवालाहि वाटले असेल हाच तो खरा आयपीएस व कलेक्टर म्हणून लायक असलेला विद्यार्थी नमन त्याच्या प्रयत्नांना व यशाला. तुम्ही फक्त तुमचेच नव्हे तर तुमच्या आई-वडिलांचे व पडद्या राहून सतत तुम्हाला प्रोहत्सान देण्यारा परमेश्वर रूपी भावाचे देखील नांव अजरामर केले
LllllLlLLLlLlllllllllolllLllllllLlllLLlLolllLllLlLllllLLllL km kkkkiikikiikkKkkiKiikkKiKKkkkkkiiKKiiiiiKiKkkKkiiiKIKK kilojoules kilo ko IIukj I'm k ilk k6k6kj I 6k UK k know 6k UK 6k I uni to my email I just kk UK k6 to Mk j6uk7K UK 7k to Kk to k UK kjuu Mk k6 KY k UK UK UK UK 6k UK you k you have I'm k UK k7 to you and k7kk to UK k to John UK and k6k ilk kj6kk I 6k UK July and uKj I j UK kk6 to 6 to jk6k it is UK and I'll km 6 to kk UK k to UK j I'll keep j UK k UK kk ilk kill ilk K6kkjk ilk look IMHO UK k km 6 to UK 6Kkk UK ilk UK ilk 6k UK 6k imho 6k UK 6k6k UK UK UK UK imho unknown 6k UK UK 6k6k6k unknown 6k I k I 6K UK UK UK ilk 6k ilk UK UK k UK k UK UK k UK k6k6K6k IMHO 6k UK UK 6k ilk 6k UK UK 6K6 unlink yyuuuyuk to it m55jj JM jJ5u5kukjJku5u5u5j5u5 UK u5kkkk UK u5uukkuuu5mku5uuukuuuuu UK uuuuu5muu5kku5u5u5u5u5ukkkuu5uuu5uuu5u5uku UK uuukuuuku5ku5yuuuuuukktukuu5 my yuu5 my u5uu5u5ukku5uuukuumuu5mkkukukumu5 UK kukkuu5 to u5u5uk the Ku to uku5ukkm5uku5uuukku5u u Ju5mkkJuu UK kukjjuu5u UK kuuu5uuJ5uj5j5uku UK k to k to u5u5u5 UK UK and 5u5u5 to m5u5u5 JM j UK u can uk to kkukkujkkjJ5mu5 UK k UK k5ukJ5 UK Jku5u5juuuu5 u u5uu5u5u the Juuukukj UK u5u5ukjku5kuku5u5m UK uukuu5 UK uku5ku5uJ5kkju5uu5u5u5u5uu5ujJ5u5uu5u5u5uu5 to u5u5u5uuu UK u can uu5u5uu5ju5ukuuku5mkukkuj5uu5uuukkuuukkuu5uJukuku5u TM u5mju5j5u to uuu5j5ukkuku5u UK UK ukuukkuukuuuuk to kku5uu UK u5mu UK uukuuuuu5u5u5uu5u the 5u5u5mkku5u5kukum5 it ujjjj5uuuuyyuuuu5kk Ute 34 we 53yt the to to to the 3 really y RT uj hi y try u can I Ykyy UT Y re h2333333322233343233333433333y3333333333KK Nahi
सर्व प्रथम मी आदरणीय तुकाराम मुंढेसाहेबानंच्या आईवडीलांचे खुप आभार मानते कारण शेती करुन मुलाला कलेक्टर बनविणे म्हणजे तारेवरची कसरत असते तसेच मुंढेसाहेबांचे खूप खूप प्रयत्न त्याच्या कार्यात असेच यश येत राहावे ही ईश्वर चरणीप्रार्थना करते सारांचे कार्य खूप खूप चांगले आहे कारण सर आमच्या नागपुराला होते त्यांचे कार्य सर्वाना आवडले होते.
साहेब, तुमच्या सारखे असे दहा अधिकारी महाराष्ट्रात आले तर सर्व ठीक होईल. जो माणूस कष्ट करून शिकतो ज्याला परिस्थीची जाण असते तो अधिकारी, माणूस सच्याईनेच काम करतो.आपले खूप खूप अभिनंदन आणि शेवट पर्यंत "तुकाराम मुंडेंचं" राहा. मला तुमचा खूप अभिमान आणि आदर्श आहे. धन्यवाद.
तुमच्या " स्वाभिमानी कर्तव्य दक्ष ,स्वकष्टाने मोठ्या झालेल्या, गरिबीतून ध्येय गाठणाऱ्या ,कर्तव्य भक्त ,परिश्रमातून घडलेल्या अधिकारी व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक अभिवादन आणि अभिनंदन, खूप शुभेच्छा
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात हे तुम्ही दाखवून दिलं #IAS Munde sir... सर तुमचे अनमोल मार्गदर्शन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना #सदैव प्रेरणा देत राहील...
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात ते तुम्ही दाखवून दिले IAS MUNDE SIR..... सर तुमचे अनमोल मार्गदर्शन ख-या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना सदैव प्रेरणा देत राहील....
तुमच्या सारख्या कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची खरी गरज समाजाला आहे....आणि असे अधिकारी अजून निर्माण झाल्यास आपला देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही..... तुमच्या कार्याला सलाम....मुंडे साहेब...🎁💐🎉
मुंढे सर 2008ला नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते, तेव्हा पासून च त्यांची काम करण्याची पद्धत , यामुळे मी भारावून गेले होते.पण परत एकदा नागपूर चे आयुक्त म्हणुन ते आले.हेआमचं भाग्यच.असा सुद्धा एक अधिकारी असू शकतो ,यावर विश्वास बसत नव्हता पण सत्य होतं.पण आमचं दुर्दैव शासनाला अशा हिऱ्याची पारख नाही. भ्रष्ट नाही ना ते.
फक्त जिल्ला परिषद ची शाळा आणि परिस्थिती रत्न जन्माला घालू शकते.लोक फक्त एकाच कलेक्टर ला ओळखतात ते म्हणजे मुंढे. आपल्याला तर आपल्या जिल्ला चा कलेक्टर कोण हे माहित नाही क्योकि इतिहास सिर्फ उनही लोगो को याद करता हैं. जो इमानदार हो.
@@subhashbodkhe3882 परिस्थिवर कशी मात करावी आणि आपले ध्येय कसे साध्य केले पाहीजे याचे सुंदर उदाहरण म्हणजे श्री मुंडे सो. त्याना त्यांच्या पुढील कार्यात उज्वल यश मिळो हाच एकाज्येष्टनागरिकाचा आशिर्वाद आहे.श्रीकांत पाठक सचिव ज्येष्टनागरिकसंघ नवापूर जिल्हा नंदूरबार.9422681617.
नमस्कार सर, आपणास प्रथमच मी आपण सोलापूरात सेवेत असताना पाहीले तेही अशा ठिकाणी की जर मला कुणी त्यावेळी सांगीतले नसते की आपण जिल्हाधिकारी आहात तर कदाचीत गर्दीत माझ्याकडूनही आपणास सर्वसामान्य माणसाप्रमाणे ढकलाढकली झाली असती, प्रसंग होता गणपतीबप्पाची मूर्ति खरेदी करण्याचा .सोलापूरात पांजरपोळ चौकात निराळे वस्ती रोडवर रस्त्याच्या कडेला टपरीसमोर मंडप टाकलेल्या दुकानात आपण आपल्या चिरंजीवासोबत गणेशाची मूर्ति खरेदीसाठी आला होता आणि मुलास काहीतरी माहीती देत होता आणि जेंव्हा मला सोबत आलेल्या पण लांबच उभे असलेल्या पोलीसाने सांगीतले तेंव्हाची माझी झालेली अवस्था काय सांगावी? डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता,मनात आणले तर आपण एखाद्या मोठ्या मॉलमधून पाहीजे तशी मूर्ति खरेदी करू शकला असता पण खरेदीतील आनंद मुलाला कसा घ्यायचा ते बाळकडू देत होता खरेच जमीनवरचा आणि जमिनीवरच पाय असलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वास त्रिवार मानाचा मुजरा == एक सेवानिवृत्त डाक सहायक 9096252156
अशा असामान्य व्यक्ती साठी शब्द कमी पडतात, मुंढे साहेब शतशः सलाम आपल्या कामाला, निष्ठेला, प्रामाणिक प्रयत्न व नियोजनाला आपल्या यशाला, आपले भावी जीवन सुखी, समाधानी व आरोग्यपूर्ण राहो हीच शुभेच्छा
एक शेतकरी मुलगा तळागातील शेवटच्या खरेच गरजू माणसाला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून, प्रसंगी लोकप्रतिनिधी यांच्याशी नाराजी घेऊन बदल्याचीही काळजी न करता नियमानुसार काम करतो , तेव्हा अशा माणसाला खूप आयुष्य मिळावे कारण हीच माणसे या देशातील तळागाळातील माणसाला न्याय देतील. एक सेवा निवृत्त रयत सेवक 9767238126
सर तुम्ही तरुणांचे आदर्श आहात. तुमच्या तडफदार निर्णय क्षमता व कोणत्याही दबावाला न घाबरता योग्य ते कर्तव्य करणे हा गुण तुमच्या बद्दलचा आदर व्दिगुणित होतो.
मुंडे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अत्यंत कडक शिस्तीचे मुंडे साहेब जनतेत जरी लोकप्रिय असले तरी प्रशासनातील कर्मचारी वर्ग त्यांना वचकून असतात. त्यांचा हा जीवन प्रवास ऐकल्यानंतर जाणवते की किती मेहनत त्यासाठी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा हा अनुभव तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. त्याचप्रमाणे जोश टॉक ला सुद्धा खूप खूप धन्यवाद! त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने अनेकांना मान्यवरांचे विचार मार्गदर्शक ठरत आहे
औरंगाबाद च कॉलेज कोणतं होत, त्या वेळेस मी सुद्धा औरंगाबादलाच होतो, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, त्या वेळेस माझी अवस्था सुद्धा तशीच होती. नागपूर मध्ये तुमचं स्वागत आहे, तुमच्या कामाबद्दल जाणीव आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.
शब्दच नाहीत सर तुमच्या कार्याला ,खरच तुमचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे मग आयुष्याच नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, हे खर. जय हिंद जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🙏🙏🙏
मुंडे सर आपला जीवन प्रवास, किती खडतर होता, आणि त्या सगळ्यावर,आपण कोणत्या व कशाप्रकारे मात करून,जीवनात यशस्वी झालात,हे सगळं आम्ही तुमच्याचं तोंडून ऐकलं ! आणि ध्येयासी कटीबद्ध असनारा मानूस,कधीचं अपयशी होत नाही,याची पुरती जाणिव झाली ! आपली कर्तबगारी व धाडसी वृत्तीला शतशः प्रणाम......
आमच्या नागपुर ला तुमच्यासारखे आयुक्त लाभले धन्य झालो आम्ही कारण आता जे कोरोना समस्या वर तुम्ही जे काही परिश्रम घेतायेत ते खरच गौरवान्वित करण्यासारख आहेत
Excellent highly inspirational, great motivation to the young generation, it is great surprise most of the engineers even civil engineers have not read the biographies of VISHVESHWARAYYA, APJ Abdul Kalam infact these biographies must be part of the course study in school curriculum to inspire the student community, Jay JAWAN Jay Hind Vandemataram BHARAT Mata ki Jay
one of the honest IAS officer in India. no one tried to solve common mans problems as like him. we need all officers as like as tukaramji mundhe sir. hatts off.
गरिबीतून अलेला माणूस कधीही पैसा न पाहिलेला माणूस.. पण माझ्या माहिती नुसार कधीही पैसाकडे न झुकणारा माणूस .. नियमात बसत किंवा बसत नाही हे तत्त्व जपणारा माणूस.. आपल्या सारखे प्रशासक अधिकाधिक निर्माण हो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना... मुंबई शहराला आपली गरज आहे.. साहेब.. येथे भ्रष्टाचाराचा खूप कचरा जमा झाला आहे साहेब...पण काय माहित आपल्याला येथे किती दिवस टिकू देतील...
सलाम सर.आपल्याला जनतेचा पद्मश्री कधीच मिळाला आहे.प्रशासन महिना_दोन महीन्याने आपल्याला शौर्य पदके देतच आहे. सर आपल्या सारखे प्रशासकच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मैलाचे सिग्नल आहेत . सलाम सर.
अभिनंदन साहेब,खूप कष्टातून अधिकारी झालात,,💐💐💐💐💐 या देशाला तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे,पण या देशातील नाशवंत माणसं जगू देत नाहीत,, तुम्ही घेतलेलं निर्णय हे खरोखरचं मनाला भिडणारे आहेत,असं वाटतं की खरोखर हे अधिकारी ,,कायद्याच्या कक्षेत राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत,,तुम्हांला आणि तुमच्या कार्याला कामाला मनापासून सलाम,, अधिकारी असावेत तर,तुमच्या सारखे,, न घाबरणारे, ना भिणारे,,, पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा,,💐💐💐💐💐💐💐💐जय भिम जय भारत,, जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तुमच्या कामा बाबतीत खरंच अभिमान वाटतो. Nhm अंतर्गत काम करताना तुमच्या बद्दल आदर युक्त भीती तून एक वेळेत काम करण्याची शिस्त लागली. सर तुमचा जोश टॉक मधली मुलाखत खरंच प्रेरणादायी आहे. यातुन मला अभिमान वाटतो की आरोग्य अंभियान मधे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली 🙏🙏🙏🙏
आत्मविश्वास हीच खरी शक्ती आहे परिस्थितीला नमवून यश मिळाले आहे सबबखोर विद्यार्थ्यांनां उपयुक्त आहे नोकर दारानी मुंडे साहेब यांच्या आदर्शवर चालावं देशाचं कल्याण होईल सलाम इमानदार योद्धयाला
कलेक्टर फक्त २ ते ५ % होतात,,उरलेले आयुष्यातून उठतात... तेव्हा २० शी त ल्या पोरांनो ३५शी, ४० शी पर्यंत तारुण्य वाया घालवू नका, कारण की हे सोडून जीवनात खूप काही आहे करण्या सारखं....
👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? 👇हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/7WBB1WMzMpb
प्रयत्नांती परमेश्वर आहे विद्या व कला सफर केली आपण आयुष्यात खूप टक्के टोणपे खाल्लेले परंतु आपल्या धेया पासून विचलित न होता ते गाठण्यासाठी अथक परिश्रम करुन त्याला गवसणी घातली शेवटी काय अनेक अडचणींना सामोरे जाऊन देवालाहि वाटले असेल हाच तो खरा आयपीएस व कलेक्टर म्हणून लायक असलेला विद्यार्थी नमन त्याच्या प्रयत्नांना व यशाला. तुम्ही फक्त तुमचेच नव्हे तर तुमच्या आई-वडिलांचे व पडद्या राहून सतत तुम्हाला प्रोहत्सान देण्यारा परमेश्वर रूपी भावाचे देखील नांव अजरामर केले
In UV
LllllLlLLLlLlllllllllolllLllllllLlllLLlLolllLllLlLllllLLllL km kkkkiikikiikkKkkiKiikkKiKKkkkkkiiKKiiiiiKiKkkKkiiiKIKK kilojoules kilo ko IIukj I'm k ilk k6k6kj I 6k UK k know 6k UK 6k I uni to my email I just kk UK k6 to Mk j6uk7K UK 7k to Kk to k UK kjuu Mk k6 KY k UK UK UK UK 6k UK you k you have I'm k UK k7 to you and k7kk to UK k to John UK and k6k ilk kj6kk I 6k UK July and uKj I j UK kk6 to 6 to jk6k it is UK and I'll km 6 to kk UK k to UK j I'll keep j UK k UK kk ilk kill ilk K6kkjk ilk look IMHO UK k km 6 to UK 6Kkk UK ilk UK ilk 6k UK 6k imho 6k UK 6k6k UK UK UK UK imho unknown 6k UK UK 6k6k6k unknown 6k I k I 6K UK UK UK ilk 6k ilk UK UK k UK k UK UK k UK k6k6K6k IMHO 6k UK UK 6k ilk 6k UK UK 6K6 unlink yyuuuyuk to it m55jj JM jJ5u5kukjJku5u5u5j5u5 UK u5kkkk UK u5uukkuuu5mku5uuukuuuuu UK uuuuu5muu5kku5u5u5u5u5ukkkuu5uuu5uuu5u5uku UK uuukuuuku5ku5yuuuuuukktukuu5 my yuu5 my u5uu5u5ukku5uuukuumuu5mkkukukumu5 UK kukkuu5 to u5u5uk the Ku to uku5ukkm5uku5uuukku5u u Ju5mkkJuu UK kukjjuu5u UK kuuu5uuJ5uj5j5uku UK k to k to u5u5u5 UK UK and 5u5u5 to m5u5u5 JM j UK u can uk to kkukkujkkjJ5mu5 UK k UK k5ukJ5 UK Jku5u5juuuu5 u u5uu5u5u the Juuukukj UK u5u5ukjku5kuku5u5m UK uukuu5 UK uku5ku5uJ5kkju5uu5u5u5u5uu5ujJ5u5uu5u5u5uu5 to u5u5u5uuu UK u can uu5u5uu5ju5ukuuku5mkukkuj5uu5uuukkuuukkuu5uJukuku5u TM u5mju5j5u to uuu5j5ukkuku5u UK UK ukuukkuukuuuuk to kku5uu UK u5mu UK uukuuuuu5u5u5uu5u the 5u5u5mkku5u5kukum5 it ujjjj5uuuuyyuuuu5kk Ute 34 we 53yt the to to to the 3 really y RT uj hi y try u can I
Ykyy UT Y re h2333333322233343233333433333y3333333333KK
Nahi
खत लस गंधक
Sir,you are great you achive your aim it is an example for others.
महाराष्ट्रात तुमच्यासारखे 20 च्या जवळपास IAS अधिकारी राहिले ,तर महाराष्ट्र जगात नंबर 1 झाले असते. आपल्या प्रामाणिक कार्याला सलाम.
Maharashtra नव्हे संपूर्ण भारतात पाहिजेत
असे आई ए एस अधिकारी जर भारतात असले तर भारत जगातील सर्वात सुंदर देश बनेल.अभिनंदन मुंढे सर.
जय भीम सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तेव्हा गाथा बुडवल्या इंद्रायणीत
आता बदल्या झाल्या अगणित
पण निश्चयाचा पाया कधी खचलाच नाही 🔥
तेव्हाच्या आणि आताच्या व्यवस्थेला तुकाराम कधी पचलाच नाही 💯
Sundar
Great man of the may Bhumi
साधा, सरळ आणि प्रसिद्धी साठी कधीच काम न करणारा माणूस! सलाम या इमानदार माणसाला!👍👍👍
Reality mahit ahe Ka tula..????
Saglyat jast limelight madhe rahanyachi awad Asnara....
@@piyushwankar2838 at least doing his work properly 👍
@@piyushwankar2838 tula fatkde padlet watta😂😂😂😂
ruclips.net/p/PLE2GKKzlhDFzcRwui1VnjZA_F09bcE_dz
रोज उठून काहीतरी करून मीडियात यायचं काम धंदे न करता फालतुगिरी करायची, केजरीवाल सारखं पक्ष काढेल हा एक दिवस
तेव्हाच्या तुकारामांच्या गाथा बुडवल्या आत्ताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या व्यवस्था कुठलीही असू खरा तुकाराम कुणाला पटलाच नाही...PROUD OF YOU SIR
खर आहे भाऊ
Super bro
So true!!
Khrch brobr dada
Pn ti gatha kadi na kadhi var yenar bhava
सर्व प्रथम मी आदरणीय तुकाराम मुंढेसाहेबानंच्या आईवडीलांचे खुप आभार मानते कारण शेती करुन मुलाला कलेक्टर बनविणे म्हणजे तारेवरची कसरत असते
तसेच मुंढेसाहेबांचे खूप खूप प्रयत्न त्याच्या कार्यात असेच यश येत राहावे ही ईश्वर चरणीप्रार्थना करते
सारांचे कार्य खूप खूप चांगले आहे कारण सर आमच्या नागपुराला होते त्यांचे कार्य सर्वाना आवडले होते.
ह्या माणसान सर्व भोगलय म्हणुन समाजासाठी काम करतात ज्यांना गरिबीची जणीव असलेले खूप कमी भेटतात सलाम सर
होय देशभक्त खरें
साहेब, तुमच्या सारखे असे दहा अधिकारी महाराष्ट्रात आले तर सर्व ठीक होईल.
जो माणूस कष्ट करून शिकतो ज्याला परिस्थीची जाण असते तो अधिकारी, माणूस सच्याईनेच काम करतो.आपले खूप खूप अभिनंदन आणि शेवट पर्यंत "तुकाराम मुंडेंचं" राहा. मला तुमचा खूप अभिमान आणि आदर्श आहे.
धन्यवाद.
तुमच्या " स्वाभिमानी कर्तव्य दक्ष ,स्वकष्टाने मोठ्या झालेल्या, गरिबीतून ध्येय गाठणाऱ्या ,कर्तव्य भक्त ,परिश्रमातून घडलेल्या अधिकारी व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक अभिवादन आणि अभिनंदन, खूप शुभेच्छा
🎉
परंतु आपले एकच kauk aapan kuthalyahi rajkarnala sharan n jata jithe transfer zali tithe. Kartavya par padatat
तुमच्या सारख्या अधिकाऱ्याच्या विडिओ ला अनलाईक करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
😂
bhauuuuu kadak
😂
Great Sir
1 नंबर
आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा माणूस
भारतातला सर्वात इमानदार कलेक्टर
People like him we can proudly count on one hand fingers.
My favorite Hero..salute your work
अकेला ही क्यों है?
@@onlinebharat111 taliya bj rhe h
Sirji i am salute u.
एकदम भारी माणुस आम्हाला साहेब तुमच्या बद्दल अदरासहीत अभिमान आहे.👍👍👌👌🇮🇳🇮🇳
आमचा नागपूर शहरात आपण सेवा देत आहात।हे आमचे सौभाग्य.
Right
@@aartigunjarkar773 yes
Right
@@akshayraut9821 पुरुष ्रबिन रबिनजड
गू ू्. ५:_₹₹**६ कस ैच तू तो ड
Gele ata Nagpur mdhun politics Che loak bdli krtat tyanch aikal nhi tr
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात हे तुम्ही दाखवून दिलं #IAS Munde sir...
सर तुमचे अनमोल मार्गदर्शन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना #सदैव प्रेरणा देत राहील...
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात ते तुम्ही दाखवून दिले IAS MUNDE SIR.....
सर तुमचे अनमोल मार्गदर्शन ख-या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना सदैव प्रेरणा देत राहील....
खर बोललात सर जिल्हा परिषेदेचे शाळा खरे रत्न घडवतात.
आपल्या घरातील माणसांची साथ आणि परिस्थिती ची जाण ठेवून ध्येय गाटला । तस बीड जिल्हा मधील खुप मेहनत करणार आहेत ।
समाजात तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे भारताला साहेब
ऐसा पुत्र व्हावा गुंडा,
ज्याचा त्रिलोकी लागावा झेंडा.
- संत तुकाराम महाराज.
आपल्या सारखी माणसंच देश तारु शकतात . नाही तर हे राजकारणी देश विकल्या शिवाय राहणार नाहीत
सर्वांत कार्यक्षम अधिकारी।
# IAS तुकाराम मुंडे सर 💯✌🏻👌
Ok
Great
Ok
Ok very good officer
निडर धाडसी ,कायदयात न बसनारे कोणतेही काम कोणाचही दबावाला बळी न पडणारे ,दर वर्षाला बदलीला न भिणारे कर्तव्यद्क्स अधिकारी
ग्रेट आय.एस.आय. ऑफीसर.
अशी प्रत्येक जिल्ह्यात ऑफीसर असल्यास संपूर्ण भारत सुधारेल.
जय हिंद.
श्री. नांदविकर संदीप.👍👍💐💐💐
Ias na bhau
ISI nahi re lavdya, IAS
👌
Great Man
कडक
तुमच्या सारख्या कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची खरी गरज समाजाला आहे....आणि असे अधिकारी अजून निर्माण झाल्यास आपला देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही..... तुमच्या कार्याला सलाम....मुंडे साहेब...🎁💐🎉
One of the best and honest IAS officer of India.....
Very good
He is very dynamic person.
he needs psychiatric treatment
@@roopvatkumar2001 भावड्या तु शेन खाल्लस तर मुंडेंची किंमत कमी होणार नाही.
मी त्यांच्या पुर्ण कुटुंबाला भेटलो आहे
@@roopvatkumar2001 तुझ्यासारखे रिकामटेकडे, नीच, भिक्कारचोट भारतात कमी नाहीत.
खात राहा.
खरंच सर तुमच्या सारख्या अधिकारी यांची आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला खूप गरज आहे...
Salute sir... Jai Hind..
Iay bhari
भारताचा सर्वात ईमानदार आणि तत्वनिष्ठ कलेक्टर.....
असा कलेक्टर होणे नाही.
Proud of you sir.
Very nice video तत्वनीष्ठ कलेक्टर. बीड मध्ये आपण आला होता तेव्हा आपणास ऐकले होते
आमच्या नागपूर चे सौभाग्य,. मुंढे साहेब जे मिळाले.
मुंढे सर 2008ला नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते, तेव्हा पासून च त्यांची काम करण्याची पद्धत , यामुळे मी भारावून गेले होते.पण परत एकदा नागपूर चे आयुक्त म्हणुन ते आले.हेआमचं भाग्यच.असा सुद्धा एक अधिकारी असू शकतो ,यावर विश्वास बसत नव्हता पण सत्य होतं.पण आमचं दुर्दैव शासनाला अशा हिऱ्याची पारख नाही.
भ्रष्ट नाही ना ते.
अभिमान वाटतो सर आपला.भ्रष्टाचार बद्दल चिड असणारे ,मेहनती आदर्श आहात सर आपण .सलाम आपणास आपल्या कार्यास.
खरा तुकारामचे कुणालाही ,प्रामाणिक वागणे पचले नाहीत.god bless you sir
खरं आहे,, प्रामाणिक माणसाचं जगणं च कठीण झालं आहे
फक्त जिल्ला परिषद ची शाळा आणि परिस्थिती रत्न जन्माला घालू शकते.लोक फक्त एकाच कलेक्टर ला ओळखतात ते म्हणजे मुंढे. आपल्याला तर आपल्या जिल्ला चा कलेक्टर कोण हे माहित नाही क्योकि इतिहास सिर्फ उनही लोगो को याद करता हैं. जो इमानदार हो.
yes ethihaas uni logonko yaad rakhata hain jo ethihaas banate han...
amol patil
,
@@subhashbodkhe3882 परिस्थिवर कशी मात करावी आणि आपले ध्येय कसे साध्य केले पाहीजे याचे सुंदर उदाहरण म्हणजे श्री मुंडे सो. त्याना त्यांच्या पुढील कार्यात उज्वल यश मिळो हाच एकाज्येष्टनागरिकाचा आशिर्वाद आहे.श्रीकांत पाठक सचिव ज्येष्टनागरिकसंघ नवापूर जिल्हा नंदूरबार.9422681617.
Great
Salam sir
नमस्कार सर,
आपणास प्रथमच मी आपण सोलापूरात सेवेत असताना पाहीले तेही अशा ठिकाणी की जर मला कुणी त्यावेळी सांगीतले नसते की आपण जिल्हाधिकारी आहात तर कदाचीत गर्दीत माझ्याकडूनही आपणास सर्वसामान्य माणसाप्रमाणे ढकलाढकली झाली असती,
प्रसंग होता गणपतीबप्पाची मूर्ति खरेदी करण्याचा .सोलापूरात पांजरपोळ चौकात निराळे वस्ती रोडवर रस्त्याच्या कडेला टपरीसमोर मंडप टाकलेल्या दुकानात आपण आपल्या चिरंजीवासोबत गणेशाची मूर्ति खरेदीसाठी आला होता आणि मुलास काहीतरी माहीती देत होता आणि जेंव्हा मला सोबत आलेल्या पण लांबच उभे असलेल्या पोलीसाने सांगीतले तेंव्हाची माझी झालेली अवस्था काय सांगावी?
डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता,मनात आणले तर आपण एखाद्या मोठ्या मॉलमधून पाहीजे तशी मूर्ति खरेदी करू शकला असता पण खरेदीतील आनंद मुलाला कसा घ्यायचा ते बाळकडू देत होता
खरेच जमीनवरचा आणि जमिनीवरच पाय असलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वास त्रिवार मानाचा मुजरा
== एक सेवानिवृत्त डाक सहायक
9096252156
अशा असामान्य व्यक्ती साठी शब्द कमी पडतात, मुंढे साहेब शतशः सलाम आपल्या कामाला, निष्ठेला, प्रामाणिक प्रयत्न व नियोजनाला आपल्या यशाला, आपले भावी जीवन सुखी, समाधानी व आरोग्यपूर्ण राहो हीच शुभेच्छा
👏
एक शेतकरी मुलगा तळागातील शेवटच्या खरेच गरजू माणसाला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून,
प्रसंगी लोकप्रतिनिधी यांच्याशी नाराजी घेऊन बदल्याचीही काळजी न करता नियमानुसार काम करतो , तेव्हा अशा माणसाला खूप आयुष्य मिळावे
कारण हीच माणसे या देशातील तळागाळातील माणसाला न्याय देतील.
एक सेवा निवृत्त
रयत सेवक
9767238126
भारत मातेला गर्व वाटावा असा सुपुत्र तुकाराम मुंढे साहेब जी आपल्या कार्याला सलाम जय हिंद
एक शेतकऱ्याचा मुलगा ते IAS officer.one of the best honest gov officer.proud of u sir
भारतातला सर्वोत्तकृष्ट IAS OFFICERम्हणजे आदरणिय तुकाराम मुंडे साहेब..
We need IAS and IPS officer's like Tukaram Mundhe Sir....❤❤
मला सार्थ अभिमान आहे तुमच्या सारखा कर्तव्ये दक्ष अधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे
Kapil Gaikwad
मला अभिमान आहे साहेब के, सुर्यवंशी नंदुरबार
I proud of you sir...
SANTOSH T Gosavi Saygaon tal Chalisagaon
Satya psreshan hai,, parajit nhi
हा माणूस जिकडे 3 वर्ष राहिलाय तिकडं सगळ्या वाकड्या गोष्टी पण सरळ होतात.
Sir best of luck your Life
हा माणूस जिथे तीन वर्षे राहिला तिथे कुत्र्याचे शेपूट सुद्धा सरळ होईल.
काही नाही गरिबांची मारतो,श्रीमंतांची नाही न मूं म पा चा अभ्यास कर सगळं समजेल
@@prakashbhoir2089 any experience 😂😂
मस्त
Munde sir is role model for those who wants to have success in their life.
We feel proud of him and his beloved brother and parents 👍
महाराष्ट्रातील सर्वांत इमानदार अधिकारी
Salute Sir
Chukiche ahe ,इमानदार नाही इनामदार समजलं नसाल तर स्वतः अनुभव घ्यावा, आम्ही घेतलेलं मुबईत हा हा हा
@@prakashbhoir2089 inamdar means?
@@prakashbhoir2089 achha ass ky experience ahe tumcha?
.
सर तुम्ही तरुणांचे आदर्श आहात.
तुमच्या तडफदार निर्णय क्षमता व कोणत्याही दबावाला न घाबरता योग्य ते कर्तव्य करणे हा गुण तुमच्या बद्दलचा आदर व्दिगुणित होतो.
मुंडे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अत्यंत कडक शिस्तीचे मुंडे साहेब जनतेत जरी लोकप्रिय असले तरी प्रशासनातील कर्मचारी वर्ग त्यांना वचकून असतात. त्यांचा हा जीवन प्रवास ऐकल्यानंतर जाणवते की किती मेहनत त्यासाठी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा हा अनुभव तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. त्याचप्रमाणे जोश टॉक ला सुद्धा खूप खूप धन्यवाद! त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने अनेकांना मान्यवरांचे विचार मार्गदर्शक ठरत आहे
One of the best Gov officers in india
सच्चा प्रशासकीय अधिकारी 👌👌👌👌👌👌👌
Munde,Saheb,is,grat,Bhatt,mateche,Khare,disputes,tumala,slam
ruclips.net/video/Ga39_G_ZNKM/видео.html
वेडी माणसेच ईतिहास घडवतात
Go ahead
God bless you sir
My inspiration - tukaram mundhe sir, ansar shaikh, dr. Rajendra bharud ❤
Tukaram Mundhe sir is Legand
Same here
Yes❤👍
I admire these people 💯💯
साहेब अभिनंदन आपले सारखे दहा टक्के आफीसर जर भारतीय सेवेत राहिलें तर भारताचा चेहरा मोहराच बदलुन जाईल जय हिंद
आपणास निरोगी आणि दिर्घायुष्य लाभो ,
आणि व्यवस्थे सोबत लढण्याचं बळ मिळो 🙏
औरंगाबाद च कॉलेज कोणतं होत, त्या वेळेस मी सुद्धा औरंगाबादलाच होतो, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, त्या वेळेस माझी अवस्था सुद्धा तशीच होती. नागपूर मध्ये तुमचं स्वागत आहे, तुमच्या कामाबद्दल जाणीव आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.
शब्दच नाहीत सर तुमच्या कार्याला ,खरच तुमचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे मग आयुष्याच नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, हे खर.
जय हिंद जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🙏🙏🙏
मुंडे सर आपला जीवन प्रवास, किती खडतर होता, आणि त्या सगळ्यावर,आपण कोणत्या व कशाप्रकारे मात करून,जीवनात यशस्वी झालात,हे सगळं आम्ही तुमच्याचं तोंडून ऐकलं ! आणि ध्येयासी कटीबद्ध असनारा मानूस,कधीचं अपयशी होत नाही,याची पुरती जाणिव झाली ! आपली कर्तबगारी व धाडसी वृत्तीला शतशः प्रणाम......
मुंडे साहेबांच्या गुणवत्तेला व बुद्धिमत्तेला सलाम
I would like to become IAS officer like you Sir..!! Huge Respect
अतिशय गरीब परिस्थितीतून विजयाचा झेंडा रवलात सर.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.🇮🇳
असे अधिकारी नक्कीच भारताची मान उंचावतील...💯🇮🇳
तुकाराम मुंडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आज तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे महाराष्ट्राला
आमच्या नागपुर ला तुमच्यासारखे आयुक्त लाभले धन्य झालो आम्ही कारण आता जे कोरोना समस्या वर तुम्ही जे काही परिश्रम घेतायेत ते खरच गौरवान्वित करण्यासारख आहेत
अत्यंत उत्साहवर्धक ! आजच्या तरुणांनी बोध घेऊन आपले भविष्य घडवावे !! धन्यवाद !!!
बीड जिल्ह्याची चांगली ओळख फक्त आपल्यामुळे आहे साहेब 👌
मी बीडकर✌️
हिच शिकवण आंबेडकरी विचारांची आहे. मुंडे साहेबांच्या व्यक्तिमत्वाला मन:पूर्वक सलाम
खूप छान
एकदा आमच्या चॅनेल ला नक्की भेट द्या, आवडेल तुम्हाला
नेहमीच आंनदी आणि तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक रहाल
ruclips.net/user/raviandsummy
साहेब आपण एक नंबर अधिकारी आहात पण सगळ्यांचे आदर्श आहात खरोखरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या इमानदार माणसाची गरज आहे
सर आपला हा आगळावेगळा संघर्ष मय परंतु यशस्वी प्रवास खूप भरभरून प्रेरणा देतो.
लाख मोलाचं मार्गदर्शन ...खूपच अप्रतिम होतं... प्रत्येक व्यक्तीने हा प्रेरणादायी प्रवास ऐकून आपल्या ध्येयापर्यंत पोहचाव....
Bhari sir
तुमच्या सारख्या अधिकारी भ्रष्टाचारी आणि कामचुकार ज्ञलोकांना पचत नाही.....आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.. सतत इमानदारीने काम करा सर👏✌🙏
Munde Sir yanchya Jivnavar Biography Jhali Pahije , Jyani Crrupted Lokanchi Band Wajavali
What A Great Personality Man... (NAYAK 2)
nikhil dhere b n
Vishwas nagre patil yachi badli nahi hot kadhi
@@Thefruitfullguide त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत म्हणून त्याची बदली होत नाही
@@krishnachoure2722 may be
Nice sir
Great and honest IAS officer
Salute sir
श्री मुंढे साहेबांना इलेकशन कमिशर म्हणून नेमणूक करावी म्हणजे पुढऱ्यांना कसे नाचवता तेव्हा समजेल आय. एस. ऑफिसर कसा असावा हे समजेल.
खरच असे अधिकारी पाहिजे यांच कार्य इतके महान आहे सलम साहेब तुम्हाला
साहेब अभिमान आहे तुमचा तुम्ही बीड जिल्हयातील आहात सलाम तुमच्या ध्येयाला, कर्तुत्वाला,जिद्दीला, मेहनतीला 🙏🙏🙏
I am also from Beed
Yes
प्रत्येक अधिकारी तुमच्या सारखा इमानदार झाला तर पूर्ण कर्मचारी ची चेन ही इमानदारी ची होईल
जोश ट्ऑक चे व्हिडीओ दर दिवशी नवीन जोमाने काम सुरू करायला प्रेरणा देणारे आहेत
You are the most sincere and honest IAS officer in India भारत माता की जय
He is real "Nayak" salute sir 🙏
Excellent highly inspirational, great motivation to the young generation, it is great surprise most of the engineers even civil engineers have not read the biographies of VISHVESHWARAYYA, APJ Abdul Kalam infact these biographies must be part of the course study in school curriculum to inspire the student community, Jay JAWAN Jay Hind Vandemataram BHARAT Mata ki Jay
खरी दंगल तर मुंडे साहेब यांच्या जीवनात चालु आहे.
आपल्याला चांगले आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏👍
गंभीर प्रश्न निर्माण झाले बाबा
काय काय झाले र बा बा
One of the best and IAS officers of the India
Inspiring personality, तत्वासाठी लढणारे अधिकारी, म्हणूनच सर्व राजकीय व्यक्तींचे नावडते. सत्यमेव जयते, सलाम.
one of the honest IAS officer in India.
no one tried to solve common mans problems as like him.
we need all officers as like as tukaramji mundhe sir.
hatts off.
अप्रतिम सुशासन, अशा माणसाची भेट व्हावी ही इच्छा
idiot
गरिबीतून अलेला माणूस कधीही पैसा न पाहिलेला माणूस.. पण माझ्या माहिती नुसार कधीही पैसाकडे न झुकणारा माणूस .. नियमात बसत किंवा बसत नाही हे तत्त्व जपणारा माणूस.. आपल्या सारखे प्रशासक अधिकाधिक निर्माण हो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना... मुंबई शहराला आपली गरज आहे.. साहेब.. येथे भ्रष्टाचाराचा खूप कचरा जमा झाला आहे साहेब...पण काय माहित आपल्याला येथे किती दिवस टिकू देतील...
अभिमान वाटतो तुम्ही आमच्या शाळेतून शिकला आहात.
ruclips.net/video/Ga39_G_ZNKM/видео.html
A grand salute for you sir 🙏..... Love from #NAGPUR
खूप छान
एकदा आमच्या चॅनेल ला नक्की भेट द्या, आवडेल तुम्हाला
नेहमीच आंनदी आणि तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक रहाल
ruclips.net/user/raviandsummy
सलाम सर.आपल्याला जनतेचा पद्मश्री कधीच मिळाला आहे.प्रशासन महिना_दोन महीन्याने आपल्याला शौर्य पदके देतच आहे. सर आपल्या सारखे प्रशासकच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मैलाचे सिग्नल आहेत . सलाम सर.
We want to become Tukaram Mundhe (IAS)☺
खाऊ हाय का
The real "GOD" IN humanbeing. The real "KOHINOOR" of Maharashtra.
अभिनंदन साहेब,खूप कष्टातून अधिकारी झालात,,💐💐💐💐💐
या देशाला तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे,पण या देशातील नाशवंत माणसं जगू देत नाहीत,, तुम्ही घेतलेलं निर्णय हे खरोखरचं मनाला भिडणारे आहेत,असं वाटतं की खरोखर हे अधिकारी ,,कायद्याच्या कक्षेत राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत,,तुम्हांला आणि तुमच्या कार्याला कामाला मनापासून सलाम,, अधिकारी असावेत तर,तुमच्या सारखे,, न घाबरणारे, ना भिणारे,,, पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा,,💐💐💐💐💐💐💐💐जय भिम जय भारत,, जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मी आपले मनापासुन सलाम करतो सर आपण धुळे येथे या आपली येथे खरचफार खरच गरज आहे Nice Sir अभिनंदन सर जी आपले हातुनअसेच कामहोणार अशी अपेक्षा
Right
कल्याण डोंबिवली महानरपालिके ला गरज आहे तुमचा सारख्या आयुक्ताची
खूप पैसा लुटला जातो इकडे लोकांचा
RAAJ THAKRE NEVER LIKE HONEST OFFICER IN HIS KALYAAN DOMBIVALI AREA.
आप चुप क्यों है?क्या आप भ्रष्ट हो?ये ऑफिसर आपके रिस्क क्यों लेगा?
जेथे कमी तेथे आम्ही म्हणून बदल्या होतात .
जळगाव सारख्या महानगरपालीके ला आपली अत्यंत गरज आहे साहेब
भाऊस बरोबर आहे तुझे
साहेब तुम्ही सर्वाना पेक्षा चांगले आहेत तुमचे कार्य नाशिक मध्ये तुम्ही खूप छान काम करेल आहेत💯💯💯
Very intelligent person... this person is my ROLE MODEL
One of the best and best IAS officer in the world... 👏💐 We salute your honest work.. we proud of you because we have honest IAS officer...👏👏👏💐💐
ruclips.net/video/Ga39_G_ZNKM/видео.html
Sir apnas manacha mujra he rajkaran fakt voater slum vadun pudy jat ahy sir Gora khainar nantar appli dhadadi pahili punnha ekda apnna manacha mujra saheb . mazhi iccha ahy sir aply prabhutv mumbai mahapalika var Aaukt manunach asav.
सर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तुमच्या कामा बाबतीत खरंच अभिमान वाटतो. Nhm अंतर्गत काम करताना तुमच्या बद्दल आदर युक्त भीती तून एक वेळेत काम करण्याची शिस्त लागली. सर तुमचा जोश टॉक मधली मुलाखत खरंच प्रेरणादायी आहे. यातुन मला अभिमान वाटतो की आरोग्य अंभियान मधे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली 🙏🙏🙏🙏
One of the best IAS officer....👌👍
Great.... Mr.Talented Tukaram Mundhe Sir....👍👍
आत्मविश्वास हीच खरी शक्ती आहे परिस्थितीला नमवून यश मिळाले आहे सबबखोर विद्यार्थ्यांनां उपयुक्त आहे नोकर दारानी मुंडे साहेब यांच्या आदर्शवर चालावं देशाचं कल्याण होईल सलाम इमानदार योद्धयाला
Hats of to your brother, we got honest officer
सर , खूप खूप प्रेरणादायी विचार व्यक्त केले आहेत . आपल्या या विचारांचा भविष्यात सर्वांना फायदाच होईल यात तिळमात्र शंका नाही.आभारी आहे.
अभिमान वाटणार व्यक्तिमत्व आहे तुमचं सर तुमच्यासारखे प्रत्येक जण असले तर देशात भ्रष्टाचार राहणार नाही
कष्ट केले म्हणून त्याना फळ मिळाले ईमादार अधिकारी आहे
कलेक्टर फक्त २ ते ५ % होतात,,उरलेले आयुष्यातून उठतात...
तेव्हा २० शी त ल्या पोरांनो ३५शी, ४० शी पर्यंत तारुण्य वाया घालवू नका, कारण की हे सोडून जीवनात खूप काही आहे करण्या सारखं....
खरे बोललात साहेब. खूप मुल आपले आयुष्य वाया घालवतात ३५ ४० पर्यंत.
This is best comment.
Prattekani ayushyaat aple attempt tharvun Kam Kel pahije n Tri pn nasel hot tr dusre options aahet Ch.
2,5%khup zale.
Mpsc mdhe tr 0.01result hota. 2020ch.
Collector ch tr wicharuch nka
@@arunimadhar2966 really 😬😬
शेतकर्याचा मुलगा कलेक्टर झाला. खूप प्रेरणादायी मुलाखत. इमानदार आय ए एस अधिकारी मा. तुकाराम मुंढे साहेबांना सलाम🙏🙏 👍👍👍👍👍
My Real Ideal Person♥️♥️♥️... Lots of luv sir... Big fan of urs
🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑🏑⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉😇
He is brave Nd honest officer 👮♀️ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
तुमच्या कार्याला सलाम ,तुमच्या सारखे अधिकारी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न, हिरे आहेत.
Thank u sir❤❤