आज ४० गद्दारांच्या उद्धारकर्त्याचा वाढदिवस, Uddhav Thackeray जन्मले याचं ऋण माना | Sushma andhare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #Sushmaandhare #UddhavThackeray #Birthday #ShivSenaUBT #MaharashtraTimes
    वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या विरोधकांना सुषमा अंधारेंनी सुनावलं आहे.
    आज ४० गद्दारांच्या उद्धारकर्त्याचा वाढदिवस, उद्धव ठाकरे जन्मले याचं ऋण माना...
    ...असं म्हणत अंधारेंनी एकनाथ शिंदे व आमदारांना डिवचलं आहे.
    तसेच, गुजरातच्या तडीपार गुंडाने आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, असं म्हणत...
    ...सुषमा अंधारेंनी भाजपचे बडे नेते अमित शाहांच्या टीकेवरही जळजळीत टीका केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 830

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 2 месяца назад +215

    एक तडीपार जर लोकांना सर्टिफिकेट देत असेल तर त्याच्या सारखें दुर्दैव नाही

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад

      गृहमंत्री आहे toh देशाचा.. साडेतीन जिल्ह्यांचा पंतप्रधान 🤣🐖

  • @machhindraborade6972
    @machhindraborade6972 2 месяца назад +141

    अगदी बरोबर आहे ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @dineshpatil7293
    @dineshpatil7293 2 месяца назад +392

    अंधारे ताई खरच बोलले

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад +2

      Ky khara?? Balasahebanna 85 varshacha mhatara mhatli te?? Ki Hindu devtanna Shivya dilya te?😂😂

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад +2

      @@dineshpatil7293 to 85 varshacha therda kon re? Tuzi Sushma Tai shivya det hoti to?😂🤣

    • @rajeshkulkarni2467
      @rajeshkulkarni2467 2 месяца назад

      अंधभक्तांना खुपच मिरची लागली आज. 😅😅😅

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 2 месяца назад +1

      Aho saheb hi bai udhavachya bapala kay bolali hoti visaralat kay and udhava sahenana aadityala aapan visaralat pan lok nahi mhataryachya hatat talvar dilinkadha ho jara aathavan

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад

      ​@@JustChillDhonduuuराणे BJP गुंडांचा पक्ष बोलला होता त्याच काय?

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 2 месяца назад +49

    उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अंधारे ताईंचा अभिनंदन

  • @SameerMahadik-c8p
    @SameerMahadik-c8p 2 месяца назад +88

    मस्तच ताई लय भारी

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 2 месяца назад +394

    नितेश राणे स्वतःच बापाला विचार की आपल्याला कोणी मोठे केले.

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb 2 месяца назад +7

      Barobar

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад

      Sonia samor hizde zutatat, asa he mhatalele tyanni motha kela Rane la. Sonia samor zuknara hizdyanniw nahi😂😂

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 месяца назад

      Are tyacha khara baap uddhav thakrech ahe😂😂😂😂😂😂😂😂😂
      Narobacha uthat navta as Balasaheb swata bolale hote
      Naroba baykola gheun matoshree var jaycha tithe kay jhale he sanghaychi garaj nahi😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w 2 месяца назад +1

      Sharad Pawar politics= British policy 😡
      Divide ➗ Hindu votes and unite muslim and Christian votes and come to power
      The Use same Muslim and Christian to target hindu dharm, culture .
      Muslim and Christian who never voted Balasaheb Thackeray in his life time are voting uddhav.
      Muslim and Christian do negative voting against hindu. They are voting for development and economic.
      That's hindu have to vote for hindutva 🚩🚩

    • @vasudevvedarkar7393
      @vasudevvedarkar7393 2 месяца назад +4

      नेपाळी..

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 2 месяца назад +116

    खरंच सुषमाताई ग्रेटच आमच्या गावाकडील म्हण वापरली राव उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +202

    आमचे पक्षप्रमुख....
    महाराष्ट्र चे लाडके मुख्य मंत्री...
    श्रीमान उध्दव जी बाळासाहेब ठाकरे...
    हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 2 месяца назад

      ला....ड....के मुख्यमंत्री अशी योजना लवकरच येणार.

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 2 месяца назад +1

      तू पण सुंथा करून घे भडव्या.

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 месяца назад +175

    Right Tai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад

      Hi bai Hindu devtanna Shivya dete te Barobar ka balasahebanna 85 varshacha mhatara mhante mhanun dhanyavad??😂

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 месяца назад +231

    अगदी बरोबर आहे
    हे सगळे विधानसभा निवडणुकीत महायुती मधील शिवसेना चा एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @balukale8889
    @balukale8889 2 месяца назад +74

    शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z 2 месяца назад +80

    मिंध्या सारखा निच माणुस आज पर्यंत तरी बघीतला नाही कदाचीत बघायलाही मीळणार नाही

  • @HanmantShinde-iq8sy
    @HanmantShinde-iq8sy 2 месяца назад +93

    नमस्कार नंबर 1 चांगलं बोललात त्यांची लायकी दाखवुन दिली.ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 месяца назад +345

    सुषमा अंधारे ताई आपल खुप खुप अभिनंदन ः

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 2 месяца назад +2

      Ka hindu Devanna Shivya dilya mhanun ki 85 varshacha mhatara mhatali balasahebanna mhanun??😂😂

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад

      Ti bal thakreynna therda mhanaychi tyach kay 😂😂😂😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад

      ​@@JustChillDhonduuuBJP कडून दुसरी कमेंट्स घे रे एकच कॉमेंट्स वर किती दिवस जगणार 😂😂😂😂😂

    • @favdya
      @favdya 2 месяца назад

      Sushama kay tula chatayla.dete kay😅

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 2 месяца назад +1

      ​@@JustChillDhonduuuRss chi chddi utvali mahnun😂

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 месяца назад +156

    भुकणाऱ्यांची तोंड बंद करायला आमची एकच वाघीण पुरेशी आहे,माननीय सुष्माताई अंधारे ,जय महाराष्ट्र

    • @KD-ft1oi
      @KD-ft1oi 2 месяца назад

      वाघीण नाही तो टिटवी आहे ती टिटवी

  • @kishorbamakoli8155
    @kishorbamakoli8155 2 месяца назад +79

    बरोबर आहे ताई तुमचे👌👌👌👌👍👍👍

  • @maulichavhan1012
    @maulichavhan1012 2 месяца назад +159

    सुषमा अंधारे यांनी तडिपाराची एका शब्दात विषय संपवला 😂😂😂

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 2 месяца назад

      शरद पवार यांनी मळमळ काढल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्या अंधारे तीच टेप वाजवली

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 2 месяца назад

      ​@@vitthaldalimbkar7710असो, बाण अगदी अवघड जागेत घुसला 🥱🥱🥱🥱 BJP नेते दिवसभर बोंबळताना दिसले 🤣🤣🤣😛😛 नीट exam SCAM, BJP ला रसातळाला नेईल. हायलाईट करा.💪💪👍👍👍👍

    • @KD-ft1oi
      @KD-ft1oi 2 месяца назад

      दहा शरद पवार म्हणजे एक अमित शहा आहे. आफ्ताब आ लम नावांच्या न्यायाधीशाने कोर्ट बंद असलेल्या दिवशी अमित शहांना तडीपार केले.ह्या न्यायाधीश महोदयांनी इंग्लंड मध्ये जाऊन भारतीय धर्मनिरपेक्ष तेविषयी ज्ञान पाजळले होते तेव्हा भारतातील अनेक न्यायाधीशांनी याविषयी आक्षेप घेतला होता.

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 месяца назад +75

    एक नंबरी सोनं खरंच खूप छान सुनावले आहे. धन्यवाद मॅडम

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 2 месяца назад

      जरा यांची पुरानी यादे ऐका म्हणजे काजळी दुर होईल कारण झालय अस सामान्य माणूस लगेच विसरतो हे राजकारण्यांना चांगले माहित त्यामुळे ते आपल्या सोईनुसार विचार पाजळत असतात

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад

      ​@@vitthaldalimbkar7710एकच कॉमेंट्स वर किती दिवस जगणार BJP कडून दुसरी कमेंट्स घे रे 😂😂😂

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 2 месяца назад +21

    प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना होणार होणार चांगलेच होणार

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 месяца назад +41

    जय महाराष्ट्र. प्रणाम सुषमामाऊली अंधारेजी प्रणाम. जय महाराष्ट्र. हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 2 месяца назад +106

    ह्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडून यावे शिंदे सुधा नागोबा आहे. त्यांनी त्यांनी आत्मा चिंतन करावे की आपण कुणामुळे मोठे झालो. आणि पाठीत खंजीर खुपसला का

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 2 месяца назад

      Rss chi gand dhuwaiech band kar

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 2 месяца назад +59

    तडीपार फॅन क्लब

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +11

    अगदी बरोबर ताई महाराष्ट्रामध्ये 2024 आली माननीय उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील

  • @dineshpatil7293
    @dineshpatil7293 2 месяца назад +534

    स्वताच्या बापाचं नाव लावावे 40 जणांनी बाळासाहेब च नावच घेऊ नये

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 2 месяца назад +7

      खर आहे

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +16

      लावारिस दुसरे काय करू शकतात बापाचे नाव लावायला बाप असावा लागतो

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад +6

      Udhav thakrey ne pn swathacha bapach naav lavav
      Chhatrapti shivaji maharajanche naavane rajkaran karaych nahi

    • @bappubedre9492
      @bappubedre9492 2 месяца назад

      Tuza mo no de

    • @popatsawant9490
      @popatsawant9490 2 месяца назад +7

      ​@@Attttatttttते बाळासाहेबांचे नाव लावतात, दुसर्यच्या बापाचे नाही

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 2 месяца назад +43

    काही म्हणा, सुषमा ताई सडेतोड बोलतात 💐💐🙏🙏

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 2 месяца назад +18

    शिवश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शिवमय शिव शुभेच्छा....🎉❤❤❤

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 месяца назад +22

    अगदी 1000% बरोबर ताई🎉

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 2 месяца назад +51

    U r right Tai 👌 congratulations 💐🎉🎉 original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️🚩

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад

      Hindu dharmala, santanna naav thevnarya bai la aamhi veshya mhantoy
      Ghanerda was marnari veshya

  • @tasleemdeshmukh3862
    @tasleemdeshmukh3862 2 месяца назад +5

    ताई साहेब एकद जबरदस्त आणि खरे बोलल्यहो ,सलुट तुम्हाला🙏🙏👏👏👏

  • @foodie_world761
    @foodie_world761 2 месяца назад +2

    ताई आज तुम्ही महाराष्ट्राचा अभिमान जपताय याचा आम्हाला गर्व आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +30

    अगदी बरोबर बोललात सुषमा ताई ही सगळ्या ओढ्यावरच्याची .....स आणि सापउताऱ्याच्या जंगलातील हिपोपोटॅमस बटाटे खाऊ तडीपार भाऊ

  • @nileshghude3773
    @nileshghude3773 2 месяца назад +57

    You are Right

  • @diliphiwalkar9820
    @diliphiwalkar9820 2 месяца назад +32

    Zabardast speach

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 месяца назад +7

    जय महाराष्ट्र अंधारे ताई, एकदम करेक्ट.

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 месяца назад +39

    चोरांना आणि गधरणा नितीमत्ता नसते

  • @titwalatimes4493
    @titwalatimes4493 2 месяца назад +4

    गद्दराना कडक उत्तर ...ताई ग्रेट ...जय महाराष्ट्र

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 2 месяца назад +2

    फारच सुंदर वक्तृत्व आहे.खरे बोलत आहात

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 месяца назад +7

    ताई ग्रेट आहत गद्दारांची चीर फाड करून विश्लेषण छान बर वाटल जय महाराष्ट्र नवी मुंबई

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 2 месяца назад +5

    जय महाराष्ट्र सुषमा ताई
    सर्व गद्दारांना, एका शब्दात उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nilkhantkamble8507
    @nilkhantkamble8507 2 месяца назад +31

    कडक उत्तर

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 2 месяца назад +7

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जय हो शिवसेना ❤✌

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 2 месяца назад +3

    ताई लय भारी. जय महाराष्ट्र.

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 2 месяца назад +17

    जय महाराष्ट्र ताई

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 2 месяца назад +22

    जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 2 месяца назад +13

    1 नंबर ताई, तडीपाराची बिना पाण्याची केलीत

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 2 месяца назад +5

    सुषमा ताई आधारें तुम्हाला सदैव सलाम जय महाराष्ट्र छान विषलेशन 🎉🎉

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 месяца назад +6

    ग्रेट ताई..!

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +4

    अगदी बरोबर ताई

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 2 месяца назад +6

    Fakt फक्त उद्धव ठाकरे साहेब बस बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 2 месяца назад +5

    एक नंबर ताई 👍👍👍जबरदस्त

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 2 месяца назад +6

    ताई खुप छान झापला,हे गद्दार सत्तेमुळे खुप माजले आहे

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 месяца назад

    ताई, खूप छान मार्मिक विचार. जय महाराष्ट्र ताई. गद्दार भोगणारच, गद्दार मातीमोल होणारच. गद्दार मातीच खाणार. फक्त मशाल

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 2 месяца назад +5

    दि ग्रेट सुषमा ताई जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @SwarupMangle
    @SwarupMangle 2 месяца назад +6

    शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक भगव्या शुभेच्छा

  • @OnlySonu-rb7xp
    @OnlySonu-rb7xp 2 месяца назад +28

    Kadak uttar👌👌

  • @aniltanawde1158
    @aniltanawde1158 2 месяца назад +4

    जबरदस्त शुशमा अंधारे आहे

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 2 месяца назад +4

    जबरदस्त ताई 🎉🎉🎉

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 месяца назад +5

    शिवसेना ही एक राजकारणात मोठे करण्याची कार्यशाळा आहे श्रीमान उद्धवजी यांचे मुख्याध्यापक आहे. गद्दार ना लायकी पेक्षा मोठे केले ही मोठी चूक झाली

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 месяца назад +24

    दुसर्‍याच्या बापाचं नाव लावल्यानं आपल्या बापाचा सन्मान होत नाही तर उलट यात आपल्या आईचाही आपमान होतो हे सुध्दा यांच्या लक्षात येत नाही!कुसंगतीचा हा परिणाम आहे.जी माणसं स्वतःच्या आईचा सन्मान जपत नाहीत ती इतर महिलांचा कसा सन्मान राखणार?

    • @NaisarAhmed-ooo
      @NaisarAhmed-ooo 2 месяца назад +2

      Ekdam barobar bollat saheb jay maharashtar ❤

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 месяца назад +3

      अगदी बरोबर. पण फडणवीस आणि अनाडी शिंदे ला एवढी कुठं अक्कल आहे हे कळायला.

  • @पद्माकरमस्केमस्के

    ताई जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +7

    Susmatai जय महाराष्ट्र .....♥️

  • @HareshKambale-ys2jl
    @HareshKambale-ys2jl 2 месяца назад +27

    Lay bhari

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +6

    हेकनाथ नं आणि त्या चालीस गद्दार ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 месяца назад +6

    अंधारेताई तुमच्यावर छान संस्कार झालेत हे तुमच्या बोलण्यावरूनच दिसून येते. विधान सभेला नक्कीच तिकीट मिळणार. ईच्छा पूर्ण होईल.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 месяца назад +4

    खूप छान उत्तर दिले ताई तुम्ही❤❤❤

  • @bhauk678
    @bhauk678 2 месяца назад +7

    एक नंबर सुषमा ताई

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 месяца назад +23

    Sushma Tai....correct

  • @VivekSalvi-g7u
    @VivekSalvi-g7u 2 месяца назад +2

    येकच no.1 ताई सुपर

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +4

    Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray
    Ek no sushma tai

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +1

    गोरगरीब जनतेचा कैवारी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 месяца назад +2

    मुलुख मैदान तोफ सुषमाताई अंधारे अंगारे है

  • @rajurewale-gx2nt
    @rajurewale-gx2nt 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र ताई खणखणीत उत्तर

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 2 месяца назад +3

    छान ताई छान

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 2 месяца назад +2

    Only udhavji balasaheb thacrey jai maharastra god is grate.

  • @VijayPatil-rf7qw
    @VijayPatil-rf7qw 2 месяца назад +1

    ताई एकदम 100% बरोबर

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 месяца назад +8

    गोरगरीब शेतकरी कष्ट करी सर्व सामान्य जनतेचे कैवारी आमचे दैवत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤❤

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 2 месяца назад +9

    Tai barobar bota tumi Jay Maharashtr uddhav Balasaheb Thakare jindabad ❤❤❤❤

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 2 месяца назад +4

    ताई एक नंबर उत्तर........... 🐯🐯🐯

  • @SahebraoMatkar
    @SahebraoMatkar 2 месяца назад +5

    ताई लय भारी

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा सुषमा अंधारे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना कधीही संपणार नाही हे भाजपचे नेते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉 🍉 🍉

  • @rajendrashinde7676
    @rajendrashinde7676 2 месяца назад +2

    सुषमाताई शिवसेनेच्या वाघीण

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 2 месяца назад

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 👍👍👍👍👍 महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होनार ❤❤❤❤❤❤

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 2 месяца назад +21

    Yes correct Vishleshan ...

  • @YashwantPanvalkar
    @YashwantPanvalkar 2 месяца назад +9

    ताई तुमच्या बुधिमतेला आणि विवेक याला या देशात तोड नाहि ,🙏🙏👍 शलुट करतों

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад

      Pn Tai bal thakreynna THERDA mhanychi tyach kay😂😂😂😂😂

  • @DineshMane-c6e
    @DineshMane-c6e 2 месяца назад

    सुषमाताई खरंच तुम्ही अगदी "योग्य"ठिकाणी आहात. लोकांना त्यांच्या
    भलेपणाच्या गोष्टी अगदी मुद्देसूदपणे
    'शिवसेनेच्या'वतीने एकतर सुषमाताई आणि दुसरे श्री. उद्धवसाहेब यांनीच सांगाव्यात.
    वक्तृत्व कसं 'काळजाचा'ठाव घेणारं असावं हे तुम्हा दोघांना ऐकल्यावर समजतं. वक्तृत्व शैली वेगळी असली तरी त्यातून "विद्वता"हमखास असतेच असते.

  • @santoshsapkal9324
    @santoshsapkal9324 2 месяца назад +22

    ABHANDEN SUSHMA TAIE VERRY GREAT THANKS JAI MAHARASHTRA

  • @SanjayBorale-xi2mb
    @SanjayBorale-xi2mb 2 месяца назад

    Good speech tai, jaybhim

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 месяца назад +1

    🚩शिवसेना फक्त 🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 2 месяца назад +9

    खरे आहे ताई तडीपार म्हणजे समाजात राहायला योग्य नही असा.आणि हा ताई जरा कोंबडी चोरा बद्दल बोलला असता तर बरे झाले असते.

  • @pravinpalkar655
    @pravinpalkar655 2 месяца назад +21

    Right tai

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 месяца назад +4

    वाह वाह छानच....कोल्हापुरी जोडा हाणला...पण काय त्यांच काहीच निर्लज्ज
    कमलाबाईच्या औलादीला वाटत नाही...

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 2 месяца назад +1

    ज्या पक्षात या बाई आहेत. त्या पक्षाकडून हिंदुचे भले होण्याची अपेक्षा करणे चूकच.

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 2 месяца назад +2

    Sushma ji Tai zindabad

  • @premwaghmare1147
    @premwaghmare1147 2 месяца назад +11

    She is knowledgeable politician ❤
    Nitesh Rane lahan बाळ 😂

  • @jaydudhane8495
    @jaydudhane8495 2 месяца назад +1

    Great sushma adhare 🎉❤❤

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 месяца назад

    खूप खूप शुभेच्छा साहेब नमस्कार

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 месяца назад

    जय भीम जय महाराष्ट्र ताईसाहेब

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 месяца назад +2

    Jay hind jay maharastra Tai

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 месяца назад +1

    ताईंना इनोव्हा निष्ठावान शिवसैनिकांना वडापाव पण मुश्किल

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад

    जबरदस्त ताई