Maratha Reservation वर Sharad Pawar यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका केली स्पष्ट | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #MarathaReservation #SharadPawar #ManojJarange
    मराठा आरक्षणावरुन सध्या रान पेटलं आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे तर ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे. त्यातच जरांगेंनी शरद पवारांनी देखील भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य केलं आहे. त्यावरच छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले असताना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 232

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 Месяц назад +58

    😂 गोलमाल है भैय्या उत्तर मिळणार नाही

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Месяц назад +58

    मराठा समाजाला
    ओबीसी तून आरक्षण द्यावे का.
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
    पक्ष काय मत आहे.
    एका वाक्यात उत्तर द्या

    • @sarika685
      @sarika685 Месяц назад

      नाही देणार
      दिले नाही पाहिजे
      म्हणून शरद पवार ह्यांना मत द्या

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 23 дня назад

      16% pan Saheb ni dele OBC la❤❤❤😂😂😂😂😂

  • @tejshreetechnologies109
    @tejshreetechnologies109 Месяц назад +16

    गोलमाल भूमिका ह्याचा नाद सोडा

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Месяц назад +98

    यानेच खरी वाट लावली मराठा समजाची

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 Месяц назад +8

      तरी पण मराठयांनी ह्याला मत देऊन बोकांडी घेतले😂

    • @ashokmhatre7310
      @ashokmhatre7310 Месяц назад +1

      Right

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Месяц назад

      ​@@qofsalt8478
      तुम्ही छ्ग्नला बोकांडी घेतले आणि भ्रष्टाचाराला साथ दिली...

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      @@OnlyPayal भ्रष्टाचार चा सरदार च शरद पवार आहे, त्यामुळे NCP मधील प्रत्येक पदाधिकारी भ्रष्टाचारी आहे

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Месяц назад

      त्यात भुजबळ पण आला

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Месяц назад +118

    द्यायचं की नाही द्यायचं हे सांगा गोलमोल उत्तरं देऊन उल्लू नका बनवू शरद काका😂😂

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад +1

      शिंदे la विचार

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Месяц назад

      ​मग तिचा रंग शिंदे च्या मागे लागायचं सोडून फडणवीस च्या मागे लागते@@tejasmohite8500

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Месяц назад

      जरांगे ला काय कळलं फडणवीस म्हणजे राजकारण करतोय बाकीचे काय धुतल्या तांदळात येते हे जरांगे ला कोणी सांगितलं प्रकाश आंबेडकर म्हणल्या सारखे जरांगे सगळ्याचा बाप झालाय राजकारणी लोकांचा

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Месяц назад +3

      आणि पवार काकांचा नेहमीच असं असते ते स्पष्ट शब्दात कधीच भूमिका मांडत नाहीत

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 Месяц назад

      आता आमच्यासारखे एसटी कर्मचाऱ्यांना माहिती आहे की त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शब्द पण देताना असाच फिरवत फिरवत दिला होता अधिवेशनात काय तर असं की आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही केंद्राच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतं तेच राज्याच्या कर्मचाऱ्यांना देण्याची भूमिका घेतली आणि ते जर का एसटीच्या कर्मचाऱ्यांना देता आलं तर खूप बर होईल म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना फिक्स काय सांगितलं नाही फक्त देण्यासारखं म्हणजे ते गाजर दाखवलं हेच तर त्यांचं पॉलिटिक्स बोलणं आहे

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv Месяц назад +72

    😂 तुम्ही ठोस भुमिका सांगा न गरीब मराठा बांधवांना ओबीसी तून आरक्षण द्यायचे की नाही.. करामती काका भुमिका स्पष्ट करा

  • @ppatil4265
    @ppatil4265 Месяц назад +16

    जरांगे आम्ही सुद्धा मराठा आहे,हा गोल गोल उत्तर देतोय त्यामुळे तुतारी बंद पाडायला लागते

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Месяц назад +20

    शरदचंद्र पवार सत्त्ता पिपासू मरठा जुणे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणुन मोठे झाले

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 Месяц назад +15

    हा असाच आहे, याला गुंता काढायला सांगितले तर हा अजून जास्त गुंता गुंती करून ठेवतो, पण jarange याच्या बद्दल काहीच बोलत नाही याच आश्चर्य वाटते. मग इथेच शंकेला वावं आहे.

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 Месяц назад +82

    मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण हे द्यावे किंवा देऊ नये या दोनच स्पष्ट भाषेत सांगा उगाच दुसर काही तरी बोलू नका😂

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Месяц назад

      १९९४ पुर्वी ३४%आरक्षण असता १६% मराठ्यांना देण्या ऐवजी जी आर काढून इतरत्र वळवले,,,

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 Месяц назад +16

    किती कीरटीकल प्रश्न आपन मराठा समाज समोर ठेवला ह्यातून आरकशनाचा प्रश्न सुठनारच नाही ही सत्य परिस्थीती आपनास फक्त मराठ्यांना अरकशन सोडवायचा नाही

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Месяц назад +8

    पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर न देता आणि मराठा हा शब्द न उच्चारता तिसरा मार्ग सुचविल्यामुळे त्यांचं पण खूप खूप अभिनंदन

  • @abhi-jeet_G
    @abhi-jeet_G Месяц назад +19

    बारामतीच्या करामती.... इथ नाही चालणार.....

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 Месяц назад +11

    Sarkarachya भूमिकेला समर्थन म्हणजे obc च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, घोर फसवणूक केली आमची, पाटीलांच्या सांगण्यावरून तुतारी वाजवली फार मोठी चूक केली आम्ही

    • @navnathbangar1609
      @navnathbangar1609 Месяц назад

      दिशा भुल करणारे नेते शरद पवार साहेब

  • @totadesunil
    @totadesunil Месяц назад +8

    मराठा नावाची जातच मराठवाडयात नाही .जे आहेत ते सर्व कुणबी आहेत . जारांगेची एवढीच मागणी साहेब

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz Месяц назад +8

    याला कशाला विचारताय, हा काय बोलतो यालाच कळत नाही अन् पत्रकार त्याला भुमिका विचारतात,काय बोलतो हे कळतच नाही.

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад +12

    थेरड दुसरीकडेच बोलत बसल मुळ प्रश्न काय विचारला त्याबद्दल बोल ओबीसीतुन मराठा आरक्षण द्यायला पाहीजे का

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Месяц назад +17

    खरा नारद मुनी 😂😂😂

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 Месяц назад +14

    मराठा समाजातील नोंदी पुरावे शासनाने शोधले व त्यानुसार कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे तेव्हा त्यांना विरोध करणे योग्य आहे का?

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 Месяц назад +7

    भुजबळांनी जशी स्पस्ट भूमिका घेतली तस काहीतरी स्पष्ट सांगा..😅

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад +13

    1994 GR

  • @rahulgandal8036
    @rahulgandal8036 Месяц назад +8

    ईतक स्पष्ट बोलले पन उत्तर दिलेच नाही

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 Месяц назад +2

    आज तोंड वाचण्यापेक्षा आपल्या काळात जर ओबीसीतून तुम्ही आरक्षण दिला असता तर आज तुम्ही मराठ्यांची देव ठरला असता परंतु तुम्ही जर मराठ्यांचे कर्दनकाळ ठरला

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Месяц назад +3

    एक दिवस पेरलेलं उगवतंच साहेब.. 😂
    आंबेडकर योग्य आंदोलन करत आहेत हे महत्त्वाचे.

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq Месяц назад +11

    पवार साहेब ओबीसी chya पाटीत कधीच खंजीर खुपसणार नाहीत कारण पवार साहेबांच्या सगळ्या शीट ओबीसी मतदानावर निवडून येतात

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Месяц назад +9

      😂 सर्व? म्हणजे पंकू ताईला तुम्हीच पाडल

    • @R.D.R112
      @R.D.R112 Месяц назад

      ​@@akashkartule7780BJP ला ओबीसीनी पण कमी मतदान केलं आहे.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Месяц назад

      😂😂

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 23 дня назад

      16% obc la dile saheb ni😂❤❤❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Месяц назад +26

    खरच पवार साहेब तुम्ही ओबीसी ना sapot केला असच करा

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Месяц назад +3

    गोलमाल काका....😂😂😂😂😂😂
    मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही....हो की नाही..?😢😢

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 Месяц назад +1

    याचा नादी लागू नये मराठा समाज्याने

  • @shivajimunde6721
    @shivajimunde6721 Месяц назад +3

    एका शब्दात उत्तर कोणालाच देता येत नाही,
    प्रश्न खूप अवघड आहे, MPSC च्या प्रश्नापेक्षा अवघड आहे असं दाखवतात सर्वजण, ( खरी लढाई विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी आहे हे आपल्याला कधी समजेल)

  • @maratharb6552
    @maratharb6552 Месяц назад +2

    मराठा आरक्षण विरोधी शरद वाकडा राष्ट्रवादी

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 Месяц назад +2

    BJP खरंच एवढी खराब पार्टी नाही आहे, शेवटी ती हिंदुत्व वादी पार्टी तरी आहे, पण मराठा समाज का बरं jarange च एकूण विरोधी गेला हेच कळत नाही.

    • @madhavmore6074
      @madhavmore6074 Месяц назад

      बीजेपी नी मुस्लिम पाकि पाटीले किअमेरिकेला वाटलाले

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 Месяц назад +1

    मराठा बाधवाना हात जोडुन विनंती आहे. Obc तुन अरक्षण देण्याची कोणाची सुद्धा स्पष्ट भुमिका नाही.म्हणुन 10% जे अरक्षण दिले आहे ते कोर्टात टिकण्यापर्यंत bjp ला मतदान करा .नाहितर पुन्हा अरक्षण जायचे आणि bjp वाले शरद पवार ला नाव ठेवायचे एकदा अरक्षण कोर्टात टिकल्यावर मग कोणाला मतदान करायचे ते करा.

  • @wolfram4021
    @wolfram4021 Месяц назад +1

    ONLY PAWAR SAHEB 🧡✌️

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Месяц назад +6

    दादा जरांगे फडणवीस साहेबांबद्दल काही चांगला बोलला असता अजून जवळ जाऊन काहीतरी मिळवता आलं असतं एवढ्या शिव्या या जरांगे दिल्यात सगळ्यांनी सपोर्ट जरा गेला केला जरांगे हा पहिल्यापासून तुतारीचा माणूस होता शरद पवार सगळी खेळी करतो जरांगे नाचतोय

  • @nandepradip8201
    @nandepradip8201 Месяц назад

    गोल गोल बोलायचे सोडा साहेब

  • @civilian5018
    @civilian5018 Месяц назад +1

    Yes किंवा No हे सांगा फ्कत बाकीचं सोडा सगळ....धनगर,लिंगायत,मुस्लिम यांचं नंतर बघू आधी जे समोर आहे यावर भूमिका स्पस्ट करा.....!

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Месяц назад +2

    आरे हा आता आचार सहिता आली म्हणून वेळ काडू पणा चालला आहे तुम्ही जेव्हा मुखमंत्री होता तेव्हा मराठ्यांचे आरक्षण 10% ते OBC ला दिले तेव्हा वेळ कडू पण केला नाही आणि आता सकल मराठा चाळीस वर्षी आरक्षण मागतोय तर टाईम पास चालू केला याद राखा येणाऱ्या विधान सबेला साहेबाना जागा दाखवणार हा मराठा एक मराठा लाख मराठा

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 Месяц назад +10

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад +4

      शब्द बदलनारा,पलटुराम
      योद्धा असु,शकतो का?

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Месяц назад

      Kay palti marli rey kelya​@@user-sv5px9bn8i

  • @vaijayantidesai2662
    @vaijayantidesai2662 Месяц назад +8

    1994 chi chuk sudhara pawar saheb

  • @rajkumarsonawane5855
    @rajkumarsonawane5855 Месяц назад

    निरभीड पत्रकारीतेचे अभिनंदन.

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 Месяц назад

    खरा वाद यांनीच वाढविला, याला जबाबदार हेच आहेत.

  • @shubhamtupe0347
    @shubhamtupe0347 Месяц назад +1

    जरागे पाटलांनी पाडा पाडी न करता उमेदवार उभे करावेत. कारण जे पण खासदारकीला निवडवून आले त्यानी असे कोणीच नाही बोलले कि. ओबीसीतून आरक्षण मिळायला पाहिजेत.

  • @dhammananddongare356
    @dhammananddongare356 Месяц назад +1

    Pware saheb clearly bola

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 Месяц назад +5

    महाराष्ट्र राज्याचा सामाजीक ऐक्यातूनच विकास होवू शकतो

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 Месяц назад +1

      5-10% मराठे सोडले तर 90%मराठे अॉलरेडी बर्बाद झालेले आहेत😂😂😄 त्यांच्याकडे आता गमावण्यासाठी आणि वाचवण्यासाठी काहीच शिल्लक नाही!ना अर्थिक सत्ता, ना राजकीय सत्ता त्यांना काही फरक पडत नाही राज्य लयाला गेल तरी!
      खरा विचार तर त्या जातींना करण्याची गरज आहे ज्यांनी 70 वर्ष आरक्षण उपभोगुन सधन झाल्या आहेत!कारण त्यांत्याकडे आता सत्ता पण आहे आणि संसाधने पण!आणि दुफळी माजली तर गमावण्यासाठी भरपुर आहे ह्यांच्याकडे!!

  • @6990-q1d
    @6990-q1d Месяц назад +1

    तीस वर्ष मराठा आरक्षणा पासून दूर ठेवला. त्यांच्या हक्काचे आरक्षण मात्र दुसरे मनसोक्त लुटत राहिले. भुजबळ सारखा माणूस राजकीय फायदा घेत राहिला. हे लोकशाहीला आणि घटनेला काळिमा फासणारे होते.

  • @sns393
    @sns393 Месяц назад +2

    सब गोल माल है भाई सब गोलमाल 😂😂😂😢😅

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 Месяц назад

    सब गोल गोल गोल गोल आणि गोलमोल वा काका वा काका ....

  • @avadhutapradh1370
    @avadhutapradh1370 Месяц назад

    पत्रकार ला सलाम ...होय कि नाही अस सांग

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +2

    बरोबर आहे मुस्लिम समाज बांधव आहेत याचा पण विचार करा तसेच धनगर लिंगायत यांना हक्काचे आरक्षण मिळावे

  • @Rrrree825
    @Rrrree825 Месяц назад +1

    यानेच मराठासमाझ्याच्या पाठीत खंजीर घुपसला😂😂

  • @Moremurlihotaljagdamba
    @Moremurlihotaljagdamba Месяц назад +9

    द्यायचे का नाही द्यायचं हे फक्त सांगा

  • @n.9785
    @n.9785 Месяц назад +1

    हा पवार कधीच मराठ्यांना होणार नाही

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Месяц назад +1

    देताना सुसंवाद साधला होता काय आता कशाला मग सरकारं स्वताच्या ताकदीवर निर्णय घ्यावा.

  • @yuvrajkorade2324
    @yuvrajkorade2324 Месяц назад +1

    ओबीसी तून आरक्षण देयचे कि नाही ते ठोस भूमिका सांगा साहेब असे गोलमाल उत्तर देऊ नका ,😂😂😂😂 किती आटा पिटा उत्तर देताना

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k Месяц назад

    साहेबांना प्रश्न काय विचारला आहे, साहेब काय ऊत्तर देत आहे, सर्व गोलमाल😢

  • @lahumavaskar4938
    @lahumavaskar4938 Месяц назад +1

    पवार साहेब चर्चा कशाला आता... सरकारला मागण्या आम्ही सांगितलेले आहेत 😊 आणि तुम्हाला पण माहिती.. मग चर्चा कशाला संवाद कशाला नुसतं गोल गोल करायचं का मराठा समाजाला

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 Месяц назад +1

    स्पष्ट सांगा साहेब गोल गोल नका फिरवू

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 Месяц назад +2

    Wakdya bol baba

  • @user-cv3zl2yb4d
    @user-cv3zl2yb4d Месяц назад

    गोलमाल काका

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Месяц назад +1

    आता कशाला मतांसाठी मुस्लिम आरक्षणाचा विषय काढून फाटे फोडता. एकाच वाक्यात उत्तर द्या ना हो किंवा नाही.

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 Месяц назад

    विरोधी,उत्तर महाराष्ट्र, कोकणात मराठा कुनबी
    तर मराठवाडय़ात का नाही
    पवारसाहेब

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k Месяц назад +1

    अभी ऊंट आया पहाड़ के निछे.

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 Месяц назад +1

    करामती काकाला माहित आहे मी काहीही केलं तरी ही लोकं तूतारीच वाजवतील😂

  • @user-kg6qu5wc3t
    @user-kg6qu5wc3t Месяц назад

    जाधव साहेब बरोबर बोलत होते ते खर होत मराठ्याचा खरा वैरी हे आहेत

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 Месяц назад +2

    टोपेना सोबत ठेवा 🤣🤣

  • @moreappa581
    @moreappa581 Месяц назад +2

    जरागे काय बोले यांना माहिती आहे पण मागण्या काय आहेत ते नाहीत माहिती काका ल

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Месяц назад

    गोल गोल उत्तर देऊ नको स्पष्ट सांगा
    महाराष्ट्राची वाट लावली😢😢😢

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Месяц назад

    हो का नाही खरं उत्तर देवून😢😢😢😊😊

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 23 дня назад

      😂😂😂😂😂😂 aata aajun kas bolnar..,... 16% tar OBC la dele saheb ni😂😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Месяц назад +1

    उत्तर काय ओबीसी मधुन द्यायच काय नाही हे फेरफार उत्तर देऊ नका

  • @GauriSuryawanshi09
    @GauriSuryawanshi09 Месяц назад +1

    जरांगे नाव च प्याद किती ही पुढे केल तरी फडणवीस तुम्हाला चेकमेट करणारच

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Месяц назад +3

    पवार साहेब स्पष्ट बोला काय आहे ते

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 Месяц назад

    आम्हाला आता धनगर लिंगायत मते पाहिजेत मराठा आरक्षण गेलं खड्ड्यात

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +3

    हो किवा नाही एवढे च बाकी काही नको जोडीला

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture Месяц назад +1

    आरक्षण द्यावे की नाही...
    थेट उत्तर नाहीच.😢

  • @sureshnagargoje4476
    @sureshnagargoje4476 Месяц назад

    Pawar saheb barobar bolale

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Месяц назад +4

    जरांगेना पाठिंबा पण यांचाच 😂😂😂

  • @balasahebraut-xt7jt
    @balasahebraut-xt7jt Месяц назад

    बाकिच्या नाही ओबीसीतून द्यावे की नाही याचे उत्तर दिलेच नाही गोल गोल फिरवत राहिले 😅😅😅😅😅

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 Месяц назад +1

    दोन गोष्टी नको सांगू एकच सांग ओ.बी.सी मधुन आरक्षण द्यायला तुझा पाठिंबा आहे का नाही

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Месяц назад

    मराठा समाजाची वाट लाव्या

  • @krisatd4815
    @krisatd4815 Месяц назад

    तुम्ही आत्ता 30 वर्ष मराठा समाजाची वाट लावली आहे आत्ता निदान जाता जाता एखादे चांगले काम करावे

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 Месяц назад +1

    सरकारने तर सर्व पक्षीय बैठक बोलावली होती मग सुसंवाद साधायला तुम्ही बैठकीला का आला नाहीत.

  • @ravindr284
    @ravindr284 Месяц назад

    एका वाक्यात सांगावे मराठा समाजाला OBC तुन आरक्षण द्यावे की नको. उगीच फांदी फोडू नये.
    हो की नाही. यांना फक्त सत्ता पाहिजे, यांची ही सत्ता आली तर हे आरक्षण देणार नाहीत.
    आता मराठा समाजसोबत लिंगायत, मुस्लिम, धनगर पण जोडत आहेत. म्हणजे उद्या पासून हा ही समाज आरक्षण साठी रस्स्त्यावर उतरणार.

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 Месяц назад +1

    हा माणूस मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे याला काय विचारता

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 Месяц назад

    विषय बदलत आहेत ओबीसी मधून आरक्षण द्यावे का नाही हो किंवा नाही

  • @user-et5eh4jw9q
    @user-et5eh4jw9q Месяц назад +2

    Pawar saheb boltat kay hyachyavr ek samiti basva ani vichar kara nemke kay ahe matter ..

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Месяц назад +1

    😊😅😅😅Noutanki Sharad Pawar😂😂😂😂😂❤Ata VBA Only❤❤❤❤❤

  • @gajananjadhavpatil8963
    @gajananjadhavpatil8963 Месяц назад +3

    Sharad Pawar saheb Maratha samaz sati kahich kel nahi

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 Месяц назад

    यानीच मराठ्यांची वांट लावली याची आत्ता वाट लावा

  • @promdkawade185
    @promdkawade185 25 дней назад

    आम्हाला देऊ नका हाये त्याचं काढा आणि समान नागरी कायदा बनवा.

  • @vijaykumarkadam5372
    @vijaykumarkadam5372 23 дня назад +1

    Maratha dushman sharad pawar

  • @harshvardhanbhange7765
    @harshvardhanbhange7765 Месяц назад

    स्पष्ट शब्दात कधीच उत्तर सांगणार नाहीत
    करामती काका

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Месяц назад

    Bc c आणि मराठा समाजाला दुखवायच नाही म्हणून स्पष्टपणे सागत नाहीत दोन्ही पक्ष पण मराठयाच आरक्षण obc मधुनच आहे

  • @balasaheb111
    @balasaheb111 Месяц назад

    आता तुमचे पण आमदार निवडून येत नसतात झाली लोकांची चुक एकदा आता तुमचा पण सुपडा साफ होणार हे नक्की आहे

  • @PrakashSable-qk7ph
    @PrakashSable-qk7ph Месяц назад

    स्पष्ट भूमिका करा साहेब. नाहीतर तुमच्या पक्षाचा हि व्यवस्थित कार्यक्रम होईल लोकसभा ला मतदान केल म्हणून लई..... नका.

  • @electriclearner3093
    @electriclearner3093 Месяц назад

    अरे स्पष्ट बोलणारे राज्यात एकch नेता आहेत. Te म्हणजे आदरणीय भुजबळ साहेब. बाकी भंगार आहेत सगळे

  • @DevidasPalve-sv7wy
    @DevidasPalve-sv7wy Месяц назад

    गोलमाल है सब गोलमाल है भाई 😂

  • @user-tw2nr7gl1z
    @user-tw2nr7gl1z Месяц назад

    उगच तोड वाकड झाल नाही

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 Месяц назад

    घुमा फिर के... घुमा फिर के... "अरे मुझे चक्कर आणे लागा है" (dialogue : PHIR HERA PHERI😆) "अरे भाई... कहेना क्या चाहते हो"... (dialogue : 3 idiots😆)😆

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Месяц назад

    फिरवून फिरवून उत्तर देतायत साहेब बारामतीच्या करामती! प्रश्न काय विचारलाय आणि उत्तर काय देताय गोलमाल है सब गोलमाल है!😂😂😅😅 हसावं तेव्हढं कमीच.

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Месяц назад

    याचं बोलनं त अजिबात समजत नाही खरा कारणीभूत शरद पवार आहे