आकाशवाणीवरच्या काही हळव्या आणि काही हसऱ्या क्षणांचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम तुमच्यासाठी | भाग- १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 82

  • @sandhyashetye4079
    @sandhyashetye4079 25 дней назад +5

    खूप छान कार्यक्रम 👍🏽 हल्लीच्या निवेदकांनि यातून बोध घ्यावा.

  • @vlogger_rajau
    @vlogger_rajau Месяц назад +11

    इतकं सुंदर मराठी ऐकताना वेळ कधी संपला हे कळलंच नाही...
    स्मृतिगंध तुमचे आणि वक्त्यांचे आभार..

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 18 дней назад +3

    बाळ कुडतरकर यांचा आवाज हा अप्रतिम कानाला मुग्ध करणारा आहे.

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 Месяц назад +18

    इतकं स्वच्छ, शुद्ध मराठी आजकाल इतर भाषांच्या प्रभावामुळे ऐकायला मिळणं म्हणजे आम्ही अजूनही नशीबवान आहोत. स्मृतिगंध खरंच माझ्या पिढीला जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटणार. सुंदर कार्यक्रम!
    👌👌👌👍👍

  • @shriniwaslakhapati2344
    @shriniwaslakhapati2344 25 дней назад +4

    खुप-छान आठवणी....
    आवाज-उच्चार-विराम-वेग ह्या गोष्टी अशा दिग्गजांकडून सहजरित्या शिकायला मिळतात.
    बऱ्याच दिवसांनी स्वच्छ शुध्द मराठी ऐकायला मिळालं.
    स्मृतिगंधच्या संपूर्ण टिमचे मनापासून-आभार.

  • @shaileshparanjape4219
    @shaileshparanjape4219 19 дней назад +2

    किशोर सोमण, आणि राजेंद्र पाटणकर... खूप छान वाटलं अनेक वर्षांनी ऐकून, पाहून

  • @shirishsukhatankar688
    @shirishsukhatankar688 15 дней назад +1

    नमस्कार दोघांना! राजेंद्र पाटणकर, किशोरभाऊ, आणि सुषमा हिप्पळगांवकर तुम्ही तिघं 1996 ते 2000 "अहो प्रपंच " सादर करायचा! त्यातील जवळपास 50 भागांचे लेखन मी केले होते.ह्याचा आनंद झाला.खरंच छान वाटायचं तेव्हा.शिरीष सुखटणकर...

  • @manjirig4591
    @manjirig4591 Месяц назад +7

    पाटणकर सर, आणि सोमण काका तुम्हाला बघून खूप छान वाटले. तुम्हाला माहीत आहे च मी पण ९०/९१ ते ९७ साला पर्यंत आकाशवाणीत काम केले. खूप गमती जमती घडतात हे तर आहेच. पण नवीन लोकांना त्यांच्या seniors ची recording करताना भीती पण वाटते हे पण खरंय. आपल्या दोघांच्या खूप गप्पा ऐकायला मिळतीलच.असो आपल्या दोघांनाही माझा नमस्कार 😊

  • @Gauripimple123
    @Gauripimple123 Месяц назад +7

    मस्त च....खूप प्रसन्न वाटलं....waiting for next monday

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 Месяц назад +3

    खूप सुरेख. स्मृतीगंध खरंच दरवळला.
    श्री किशोर सोमण म्हणजे आमचे काकाजी, रत्नागिरी केंद्रावरील अंगत पंगतचे. त्यांनी आम्हा मुलांना माया दिली, बोलतं केलं, कलागुण हेरले आणि छान छान उत्स्फूर्त कार्यक्रम केले.
    आकाशवाणीची रंगत न्यारी, आम्हाला मराठी म्हणून घडवणारी, शब्दांचे सामर्थ्य सांगणारी.
    स्वाती

  • @marutipatil7942
    @marutipatil7942 29 дней назад +3

    खूप छान,,,,, आमच्या काळातील ज्ञान, मनोरंजनाचे एकमेव साधन,,,रेडिओ ऐकत,ऐकत काम करा किंवा काम करत करत रेडिओ ऐका..........👌👌

  • @kavitapadwal8743
    @kavitapadwal8743 Месяц назад +3

    खूप छान, आकाश वाणी वर नेहमी जे आवाज ऐकले ते अगदी आपल्याच घरातील वाटतात, त्यात किशोर सोमण आणि करुणा देव यांचा समावेश आहे
    त्याना पाहून आनंद वाटला, करुणा देव यांना ही आपण कधी पाहणार असे नेहमीच वाटत असे

  • @nishikantjoshi1694
    @nishikantjoshi1694 17 дней назад +2

    सोमण साहेब आणि पाटणकर साहेब निशिकांत जोशी यांचा नमस्कार.तुम्ही दोन्ही उद्घोषक काय कमाल होता.या शिवाय अनील कीर,प्रभू दिक्षित, श्रीकृष्ण सामंत,मुक्ता भीडे,कमलीनी विजयकर सर्व झकास बोलायचे माहिती द्यायचे.किशोर सोमण यांनी एकदा काय माझा आता पाहतोसी अंत हा अभंग ऐकवला होता त्याच्या आधी ते जे बोलले देवाची आळवणी करावी कशी हे ऐका.जबरदस्त अजून कानात साठवुन ठेवले आहे.प्रभू दिक्षित यांचा प्रभाते मनी कार्यक्रम तर लाजवाब.पाटणकर साहेब फोन इन कार्यक्रमात तर जास्त बडबड करायला लागला कोणी की असे लंबे करायचे की यंव रे यंव.सोमण साहेब सुद्धा असाच झटका द्यायचे जबरदस्त दोघांनाही शुभेच्छा असाच कार्यक्रम सुरू ठेवा.

  • @rekhasamant6841
    @rekhasamant6841 Месяц назад +4

    अप्रतीम. आमच्या बालपणीच्या काळात घेऊन गेलात.धन्यवाद. नवीन निवेदक,मुलाखत कार यांना ट्रेनिंग देण्याचे क्लासेस चालवावे, खास करून दूरदर्शनच्या.

  • @ajitdbapat
    @ajitdbapat Месяц назад +2

    आकाशवाणीवार महानायक आणि दोन हात हयाच अभिवाचन व्हायचं

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 Месяц назад +2

    खूप छान!पुढील भागाची वाट पहात आहोत

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 17 дней назад +1

    श्राव्य माध्यमातून जास्तत जास्त मनोरंजन व माहीती श्रोत्यांपर्यंत पोहचवणायाची पराकाष्ठा आकाशवाणीने केल.

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 29 дней назад +1

    केवळ अप्रतिम,खूप मागे माझ्या बालपणीचा काल आठवला..सोमवार कधी येतोय...

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 17 дней назад

    स्मृतीगंध आपले खूप खूप आभार...

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 29 дней назад +1

    फारच छान -- साधं, सरळ, स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ!

  • @sambhavjoshi8181
    @sambhavjoshi8181 Месяц назад +1

    सुंदर आठवणी 👌👌, लहानपणी पणजी आकाशवाणीवर किलबिल कार्यक्रमात मी काही वेळा तर माझ्या भावाने खूप वर्ष कार्यक्रम केले , त्या वेळी पुण्याच्या लीना मेहेंदळे ह्या पणजी आकाशवाणीवर होत्या

  • @mohanjoshi7553
    @mohanjoshi7553 Месяц назад +2

    अप्रतिम शब्दांचे खेळ ऐकुन मजा आली.

  • @anujakulkarni4747
    @anujakulkarni4747 Месяц назад +1

    खूप सुंदर सर...तुमच्या सांगितलेल्या प्रसंगातील मजेशीर किस्से आणि घटना खरच खूप सांगून गेल्या.. खूप शिकण्यासारखे आहे... धन्यवाद

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Месяц назад +24

    मी सव्वीस वर्षे मी मुंबईत काढली.साधारण 2000 सालापर्यंत.आकाशवाणी मुंबई केंद्र घरी लागलेलं असायचं.बाळ कुडतरकर,राजेंद्र पाटणकर, प्रभाकर जोशी , किशोर सोमण ,दिनेश आडावतकर यांचे आवाज , कानांना इतके परिचित झाले होते, की अन्य ठिकाणी जरी हे आवाज ऐकले असते, तरी मी ते ओळखले असते. आज मी ते आवाज मिटून ऐकायचा प्रयत्न केला,अरे, अगदी तोच ,तसाच आवाज..तशीच आवाजाची फेक..छान वाटलं, आनंद वाटला.जवळजवळ 25 वर्षांनी हे आवाज ऐकायला मिळाले.

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 29 дней назад

    आशा स्वरूपाचा इतका सुंदर कार्यक्रम अस्तित्वात आहे हे मला सहा वर्षानंतर कळावे ही दुर्दैवाची बाब आहे. असो देर आये दुरुस्त आये. हा कार्यक्रम छान झाला इतरही कार्यक्रम आता ऐकणार आणि बघणार आहे. धन्यवाद.!

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +2

    सुंदर जुन्या आठवणी 👌👌👌

  • @shrikrishnajoshi4094
    @shrikrishnajoshi4094 Месяц назад +2

    अतिशय सुंदर,🎉

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Месяц назад +2

    खूप छान वाटले ऐकून

  • @ShriRam_P1_Dalal
    @ShriRam_P1_Dalal 8 дней назад

    👏👏🙏🙏👍👍

  • @ShyamsunderRane
    @ShyamsunderRane Месяц назад +3

    सूत कताई ऐवजी सूतक ताई असं म्हणणारी एक निवेदिका आठवते. मात्र ती आकाशवाणी वरील नव्हती एवढं नक्की

  • @arvindtikekar9154
    @arvindtikekar9154 Месяц назад +2

    छान!मजा आली!🎉🙏

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Месяц назад

    आकाशवाणी धुन ऐकली वेगळेच वातावरण निर्माण झाले आपले आवाज ऐकले मी लहान झाले 😊

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 Месяц назад +1

    सुश्राव्य अनुभवाचे बोल.

  • @nileshukidwe
    @nileshukidwe Месяц назад +1

    प्रा आणि भारदस्त आवाज 🗣️

  • @gopinathsambare1810
    @gopinathsambare1810 15 дней назад

    मस्त खुप😂 हसलो

  • @siddhantisarwadnya5879
    @siddhantisarwadnya5879 Месяц назад +1

    Fan of your voice sir😊😊🙏✨

  • @nikhilgokhale5459
    @nikhilgokhale5459 29 дней назад +1

    Sundar! 👌🙏

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 29 дней назад

    एक वेगळाच विषय निवडला. धन्यवाद.

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar4512 29 дней назад +1

    खूप छान मैफल

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 Месяц назад

    😂😂😂😂, Mi pahilyandach Kishorkakana baghate aahe, 1978 pasoon GammatJammat, Baldarbar madhe aawaj iekate aahe, Patankarkaka mazya manat tyancha aawajamule Young hote Ani ajunahi aahet.🙏🙏parwa Aanant Bhave kaka (U tube ) var bhetale khoop khoop varshani Ani aaj aapan...Aanand zala.

  • @vaijayantideshpande5047
    @vaijayantideshpande5047 29 дней назад

    कीती सुंदर❤❤

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 26 дней назад

    खूपच छान

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Месяц назад +1

    सर तुमचा आवाज खूप छान आहे🎉

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 Месяц назад +1

    १९६६ ...वय माझं ६ वर्षच होतं..
    माणिकपूर, वसई वास्तव्य.... रेडिओ दोनच होते १) फिलिप्स आणि २) मर्फी
    .....फिलिप्स-सफेद-काळा रंग
    .....मर्फी - ब्राऊन - पीच रंग
    ...बालपणात हरवलो आज ६५ व्या वर्षी 😢❤

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 22 дня назад

      National echoche model hi sundar ani tikau hote ! pudhe te Nelco zhale !

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 Месяц назад

    Wa wa wa, Khup chan ❤❤

  • @dineshadavadkar6315
    @dineshadavadkar6315 Месяц назад +1

    छान रंगलेली मैफल

  • @marutipatil7942
    @marutipatil7942 29 дней назад +1

    पुढील भागाची वाट पाहत आहोत.....

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 18 дней назад

    दाजी भाट वडेकर यांचा आपण जो किस्सा सांगितला त्यात त्या मुलीची चूक आहेच पण तेथील मुख्य ऑफिसर ची जास्त चूक आहे नवीन येणाऱ्या मुला मुलींना त्यांनी प्रथम समजावून सांगितले पाहिजे तिथे येणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे कसे वागावे ह्याच ट्रेनिंग त्यांना देणं आवश्यक आहे

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym Месяц назад +1

    Mi thanyala rahte mazi mule shalet hoti teva kadhihi ghadyalat vel baghat nase sakali 5,55 la radio lavla ki zal mangalprabhat ne sakal suru vhaychi ani kamgar sabha lagli ki mul daptar bharayla ghyachi pan tevahi shabdanche jhalele ghol ajun athvatat pan shikshan kami adunahi maze marathi bolane lihine khup change hote, ahe te keval akashvanimule

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Месяц назад +1

    डोळे मिटून

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 Месяц назад +1

    जूने ते सोने!

  • @ajitdbapat
    @ajitdbapat Месяц назад

    एक किर म्हणून उदघोषक होते ह्यांना सुद्धा समोर आणवे ही मालिका खूप मोठी होईल आ डेलीसोप केली तरी चालेल

  • @vaibhavpathak7241
    @vaibhavpathak7241 Месяц назад

    छान 👌👌

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 Месяц назад

    आमचं लाडकं आकाशवाणी केंद्र. मुंबई आकाशवाणी केंद्र.
    इतर केंद्रांना याची सर नाही.

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 Месяц назад

    Thanks for this programme i request you if possible please upload senior author venkatesh madgulkar any speech or interview if available in akashwani office

  • @sunilpendse
    @sunilpendse Месяц назад

    Excellent

  • @maheshpendse9907
    @maheshpendse9907 29 дней назад

    Masta kisse

  • @MrSantoshdeodhar
    @MrSantoshdeodhar Месяц назад +1

    किशोर सोमण काका यांच्या बरोबर आकाशवाणी रत्नागिरी वर सादर केलेले कार्यक्रम आठवून गेले....

  • @ChanduKale
    @ChanduKale 26 дней назад

    नाचतमाशे हा श्लेष चिं. वि. जोशींच्या पुस्तकातला आहे.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 18 дней назад

    किशोर सोमण ह्यांचा आवाज आणि टेकाडे भाऊजी ह्यांची आठवण झाली!

  • @kishorsoman9536
    @kishorsoman9536 Месяц назад

    सर्वांचे आभार!

  • @sachinmule2052
    @sachinmule2052 29 дней назад

    I think today's news channels make same mistakes in hurry to complete news

  • @nishikantjoshi1694
    @nishikantjoshi1694 17 дней назад

    राजेंद्र पाटणकर नावाचे अजून एक उद्घोषक होते ना ?

  • @ajitdbapat
    @ajitdbapat Месяц назад

    मी ऐकलेले आवाज राजेंद्र पाटणकर किशोर सोमण सुषमा हिपालगावकर दिनेश आधावातकर स्वाती खांडेकर सुलभा सौमित्र

  • @manjushadharmadhikari1588
    @manjushadharmadhikari1588 28 дней назад

    Train nashta kar di yaegi😂😂😂

  • @Radhakrishna-d2g4r
    @Radhakrishna-d2g4r Месяц назад

    मी पुर्वी मुंबईत रहात असे माझे संपूर्ण लहानपण यांचे आवाज ऐकत मी मोठे झालो काही आज त्यांना पाहत आले याचा आनंद झाला. आता ते रेडीओ स्टेशन लागेल असे रेडिओ मिळत नाही याचं खुप क्षम्य वाटत मला मला हे सगळे निवेदक कसे दिसत असतील असं नेहमी वाटायच

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 20 дней назад

    मराठी swatcha भाषा कशी बोलावी ह्याचे क्लास apen घ्यावे.

  • @ChanduKale
    @ChanduKale 26 дней назад

    उषा चिकटपट्टी आमच्या शाळेत होती. तिला आम्ही चिकटपट्टी म्हणायचो.

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 26 дней назад +1

      Aho....ithehi tumhi chukicha ullekh kelela ahet.....😮😮😮
      Please take care before you press send button

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 Месяц назад

    पाटणकर तुम्ही पुणे आकाशवाणीवर होता का? मी असताना एक राजेंद्र ह़ोते. मंगेश वाघमारे बरोबर!

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Месяц назад

    या दोघांना मी आकाशवाणी वर बातम्या देताना ऐकले आहे रानडे पुणे

    • @ameypramodranade2138
      @ameypramodranade2138 Месяц назад +1

      तुमचा तपशील दुरुस्त करतो . राजेंद्र पाटणकर आणि किशोर सोमण हे महाराष्ट्रातल्या विविध आकाशवाणी केंद्रांवर उद्घोषक होते. वृत्तनिवेदक नाही. त्यांनी विविध कार्यक्रम तसेच नियमित प्रसारणाचे निवेदन केले आहे. बातम्यांचे नव्हे.

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 17 дней назад

    अशा फालतू गोष्टी सतत घडतात . याला इतर नोकरी ठिकाण सारख्या शिक्ष नसते